विसापूरला पहिल्यांदा जात असाल तर MAP जवळ असूद्याच | Visapur Fort | विसापूर किल्ला

  Рет қаралды 50,470

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Күн бұрын

Пікірлер: 141
@satyandharkawathekar4923
@satyandharkawathekar4923 11 ай бұрын
आत्ताच लोहगड vlog पहिला. आता विसापूर पण पाहणार. तुम्ही दक्षिणेतील केलेले विडिओ अप्रतिम होते. मी तुम्हाला कर्नाटकातील काही किल्ले करावे अशी विनंती करतो. विशेषतः चित्रदुर्ग, बेल्लारी आणि बंगलोर जवळचे किल्ले नक्की चित्री करा. तुमच्या प्रयत्नांना सलाम. तुमची अशीच वृद्धी होत राहो ही सदिच्छा
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
हो नक्की येत्या काळात तशी संधी निर्माण झाली तर नक्की हा भाग धुंडाळून काढू
@CASEFILES0502
@CASEFILES0502 10 ай бұрын
आपले दु्दैव आहे आशा माहिती किंवा गडकिल्ले दाखवणारे व्हिडिओ लोक जास्त बगत नहीत 🥲तुझे व्हिडिओ खरच खूप लोकांनी आणि लहान मुलांनी नक्की च बागितले पाहिजेत
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 11 ай бұрын
विसापूर ला अजुन खूप उत्खन्नाची गरज आहे..भरपूर वास्तू मिळतील
@vijaypatilff1053
@vijaypatilff1053 11 ай бұрын
प्रत्येक व्हिडिओ प्रमाणे हा पण व्हिडीओ खतरनाक ❤️🔥⛳
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 8 ай бұрын
आमची गड पाहण्याची इच्छा तुमच्या मुळे शक्य होते दादा खूप धन्यवाद दादा
@chaitanyaekatpure2054
@chaitanyaekatpure2054 11 ай бұрын
दादा जे शिव मंदिर आहे तिथ झाडी मध्ये एक् सूंदर पण जीर्ण अवस्थे मध्ये एका वाड्याचे अवशेष आहेत बरेच लोक झाडी मुळे त्या भागत जात नाही पण सूंदर ठिकाण आहे
@sam9664334558
@sam9664334558 11 ай бұрын
Ho amhi pan jaun aalo ahe
@vivekmali8990
@vivekmali8990 11 ай бұрын
खूप छान विडिओ आहेत तुमचे दादा, खूप जणांचे व्हिडीओज बघितलेत आता पर्यंत पण तुमच्या इतकी माहिती कोण सांगत नाही . किल्ले पन्हाळगडा वर एक विडिओ करावा ही विनंती, स्वराज्याची उपराजधानी आहे आणि खूपच कमी आहेत विडिओ त्याबद्दल.🚩🚩 जय शिवराय 🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
हो येत्या काही महिन्यात पन्हाळा गडावर देखील व्लॉग करणार आहोत.. पावनखिॅडीचा थरार देखील.
@sangeetakadam7874
@sangeetakadam7874 9 ай бұрын
खूप छान व सविस्तर माहिती दिली विसापुर गडाचं दर्शन मस्त झालं. ताकद भारी आहे. असेच सर्व व्हिडिओ पहायला आवडेल.
@SHiVTEJ
@SHiVTEJ 3 ай бұрын
My heartfelt respect for that adorable puppy followed you throughout the entire video! What a sweet and lovable soul he has!🐶🐶🚩🚩
@prajaktajoshi2209
@prajaktajoshi2209 11 ай бұрын
दादा तु एक मावळा आहेस. किल्ल्यांची खुप सुंदर माहीती देतोस आणि मागच्या जन्मातील ऋणानुबंध असेल काहीतरी तु dada lucky aahe जय भवानी 🎉
@rajeshmadan183
@rajeshmadan183 7 ай бұрын
श्री राणे, तुम्ही अगदी सुरुवाती पासून (ट्रेक सुरु होता त्या पॉइंट वरून) आणी सामान्य माणसाला कळेल अश्या प्रकारे व्हिडिओ वनवता. अतिउत्तम. उत्कुृष्ट. 👌👍
@vinodjadhav-vn3mr
@vinodjadhav-vn3mr 11 ай бұрын
Dada खूप छान माहिती देतो तू.. जय जिजाऊ माँ साहेब ...
