सर तुमचे कार्य महान आहे , तुम्ही भारतरत्न घडवत आहात , मनापासून शुभेच्छा💐💐💐
@PrakashMagar-qz9tp3 жыл бұрын
योग्यच मागदर्शन.. आदर्श शिक्षक 💯👌
@someshwargangarde25422 жыл бұрын
सर तुम्हाला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला पाहिजे ही माझी ईच्छा आहे
@tejasvarpe4493 жыл бұрын
Thank you so much sir mala gharchi jababdari aslya mule pratyaksh academy join karun study karn shakya hot nahi pn tumchya mule online padhatine shiknyat khup madat hote sir thank you so much
@vinayakgotad3203 жыл бұрын
खूप छान सर....मी पहिल्यांदाच तुमची व्हिडिओ बघतोय...खूप छान ..... अभिनंदन सर तुमचं तुम्ही आम्हा सर्वांना शिकण्यासाठी एवढी मेहनत घेत आहात...
@somnathbhusnar40053 жыл бұрын
रोक ठोक बोलता सर तुम्हि.....सलाम सर तुमाला माजा
@Anilkangane3 жыл бұрын
सर आता पुन्हा कोणाला म्हणणार नाही मी मी महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे. काय बोलले सर तुम्ही आयपीएल विषयी. 💯चॅलेंज नाही सर तुम्हाला 😀😀😀💪💪🔥🔥🔥
@Ajaykhade-s5e3 жыл бұрын
Mnje tu swatcha dokycha kahich wapar krt nhis samja
@vishalsavaratkar39053 жыл бұрын
शेवटच्या टप्प्यात चांगले मार्गदर्शन होत आहे सर खूप चांगला उपक्रम आहे
@santoshkurade64752 жыл бұрын
Sir namskar Mi aaj tumcha pahilyanda video pahila mala far avdla tumchi samjavun sangaychi padhat far chan aahe thyanks sir
@nubale683 жыл бұрын
सर खरंच खूप छान शिकवता तुम्ही खूप समजतंय...मला MPSC तयारी करायची आहे....
@gauravdhage82993 жыл бұрын
CR CR v
@shridharshiledar74602 жыл бұрын
Are to manus range nahi yet tya student cha vichar kara ti student khedyamadhil aahet
@akashlomte10472 жыл бұрын
सर खरंच खूपछान
@दगडुमोरे-ष7झ2 жыл бұрын
छान आहे लेख आवडला
@kawadugaddekar83562 жыл бұрын
सर खरच खूप शिकवता तुम्ही खुप छान वाटल
@tanajipawar40443 жыл бұрын
संपूर्ण ग्रामसेवक कामाबद्दल माहिती सांगा सर ग्रामसेवक ला कसे काम करावे लागतात गावाबद्दल कशाबद्दल बोलावे लागतात
@bankumusic68123 жыл бұрын
Mind blowing sir..khup ch bhari thank u
@jayashrithombare47142 жыл бұрын
Khup chhan shikavatat sir👍👍👍
@bharatkhandare52952 жыл бұрын
सर तुम्ही खरंच खूप छान शिकवता मला फार आवडले
@kunaljamdade14362 жыл бұрын
,सर तुम्ही अप्रतिम शिकवता
@Sp_JAY_SHIVSHAMBHU28 күн бұрын
फक्त अझान मुळे class बंद करावा लागला... फार वाईट गोष्ट आहे ही.. 🙏
Nandkishor wagh 👍 thanks sir🙏 political science samjal sir👍👍👍👍👍
@ramkishanapparudraksh49522 жыл бұрын
राज्य घटनेतील परिशिष्ट नऊ मधील शेतकरी विरोधी कायदे माहिती असतील तर त्याबद्दल माहिती द्यावी. माहिती नसेल तर अभ्यास करून शेतकर्यांना सांगा.
