Рет қаралды 4,433
Visapur Fort : maps.app.goo.gl/1zxB7KzDrEY9z...
विसापूर किल्ला हा 1713-1720 च्या दरम्यान मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी बांधला. शिवकाळात हा किल्ला इसा गड ह्या नवाने ओळखला जात होता, ह्याचा प्राचीन इतिहास न्यात नाही. प्रथम लोहगड जिंकून घेऊन त्या नंतर विसापूर घेतल्याचे अनेक एतिहासिक उल्लेख आढळतात. पेशव्या मध्ये ह्या किल्ल्याचा उल्लेख तुरुंगासाठी करन्याचा विचार होता. 1818 मध्ये हा किल्ला कर्नल प्राथल ने हा किल्ला जिंकून ईग्रजांच्या ताब्यात आणला. त्यामुळे मराठ्याना लोहगड सोडण पण भाग पडल.