appreciated the way you drive through the dense fog ...very well done .....shopping for family is best thing you did thanks and keep posting
@explorewithcarlekar7 ай бұрын
Thank you for your kind words 🙏
@k.anuradha077 ай бұрын
वृंदावन ते पुणे आता परतीचा प्रवास. नवीन वाटा अनोखे रस्ते व दाट धुके यातून प्रवास करणे म्हणजे खुप आवघड आहे.चंबळ नदी पाहण्यासाठी ब्रिजवर थांबण्याचे धाडस केलेत.खूप कौतुक व काळजी वाटते.सगळे व्हिडीओज व चित्रीकरण खुप मस्त आहेत.एकंदरीत हा एपीसोड फार छान आहे.शुभेच्छा
@explorewithcarlekar7 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद इथुन पुढे पुन्हा ब्रीज वर थांबणार नाही 😁🙏🏻
@rishikeshans7 ай бұрын
BEST VLOG👌
@explorewithcarlekar7 ай бұрын
Thank You 🙏
@shrutisatawalekar7 ай бұрын
दाट धुक्यातून नवीन रस्त्यांवर ड्रायव्हिंग करताना एक वेगळाच थ्रिल अनुभवले असेल तुम्ही.. चंबळ चे खोरे नुसत्या व्हिडिओ मध्ये बघून पण मन धास्तावून गेले माझे..मग कुल्लड वाली चाय बघून घाबरलेले मन शांत झाले ..नेहमीप्रमाणे खूप मस्त झालाय vlog 👌👍 😊
@explorewithcarlekar6 ай бұрын
आपण माझे विडियन बघता आणि आपले कॉमेंट नेहेमीच खूप छान असतात..त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻
@ashoka-iq4fqАй бұрын
आपण वृंदावन वरून परत येताना झाशी नंतर ओरच्छा लागत, ते आपण बघायला हवं होत.
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार. पुढचा वेळी जेव्हा जाईन तेव्हा नक्की जाती तिथे 🙏🏻