Wagh Nakh in Satara Live : London हून साताऱ्याला आलेल्या वाघनखांचा प्रवास, इतिहास, राजकारण सगळं काही

  Рет қаралды 18,972

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 61
@shitaldesai9856
@shitaldesai9856 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्य गुप्त होते त्यामुळे असे वाटत नाही की खरी वाघनख त्यांची सहजासहजी कोणाच्या हाती लागतील 🚩जय शिवराय 🚩
@rahulwable6924
@rahulwable6924 3 ай бұрын
लोकांना बोलायला काये काही बोलतील हिच वाघणखे खरी आहेत हेच सत्य आहे 🚩
@I_Love_My_India_45_
@I_Love_My_India_45_ 3 ай бұрын
तुला काय शेट्ट माहिती.. मी म्हणेन ही वाघनखे माझीच आहेत मग त्यावेळी तु म्हणशील सिद्ध कर.. पण इथे सरकार म्हणतय महाराजांची आहेत.. गपगुमान ऐकून घेतोय तु.. यावरून समजते किती तुला मूर्ख बनवणे किती सोप्प आहे 😂😂.. चुकून पण पोरीच्या नादी लागू नको.. तुला चूत्या बनवून जाईल ती 😂
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
Fasvnuk ahe mz raja chi hi nvti
@pappyaBhosale9192
@pappyaBhosale9192 3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@sachinbharati373
@sachinbharati373 3 ай бұрын
आम्ही काही इतिहास तज्ञ नाहीत आणि हे ही खरे आहे की याबाबत आमचे ज्ञान किंवा माहिती अधिक नाही... म्हणून इतिहास तज्ञ जे सांगत आहेत तेच खरे आहे... माझा फुल पाठिंबा इतिहास तज्ञ यांच्यासोबत...❤
@pandurangnandyalkar8107
@pandurangnandyalkar8107 3 ай бұрын
अशी वाघनखं भरपूर ठिकाणी वेगवेगळया म्युझियम मध्ये आहेत,हि अस्सल छ.शिवाजी महाराजांचीच आहेत असे ठामपणे सांगता येत नाही! या पाठीमागे राजकारण लपलेलं दिसतं!
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
Ok right
@bhausahebpatil3600
@bhausahebpatil3600 3 ай бұрын
शिवकालीन आहेत,हे महत्त्वाचं,स्वयं घोषित इतिहासकारांनी हे मान्य करावं
@gurudev3253
@gurudev3253 3 ай бұрын
101 % correct बोलले साहेब तुम्ही
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr 3 ай бұрын
शिवकाळात वेल्डिंग होते का?
@I_Love_My_India_45_
@I_Love_My_India_45_ 3 ай бұрын
अरे मग बोच्या त्याने तेच म्हंटले आहे.. शिवकालीन आणि महाराजांची वाघनखे यात फरक आहे.. जसा एखाद्या शिपायाची तलवार आणि एका राजाची तलवार यात फरक असतो तसा..
@SurajJadhav-qq8fr
@SurajJadhav-qq8fr 3 ай бұрын
@@bhausahebpatil3600 त्यांची बनावट ब्रिटिशकालीन आहे
@bhausahebpatil3600
@bhausahebpatil3600 3 ай бұрын
@@SurajJadhav-qq8fr हा काळ अद्यावत हत्यारे वापरण्याचा होता,बंदूक ,उकळी तोप इंग्रज वाघ नखे तयार नव्हती करत,याचा वापर आत्मरक्षण करण्यासाठी होता,समोरच्याने दगा दिला तरच वापर करत असत,शेवटी विश्वास महत्वाचा,कोणी आणली म्हणून द्वेष करणं वेगळं,
@gurudev3253
@gurudev3253 3 ай бұрын
वाईट वाटत असं काही ऐकून. काही दिवसांनी छत्रपती होते कि नाही हे पण सिद्ध करावं लागत कि काय. आजही इंग्रज divide rule खेळत आहे.
@ShrimantGhadge-qj6mo
@ShrimantGhadge-qj6mo 3 ай бұрын
Mva che dhabe dananle.jay shree ram,jay shivray,jay maharashtra.
@Umeshpawar-iw7hh
@Umeshpawar-iw7hh 3 ай бұрын
ते काही नाही बाकी सांगायचं वाघनखी शिवाजी महाराजांची आहे सांगत का बरं नाही की राजकारण पेटू नये म्हणून पण हे मात्र खर आहे वाघनखे फक्त शिवाजी महाराजांकडे होती दुसरे कोणाकडेही नव्हती त्याचा अभ्यास संपूर्ण मी केलेला आहे
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
Right but hi nhi ahe maharajanchi
@shrikantbirajdar4917
@shrikantbirajdar4917 3 ай бұрын
​@@vedantpatil5031 Mg kute ahet Khari waghnake
@omkarmohite5721
@omkarmohite5721 3 ай бұрын
येवढं मात्र खर आहे नेहमीच इतिहास हा राजकारणाचा एक भाग झाला आहे.
