खूप छान,तुमची हिम्मत बघून खूप बरं वाटले.इतरांना मदत करण्याची वृत्ती,आणि सकारात्मक विचार आपल्याला खूप पुढे घेऊन जातील.
@sarikaghenand87435 жыл бұрын
मँडम, खुपच सुंदर सलाम तुमच्या कार्याला आणि तुम्हाला सुध्दा👌👌
@babananshinde66705 жыл бұрын
जर
@bhagyashreepawar9785 жыл бұрын
खुपच छान अभिनंदन ताईं तुमच्या कडून खुप काही शिकायला मिळालं आणी खुपच छान मार्गदर्शन केले आहे. आभारी आहे
@geetamahant34034 жыл бұрын
Nice tai
@akshaythorat35845 жыл бұрын
यशस्वी उदयोग कसा करावा यासाठी लाखो रुपयेचे सेमिनारला जाण्यापेक्षा या ताईचे speech एका.चांगले मार्गदर्शन मिळेल आणि प्रेरणा सुद्धा..Hatts of You...आणि तुम्हाला शुभेच्या
@purushottamrakhe66865 жыл бұрын
👍👍👍
@sandhyachavan87035 жыл бұрын
All the best tai
@nileemashah45955 жыл бұрын
Tai tumhala hardik shubhechya .tumchi spich manala bhidnari ahe .
@dilipsurve93215 жыл бұрын
Best tai
@Kayden100335 жыл бұрын
Ys.... Tai
@vitthaldudhe43645 жыл бұрын
एकदम झकास. महत्वाच म्हणजे नवर्याची साथ नाही सोडली.
@surajthakur-jh8bj5 жыл бұрын
बरोबर भाऊ
@DthTV5 жыл бұрын
=
@devapurgpgp90035 жыл бұрын
khup mast
@rahulnangare10624 жыл бұрын
Bus ka bhau , yala mhantat khari hirkani
@shubham_M77772 жыл бұрын
@@rahulnangare1062 true 👍
@maheshpoipkar74045 жыл бұрын
तुमच्या हा व्हिडिओ लोकांना फार प्रेरणादायी आहे . धन्यवाद ताई तुमचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@santoshraskar20765 жыл бұрын
ठिक आहे
@Kanhachimasti5 жыл бұрын
अतिशय मोठी प्रेरणा आहे.ताई तुमच्याकडे, नविन उद्योग सुरू करणाऱ्या प्रत्येकाने जरुर ऐकावे.
@rahulbansode56015 жыл бұрын
तुमच्या नवर्याचा खुप राग आला तुम्हाला साथ द्यायची सोडुन पळुन गेला,तुम्ही एकट्या लढल्या सलाम ताई तुमच्या जिद्दीला 🙏
@rajjoshi72275 жыл бұрын
My grand salute for this hardworking and passionate woman . she is a real motivational speaker .
@ranjeetgund105 жыл бұрын
परस्थीती वर मात करून न घाबरता पतीला सोबत घेउन लोकांचे देने फेडले तुमच्या या जिद्दीला सलाम ताई 🌹🌹
@learnmindgame5 жыл бұрын
जिद्दी हू मै, business मध्ये कसे यायचे आणि कसे यश मिळवायचे याचे जबरदस्त एक उदाहरण आहे. वादळ आहेत तुम्ही ताई. तुमचे उदाहरण निराशा ग्रस्त माणसाचे आयुष्य change करू शकते. धन्यवाद ताई.
@vaishnavi_kadam12215 жыл бұрын
Great tai
@marathihindiquotes64645 жыл бұрын
खूपच छान. आपला संघर्ष प्रवास आणि त्यातील यश यांना सलाम👌👌👍👍💐💐
@samruddhishirke28735 жыл бұрын
Brave woman. Wonderful story. Inspiring.
@vvanjari61564 жыл бұрын
खूप खूप छान पुढच्या आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा.💐💐💐
@vaibhavdhanwate71825 жыл бұрын
खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद जोश Talks मराठी. 💐💐
@prabhavatimane56045 жыл бұрын
खुपच प्रेरणादायी आहे. जिद्द चिकाटी असेल तर माणूस काहीही करू शकतो. खुप मस्त.
@a4menews7525 жыл бұрын
सॅल्यूट तुमच्या कार्याला. खूपच स्पष्ट पणे म्हणणं मांडणारी माऊली.
@milindwaghmare10735 жыл бұрын
Very inspirational. Thnx
@ganashsagl8975 жыл бұрын
Chaan Tai, Dolyala pani ale
@sushmabarge97045 жыл бұрын
खूप छान, खूप प्रेरणा मिळाली तुमच्या मुळे ताई.