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
खूप खूप आभार!❤️ जय जिजाऊ जय शिवराय!
@roshansablevlog7732
@roshansablevlog7732 11 ай бұрын
दादा आजचा व्हिडिओ खुपच छान होता त्याचप्रमाणे माहीती पुर्ण ही खुप आनंद होतो तूझे व्हिडिओ पाहताना.दादा मी पहील्या व्हिडिओ पासुन तुझे व्हिडिओ बघतो आहे खुप छान असेच नव नवीन व्हिडिओ बघायला आवडील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
मनापासून आभार!❤️ पहिल्या व्हिडीओपासून सोबत असलेल्यांसाठी विशेष आदर..💪🏻
@shubhamdesai1445
@shubhamdesai1445 11 ай бұрын
Dada khup. Bhari mahiti sangto tu...... Bhari vidio.......hota ....... Tc by gn ...
@NarayanKhatavkar-mt5gx
@NarayanKhatavkar-mt5gx 11 ай бұрын
धन्यवाद, सलाम, शुभेच्छा.
@tanjirodslayer
@tanjirodslayer 11 ай бұрын
खूप छान दादा.त्या कॅमेरामन ला पण मानलं पाहिजे.Good work.
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 7 ай бұрын
आम्हाला घर बसल्या व्यवस्थीत बघायला मिळते आहे.असे वाटते आम्ही स्वतचं चालत आहोत गडावर. धन्यवाद देतो तुला.
@jyotiramraut8229
@jyotiramraut8229 11 ай бұрын
धन्यवाद दादा🚩🙏🏻
@shamlimbore9406
@shamlimbore9406 11 ай бұрын
Khoop. Sundar 💓
@venom6217
@venom6217 11 ай бұрын
Khup chan dada pavsalyat khup sundar drushya asel ithe nakki explore karu ekda Thankyou again for this epic video 🔥🙏 Jai jijau jai shivray jai shambhuraje 🙏
@rahulmalunjkar7535
@rahulmalunjkar7535 11 ай бұрын
khup chan vlog... keep it up ekdm detail madhe sangtos tu... love you bro
@VasantBarange
@VasantBarange 11 ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे कारण मी पण तुझ्या व्हिडिओ मधून विसापूर पहिल्यांदा बघतोय खूप प्रशस्त आणि मोठा ❤❤ पण मला असं म्हणायचं आहे सरकार या गड-किल्ल्यांच्यासंवर्धनाबद्दल का विचार करत नाही. मोठमोठे पुतळे बांधण्यापेक्षा महाराजांच्या किल्ल्याचा संवर्धन केलं तर काय बिघडेल कारण आजही लोकांना किल्ल्यांन बद्दल बरीचशी माहिती नाही. ज्यांच्यामुळे आपल्याला आज हे सगळं बघायला मिळतात. पुरंदर किल्ला तर लष्कराची छावणी बनली आहे . तिथं बघायला फोटो काढायला मनाई आहे
@rohitsasane1827
@rohitsasane1827 11 ай бұрын
❤ भारी माहिती deta sir
@prashantmodak9422
@prashantmodak9422 11 ай бұрын
Mitra khup chaan video banavlaas
@vandanakulkarni2589
@vandanakulkarni2589 11 ай бұрын
मस्तच...बनवलाय व्हिडिओ..आवडला,,
@shenajshaikh3124
@shenajshaikh3124 11 ай бұрын
Khup chan visapur fort dakvlat. Tumchi fort dakvnyachi technic khup chan aahe. ❤
@ajinkyarokade2902
@ajinkyarokade2902 11 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत....
@pramodpatil2980
@pramodpatil2980 11 ай бұрын
मस्तच 👌
@ankushpadave5448
@ankushpadave5448 11 ай бұрын
Thanku sir tumcha vedio madhun he pahala milat ❤
@motiramshekhare3324
@motiramshekhare3324 11 ай бұрын
Supar video dada manapasun abhar
@Patil2.0
@Patil2.0 11 ай бұрын
Hlo dada , video pahila khup Chan hota ...tum khup Chan explain khup Chan karta ...tumala pudil vatchalisati सदिच्छा..❤ जय शिवराय🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
खूप खूप आभार! जय शिवराय❤️🚩
@hanugaikwad3249
@hanugaikwad3249 11 ай бұрын
दादा आपन किल्यांची आणि एतिहासिक माहिती छान सांगता त्या जागेवर अगदी अडचनी जाऊन आता सिंहगड़ची ही माहिती video दाखवा धन्यवाद
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
लवकरच सिंहगड सुद्धा explore करू..
