नाही घडविला नाही बैसविला | विठ्ठल आमुचा स्वयंभु उभा || रामकृष्णहरि🌼🌺🙏
@Sorry-t2y Жыл бұрын
देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार _✨संत नरहरी महाराज . ⏩एकदा एका विठ्ठलभक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनवली. मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत, हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगला म्हणाले, देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार । म्हणून विठ्ठलाने डोक्यावर शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट धारण केला , 🙌🙏
@amolulvekar449 Жыл бұрын
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर 🙌🙏 राम कृष्ण हरी 💓 कार्तिकी एकादशीच्या सर्वाना शुभेच्या
@pratikkhodve7158 Жыл бұрын
@@Package_wala_chunako bhau bhel nako banau
@ramm.9308 Жыл бұрын
@@Package_wala_chuभावा ते गिफ्ट ती तुझ्याच गा..त घालून घे... आमचा विठ्ठल भगवान विष्णू चा अवतार आहे आम्हa हिंदू वैष्णवांचे ईश्वर
@ashishjadhav7471 Жыл бұрын
@@ramm.9308books chalun bgh pandharpur che Vittal he Gautam Buddha ahet. Shendur Tila lavun Gautam Buddha la vittal rup dile gele ahe. Google var search Kara uttar sapdel . Jithe tithe saglikde Gautam buddhachech astivtaacha purava milel.
@CHESS1023 Жыл бұрын
Saglya hindu ne sanatan Samiksha channel avashya baghava 🙏🚩
@ashishjadhav7471 Жыл бұрын
@@CHESS1023 kahihi Kara .je Satya ahe te aaj na udya ughad honarach . Jithe jithe temples ahet tithe tithe Gautam Buddha ahet . Mg te vittal mandir asu det , ki tirupati balaji ki ajun kahi .
@sandiplavate3413 Жыл бұрын
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुर... जेव्हा नव्हती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा... जय हरी विठ्ठल
@sidhukkire8626 Жыл бұрын
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी❤❤
@sambhajibhagat1046 Жыл бұрын
देवाची मुर्ती स्वयंभु आहे कोणी घडवलेली नाही
@LifeCoach1296 Жыл бұрын
जय श्री गणेशा जय श्री राम जय श्री हनुमान जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल.. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ❤❤❤❤🙏🙏🙏🙏
@abhay812-z Жыл бұрын
स्वयंभू हा माझा विटेवरी उभा | चैतन्याचा गाभा पांडुरंग ||१|| नाही घडविला नाही बैसविला | भेटीलागी आला पुंडलिकाच्या ||ध्रु|| द्वारकेची अवघी संपदा घेऊनी | आले चक्रपाणी पंढरीसी ||२|| तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती | त्याच्या मुखप्रती किडे पडती ||३||
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल Жыл бұрын
❤❤ ram kirshna hari
@pravinchalak9912 Жыл бұрын
जय हरि विठ्ठल ❤
@gondaskitchen4774 Жыл бұрын
बोल भिडू चे आभार ! नवनवीन माहिती आपण आमच्या ज्ञानात भर घालत असते आणि ती भर तुम्ही आणि तुमचे सर्व कार्यकर्ते यांना सलाम ❤ आता सादर केलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही खूप छान अशी न उमगलेले प्रश्नांची उत्तरे आमच्या समोर मांडलित त्या बद्दल धन्यवाद . परंतु व्हिडीओ मध्ये सतत एक उल्लेख केला जात होता तो उल्लेख रुचला नाही . तो उल्लेख असा की ती मूर्ती बनवताना "मुर्तीकाराने " घुंगराची काठी , कौस्तुभ मनी , वैगेरे वैगेरे इ. विठ्ठलाची मूर्ती ही स्वयंभू आहे असं वाचनात आणि ऐकण्यात खूप वेळा आलेलं आहे . प्रत्येक कोणत्या न कोणत्या विषयाशी त्या त्या संप्रदाय लोकांच्या भावना जोडलेल्या असतात .आणि थोडस त्या बद्दल जर चुकीचं सादर करण्यात आलं तरी लोक नाराज होतात .तुम्ही इतकी मेहनत घेता त्याच चीज झालं पाहिजे . त्या मुळे "भावना " ह्या गोष्टी सांभाळा 👍 काही चुकलं असेल तर क्षमस्व बोल भिडू चा एक शुभंचिंतक !