@someshwargangarde25422 жыл бұрын
खरंच सर तुमचे व्हिडिओ खूपच भरी आहेत
@archanarathod25025 ай бұрын
Proud of you so lucky sir ji ❤❤
@shashipatilpolice29213 жыл бұрын
Aaj pasun mi live join hoil ani link pn share krel sir Mi aaj subscribe kel sir channel Aaaj pasun daily sobat tumcha Jay hind
@nangarepatil21792 жыл бұрын
Khup chan sir lecturer
@AdityaSalunke-e7l8 ай бұрын
Sir khup mast shikavtat ❤❤
@fakirevinod18782 жыл бұрын
खरचं सर आपण खूप चांगल शिकवता जय भिम सरजि मि मा सरपंच आहे
@sadhanachopde66333 жыл бұрын
खरच सर माहिती खुप छान दिलीत त्याबद्दल आपले आभार .तुम्ही ग्रामपंचायत संकल्पना , भट ,पंडित नेहरू, नरेंद्र मोदी, सर्वजनांची नावे तुमच्या तोंडात आली पण ज्यांनी भारतीय राज्यघटना तयार केली ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तुम्ही घ्यायला विसरलात .हि तुमची मानसिकता बदला आणि नंतर जनतेला ग्रामपंचायत विषयी माहिती द्या.
@shubhamtalewar17833 жыл бұрын
साधना ताई सरांना नका शिकवू की डॉ.बाबासाहेबांच नाव का नाही घेतल. मी सरांना प्रत्यक्ष ओळखतो. त्यांच्याशी विविध विषयांवर भेटेल त्या वेळी चर्चा सुद्धा होते. तुमचा हा जो गोड गैरसमज आहे की बाबासाहेबांच नाव नाही घेतल म्हणजे त्यांना ते माहित नसतील किंवा त्यांना त्यांचा तिरस्कार आहे तर हा गैरसमज तुम्ही पहिले पुसून टाकावा ही विनंती. मी तुम्हाला सरांशी एकदा फोन वरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलावे असाच सल्ला देईल. नक्किच तुम्हाला बाबासाहेबांबद्दल आणखीन 4 गोष्टी अधिक शिकायला मिळतील हे निक्षून सांगू शकतो. मला माहिती नाही की तुम्ही कोणत्या जाती धर्माच्या आहात परंतु मी एक बौध्द अनुयायी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माझ सतत वाचन सुरू असत. ते माझे सर्वस्व आहेत. तुम्ही केलेली ही कॉमेन्ट मला खरच मनापासून आवडली नाही. बाबासाहेबांच नाव का नाही घेतल ? ही कसली मानसिकता करून ठेवली आहे तुम्ही. सर जर का बाबासाहेबांबद्दल शिकवत असतिल आणि त्यांनी काही चुकीचा संदर्भ दिला तर तेंव्हा त्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला प्राप्त होतो.इथे नाही. तुमची ही मानसिकता तुम्ही बदलायला हवी असे माझे प्रांजळ मत आहे. असली मानसिकता बाबासाहेबांना कधीही अपेक्षित नव्हती. सरांच शिकवनं आवडत नसेल तर ते खुशाल नाकाराव.परंतु पुढे इथेच म्हणून नाही परंतु कोणत्याही ठिकाणी बाबासाहेबांच नाव का नाही घेतल अस म्हणु नका. प्लीज! 🙏🏻
@sadhanachopde66333 жыл бұрын
सरांचा व्हिडीओ पाहूनच मत मांडले आहे मी सरांना शिकविणे एवढी मौठी माझी ज्ञानाची पातळी नाही.तुमच्या सरांना बोलल्यावर तुम्हाला राग येत असेल तर माफी असावी. येथे लोकशाही आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे .
@kalyanideshmukh65633 жыл бұрын
Khup Chan sir 👌💐
@dharamakande49003 жыл бұрын
World best teaching
@nihalwakode15703 жыл бұрын
खुप छान शिकवता सर तुम्ही....
