Visapur Fort (किल्ले विसापूर): Chh. Shivaji Maharaj Forts and History

  Рет қаралды 33,724

सह्याद्रीच्या गडवाटा

सह्याद्रीच्या गडवाटा

4 жыл бұрын

विसापूर! समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर असलेला हा गड मळवली रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेस भाजे लेणीच्या अगदी माथ्यावर. या गडावर जाण्यासाठी तीन वाटा. एक भाजे लेणी शेजारच्या ओढय़ाच्या कडेने वर जाणारी. दुसरी उत्तरेकडील पाटण गावातून वर चढणारी, तर तिसरी लोहगड-विसापूर दरम्यानच्या गायमुख खिंडीतून विसापूरला वळसा मारत वर जाणारी.
असो! यापैकी उत्तरेकडील वाट दिल्ली दरवाजाने तर दक्षिणेकडील कोकण दरवाजातून गडावर शिरते असे या वाटांचे उल्लेख आहेत. गंमत अशी, की हे दिल्ली व कोकण दरवाजे आज तरी इथे दिसत नाहीत. हा सारा आपला कागदोपत्रीचा इतिहास! ब्रिटिशांच्या हल्ल्यात या दरवाजांनी कधीच माना टाकल्या आहेत. यातील दिल्ली दरवाजाने गडात शिरलो, की वाटेत खोदीव टाक्या, कोठीवजा चौकीच्या जागा आणि कातळातील पायरीमार्ग लागतो. या मार्गावरच दिसणारा सहा फूट उंचीचा कोरीव हनुमान आणि कोठीवरील गणेशाला वंदन करत आत शिरावे.
भलेमोठे सपाटीचे पठार आणि मधोमध बालेकिल्ल्याची ती छोटीशी टेकडी अशी विसापूरची रचना. वर येताच विसापूरचा मोठा भाऊ लोहगड रामराम घालतो. पण त्याचे निमंत्रण थोडेसे बाजूला ठेवत आपण विसापूरचा पाहुणचार घेऊ लागायचे. समोरच डाव्या हाताला सदर लागते. या सदरेशेजारीच एक भलीमोठी तोफ पडलेली आहे. अर्धा भाग उघडा तर अर्धा गाडलेला. गडावर आणखीही एक मोठी तोफ आहे. विसापूरच्या या तोफेविषयी चिं. ग. गोगटे यांच्या १८९६ मधील ‘महाराष्ट्रातील किल्ले भाग १’ या पुस्तकात एक उल्लेख आलेला आहे, तो असा, ‘सुमारे १० फूट लांबीच्या या तोफेवर इंग्लडमधील ‘टय़ुडर’ नामक राजघराण्याचे राजचिन्ह असलेले गुलाबाचे फूल आणि मुकुट आहे. ‘इ. आर.’ ही इंग्रजी अक्षरे कोरलेली आहेत. इंग्लडची राणी एलिझाबेथ हिच्या कारकीर्दीत इंग्रजांची जहाजे