@jsghule Жыл бұрын
श्री कृष्णा ची प्रिय पत्नी राधा...🤔🤔🤔 धन्य झालो ऐकून 😮
@anand1311 Жыл бұрын
@@Package_wala_chuलफड्यांना प्रेम म्हणत नाहीत, त्यामुळे राधा कृष्ण (पुरूष- प्रकृती) ह्या अलौकिक प्रेमाला कशाचीही सर येत नाही. बाकी बजरंग दलवाल्यांनी कुणाला काय करायचं ते करू द्यावं हे खरं!
@sharvaribapat5274 Жыл бұрын
पंढरपुरात अधिष्ठात्री रखुमाई आहे. उगीच रुक्मिणी आणि सत्यभामा यांना रागीट दाखविण्यासाठी द्वारकेची कथा सांगतात की रुक्मिणी कृष्ण आणि राधा यांना एकत्र पाहून चिडली . वास्तव पाहता राधा कधीच द्वारकेला गेली नव्हती . असो महाभारतात रखुमाईला साक्षात महालक्ष्मी म्हटले आहे . इतकेच नव्हे तर आदि शंकराचार्य यांनी रुक्मिणी चा उल्लेख त्यांच्या pandurangashatak आणि achyutashtak ह्यात केला आहे. त्यामुळेच कोणीच लोककथांवर विश्वास ठेवू नये. .
@Dr.priya2428krishna8 ай бұрын
Bhramha vevrat puran madhe ..shree Krishna Ani divi Radha hyacha vivahach varnan ahe ...mi sotah vachla ahe ..Te sotah Bramha devane lavla hoth... Bhandir van madhe ..tumhi you tube var te thikan search Karu shakata ...sotah puran vacha .. original copy madhla je sanskrit madhla asta ...mag kalel
@vaibhavthombre4160 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🚩
@bhushansable351 Жыл бұрын
एकमेकांच्या जातीबद्दल आदर ठेवा वाईट लिहू नका आम्हाला श्री पांडुरंगाबद्दल हि आदर आहे आणी भगवान गौतम बुद्ध बद्दलही आदर आहे दोन समाजात आग लावू नका
@dhirajpanekar506 Жыл бұрын
Bagh bhava aamhala pan aadar aahe je lok vait boltat te sagle whatsapp university wale aahet nahi tr kontya pan gosti cha vichar n karta aikun bhandan kartat Pandharpur vari hi maharashtra chi chan aahe. Mi savhta Buddhist aahe mhnun gautam buddha ne sangitlya pramane saglyan var prem karne aaple samjne he tyani shikvle jyana dok nahi tyanche tension nahi ghyache.
@vaibhavsupekar4920 Жыл бұрын
समाजकंटकांना या गोष्टी पटत नाही म्हणून ते आग लावतात शांत समाजात
@indian62353 Жыл бұрын
@@dhirajpanekar506 👌👍👍
@amitbhau Жыл бұрын
नक्कीच आदर आहे 🙏, पण हे निळे हार्पिक काल्पनिक इतिहास हिंदूधर्मावर थोपवण्याचा प्रयत्न करतात ते पाहून खुप वाईट वाटते 😔. ह्या लोकांची मानसिकता उच्चशिक्षण बदलवू शकत नाही, साहेबांनी 1950 च्या दशकात ह्यांना शीख पंथची दिक्षा दिली असती तर हे आज हिंदू सोबत बौद्धाना सुद्धा शिव्या देत असते. त्या काळात मीडिया नसल्यामुळे अफवाच्या जोरावर की साहेब शीख बनणार आहेत आमच्या तालुक्यात शेकडो द.त कुटुंब शीख बनले होते व आज ही शीख पंथ नुसार जगतात.