@sachinvairal95473 жыл бұрын
Good
@gopaldapase71173 жыл бұрын
Sir nise shikavata..tumhi...but rikamya studant cha plz kahi bolu naka...rikama vinakaran time pass jato...tumcha time important aahe ..aamchyakarta
@sonudigitalwadagaonnanded73273 жыл бұрын
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची माहिती पण दिली तर छान होईल
धन्यवाद सर नमस्कार फार छान माहिती दिली धन्यवाद जय श्री राम
@dkgiri83623 жыл бұрын
Khup Chan margdrshn aahe sr
@pandurangrathod73453 жыл бұрын
Thanku sir no,1 class
@SonajiSuryawanshi Жыл бұрын
Khup chan shikvata sir
@subhashkhandale89302 жыл бұрын
एकच नंबर माहिती आहे सर
@mahavirambhore89233 жыл бұрын
खूपच छान सर🌹🌹🙏
@balasahebnagarwad98692 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती सर
@samueltaru75173 жыл бұрын
Ek no sir
@छत्रपतीपंडीत3 жыл бұрын
खुप सुंदर सर अभिनंदन तुमच
@vasantaawasarmol12282 жыл бұрын
जय भीम सर बडिया आहे
@kingkohli18e-hr22 жыл бұрын
Jay bhim.......🙂
@dnyaneshwartambare67533 жыл бұрын
खुप छान सर तुम्हांला पाहुन परभणीचे स्वामी विवेकानंद क्लास आठवले
@gunvantpanbude80702 жыл бұрын
Srr तुम्ही saltanat kal shikava history madhe
@radhachibhade41083 жыл бұрын
Sir English grammar wr video banvala tr khup margdarshan hoil amhala🙏🙏🙏
@vasantaawasarmol12282 жыл бұрын
सर माहिती सांगत असतांना तुम्ही पंडीत जवहरलाल व गांघी आणि भटा चही नाव घेतल पन बाबासाहेबाच नाव तुम्ही घेतले नाही भारतिय सविधान सांगत असतांना तुम्ही कीती हि लेबल दुसर लावलं पन बाबा साहेबाच.नाव झाक्ल्या जाणार नाही तत्वज्ञान सांगत असतांना कुठला क्लेश नको
@hinduraomore87352 жыл бұрын
Viry viry nice 👍
@yogeshpawar30853 жыл бұрын
No word just salute 🙏
@sambhajimohite27313 жыл бұрын
By hu
@sambhajimohite27313 жыл бұрын
By
@shridharshiledar74602 жыл бұрын
Are a range yet nahi tya lokanbaddal to tumch tumhi baga manto
@pravinkale96792 жыл бұрын
Yes
@arvindpatle50313 жыл бұрын
Khoopch Chan Sir
@annasahebbhagwat42313 жыл бұрын
ग्रामसभा विषयी पण व्हिडिओ बनवा... 🙏🙏
@parshurampawar35553 жыл бұрын
✔ right sir ...👍 आणि ते दलिंडर मला विचारताय कि तुमची IPL टीम कोणती ? 😂अर्र बाबा... काम नाय होय दुसरं... 😂 pan bhari vatat sir.... good job overall lecture
@dilipiratkar27722 жыл бұрын
sir Please give mo no
@MH22MEDIA3 жыл бұрын
पण बरेच भाऊ मटके बहाद्दर आणि टग टग करणारेच आहेत सर
@losgaming47272 жыл бұрын
सर खूप छान शिकवता
@hanmantjadhav1432 жыл бұрын
Sir please 🙏🙏 pepar notice variun. ८A var नोंद. कायद्याने करता येईल का.?
@nileshjadhao69442 жыл бұрын
🙏🙏व्हेरी व्हेरी नाईस सर 🙏🙏
@mayurdarne572 жыл бұрын
Gram rojgar sevak ha grampachaytila ubha rahu shakto ka
@shivadaskhodke7456 Жыл бұрын
Sar तुम्हाला भारत रत्न पुरस्कार भेटला पाहिजे
@omkarlengule18163 жыл бұрын
खूप छान सर
@dineshrandive74883 жыл бұрын
खूप छान सर 👌👌👌
@arunachari16603 жыл бұрын
धन्यवाद सर
@girishkasare37532 жыл бұрын
Sir khup mast
@niwratisolanke45222 жыл бұрын
सर मि अपंग व्यक्ती आहे मि तुमचे विडिओ पूर्ण पाहतो मी भरपुर काही शिकलो आहे एक विडिओ अपंगा साठी पण........