Пікірлер: 57
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 3 жыл бұрын
खरंच दादा दोन्ही किल्ले एकाच दिवशी करायचे म्हटले तर दमछाक निश्चितच होते.Great Work 👍🚩🚩🚩
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🚩🚩 अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥
@vishnugchavan1689
@vishnugchavan1689 3 жыл бұрын
काय हे वैभव असाव त्याकाळी आणि तटबंदी किती संरक्शनाच्या बाबतीत सावधगीरी किती आताचे अभियांत्रीक फिके पडतील असे बांधकाम हा ईतिहास तुमच्यासारखे आमच्या नवीन पिढीस दाखवतात कौतुक करावे तेवढे थोडेच. जय जिजाऊ जय शिवराय.
@jitendrabomble2218
@jitendrabomble2218 3 жыл бұрын
खूपच छान, किशोर दादा अतिशय उपयुक्त माहिती !!! 👌👌👍👍💐💐
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j 3 жыл бұрын
धन्यवाद तुमच्या सगळ्या कमेंट बद्दल...आणखी उत्साह वाढतो.
@sameerdalvi7010
@sameerdalvi7010 3 жыл бұрын
🚩जय शिवराय जय जिजाऊ,🚩
@lalitpingale9461
@lalitpingale9461 3 жыл бұрын
Sundar video aanni gadachi mahiti changli sangitlyabaddal dhanyawad
@friendlyworldhappyfamilly8416
@friendlyworldhappyfamilly8416 3 жыл бұрын
Mst Jay jijavu jay shivray 🙏🙏
@bhimrajjadhav6037
@bhimrajjadhav6037 Жыл бұрын
फारच थरारक अनुभव.धन्यवाद
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j Жыл бұрын
धन्यवाद
@ashokkhaire3603
@ashokkhaire3603 3 жыл бұрын
फार छानपणे आपण विसापूरचे दर्शन घडवलेत. मी अनेकदा एकटा या किल्ल्यावर गेलेलो आहे. या किल्ल्याचा परिसर अगदी भारावून टाकणारा आहे. माझा आवडता गड. आपण पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळवून दिला त्याबद्दल धन्यवाद. Keep it up.
@RahulSatavVlog
@RahulSatavVlog 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@Dilraj838
@Dilraj838 Жыл бұрын
विसापूर किल्ल्याला फार कमी लोक भेट देतात... सगळे लोक लोहगड किल्ल्याला च भेट देतात.. मी पण लोहगड ला 2 वेळा गेलो.. पण विसापूर ला कधी गेलो नाही.. पुढच्या वेळी नक्की जाईल.
@rsuku8836
@rsuku8836 3 жыл бұрын
What a wonder on top the vilaspur fort every where we can see water.what a mind set of Shivaji Maharaj.beauty water management by our katta Hindu emperor.the Maharastra govt please develop the fort.atleast provide road to the fort.
@omprakashbahiwal5610
@omprakashbahiwal5610 3 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
@rekhakamble7029
@rekhakamble7029 3 жыл бұрын
Khup.chan
@RahulSatavVlog
@RahulSatavVlog 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@prakashshilimkar6078
@prakashshilimkar6078 3 жыл бұрын
खूप छान
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Khoop.Sundar..❤
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@user-sx3cb4vv7c
@user-sx3cb4vv7c 3 жыл бұрын
भाऊ फार छान माहिती दिली धन्यवाद
@nayansamal9602
@nayansamal9602 3 жыл бұрын
Nostalgic. Jai Shivrai Jai Jijau
@RahulSatavVlog
@RahulSatavVlog 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@swatipatil9576
@swatipatil9576 4 жыл бұрын
Very nice fort.
@swarupkumarmall2158
@swarupkumarmall2158 4 жыл бұрын
Thanks for this amazing content bhau
@omkardabhade7796
@omkardabhade7796 3 жыл бұрын
तुम्ही किल्ले भ्रमंती करताना एक विशेष गोष्ट दाखवायची राहिली ती म्हणजे सौचगृह(संदासच भांड ) , ( camode )ह्या दगडात बनवलेल्या आहेत ह्या रायगडावर आणि विसपुरलाच पहायला मिळतात .बक्की माहिती अचूक आहे.
@shyamnand6419
@shyamnand6419 3 жыл бұрын
नयनरम्य किल्ला व परिसर मी अगदी भारावून गेलो.
@swarupkumarmall2158
@swarupkumarmall2158 4 жыл бұрын
I have visited this fort one year back ,such a amazing trek to reach this fort
@santoshbhegade78
@santoshbhegade78 3 жыл бұрын
तुम्ही गडाची माहीती फार छान सांगता पण त्या गडाचा इतिहास जर थोडक्यात सांगितला तर व्हिडिओ खूपच अर्थपूर्ण होईल
@ajitnimbalkar2624
@ajitnimbalkar2624 3 жыл бұрын
दमछाक होते साहाजिकच आहे 👍👍
@RahulSatavVlog
@RahulSatavVlog 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@mohankhaire4983
@mohankhaire4983 3 жыл бұрын
Very good
@sagarmore3730
@sagarmore3730 4 жыл бұрын
खूप छान 👌👌👌