@_Badboy_x_sanatani Жыл бұрын
बुद्ध विटेवरी ❤
@rahulchouri7973 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली कार्तिकी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेचछा❤🙏💐🚩
@PRASAD21770 Жыл бұрын
भगवान विठ्ठल हे स्वयभू आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात स्पष्ट उल्लेख आहे.
@swinil1103 Жыл бұрын
चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी 🙏🏽🙏🏽🥰🥰
@AdityaDhengle-s9h Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏
@sourabhghodke4447 Жыл бұрын
Ram कृष्ण hari खूप सुंदर Chan उत्कृष्ठ माहिती मिळाली ❤😮thanks you bol bidhu
@sooreshgharge3561 Жыл бұрын
🌹 श्री राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं भवतु
@Game_Rider212 Жыл бұрын
Narayan❤
@sanketpatil9337 Жыл бұрын
🙏🏻🕉️🔱श्री हरी माझी विठ्ठल रुक्मिणी माता प्रसन्न🔱🕉️🙏🏻
@grasp6808 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली राम कृष्ण हरी
@raosaheb5637 Жыл бұрын
It's an ancient deity for sure. way before Marathi and Kannada language were created. even today, pandurang is refered to as kanada raja pandharicha. jai hari vitthal
@suhasghodmare1900 Жыл бұрын
ती मुर्त नही रे, ते साक्षात 🙏परब्रह्म 💓
@जीवनमहादेवबोधले Жыл бұрын
Khup Chan mahiti dili 👏👏👏
@krishansurywanshi3557 Жыл бұрын
Chan माहिती
@rohitgurav2767 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल शुभ सकाळ मित्रांनो
@sandipjagtap7431 Жыл бұрын
श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏 श्री रुक्मिणी माता की जय 🙏🙏🙏
@balugode3113 Жыл бұрын
Ram Krishna Hari jay aadishkti saptsrungi Devi ❤❤❤
@kavitakadam1867 Жыл бұрын
राम कृष्ण हरि जय जय विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐
@karanvarthi6442 Жыл бұрын
आपला फेवरेट चिन्मय भाऊ❤
@rajeshtambe2157 Жыл бұрын
Jay Jay Hari
@milindbhogle98742 ай бұрын
🙏🙏👌👌रामकृष्ण हरी
@Prajwalbilewar Жыл бұрын
Vittal vittal ❤
@GoofyChaiLoverGirl Жыл бұрын
Roj "Vithal Vithal" mhna it reduces stress
@annasahebdeshmukh7300 Жыл бұрын
मंगळवेढा भूमी संतांची याच्यावर एक एपिसोड बनवा असे तालुक्याच्या वतीने विनंती आहे
@ganeshkamble9892 Жыл бұрын
Buddha.... ❤
@santoshphale1593 Жыл бұрын
Pandurang Jay Jay Vithoba Rakhumai 🚩🚩🚩🚩🚩
@sharvaribapat5274 Жыл бұрын
Vithoba Rakhumai ❤❤
@priyankakulkarni4694 Жыл бұрын
तुळस ही सत्यभामा नाहीत वृंदा ही तुळस आहे .
@shrisk1629 Жыл бұрын
सर्व काही खोटी गोष्टी आहेत विठ्ठल हे बुद्ध आहे
@aditya____________________ Жыл бұрын
हे ह्याला white हत्तीने स्वप्नात येऊन सांगितले 🙂
@vaibhavmule6194 Жыл бұрын
अरे हे भिमटे पागल हेत 😂😂 कोणाला पण बुद्ध म्हणतात आम्ही बुद्धाचा विठ्ठल करताना तुम्ही काय आईच्या फडक्यात होते की
@akii0077 Жыл бұрын
😂😂😂
@Maharashtrik Жыл бұрын
Gautamacha baap sodun gelta ka aai😂 kutha pn ghustat balach
@saurabhwagh9506 Жыл бұрын
भीमटा spotted
@Sanvidhanjindabad Жыл бұрын
Jay shri ganesh
@vishaldesai5262 Жыл бұрын
विठ्ठल म्हणजेच श्री कृष्ण द्वारका मधून आले होते.
