बबन भाऊ हे आमदार होणार आहे म्हणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे
@nitinchalak53786 ай бұрын
सर्व बीड जिल्हाला माहीत आहे जाणून बुजून बबन गित्ते यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे
@umesh54696 ай бұрын
😂
@uddhavbade69986 ай бұрын
शेन खातो का गिते गोळ्या मारायला
@sk-so2nx6 ай бұрын
अगदी बरोबर देव माणूस आहेत
@sunilavhad38006 ай бұрын
Tuzyakde.purava.aaheka.tu.vhitnes.aaheka
@nitinchalak53786 ай бұрын
@@sunilavhad3800 लोकसभेत बोगस मतदान केलेले कित्येक पुरावे असून कीती लोकांवर कारवाई झाली माहीत आहे आम्हाला लागले विंटनेस करायला
@Bhgghgh6 ай бұрын
बबन गीतेला आमदार करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही
@audumbarshinde34186 ай бұрын
बबन गीतेना अडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न
@Shawn_396 ай бұрын
परळीतील लोक म्हणतात बबन गीतेंना अडकवलं जातयं 😢
@aniketkhedkar65536 ай бұрын
कोन नाही म्हणत बस शांत
@Terivaf6 ай бұрын
@@aniketkhedkar6553 ha kaa apan iktech parlit rhata asa nahi ye parli madelya mancha mhmhana assteee
@Terivaf6 ай бұрын
@@aniketkhedkar6553 tula lay mahiti aahe waga nit rha ki shantatet nahi tar purna bigdun jaill
@Shooter_Soma6 ай бұрын
आरधवट माहिती खुप साऱे मुद्दे मीसींग आहेत
@sagarkedar42016 ай бұрын
आमदार बबन भाऊ गित्ते होणार बबन भाऊ गोळीबार च्या ठिकाणी उपस्थित नव्हते असतील तर सीसीटीव्ही फोटेज जाहीर करा
@SandipMunde-y9l6 ай бұрын
Mag te farar ka jhale hech karan ahe tyanchya gunhyach
@Terivaf6 ай бұрын
@@SandipMunde-y9l swata la siidhha kar ny ssathi tyna mahiti aahe ki he kon.shadyantra koni rach la aahe
@LORDUTJSNS6 ай бұрын
कमेंट वाचून पडलेला प्रश्न की बारामतीला झालेल्या गोळीबारात गौतम काकडेला पण अडकवण्याचा डाव तर नसू नाही......🙏.......कोण काय बोलेल काहीच सांगता येत नाही
@vishaldeshmukh99466 ай бұрын
बबन भाऊ गित्ते निर्दोष आहेत .
@ravikantgaikwad25856 ай бұрын
धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचा पराभव पुढे दिसायला लागल्यामुळे बबन गीते यांना अडकवले जात आहे
@MahadevKhavane6 ай бұрын
बबन गीते आमदार होणार यामुळे त्यांच्यासोबत राजकीय डाव खेळला जात आहे..
@Mr.T.N.MundheOriginal6 ай бұрын
सर्वसामान्यांचे नेतृत्व बबन भाऊ गित्ते आहेत, ते कधीच कोणाचे वाईट करणार नाहीत.
@umesh54696 ай бұрын
😂
@kshatriy_6 ай бұрын
अरे येड्या तो अस्सल गुंड आहे.. खून सुपाऱ्या अपहरण हफ्ता अश्या गोष्टी करूनच तो पुढे आला.. जेल ची हवा खाल्ली आहे त्यानं आधीपण खून प्रकरणात.. खूप घरांच वाटोळं केलं आहे त्यानं
@sk-so2nx6 ай бұрын
हो बरोबर आहे निवडणुकांच्या वेळी बोगस मतदान करताना अडवले होते बबन दादा
@dkdontheking6 ай бұрын
किशोर फड चा खून पण बबन गीते यांनी केला होता
@sk-so2nx6 ай бұрын
@@dkdontheking नाही
@BALASAHEBRAMHARITELAP6 ай бұрын
धनूभाऊ गुतवायचा प्रयत्न करतोय बबन भाऊ तेथे नव्हतेच सरपंच ला बळीचा बकरा बनवल धनूभाऊ ने
@KrishnaMunde-ch1cl6 ай бұрын
सत्य लपवलं जात आहे
@sopankad51256 ай бұрын
धनु मुंडे ने करुणा शर्मा पण असच फसवले होते
@dattaawate35506 ай бұрын
बबन गीते असू करु शकतो का?? तो तर परिपक्व माणुस आहे.आस करुन जाळ्यात फसणारा वाटत नाही.