@Sushil020874
@Sushil020874 11 ай бұрын
Dada, Tumche gad killyanche sagale vlogs pahato. Khup sundar mahiti detos dada. Tu direct connect hotos viewer shi. Tuza bolana khupach prabhavi aahe. Tuza khup abhinandan, tula ani tuzya barobar asalelya mitrana khup dhanyawad. Ek request aahe dada, "Please Drone Camera lavkarat lavkar use kar." Ani sagalyat mahatvacha dada, tumhi kahi kathin thikani swatachi ani tumchya barobar asalelya mitranchi kalaji ghya. Parat ekda mana pasun tumache dhanyawad.
@yuvraj-tupe
@yuvraj-tupe 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही❤
@saurabhlomte9002
@saurabhlomte9002 11 ай бұрын
तुमच्या मुळे माहिती होत आहे की गड कसा पाहायचा धन्यवाद
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!❤️
@HarshalShipalkar
@HarshalShipalkar 11 ай бұрын
Khup Sundar aahe
@hanmantjadhav6817
@hanmantjadhav6817 11 ай бұрын
मी वाटच पाहत होतो❤
@ShekharJadkar
@ShekharJadkar 6 ай бұрын
नमस्कार, तुमच्या कार्याला...!!
@mazakokansp
@mazakokansp 11 ай бұрын
जय शिवराय बंधू. विडिओ जवळ जवळ १ तासाचा झाला आहे पण खरं सांगतो सुरुवाती पासून शेवट पर्यंत पूर्ण पाहिला आणि १ सेकंद सुध्दा कंटाळा आला नाही. हिच रोडव्हिल राणेची स्पेश्यालिटी आहे. या विडिओ मधे एक श्वान पिल्लू अगदी शेवट पर्यंत घूटमळताना दिसत आहे. खूप सुंदर व माहितीपूर्ण विडिओ झाला आहे.❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!❤️ एक तासाचा व्हिडीओ आत्मीयतेने पाहणं यातच सर्वानंद आहे आमच्यासाठी.. जय शिवराय
@ravipatil4544
@ravipatil4544 10 ай бұрын
विसापूर किल्ल्याची छान माहिती दिलीस दादा तू
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 11 ай бұрын
Nice information sir
@lembhefamily7329
@lembhefamily7329 10 ай бұрын
छान व्हिडीओ छान माहिती 👌👍🚩🚩
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 10 ай бұрын
Nehmi sarkhach chhan video hota. Majaa aali baghyala. Jai Shivrai
@prashantt5778
@prashantt5778 9 ай бұрын
Khup chhan
@priyankapeche4974
@priyankapeche4974 11 ай бұрын
Khup mast dada❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
खूप खूप आभार!❤️🙏🏼
@vishalyawale2469
@vishalyawale2469 11 ай бұрын
जय शिवराय 🚩 प्रथमेश खुप छान अशी माहिती दिली जेने करुन जे पावसात मंडळी जातील त्यांना ही माहिती ऊपयोगी पडेल धन्यवाद ❤ पुढील वाट चालीस तूला खूप शुभेच्छा जय शिवराय 🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
हो. पावसाळयात खरी गरज. जाणवत नाही पण चकवे बसू शकतात
@ravidumare9175
@ravidumare9175 Ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@abhilashpatil2005
@abhilashpatil2005 11 ай бұрын
harishchandra cha vedio banva dada
@SarikaMandalikar
@SarikaMandalikar 11 ай бұрын
Jai shiv ray ❤❤❤
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 11 ай бұрын
राणे साहेबांचा व्हिडीओ बघायचा आणि मग आपण गडावर जायचा..आणि ४ लोकांना माहिती देईची
@dipanshuselokar2000
@dipanshuselokar2000 11 ай бұрын