@prasadmarathe6363
@prasadmarathe6363 3 ай бұрын
एवढे सगळे खरे आहे की वाघनख खोटे आहे पन महाराजांच्या काळातले आहे म्हणून तरी पाहायला जावा...जय शिवराय जय शंभुराजे
@I_Love_My_India_45_
@I_Love_My_India_45_ 3 ай бұрын
विषय हा नाही की महाराजांची आहेत की त्या काळातील.. ह्या रांडच्यांनी आता आणलीत election time ला.. political benifit साठी.. हे भडवे जिथे तिथे महाराजांना आणतात स्वतःच्या राजकीय फायद्या साठी.. आणि आणलीत तर आणलीत काही दिवसांच्या करारावर.. election झाली की परत देतील
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
Nhi jayl hav bcz he maharajanchi nhi ahe smjl
@umakantkawale1749
@umakantkawale1749 3 ай бұрын
रम्मी खेळा हि जाहिरात कधी बंद होणार
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
या मुद्दे तर बरबात् होत आहे लोक , मी सुधा ज़लो बरबत
@Top_Elevators
@Top_Elevators 3 ай бұрын
Kiti divas dili aahe
@rxrider1035
@rxrider1035 3 ай бұрын
महाराजांची वाघनाखाला अंगठी होत्या
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
mahayuti हि brasht sarkar ahe india aghadila ek chanch dyav as vattay jantela
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
Barobar tumch
@Akashysathe-d6h
@Akashysathe-d6h 3 ай бұрын
कोल्हापूर च्या राजेंना का नाही बोलावलं उद्घाटन ला का फक्त भाजप चां कार्यक्रम होता 🤔
@breakingboy4867
@breakingboy4867 3 ай бұрын
First 😂❤
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
वाघ नकाचा उपयोग जाला हे ,सगड़ा ठीक आहे पन हे मज़ा राजाचे व्हाघ नक नही हे बरोबर आहे , खोट्या अफवा हे राजकरण आहे
@sagarovhal9537
@sagarovhal9537 3 ай бұрын
वाघनखांच्या नावाखाली लंडनवारी करणाऱ्या मंत्री महोदय आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या मित्र नातेवाईकांच्या खर्चाच्या दुप्पट खर्च वसूल करावा.केवळ लंडन वारी करण्यासाठी हा पण एक जुमला होता का ? - भोळी जनता
@जयश्रीराम-ध9थ
@जयश्रीराम-ध9थ 3 ай бұрын
सरकारने राजकारण केलं
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
Right
@KrishnaK-vz2rr
@KrishnaK-vz2rr 3 ай бұрын
Ti talwaar pan aanavi jine krushna bhaskar Kulkarni kapala 🎉🎉🎉🎉
@Spirogiara
@Spirogiara 3 ай бұрын
Khar konch bolt nahi 😊
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 3 ай бұрын
वाघणखे ?????
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
Fasvnuk karatay
@Shetkari_Uadyojak
@Shetkari_Uadyojak 3 ай бұрын
Dhandha hai par income hai😂😂😂
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
Right bjp party ka kala dhanda
@Top_Elevators
@Top_Elevators 3 ай бұрын
Election zal ki parat ingland la pathvtil karan karar aahe🤦
@gurudev3253
@gurudev3253 3 ай бұрын
😂😂😂😂😂 तुला माहिती का करार???
@vedantpatil5031
@vedantpatil5031 3 ай бұрын
Frod ahe he sagd
@bakasursonya1234
@bakasursonya1234 3 ай бұрын
Vedio chya caption mde vadgrast shbd takaychi kay grj nvti views sathi kahi pn krta tumi😂
@pankajkolhar5703
@pankajkolhar5703 3 ай бұрын
Caption nahi thumbnail
@mohansanjayyadav151
@mohansanjayyadav151 3 ай бұрын
शिंदे सरकार चा जाहीर निषेध 😡
@pranayubhe5831
@pranayubhe5831 3 ай бұрын
Voting sathi Government kahi karu sakta udy currency war gandhi nahi tar modicha photo laawtil & boltil gandi je nawtech modi nech india la freedom dilay😂😂
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 42 МЛН
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 7 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 1,3 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 42 МЛН