@kendrebabasaheb6 ай бұрын
बबन भाऊ गित्ते वर आरोप
@चाणक्यणिती6 ай бұрын
ढण्या वाघ आहे बबन गित्ते 🔥🔥🔥🔥
@Rhskisbsbskjsveheh6 ай бұрын
बबन भाऊ ❤
@kshatriy_6 ай бұрын
चुलीत गेला बबन्या.. खूनी कुठला.. वाटोळं केलं एका कुटुंबाचं
@Ram....19826 ай бұрын
प्रथमेश सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ वास्तववादी असतात खूप छान माहिती देता आपण धन्यवाद...💐
@tejasrajeshchaudhari49156 ай бұрын
आता तर १००% गिते निवडून येतील
@surajkadam58566 ай бұрын
👌
@sanketbadepatil6 ай бұрын
बबन गिते परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होणार
@sunilavhad38006 ай бұрын
Zelche.aamdar.honar
@Pratik45186 ай бұрын
तिकीट नाही मिळणार
@sanketbadepatil6 ай бұрын
@@Pratik4518 तुला कुणी विचारलं
@SantoshMundhe-z5t6 ай бұрын
कोणी कितीही शडयंत्र करू दया बबन गित्तेच आमदार.
@sandipwagh42916 ай бұрын
कलंक आहे बबन्या गिते
@RavindraKatkade-p3b6 ай бұрын
Baban Gitte Villen Ch Ahe
@rameshmunde41726 ай бұрын
बबन भाऊ यांना विनाकारण अडकले जात आहे खोठे केसेस मध्ये
@shitalgidde81716 ай бұрын
Only baban gitte.parali fix amdar🎉🎉🎉🎉🎉
@rahulwable69246 ай бұрын
काय विषय आहे गिते यांचा लईच वायरल होत आहे गिते 😮
@sureshbhumbar94926 ай бұрын
बबन गीतेवर आरोप आता जास्त मतांनी निवडून येतील
@sureshnagargoje44766 ай бұрын
Ghanta
@sandipwagh42916 ай бұрын
तुझा आहे ना त्याला जामीन व्हायला
@SahilParde-vx2tw6 ай бұрын
गरीब जनतेच्या सोडविले पर्सन मग आस, कसं काय होऊ शकतं जर गुन्हा केला आशेल तर चोकशी व्हायला पाहिजे
@mangesh22966 ай бұрын
Baban gitte आमदार करणार आम्ही
@ashoksanap10636 ай бұрын
होय गीते आरोपी आहे
@amitcool996 ай бұрын
Dhanya ne game kela Baban Gite cha
@Anilchavhanake14 күн бұрын
बीड जिल्हा ने नाव काढले वां
@AnnaYamgar-ez9my6 ай бұрын
Kiti paise milale
@pradippatil83815 ай бұрын
😮😢
@ashoksanap10636 ай бұрын
गुना केला नस ता केला तर फरार झाला नस ता शीक्षा झालिच पाहिजे
@prafullasawant80446 ай бұрын
Gp re zatmari tu jara
@SunitaShep-rr6dq6 ай бұрын
शरद गठार मध्ये आसे खुण करतात हेजाहिर पाठिबा आता जेलों मे
@sudhakarsabale62266 ай бұрын
फरार का झाला
@mohittaur37356 ай бұрын
मला वाटलं youtube वाले विकले जात नाहीत , हे तुम्ही चुकीचं ठरवलं..
@Indraya_swaha_takshykay_swaha6 ай бұрын
फरार का झालं मग ? गुन्हेगारच आहे तो
@pdwagh336 ай бұрын
पकडले गेल्यावर ३ महिने जामीन भेटणार नाही म्हणुन फरार झाले असेल
@shirsatvaibhavajay2506 ай бұрын
३०२ आहे काय चेष्टा लावली काय अटक करा .....
@AnnaYamgar-ez9my6 ай бұрын
हे soda tyaa गरीब nimbalkar sarana न्याय द्या लाज़ waatudya जरा
@RushiHajgude-b7h6 ай бұрын
Baban bhau gite only one side ahet bakiche samjun ghya 😊
@आमशीकर6 ай бұрын
किती पैशात विकला गेलात
@sudhakarpawar9396 ай бұрын
Dhananjay Munde ji karam hota hai Bhagwan ki talashi