@bspatil7400 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🚩🚩🙏🙏
@sooreshgharge3561 Жыл бұрын
🌹 पांडुरंग पांडुरंग 🌹🚩💖💫✨🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@saurabhpidiyar1621 Жыл бұрын
विठ्ठल ❤🙇
@kiranpatait748 Жыл бұрын
कोरोना अचानक कुठे गायब झाला. ज्या कोरोनानी जगात आहाकार माझवला तो असा अचानक कुठे गेला . कोरोना काळात रोज 100 च्या वर रुग्ण भेटत होते आता तर ऐकायला पण मिळत नाही .या वर एक व्हिडिओ बनवा
@ramm.9308 Жыл бұрын
थांब येणार आहे आणखीन😁 लोड नको घेऊ चीनच्या बातम्या बघ जरा
@justinkitkat4489 Жыл бұрын
Ramkrishna Hari
@avinashnarwade430 Жыл бұрын
महाराष्ट्रतील सर्व मंदिर बडवे मुक्त झाले पाहिजे यावर एक व्हिडियो बनवा 🙏🙏
@yogesharadhye8948 Жыл бұрын
Pandherpur jhale aahe
@anand1311 Жыл бұрын
झाले की.. किती दिवस तेच चघळणार ! 😂
@surajsangolkar8793 Жыл бұрын
बडवे पंढरपुरात होते बाकी मंदिरात नाहीत
@tejasji3364 Жыл бұрын
बडवा , म्हणजे त्यांना कोणी तरी बडवल असणार😂
@abhirajbhoir Жыл бұрын
Vitthal Mahnje Buddha ani Buddha Mahnje Vitthal… jay Vitthal Namo Buddhay 🙏🏻
@With_Krishna_Shinde Жыл бұрын
Ram krishna hari ❤
@chetanmasanakar4417 Жыл бұрын
स्वयंभू मूर्ती आहे दादा कोणी मूर्तीकाराने नाही घडवली
@siteshkulkarni4848 Жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏
@arunmergu2576 Жыл бұрын
Thank you for the informatoon
@sandipmali53716 ай бұрын
Niiiiiiiiiiiice
@sharvaribapat5274 Жыл бұрын
रुक्मिणी साक्षात महालक्ष्मी आहे.
@abhijitjoshi2606 Жыл бұрын
Jai Hari Vitthal 🌹🌹🙏🏻🙏🏻
@yogeshpatil1711 Жыл бұрын
जय श्री विठल❤❤
@rahulraut9470 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩
@nileshkale8587 Жыл бұрын
❤ Well done, keep giving basic information on our Hindus Festivals!❤
@devidasghule2180 Жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli vitthal shree hari
@tejasdeshpande1471 Жыл бұрын
मकर आकार कुंडल आहेत ते ❤
@shreeganesh540 Жыл бұрын
कृष्णा म्हणजेच विट्टल रे😊
@mayurpilane5516 Жыл бұрын
इथं विठुराया बद्दल मला नसलेली माहिती मिळेल वाटलं पण सवयीप्रमाणे पहिल्या comments वाचल्या खूप वाईट वाटतंय लोकं स्वतःच्या धर्माला promote करण्यात गुंतलेत आणि त्यावरून भांडत आहेत मी स्वतः एक हिंदू आहे पण माझ्या मनात श्री पांडुरंगा बद्दल जेवढी श्रद्धा आहे तेवढीच ती भगवान गौतम बुद्धांबद्दल सुद्धा आहे एकच विनंती आहे व्हिडिओ बघा त्यातल्या माहितीवर विश्वास ठेवायचा ज्याचा त्याचा प्रश्न पण कुठल्याही धर्माचा अपमान करू नका आणि मूर्ती कुणाची का असेना पांडुरंगाची किंवा बुद्धांची त्यांचा तेवढाच आदर सन्मान करा 🙏
@yashinathgaikawad1889 Жыл бұрын
खुप सुंदर अभिनंदन,
@GaneshUchade Жыл бұрын
🙏🏵️🕉️ जय श्री हरी विठ्ठल रुक्मिणी माता की जय 🕉️🏵️🙏
@abhaykudtarkar7907 Жыл бұрын
Jai hari vitthal❤
@Sachin_Dangat Жыл бұрын
तुम्हाला डॉ. र.चि.ढेरे यांचे विट्ठल पुस्तक वाचायला लागेल उथळ माहिती सांगितली तुम्ही विट्ठल कसा दिसतो हे ऐकुन काय पदरात पडणार😊
@anand1311 Жыл бұрын
माहितीपर व्हिडियो आहे, वेळेची मर्यादा आहे.