भाऊ तुम्ही निळा रंगाच सर्ट वर छान दिसतात❤❤❤❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
हाहाह.. ठरलं तर मग. आता पुढील व्लॉगमध्ये शर्टाचा रंग निळा!❤️💪🏻
@TejasThakur-uv5si
@TejasThakur-uv5si Ай бұрын
Amazing dada 🚩🚩
@HarshalShipalkar
@HarshalShipalkar 11 ай бұрын
Dhanyawad bhau
@kiranbhosale4962
@kiranbhosale4962 10 ай бұрын
🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
@vasantsonawane1907
@vasantsonawane1907 11 ай бұрын
Hatts off 🙏🏻❤️🙏🏻✌️👌👌
@jaywardhanpagar5313
@jaywardhanpagar5313 11 ай бұрын
NICE INFORMATION...YOU ARE THE BEST DADA❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
We are the best!❤️
@onkarbhosale1937
@onkarbhosale1937 11 ай бұрын
रायगड
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 11 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏👌👍
@meenalpawar1264
@meenalpawar1264 9 ай бұрын
माझी गड पहायची इच्छा घर बसल्या पुर्ण होत आहे. एक आठवडा झाला, रोज दोन तरी पहाते. घन्यवाद व आशिर्वाद
@shubhamchougule8499
@shubhamchougule8499 11 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩🚩
@NAVNATHGHODE-cu4ef
@NAVNATHGHODE-cu4ef 11 ай бұрын
Dada अंकाई टँकई किल्ला माहिती सांगा एकबार तरी
@Krutikpatil3030
@Krutikpatil3030 11 ай бұрын
जाम भारी वाटतो तु सगल सांगतो माहिती जय शिवराय ❤❤❤
@rohitnavale6376
@rohitnavale6376 11 ай бұрын
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
❤️💪🏻
@vaijayantimankar
@vaijayantimankar 10 ай бұрын
किती कश्ट घेता तुम्ही तिघ ही. 🙏💖💐💖मी तर खुप भारा भारावून जाते vlog बघताना 🙏💐💖
@ShankarMaharajBhajan
@ShankarMaharajBhajan 11 ай бұрын
DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje
@sarthakthete7403
@sarthakthete7403 11 ай бұрын
@roadwheelrane दादा तू तुझ्या व्हिडिओ मध्ये जे जुने पडलेले structure आहे ते आम्हाला अनीमेशन च्या साह्याने rebuild करून दाखव ना प्लीज. मी खूप मन लाऊन व्हिडिओ पाहत असतो ❤
@kirankanse8373
@kirankanse8373 10 ай бұрын
भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कोणतीही वास्तू त्यामागील रहस्य तसेच त्यातील कारगिरी बघायला खूप खूप छान वाटते.... तुम्ही त्या गोष्टी अप्रतिम दाखवल्या, सांगितल्या 👌👌👌👌... पण एक गोष्ट मला खटकली आपण 47.44 पहा शिवकालीन शौचकुप दाखवताना किती कंजूष पणा केलात असे का? इनफॅक्ट आपण ते दाखवलेच नाही.?एकंदरीत पूर्ण ब्लॉग मध्ये आपण शौचकुप दाखवण्यात खूप कंजुषी केली आहे??
@ganeshlonkar8167
@ganeshlonkar8167 11 ай бұрын
Rane sir, Rajgad cha treck pan Kara please...
@ganeshsutar8484
@ganeshsutar8484 11 ай бұрын
Dada next information ani trek Vasota fort chi kara plzz🙏
@atharvthite9341
@atharvthite9341 11 ай бұрын
Dada tumchye videos khupcha sundar ani apratim astat next video kadhi post kar??🧡
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
थँक्यू. शुक्रवारी सायंकाळी ६.४५ वाजता!❤💪🏻
@atharvthite9341
@atharvthite9341 11 ай бұрын
Dada video nhiii ala??