@sandhyamaske54155 жыл бұрын
छान ताई
@balajinilewad56985 жыл бұрын
Avinash Kalbande Ok
@VanitaShinde-j1o22 сағат бұрын
ताई तुझी जिद्द चिकाटी आणि धाडस याला सलाम 🙏👌👌
@abhishektour14865 жыл бұрын
✍🏻✍🏻✍🏻 " ईश्वर .......तुमच्या पंखात बळ भरो आणि तुमचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी ते स्वप्न सतत तुमच्या अचेतन मनात...... निरंतर वाहत राहो........ अशीच अंतकरणातुन सदिच्छा.......!"
@AnilPatil-kf8fp5 жыл бұрын
Chan
@vishalkalange0595 жыл бұрын
1nambar tai
@babitachavan80385 жыл бұрын
Nice video
@rushikeshdhamal80625 жыл бұрын
F
@सोमलीगंबरकडे5 жыл бұрын
Like
@shankarjadhav70195 жыл бұрын
फारच छान आहे असे व्यवसाय करणारे एकत्र आले तर महाराष्ट्र राज्य खूप फारच पुढे जाईल
@sushmamore96515 жыл бұрын
खुपचं छान शिकण्य सारख महीला पुढे जात आहे याचा मला खुप अभिमान आहे
@surekhasarode45685 жыл бұрын
Mast
@vinodbpatil_mindseton55664 жыл бұрын
Great Tai, Parmeshwar tumhala bharpur yash deo.🙏
@bapukurund7395 жыл бұрын
ताई सलाम तुमच्या कष्टाला 🙏🙏
@rushikeshbelekar69335 жыл бұрын
खुप छान ताई.... तुमच्या कार्याला सलाम.. पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐
@nileshshingte26775 жыл бұрын
माऊली तुला खरच मनापासून सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@jijabhugavande74535 жыл бұрын
हरीपठ
@akshayhake8345 жыл бұрын
nilesh Shingte अभिनंदन
@dattatraypol42975 жыл бұрын
far far chhan tai
@tanajideshmukh325 жыл бұрын
Uhh
@poonamgajghate90294 жыл бұрын
Mala tumchya sarkhe banayche ahe madam i am proud of you🙏🙏🙏
@indubajpai61735 жыл бұрын
छान तुमची हिम्मत👌❤
@gopalbhosale4885 жыл бұрын
जर महाराष्ट्रातील युवकांना अशा ताईंची प्रेरणा लाभली तर महाराष्ट्रातीलच काय संपूर्ण भारतातील कोणतीच व्यक्ती बेकार राहणार नाही . कोणीही या स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी खचुन न जाता आलेल्या संकटाला तोंड देत आपले प्रयत्न चालू ठेवावेत, यश नक्कीच मिळेल. *हे एक छान असे प्रेरणादायी व्याख्यान आहे*.
@user-ry8ps9dr8q05 жыл бұрын
अप्रतिम प्रेरणा देणारा हा व्हिडीओ आहे. त्यांनी आपल्या ला खुपच सुंदर व सहज सांगितले आहे.. पण त्यांनी खुप मेहनत व सातत्याने हे काम केले आहे. सलाम सुमित्रा ताईच्या कार्याला. ताईच्या गावाजवळच माझे तडवळे हे गाव आहे.तेर येथे शाळेच्या सहली अनेक वेळा नेलेल्या आहेत. ताईच्या दुकानात आम्ही खरेदी सुद्धा केलेली आहे . व यापुढेही करत राहु. तानाजी कोळी सर व परिवार कसबे तडवळे ता.जि.उस्मानाबाद
@hareshalbad56845 жыл бұрын
Nice speech
@dattatrayburan22215 жыл бұрын
बार्शी तुळजापुर रोड शेजारी कारखाना आहे .तेथुन आत जे गाव आहेत तेच तडवळे ना ?
@rajanikulkarni80484 жыл бұрын
खुपच छान ताई, तुमची जिद्द खरोखरचं वाखाणण्या जोगी आहे तुमच्या जिद्दीला माझा सलाम
@JayShankarLeela5 жыл бұрын
छान, प्रत्येक युवा, युवतीने पहायला पाहिजे असे व्हिडिओ, नक्की ताकत मिळेल...।
@sidpatil57565 жыл бұрын
जय शंकर
@manikpatil98725 жыл бұрын
खुपच छान ताई तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👍👍
@rajpavan37225 жыл бұрын
त्याचि आई ही त्याच्या बरोबर होती प्रेरणा
@anilpandhare5284 жыл бұрын
खूप छान ताई तुम्ही काष्टाने हे सर्व केले.तुम्ही गवचे अनी तुमचे नाव मोठे केले.धन्यवाद.
@jayshriborkar29985 жыл бұрын
शाब्बास सुमित्रा. शून्यातून विश्व उभे केले
@sanjayshelar21895 жыл бұрын
जोश वाल्यांनो तुम्ही कीती चांगले आहात , हे धुळीतले मानीक जगापुढे आणत आहात ,एकमेकाचे बघूनच जग सुधरत खुप खुप धन्यवाद .