@RahulSatavVlog
@RahulSatavVlog 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@swarupkumarmall2158
@swarupkumarmall2158 4 жыл бұрын
I really loved the way you are exploring fort in Maharashtra ,Bhau
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j 4 жыл бұрын
Thanks a lot Swarup
@ameyjoshi903
@ameyjoshi903 4 жыл бұрын
दादा मानले राव तुम्हाला लोहगड करून तुम्ही विसापूर पण केला 👍
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j 4 жыл бұрын
धन्यवाद मित्रा, अवघड आहे पण आता किल्ल्यांबदल ची आवड एवढी निर्माण झाली आहे की बाकी सगळ्या गोष्टी माग पडतात. तुमचा support आणखी energy देतात.
@ameyjoshi903
@ameyjoshi903 4 жыл бұрын
अशीच इच्छा शक्ती कायम ठेवा 👍🏼
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 3 жыл бұрын
@@user-gp7wm3rv2j मला तर खूप वेड आहे किल्ल्यांना भेट द्यायची , ,🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥
@Dilraj838
@Dilraj838 Жыл бұрын
तुमचा Stamina चान्गला आहे... एक डोंगरी किल्ला bagitla ter 8 दिवस पाय दुखतात आमचे
@snehawad3930
@snehawad3930 Жыл бұрын
@@user-gp7wm3rv2j हा तुमचा व्हिडिओ मी खुप वेळा पाहिला आहे ; खरच तुमची कमाल आहे केवढा प्रशस्त किल्ला आहे , एका दिवसात तुम्ही दोन किल्ले केले : बापरे केवढ बळ ' प्रचंड इच्छा शक्ती आहे तुमची ; मला तर खरच मनापासून वाटत महाराजां नीच तुम्हाला पाठवल आहे🙏🙏🚩
@sachinjadhav299
@sachinjadhav299 3 жыл бұрын
I like it
@RahulSatavVlog
@RahulSatavVlog 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@extra2ab
@extra2ab 3 жыл бұрын
I stay 5 km away from this place
@mangeshchavan734
@mangeshchavan734 3 жыл бұрын
शंशं
@sandeeprandomvideos1677
@sandeeprandomvideos1677 4 жыл бұрын
Khup Chan Kishor Dada 🚩 jay shivray 🚩 kiti vel lagto magchya bajune varti jayla?
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j 4 жыл бұрын
धन्यवाद मित्रा, 15-20 minutes लागले आम्हाला.
@RahulSatavVlog
@RahulSatavVlog 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@sandhyavetal9558
@sandhyavetal9558 4 жыл бұрын
Mala hi avadla ahe
@vaibhavshinde73
@vaibhavshinde73 3 жыл бұрын
leni aahe tith
@RahulSatavVlog
@RahulSatavVlog 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@amolhinge4031
@amolhinge4031 Жыл бұрын
Tumhi toh jangla mdhla rajwada nahi dakvla
@ashunirajvlogs
@ashunirajvlogs 2 жыл бұрын
आमचा पण विसापूर चा vlog नक्की पहा🙌🏻 kzbin.infoxBjsgmJqWJg?feature=share
@Bhogichand
@Bhogichand 3 жыл бұрын
माहिती जुजबी वाटते. मुंबई पुणे मार्गावर हा किल्ला नजरेत येतो. रस्त्यावरून भव्य वाटतो. ऐतिहासिक महत्त्व फारसं नसावं असं तुमचं म्हणणं आहे पण गडाची तटबंदी पाहिल्यावर समजते की या किल्ल्याला फार महत्त्व होते. कारतलब खानाचा पराभव याच भागात शिवाजी महाराजांनी केला होता. मळवली कडुनचा मार्ग दाखविला पाहिजे होता. भाज्या लेण्या मार्गे लोहगड व विसापूर किल्ल्यावर जाता येते. त्या भाज्या लेण्या चा उल्लेख केला नाही. किल्ल्यावरुन मुंबई पुणे मार्ग दाखविला नाही. ड्रोन द्वारे चित्रण केले असते तर फार बरे झाले असते. लोकांनी या किल्ल्यावर जावे यासाठी संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. एखाद्या गडावर कुठुन कसे जावे कोणत्या मार्गाने जावे, गडावर काय सोयी आहेत, काय सामान न्यावे, गडावर मुक्काम करता येईल की नाही वगैरे संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. तुमचा आवाज सेल्फी शुटिंग वेळी कमी होतो. ऐतिहासिक किल्ले दाखविताना ऐतिहासिक संदर्भ महत्त्वाचे आहेत.
@user-gp7wm3rv2j
@user-gp7wm3rv2j 3 жыл бұрын
भव्य आहे किल्ला याच्या बद्दल शंका नाही, लोहगड या किल्ल्यासमोर असल्यामुळं तेवढा महत्वाचा नव्हता, दिसणारी तटबंदी पेशवाईत बांधली आहे अश्या नोंदी आहेत, आणि कार्तलब खान इथून गेला पण पराभव उंबर खिंडीत केला होता. भाजे लेणी चा वेगळा व्हिडिओ आहे जरूर बघा.
Mangalgad Fort | Chh. shivaji Maharaj Forts and History
29:56
सह्याद्रीच्या गडवाटा
Рет қаралды 3,9 М.
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 13 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 186 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 13 МЛН