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
एडीट सुरूय!🥲
@yadavsonawane374
@yadavsonawane374 11 ай бұрын
सुरत ची दुसऱ्या लुटीच्या टायमाला साल्हेर किल्ल्याचा आसरा घेतला तरी त्या किल्ल्याचा विस्तार पूर्व व्हिडिओ तयार करावे ही विनंती
@vaibhavsolanke5444
@vaibhavsolanke5444 9 ай бұрын
नविन किल्ला कधी दाखवणार आहात तुम्ही मी वाट पाहतोय...❤
@santoshr4321
@santoshr4321 8 ай бұрын
श्रीमान रायगडाचा video टाका sir
@sangeetakadam7874
@sangeetakadam7874 9 ай бұрын
विसापूर गडाचं दर्शन घेताना श्री गुरुदताचे दर्शन घडले . याचं कारण आपणासोबत त्यांच्या रुपात एक छोटं पिल्लू आहे.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 9 ай бұрын
जय जय गुरुदेव दत्त!🙏🏼
@akshaykusalkar8362
@akshaykusalkar8362 11 ай бұрын
Te Ankai ani tankai kılla aplya swarajyacha hota ka ?
@GauriGavhad
@GauriGavhad 9 ай бұрын
कुत्र्यच पिल्लू खुप धाडसी आहे👍😅🥰
@shriramkulkarni7118
@shriramkulkarni7118 11 ай бұрын
विसापूर ला येताना लोहगड मार्गे येण्याचा-जाण्याचा प्रयत्न करावा.. पाटण मार्गे आलात तर वर येताना मार्ग सापडेल पण उतरताना चकवा लागू शकतो.. आम्हा स्वताला 3 वेळा वाट चुकलो आणि बराच वेळ खर्च झाला..but that was a challenging task for us to find a way!😅
@amitkedari1717
@amitkedari1717 5 ай бұрын
शिव मंदिराच्या मागे २ मजली वाडा आहे , त्याच झाडी मधे आतमध्ये गेल्यावर ३/४ बांधकाम आहेत . दुहेरी बुरुज तिथे गुप्त मार्घ पण आहे . बरेच काही राहिलं पहायचं तुमच अजून पुढच्या वेळेस येताना सांगा आम्ही पण येतो .
@jyotiramraut8229
@jyotiramraut8229 11 ай бұрын
14:13 limbu sarabat gheyala pahije hote dada🤔🙂
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
सर्वजण लिंबू सरबत प्यायलो. पुरातत्त्व विभागाची परवानगी नाहीये त्यांना. त्यामुळे आमचं शूट करू नका अशी काकांनी विनंती केली. गडकिल्ल्यांवर खासकरून गिरीदु्र्गांवरील स्टॉल्सवर किमान दोनशे तिनशे खर्च करायचेच असा दंडक आहे टीमचा..
@DhaneshKadam123
@DhaneshKadam123 11 ай бұрын
Sir Deogiri Fort / daulatabad Fort, Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra trek kra.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
देवगिरीचा व्हिडीओ तुम्ही चॅनेलवर पाहू शकता. दोन भागात आपण देवगिरी शूट केला आहे..
@ramdassonawane6647
@ramdassonawane6647 10 ай бұрын
दादा, साल्हेर किल्ले पण सर कर
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 7 ай бұрын
राजा,भरपूर पाणी पीत जा.उन्हामुळे त्रास होऊ शकतो.जातांना पुरेसे पिण्याचे पाणी घेऊन जा.
@onkarkedari5794
@onkarkedari5794 11 ай бұрын
भाऊ किल्ला पाहतानी खुप घाई झाली कारण किल्ल्याचे खुप अवशेष दाखवायचे राहिले. कारण पुर्ण you tube मध्ये तुझ्यासारखी किल्ल्याची माहिती सांगणारा दुसरा कोणी नाही. आम्ही देवगिरी ला जाऊन आल्यावर तुझा देवगिरीचा व्हिडिओ पाहिला तेव्हा आम्हाला स्वतःला लाज वाटली की आम्ही नक्की देवगिरी किल्ला काय पाहिला? त्यामुळे पुढे आमच्या सारखे गडप्रेमी तुझे व्हिडिओ पाहूनच किल्ले अनुभवू. विसापूर किल्ला आमच्या परिसरातील असल्यामुळे आम्हाला कुठे कोणते अवशेष हे माहीत आहे पण दुसरे कोणी तुझे प्रेक्षक विसापुरला आल्यावर तू जेवढा किल्ला दाखवला तेवढाच पाहतील.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
खरंचर महादेव मंदीराकडील राजवाडा अवशेष राहीले हे कळल्यापासून खूप गिल्ट मनात अडून आहे. का राहीली इतकी महत्त्वाची बाब असेच विचार आहेत. पण खूप प्रयत्न करून बाहेर पडलो आणि पुढचा दौरा सुरू केला. आणि तटबंदीतली खोली शूट केली होती मात्र एडीटला काहीतरी इश्यु झाला आणि व्हिडीओत घेणे राहीलं. त्याबद्दल मनापासून दिलगिरी!😣 त्याव्यतिरिक्त आणि काही राहिले का?