@nehasshow61705 жыл бұрын
Real life experience, I appreciate her work, Go on , not need to bless her , because she has developed the capacity to face her life, May be she don't know, but she is the positive strength of our country.
@nileshchavan13175 жыл бұрын
लयभारी ताई सलाम तुमच्चा कष्टाला खूप कष्ट घेतलात तुम्ही.....
@lifeproblemssolution85735 жыл бұрын
अल्लाह आपको और कामयाबी दे ( आमिन) महाराष्ट्र जिंदाबाद
@SangramCarol5 жыл бұрын
Really good and Meaningful name... :)
@muniwaghdhre60164 жыл бұрын
Namskar Tai Salute you ,U R Great 🙏🙏🙏🙏🙏
@hirachandkamble1365 жыл бұрын
धन्यवाद ताई तुमचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला पाहिजे
@dadasoanuse8905 жыл бұрын
Good
@bandubarme89525 жыл бұрын
Good job sis
@सोमलीगंबरकडे5 жыл бұрын
Like
@SandipPatil-pu4wg5 жыл бұрын
I really proud of you tai.. khupach bari margdarshan kel tumhi...
@swatimalusare34615 жыл бұрын
Tumchy kade pahun khup real watta tumhi tai .
@saurabhkulkarni22205 жыл бұрын
Barobar
@anandaalugade6645 жыл бұрын
Hiovngdj
@Madhurikaware6614 жыл бұрын
जिद्द महत्त्वाचे आहे 💯✅✅✅✅
@Truptibhagat-ng2ly4 жыл бұрын
सलाम ताई तुम्च्या करतूत्वला तुमचा वीडियो या पीडी ला खुप प्रेरणा दायक आहे मी सुध्हा तुम्च्या सर्खा च खुप स्ट्रगल केले आहे अता मी सेटल आहे मला पन मझी कहनी संगुण जोश talk मराठी ला युवा पीढ़ी ला मर्ग दर्शन करय्चे आहे पन कसे करय्चे ते मला संगुण मदत करा Thank you tai
@avinashpatil97754 жыл бұрын
ताईचा व्हिडिओ बघून व्यवसाय करण्यासाठी खूप पैसा लागतो हे भूत आता डोक्यातून निघाला आहे thank you so much tai
@v.b.a.mumbai59095 жыл бұрын
मानाचा मुजरा ताई तुमच्या या प्रयत्नाला आणि धाडसाला..
@vaishalideshmukh73866 ай бұрын
खूप छान ताई खूप छान माहिती दिली खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे
@jayshreechitale64225 жыл бұрын
Your Business Guidance was really helpful
@suhassawant41655 жыл бұрын
ताई तुमचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@खादाडखाव5 жыл бұрын
Ek no.Tai..I m realy inspired..Thanks
@amolkatare79415 жыл бұрын
ताई तुमच्या सारख्या सर्व महिला सक्षम जाल्या पाहिजेत 🙏 🙏 🙏
@ujwalnagwekar1545 жыл бұрын
व्यवसाय मार्गदर्शन खूपच छान केल ताईंनी,भविष्यात पुढे जाण्यासाठी शुभेच्छा!!
@shekharalte53245 жыл бұрын
खुप छान वाटले. जिद्द आसल्यास सगळे मीळू शकते अभिनंदन
@asadshaikh84295 жыл бұрын
Pls dont dislike such an inspirational videos.
@mayurkamble26145 жыл бұрын
ताई खूप प्रगती करा.
@varshapatil355 жыл бұрын
धन्यवाद ताई साहेब आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
@gauravigurukamble31615 жыл бұрын
Chaan...... I'm proud of you
@deepshikhapatharkar18154 жыл бұрын
ह्या खऱ्या भारताच्या रणरागिणी .परिस्थिती पाहून योग्य पाऊल उचलले ..सलाम अश्या माझ्या बहिणींना
@गायकवाडऍग्रोफार्म5 жыл бұрын
खूप छान प्रेरणादायी पण काही निगेटिव्ह लोकांना लक्ष न देता पुढे चाल पुढील चाळीस शुभेच्छा
@sanjaysalokhe86085 жыл бұрын
Khupch chan
@ni3verybest1125 жыл бұрын
1nabar tai
@royalcollectionpatas.43754 жыл бұрын
ताईला माझा कोटी कोटी प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏
@devjagdale23145 жыл бұрын
तुमच अगदी बरोबर आहे ताई. धन्यवाद ताई.
@sambhabade9715 жыл бұрын
👍👍👍👍👍👍🙏🙏🙏
@shashikantdande55225 жыл бұрын
खूप छान काम केले ताई तुम्ही स्वतः मध्ये बदल घडवून तुम्ही इतर लोकांच्यामध्ये बदल घडवून आणला
@purushottamrakhe66865 жыл бұрын
Yai tu waghinichi mulgi ahe Tu waghinich Dudh pilas Tai tula ani tuja aaila manapasun Mujra 👍👍👍