@chinmayajoshi6109 Жыл бұрын
3:28 Radha Shri krushna chi patni hoti?
@someshmirage Жыл бұрын
राधा हि पत्नी नव्हती कृपया सखोल संशोधन करणे आवश्यक आहे
@sharvaribapat5274 Жыл бұрын
खरंय आदि शंकराचार्य कृत पांडुरंगाष्टकामध्ये केवळ रुक्मिणी चा उल्लेख आहे ❤❤ श्री स्वामी समर्थ!!
@V.d.ujgare Жыл бұрын
अनेक संत कवींनी विठ्ठल म्हणजेच बुद्ध आहे आपल्या काव्यातून सिद्ध केले आहे. गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू । आपण योगेश्वरु बौद्ध रुपी ॥ व्रतभंगासाठी बौद्ध अवतार । झाला दिगंबर अवनिये । ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासी - संत नामदेव बौद्ध अवतार माझिया उदृष्ट | मौन मुखे निष्टा धरियेली || मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी | बौद्ध ते म्हणोनी नावे रूप || - संत तुकाराम कलयुगी बौध्द रुप धरी हरी । तुकोबा शरीर प्रकटला ।। - संत बहिणीबाई लोक देखोनि उन्मत दारांनी आसका | न बोले बौद्ध रूपे ठेविले जधनी हात || नववा वेसे स्थिर रूप तथा नाम बौद्ध रूप | संत तया दारी! निष्ठान्टती निरंतरी || - संत एकनाथ
@aryanpatil8372 Жыл бұрын
😂😂😂😂
@shridhar2976 Жыл бұрын
Gokuli avtaru sola sahastravaru mhnjech Shrikrishna klt ka.. Ani Budhhancha ullekh ahe karn te shrihariche navave avtar
@shridhar2976 Жыл бұрын
Ani kalyugi bauddh rup dhari hari! Are bavlata ya vakyacha arth mhje vishnuche navave avtar bauddh
@shridhar2976 Жыл бұрын
Mg bauddh hi amchech ani vitthal hi amchech ani amhi kontyahi navand mhanu tumhi bhimte yapasn dur raha...