@onkarkedari5794
@onkarkedari5794 11 ай бұрын
@@RoadWheelRane एक नंदी टाके, एक हत्ती तलाव आणि पाटण बाजुचा बुरूज जो गडाचा मुख्य बुरूज आहे. आणि तुम्ही गेले तो बुरूज आणि पाटण बाजुचा बुरूज या दोन्हीवर चुन्याचे घाणे आहेत. आणि माझ्या माहितीनुसार किल्लयावर ८४ पाण्याची टाके आहेत एवढी आपण व्हिडिओ मधे नाही दाखवू शकत. तसेच किल्लयावर आणि किल्ल्याच्या परिसरात २१ मारुतीच्या मूर्ती आहेत यातल्या आपल्याला ७,८ च पाहायला मिळतात बाकी आपल्यासारख्या गड भटक्यानाच शोधाव्या लागतील😀.पण तुझ्या व्हिडिओवर comment करण्याच कारण एवढच की किल्ल्यावरील खूप अवशेष असे असतात की जे नेमक काय आहे त्याचा उपयोग कशासाठी होत असेल हे आम्हाला तुझ्या व्हिडिओ मधून समजत म्हणून तो जंगलातील राजवाडा तू पाहिला असता तर नक्कीच आम्हाला त्यातुन अजुन काहीतरी माहिती मिळाली असती. बाकी तुझ्या व्हिडिओ मधून आम्हाला सगळ फुकट पाहायला आणि अभ्यासायला मिळतंय त्यामुळे धन्यवाद. आमच्यासारखे सल्ले देणारे खूप मिळत असतील तुला पण प्रत्यक्ष मदत करणारे कमीच असतील त्याबद्दल क्षमस्व😊❤️.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
नाही नाही. जर तुम्ही व्हिडीओ हक्काने पाहताय तर त्यावरच्या प्रतिक्रिया देखील माझ्यासाठी महत्त्वाच्याच आहेत. आणि इतक्या हक्काने आपुलकीच्या भाषेत असतील तर अजून काय हवे? आम्ही विसावा मार्गाने चढाई केली त्यामुळे पाटण किंवा भाजे लेणी मार्गाने येणाऱ्या वास्तू मीस होणार हे स्पष्ट होतं. कारण एकदा दिवशी दुसरा रूट पुन्हा चढणं टेक्निकली (शूटच्या दृष्टीने) थोडं कठीणच! हा मात्र राजवाडा नाही दाखवला हे दुःख सलत राहील..🥹
@santoshparab4092
@santoshparab4092 11 ай бұрын
निळ्या रंगाचा शर्ट आणि रोड व्हील राणे, आज हे समीकरण कसं बदललं
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
आता विचार करतोय की प्रत्येक व्हिडीओत हेच समीकरण ठेवावं का?😜
@ShekharJadkar
@ShekharJadkar 6 ай бұрын
प्रथमेश सर, फोनवर बोलायचं आहे आपल्याबरोबर..!!
@maheshkadam2885
@maheshkadam2885 12 күн бұрын
Tya juggle la Madhe Ajun padka Wada Ahe Bhau
@gamingandknowledgehub
@gamingandknowledgehub 11 ай бұрын
38:40 किल्लेदार वाडा असू शकतो घोड्याच्या पागेला पोटमाळा का देतील
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
कदाचित पेंड्या वगैरे ठेवण्यासाठी.. तुमचाही अंदाज बरोबर असू शकतो. मध्यवर्ती जागा किल्लेदार वाड्यासाठी उपयुक्त ठरू शकते
@akshay0071665
@akshay0071665 10 ай бұрын
Rajwada, Sadar, others members wada or any other
@PappuKarande-s8n
@PappuKarande-s8n 4 ай бұрын
विसापूर जे आहे ते उत्तम च आहे पुर्वी लाकडी खांब आडव्या लाकडी सराया लाकडी फळ्यांवर मातीचे कौल असायची काळाच्या ओघात ती स लाकड सडली असावी आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाने तुम्हाला शेवट पर्यंत साथ दिली हे विशेष
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 10 ай бұрын
लोहगडाच्या video मधे मि बोललो की वेळेअभावी किल्ला फार पाहता आला नाही तसच हा विसापुर किल्ला पण नाही पाहता आला.next time हे दोन्ही किल्ले तुमच्या नजरेतून मि नक्की पाहिन.