@bip6143 жыл бұрын
Grampachyat madhun divyangasathi kiti nidhi kuthun aani kasa kharch kela jato sanga sir
@akashsirsat99603 жыл бұрын
Sir ipl var mast bolle👌👌😝
@krishnasodgir71983 жыл бұрын
सुंदर सर
@akashghule63873 жыл бұрын
सर...👌👌
@pralhadmunde47733 жыл бұрын
मस्त सर धन्यवाद
@shubhamdarekar.2 жыл бұрын
Sir mi engineering cha student ahe tri tumche sarv lecture bghto
@nikhiljadhav60183 жыл бұрын
Saheb tumcha mo number pathva tumhi khupach chan video banta police patil- tyache kam kay ahe ha video khupach apratim hota
@gajananghuge2413 жыл бұрын
Knowledge+comedy 😍
@भाऊसाहेबलंगोटेपाटील Жыл бұрын
ग्रामपंचायत स्वतः आपल्या मिळकती मधून आपल्या किंवा शेजारच्या गावात उत्पन्नासाठी शेती खरेदी करून उत्पन्न वाढवू शकते का?
@sanjaygavde90502 жыл бұрын
Mast
@hanmantgarad13783 жыл бұрын
Gud Nwaleg Sar dhanyvad
@swapnilkuduse3863 жыл бұрын
Nice sirji 🎉
@akashpawar.20653 жыл бұрын
खूप सुंदर
@abhayrathod19993 жыл бұрын
🥰 thanks sir ji
@blaster_bolte3 жыл бұрын
Nice
@pravinrathod71262 жыл бұрын
Sri BSC agri culture Marathi cha pan ek video Kara
@jayashrithombare47142 жыл бұрын
👍👍👍
@balasahebjadhav50283 жыл бұрын
सर येकदा नदी विष्य घ्य ना सर.. बीड जिल्ह्याती
@narayanshelke19813 жыл бұрын
Nice sir
@varshalondhe22513 жыл бұрын
Khup bhari sir 🙏
@Makeindependent3 жыл бұрын
hi sir rancha number asel tr patvta ka
@kingkohli18e-hr22 жыл бұрын
@@Makeindependent deu ka number. 🙂
@भाऊसाहेबलंगोटेपाटील Жыл бұрын
एका छोट्या गावातील ग्रामपंचायत आपल्या स्वखर्चाने शेजारील बाजारपेठेच्या गावात जागा खरेदी करून उत्पन्नासाठी व्यापारी संकुल बांधू शकते का?
@VitthalKangane Жыл бұрын
सरपंच तसा ठराव देईल का पण
@devidasgarde14003 жыл бұрын
सर गावठाण मध्ये माझी पुर्वेसपासुन जागा आहे दुसरा दमदुटी जागा मागतोय तर काय करु ते सांगा
@santoshrathod87743 жыл бұрын
So beautiful sir
@vishalborale97692 жыл бұрын
सर सद्दस हया गोष्टी ना अनुसरून असला तर त्याचवर् कशी कारवाई करावी
@maheshmane55832 жыл бұрын
Very very nice sir
@yogeshpatilhotelramji66923 жыл бұрын
सर खुप छान
@gopalbhalerao92583 жыл бұрын
Lay bhari sir sallut
@machhindrachauthare77152 жыл бұрын
Sir grampanchayt sarpanch patrta kay sanga
@prakashbhande87263 жыл бұрын
आता 2021l निवडूनुक झाली असता आमची ग्रुप grampanchaya आहे आता आम्हाला आमचं कळगाव वाडी हे गाव कळगाव ग्रामपंचायत मधून अलग करण्यासाठी काय कराव लागेल आणि किती लोकसंख्या पाहिजे आणि आता किती दिवसाला निवडणूक होईल
@arjunawate312 жыл бұрын
तिकीट कमी करण्यासाठी काय कराव
@sanketwankhade68922 жыл бұрын
Sir mi Dhoni cha fan aahe
@rajendrahatkar38882 жыл бұрын
सर ग्रामपंचायत सदस्य काय काम करतात हे सांगणार का तुम्ही