@abhiii777 Жыл бұрын
सगळ्यांनी भगवान बुध्द यांना विष्णूचा अवतार असेच संबोधले आहे. अभंग पूर्ण वाचायचा असतो बुद्ध शब्द दिसला म्हणून मूर्ती बुद्धांची होत नाही. संत तुकाराम महाराजांनी राम कृष्ण शिव यांच्यावर पण अभंग लिहिलेत मग काय त्या अभांगावरून भगवान राम कृष्ण शिव यांची मूर्ती म्हणायची का. नाय तेंव्हा सांगत फिरता बुद्धांनी तर्क लावायला शिकवले अन् असं आडाण्यावाणी वागता तूम्ही 😂
@abhishekghorband4413 Жыл бұрын
😘राम कृष्ण हरी 😘
@omkardhorje1646 Жыл бұрын
3:11 विठ्ठलाची मुर्ती ही घडवली नाही आहे ती स्वयंभू आहे. तुका म्हणे मुर्ती जे घडविली म्हणती| तया मुखी प्रति किडे पडो ||
@yogeshghule7589 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@pranbxyz Жыл бұрын
भगवताच्या दोन पत्नी म्हणजे श्रीदेवी रुक्मिनी आणि भूदेवी सत्यभामा . ❤
@kishorthakare97268 ай бұрын
विठ्ठलाचे डोळे बंद कां आहेत कृपया सांगावे 🙏
@vaibhavjadhav69 Жыл бұрын
Lord buddha
@harsh6383 Жыл бұрын
शेट्ट घ्या
@kaushal_sawai Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🧡🙏🏻🚩
@तानाजीगायकवाड-ब2ज7 ай бұрын
या सांगितलेल्या गोष्टी पुराणातल्या आहेत त्या सत्य आहेत का याचा खुलासा करा
@SandeshBhor-nm2nf Жыл бұрын
ज्या संतांनी, क्रांतिकारकांनी, समाजसेवकांनी, राजांनी, जुलुम, अत्याचारापासून वाचवलं आणि समाजाला चांगल्या सन्मार्गांला लावलं त्या सर्वांना साष्टांग दंडवत,, 5:53
@pradnyakamble1891 Жыл бұрын
समुद्र मंथन म्हणजे काय यावर video बनवा
@aveshchavhan5753 Жыл бұрын
राधा ही पत्नी नव्हती रुक्मिणी असेल 3:25
@Nileshsonawane123 Жыл бұрын
Vitthal murti cha ithihas hampi barobar link ahe. Tya var ek video banava.
@suhasjoshi7384 Жыл бұрын
कृपया राधा ही पत्नी नसून,सखी आहे,ती भक्ती आहे.रूक्मिणी व सत्यभामा आहेत...भागवय पहा..
@angrymp40 Жыл бұрын
Mahit nahi tar kasala gyan dyayla ? 😂🗿
@Sohamdhodiofficial5 ай бұрын
श्री राधा ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी आहे .जाऊन भागवतपुराण वाचा.
@vikastiradwad34116 ай бұрын
Mahadev vitthal दर्शनाला गेले होते का
@ganesagolpalli4096 Жыл бұрын
जय विठ्ठल
@aniketkumbhar-raje4326 Жыл бұрын
Khup add karayala lagale ahet
@atharvahanchate7676 Жыл бұрын
भिमटे इथ येऊन घान करू नये! आम्ही पण बुद्धाचा आदर करतो🙏
अरे बापाच्या बापाचं नाव राम जी चं आहे😂😂बाप तो बाप रहेगा 🚩🚩जय श्री राम
@aditya____________________ Жыл бұрын
@@SAMYAK_INDIA टीप: रामटे ( रामजी आंबेडकर ) यांचा उद्धार करू नये ! बुब्बासहेब आंबटढेर चे वडील आहेत ते 💙🙂 टीप २ : तुमचा बुध्द तुमच्या आईच्या भोकात घाला 💙🙂
@SAMYAK_INDIA Жыл бұрын
@@aryanpatil8372 म्हणजे... शाहरुख च्या पोराचं नावं अबराम आहे, मग राम चा बाप मुसलमान आहे असं का?🤣
Bhakar aahe ka tula ratri chi khayala.?? Aadhi tichi nit vyvstha kar aani mag ha vishay la haat ghaal
@omfriend Жыл бұрын
@@shubhamb9394ha tar fukta aahe ...... Fukat milat asanar mhanun ikade jhak marayala ala yedzhava
@RohanSutar-e8e3 ай бұрын
Brr sang mg ti murti koni aani kotun aanli magh
@alwaysrohitkedare Жыл бұрын
अरे खोट बोलायची पण एक limit असते बोल भिडू 😂 hats off you🙏🤣
@shreebhoir9839 Жыл бұрын
Hi murti tayar nhi keli swayambhoo ahe
@CHESS1023 Жыл бұрын
जेवढे पण भिमटे comments , madhe फड फड करू राहिले त्यांना open debate challenge सनातन समीक्षा chya live stream madhe ya aani prove kara आपले म्हणे 🚩🚩
@sagaranand665 Жыл бұрын
सत्य है सत्य आसत तुझ्या देवाला सांग खाली येऊन सांगायला 😅😅😅😀😀😀 रामट्या हो तुमचा खराब टाईम जवळ आला आहे
@harsh6383 Жыл бұрын
@@sagaranand665 मुडंके कापुन येशिला तोरन बांधु लवड्यानो . आमचा वाईट टाईम जवळ आणायला गावात रहायला या आधी 😂😂
@__devil__rider_ Жыл бұрын
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर आहे विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाची मूर्ती आहे - डॉ बाबासाहेब आंबेडकर
@tusharjadhav54826 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@abcdefg95344 Жыл бұрын
Rukmini was Wife of Lord Krishna Not Radhe....Jay Shree Hari Vithal ! Pandurang Hari Vasudev Hari🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@historicaleventsinmarathi1022 Жыл бұрын
तुळशी विवाह का करतात या विषयी व्हिडिओ बनवा प्लीज.
@sushenrevgade4311 Жыл бұрын
ही मुर्ती बनवलेली नाही ती स्वयंभू आहे राम कृष्ण हरि
@sanketprabhu16 Жыл бұрын
Amucha to deva saula vittalu.
@nagnathchavan81426 ай бұрын
बरोबर आहे ती मूर्ती स्वयंभु आहे ती मूर्ती बनवलेली नाही ते श्री हरी विठ्ठल आहेत जय श्री कृष्ण जय श्री राम
@FUNWITHRULOK777 Жыл бұрын
हेचि व्हावि माझी आस, जन्मो जन्मी तुझा दास ...🚩 राम कृष्ण हरि🙏
@Gupta_Dynasty Жыл бұрын
💫बोधीसत्वा पौदलिक 💫गळ्यातील त्रिरत्न महायानी बौध्द प्रतीक 💫मूर्ती ग्रीक Turkish style मध्ये आहे 💫पांडू रंग= पांढरे कमळ बुध्द प्रतीक 💫कपाळावर पीपल आकृती टिळा बुध्द प्रतीक बोधी वृक्ष 💫"२८ युग उभा विटे वरी "= त्रिपितक मध्ये गौतम बुद्ध सहित २८ बुध्द च उल्लेख आहे 💫गरुड स्तंभ नसून तो अशोक स्तंभ आहे सोनेरी पत्रा ने झाकलं आहे जेने करूंन त्यावरील शिला लेख दिसून येणार नाही..
@क्षत्रियकुलावतंस1 Жыл бұрын
😂😂he sagl mazya angavar ahe मीच buddh maza pay dhuvun pani pi
@abhiii777 Жыл бұрын
आले KZbin, facebook वरच्या स्वयं घोषित इतिहासकारांची महिती घेऊन 😂
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1 तू बुध्द बनु शकतो, कोनिपण प्रयत्नाने बनू शकतं पण मी ब्रह्मा विष्णु महेश नाही बनू शकतं कारण माझ अस्तित्व आहे मी काल्पनिक नाही 😜
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@abhiii777 प्रती तर्क नाही आणि ठोस पुरावा पण नाही अस बोल..
@abhiii777 Жыл бұрын
@@Gupta_Dynasty तेच तर झालंय तुमचं आधी मूर्तिपूजा करत नाय बोलायचे मग स्वताला नास्तिक नास्तिक बोलायला लागले मग जिकडे तिकडे मंदिरांना विहार बोलत बसले. मग सगळ्या मूर्ती बुद्धाच्या असं बोलायला लागले अन् आता तर सण उत्सव पण बुद्धांचे 😂🤣 एवढा फापट पसारा पसरवून स्वतःचीच मते खंडित केली 😂 शेवटी कुठुनही हिंदू religion सोबतच जुळतय तरी पण accept करायचं नाय.