@karantavare1804
@karantavare1804 9 ай бұрын
Bhai tu vasantgadala bhet de sarsenapati hambhiravanch gav aani kilaaa bagyla betel
@RoadWheelRane
@RoadWheelRane 9 ай бұрын
जरूर लवकरच!
@sagarkadam9240
@sagarkadam9240 5 ай бұрын
Dada, tya kutryala (dog)la khanya sathi kahi tari takat Java ,he prani tya aashene mage mage firtat
@akshay0071665
@akshay0071665 10 ай бұрын
Sorry brother but I don't think that dhanya kotha. Dhanya kothar always has to be in between the fort and non of dhanya kothar in any fort is so big . People have missed leed as other building. It's just normal conversation.
@santoshsankpal8107
@santoshsankpal8107 4 ай бұрын
तुमचे बरेच व्हिडीओ बघीतले तुम्ही बाधकाम विषयी बरेच काही सागंत असता तुम्ही सिव्हील इन्जिन आहात का त्यामुळे तुमचा व्हिडीओ बघताणा बोरीगं वाटते तुम्ही गड किल्ले दाखवता तेचा कडे जास्त लक्ष केद्रित करा म्हणजे कमी वेळात पुर्ण होईल
@Ipsu777
@Ipsu777 11 ай бұрын
Hya adhi tu पाय दुखतात कधी बोलत नव्हता.आज sarkhe पाय दुखतात पाय दुखतात....
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
सलग दोन दिवस गिरीदुर्ग झाले की कधीकधी पायदुखी लागू शकते मागे.. त्यात चुकीचे शूज घातल्याने पाय मुरगळला होता. बाकी काही नाही..
@gurulovalekar9101
@gurulovalekar9101 9 ай бұрын
दादा... तू माहिती छान सांगतोस पण काही वेळी चुकतोस..... तू स्वतः सांगितले की सगळी लोकं विसापूर वर दुसऱ्या बाजूने येतात आपण ईकडून जाणार आहोत....... बरं ती वाट आता सोप्पी आहे कारण तुम्ही ३५ मी. ची चढण चढून गेलात...... पण ज्या दगडांवरून तुम्ही चालत होतात आणि वरुन कॅमेरामनला सांगत होतात की कसं चालावं..... तुम्ही सर्वात सोपा पर्याय निवडला त्यामुळे तुमच्या द्रुष्टिने धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार तिकडे तुम्ही लवकर पोचलात...... तुम्ही ज्या दगडांवरून चालत गेलात ते कदाचित किंवा निश्चितच ढासळलेल्या बुरुजाचे अवशेषही असतील...... आणि तसं दिसतंही आहे...... तुम्ही गड मागून चढलात आणि नेहमी गडावर येणारे कितीही ट्रेकर्स पहिल्यांदा देऊळ शोधतात...... धान्यकोठार आणि दारुकोठार हे देवळाच्या जवळ का असेल????? बरं गडकोट हे संरक्षणाची जबाबदारी घेतलेली ठाणी होती....... ऐखाद दुसरं मंदीर किंवा एक दिवा लावायची जागा एव्हढंच असावं ..... बाकी सगळं गावकरी किंवा ईंग्रजांना माहिती असावं....
@anitasatpute9211
@anitasatpute9211 11 ай бұрын
सर जीते दोन खोल्या आहेत. तीथे समोर च छोटे पाण्याचे टाके आहे. मी विसापूर किल्ला पाहिला आहे. तुम्ही बनवले ले वीडियो छान असतात.
@ShankarMaharajBhajan
@ShankarMaharajBhajan 11 ай бұрын
DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje
@ShankarMaharajBhajan
@ShankarMaharajBhajan 11 ай бұрын
DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje
@ShankarMaharajBhajan
@ShankarMaharajBhajan 11 ай бұрын
DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН