Waghbil | वाघबीळ | Badlapur | महाराष्ट्र देशा | Monsoon 2024

  Рет қаралды 65,400

Raanvata

Raanvata

Күн бұрын

बदलापूर जवळच्या वाघबीळ धबधब्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
KZbin: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Пікірлер: 264
@SushantEkParyatak
@SushantEkParyatak 2 ай бұрын
सुंदर विडिओ, अप्रतिम सादरीकरण, मन अगदी प्रसन्न झाले.. एका बाजूला युट्युब चे होम पेज छपरी लोकांच्या ट्रेकिंग व्हिडिओस ने भरलेल असते ज्यात बघण्यासारखं काही नसत पण त्यांचे व्युझ लाखोंच्या घरात असतात आणि त्यात मध्येच तुमचा विडिओ दिसतो ज्याला व्युझ हजारोंच्या घरात असतात पण गुणवत्ता करोडोंच्या लायकीची असते.. जग असच चालत बहुतेक काही इलाज नाही, असो, असेच सुंदर व्हिडिओस येत राहू देत हीच विनंती .. मराठी माणसाच्या पुढच्या पिढीसाठी गड सह्याद्री ह्यांबद्धल आत्मीयता निर्माण करायची असेल तर आपले व्हिडिओस दाखवणे हा सर्वात उत्तम मार्ग..
@nitindharkar1670
@nitindharkar1670 3 ай бұрын
Ranvata now is become discovery Channel of Maharashtra.....
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
Thank you very much
@pankajgaonkar8031
@pankajgaonkar8031 3 ай бұрын
Yes 💯%
@mangeshmore865
@mangeshmore865 3 ай бұрын
धन्यवाद!!! हिरवा निसर्ग आणि आपल्या शब्दांची जादू खूप सुंदर सांगड अप्रतिमच!!!!
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@sunnykajale9034
@sunnykajale9034 2 ай бұрын
​@@Raanvata07सर कृपया करून आपण गूगल लोकेशन शेअर करू शकता का सर किंवा कसे जायचे बदलापूर स्टेशन वरून माहिती मिळेल का please सर
@abhijitkatkar7303
@abhijitkatkar7303 3 ай бұрын
सह्याद्री पहावा तो रानवाटाच्या माध्यमातून..... अद्भुत अद्भूत अद्भुत .....❤️❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@genuineleo78
@genuineleo78 Ай бұрын
आपली शब्दसुची अप्रतिम आहे. मराठी ही शुद्ध !!! आनंद मिळतो ऐकताना !
@AmitaShinde185
@AmitaShinde185 3 ай бұрын
अप्रतिम...तुमची दऱ्या खोऱ्यातून फिरण्याची आवड..आणि ते सौंदर्य आमच्या पर्यंत पोचवणे..फारच पॅशनेट आहे...फोटोग्राफी नेहमी प्रमाणेच क्लासिक.....उत्तम लेखन...खूप धन्यवाद...असेच भरपूर व्हिडिओज आम्हाला बघायचे आहेत....❤❤
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@arvindjadhav4859
@arvindjadhav4859 2 ай бұрын
शब्दात नाही लिहू शकत अनुभवायची गोष्ट ही मस्त!
@sagaravs28
@sagaravs28 Ай бұрын
स्वप्निल दादा काय सुंदर व्हिडिओ शूट करतोस तू अगदी तुझ्या डोळ्यातून निसर्ग पाहत आणि अनुभवत असतो आम्ही, सोबत तुझ्या शब्दाच्या जादू मुळे असा वाटतं की आमच्या मनातलाच बोलतो तू.. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 👍
@raajlakshmitamhane414
@raajlakshmitamhane414 2 ай бұрын
खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात खूप नशीबवान आहात पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 🙏
@sujatamohitepatil4394
@sujatamohitepatil4394 3 ай бұрын
स्वप्निल सर तुमच्या व्हिडिओची मी नेहमी वाट पाहत असते महाराष्ट्र देशा सिरीज चालू केल्याबद्दल धन्यवाद 😊
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@tusharjagadale135
@tusharjagadale135 3 ай бұрын
शब्दरचना अगदी नेहमीप्रमाणे अपेक्षित आणि परिपुर्ण ❤
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
धन्यवाद
@tusharmodak959
@tusharmodak959 2 ай бұрын
हाच मंत्र आहे आयुष्याचा, बाकी सारे क्ष्याम्य.
@krishnamadhe6050
@krishnamadhe6050 3 ай бұрын
गेळफळ Catunaregam spinosa
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
Thanks
@harshaldeshpande733
@harshaldeshpande733 3 ай бұрын
Voice over द्यावा तर स्वप्नील ने च... काय मस्त लिहिलंय आणि आवाज❤
@SudhirPathak-i8r
@SudhirPathak-i8r 2 ай бұрын
मोजक्या, कमी शब्दात आणि उत्कृष्ट आवाजात खूप काही दडलेला निसर्ग दाखवला! खूप छान!! सुधीर पाठक, डोंबिवलीकर.
@nitinparthe1324
@nitinparthe1324 3 ай бұрын
रोजच्या आयुष्यतील दगदग असताना त्यातून मनाला विश्रांती पाहिजे असेल तर आवर्जून मन शांत लावून पाहावा असे तुमचा channel , मनाला प्रसन्न करणारा तुमचे प्रत्येक विडिओ, दर आठवड्याला तुमचे नवीन कायतरी विडिओ च्या माध्यमामधून यावे आणि कधी एकदा मी पाहतो आहे असे होणे.. हि उत्सुकता कमालीची निर्माण करण्याचे सर्व श्रेया तुमचे संपूर्ण तयारी आणि टीम ला .. उत्तम & दर्जेदार लेखन, त्याहूनही सुंदर सादरीकरण, आणि सोबत सुंदर असे सिनेमॅटोग्राफी ... सगळे एकदम भन्नाट. अद्भुत दादा.... महाराष्ट्रातील किल्ले, सह्याद्री, चे वैभव येणाऱ्या पिढीला अगदी सहज आणि सुंदर रित्या समजून सांगण्याचे महान कार्य तुम्ही करत आहात तुमचं ह्या एकंदरीत सगळ्या कठोर परिश्रमा ला सलाम !!! नक्कीच तुमचे video आणि त्यातील सगळे ठिकाणचे बारकावे आणि वैशिष्ठे अभ्यासपूर्ण समजून सांगणे, ऐकत राहावे असे प्रवासवर्णन, कुठेही अति fancy ना वाटणे हे तुमचे मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही तुमचे विडिओ मधून नक्कीच प्रत्येकाच्या मनात निसर्ग, किल्ले ,सह्याद्री बद्दल चे आवड, ओढ़ निर्माण होत आहे … नक्कीच तुमच्यासोबत गडभ्रमंती आवडेल...
@deepalidongre6783
@deepalidongre6783 2 ай бұрын
Sundar bhashashaili...Apratim photography 📸 🎉
@mrinalinivaze9918
@mrinalinivaze9918 2 ай бұрын
सुंदर व्हिडियो... निवेदनही फार छान... परंतु पडद्यावर सतत उमटणार्‍या अक्षरांमुळे दृश्य बघण्याचा निर्मळ आनंद घेता येत नाही.
@swatiathavale4012
@swatiathavale4012 2 ай бұрын
खुप सुंदर चित्रीकरण आणि निवेदन
@milindb8339
@milindb8339 3 ай бұрын
आजचा व्हिडिओ फारच अप्रतिम आणि 10 minutes चे शूटींग म्हणजे *वाघ बिळा मधून धबधबा कोसळताना केवळ शब्दातीत* आणि असे निसर्ग रम्य व्हिडिओ द्वारे नवनवीन ठिकाणे दाखवत आहात त्यासाठी खूप धन्यवाद 🎉🎉
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@asmitachoudhari7132
@asmitachoudhari7132 2 ай бұрын
शेवटच धबधब्याचं मनोगत अप्रतिम ... सह्याद्रीची वेग वेगळी रूप असेच दाखवत रहा... खूप खूप शुभेच्छा
@narvekarm
@narvekarm 2 ай бұрын
खूपच सुंदर आणि अप्रतिम वर्णन. तुम्ही आमच्या बदलापूर ला येऊन गेलात. आम्ही वरचेवर जात असतो वाघबिळ ला.
@nageshgawade9674
@nageshgawade9674 2 ай бұрын
तुझ्या व्हिडिओ ची जी मजा बघण्यात आहे त्याहूनही ती ऐकण्यात. उत्कृष्ट cinematography आणी त्यासोबत घातलेली शब्दांची अचूक सांगड ह्यामुळे प्रवासवर्णन जगात भारी झालंय. खूप छान भावा
@SomnathNagawade
@SomnathNagawade 3 ай бұрын
Refreshing 😍
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
Thank you so much
@KetanSalakre
@KetanSalakre 2 ай бұрын
हा माणूस आयुष्यात कधीही आजारी पडणार नाही निसर्गाचा ह्याच्या वर आशिर्वाद आहेत
@vaibhavgodbole331
@vaibhavgodbole331 2 ай бұрын
खूप खूप सुंदर तुमचे एकूण प्रवास वर्णन आणि शेवटची कविता म्हणजे लाइक डेझर्ट❤खूप छान ..
@chetanahire-ev6zk
@chetanahire-ev6zk 3 ай бұрын
अप्रतिम. तुमचा आवाज, प्रवास वर्णन,आणि शब्द रचना यातच माणूस मग्न होतो. रानवाटा प्रवास हा चालु ठेवा.
@Anuradha-s7o
@Anuradha-s7o 2 ай бұрын
मन प्रसन्न करणारा.व्हिडिओ आणि आपले शब्दांकन खूप भावले असेच व्हिडिओज टाकत जा
@sanjay171973
@sanjay171973 2 ай бұрын
खूप छान शब्द आणि अप्रतिम निसर्ग यांची योग्य सांगड
@inkmagictattoo223
@inkmagictattoo223 2 ай бұрын
अप्रतिम video बनवला दादा. दादा तुम्हीं मलंगगड वरूण अलात तर कुशवली गावात गाड़ी ठेउन फक्त १ km वर आहे वाघबिल. तुम्हीं मागच्या बाजूने खूप लांबुन चालत आलात.
@meetaamdekar2567
@meetaamdekar2567 2 ай бұрын
नेत्रसुखद व्हिडिओ, निसर्गाचा अप्रतिम अनुभव! छान आनंद देऊन गेला.
@unmesh_mahajan
@unmesh_mahajan 3 ай бұрын
नेहमीप्रमाणेच narration आणि visuals❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
धन्यवाद
@TheFindingNimo
@TheFindingNimo 3 ай бұрын
Kumbha chi fale hoti. - Careya arborea Khup mast video
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
धन्यवाद
@pankajgaonkar8031
@pankajgaonkar8031 3 ай бұрын
खूप ट्रॅव्हल, ट्रेकिंग विडिओस आहेत.. KZbin वर पण रानवाटा मनाची स्पंदन उज्वलीत करणारा एकमेव चॅनेल आहे.... ❤️❤️❤️
@yogitakeni2408
@yogitakeni2408 2 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम निसर्गसौंदर्य.तुमच्या कॅमेरा मधून आम्ही पाहिले ते सौंदर्य
@mahadevgondhali2554
@mahadevgondhali2554 2 ай бұрын
खूप सुंदर आहे ते सगळं. एकट जाणे जपून तीकडे जंगली प्राणी दीवसा पण दिसतात. घनदाट जंगल आहे. वेगळा
@S-kn1pn
@S-kn1pn 2 ай бұрын
शब्दातीत 👌👌
@mohanjadhavvlogs
@mohanjadhavvlogs 3 ай бұрын
कुंभाईचे फळ खात नाही याला❤
@zunjarraodilip
@zunjarraodilip 3 ай бұрын
अप्रतिम चित्रण , अप्रतिम लेखन , अप्रतिम सादरीकरण. 👌
@VivekPatil-y8w
@VivekPatil-y8w 2 ай бұрын
असचेच गड किल्ले ची माहिती देत रहा हीच तुमच्या कडे अपेक्षा.. महाराष्ट्र सिरीज चालू ठेवा..
@YogeshBellare
@YogeshBellare 2 ай бұрын
छान कविता होती ह्या व्लोलॉग च्या शेवटची एक धबधब्याचे वर्णन करणारी. 👌👍
@pradeepdesai4846
@pradeepdesai4846 2 ай бұрын
सुंदर ठिकाण. सुंदर चित्रिकरण व निवेदन!
@SureshYadav-ne7xt
@SureshYadav-ne7xt 2 ай бұрын
धन्यवाद, अतिशय सुंदर चित्रीकरण.
@tusharanjarlekar7740
@tusharanjarlekar7740 2 ай бұрын
EKDAMMMMMM MASTA VILOG NICE DRONE SHOOT DADA ❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊 RAKAT DESHA NISARGMAY DESHA MAHARASHTRA DESHA 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@janardhannc
@janardhannc 2 ай бұрын
Videography well done congratulations👌
@DipakChaughule
@DipakChaughule 3 ай бұрын
खूप छान व्हिडीओ दादा. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर स्वच्छ आणि खूप सुंदर आहे
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@dineshshingole1427
@dineshshingole1427 3 ай бұрын
मागच्याच वर्षी हा ट्रेक केलेला परंतु तुमच्या नजरेतून पाहण्याची मजा काही वेगळीच आहे .नेहमीप्रमाणे अप्रतिम सादरीकरण सर
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@vijayjadhav4067
@vijayjadhav4067 3 ай бұрын
The Quality of filming and storytelling is excellent. This channel deserves more subscribers and likes.
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
Thank you very much
@abl1699
@abl1699 2 ай бұрын
अप्रतिम
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 3 ай бұрын
स्वप्निल खुप दिवसांनी व्हिडिओ खूप छान होता अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि लाहण मुलं लहान पण देगा देवा मुखी साखरेचा रवा धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी महाराष्ट्र ❤❤❤❤❤
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@sunilsalunke299
@sunilsalunke299 2 ай бұрын
👌खूप सुंदर व्हिडिओ, हिरवा निसर्ग पाहून प्रसन्न वाटलं. ते फळ बहुतेक बेल फळ असणार.
@vijaykumarbhairappa8669
@vijaykumarbhairappa8669 2 ай бұрын
🎉sunder aprtim nisarg nice
@अमोलभोर-ग9ठ
@अमोलभोर-ग9ठ 3 ай бұрын
सर्व सह्याद्रीवर प्रेम करणाऱ्यांच्या भावनांना आणि सुखाला नेमक्या शब्दात बांधणारी मालिका म्हणजेच महाराष्ट्र देशा!!
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@rajivkulkarni3064
@rajivkulkarni3064 3 ай бұрын
Superb photography, narration and scenery
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
Thank you
@pallavimalgaonkar2452
@pallavimalgaonkar2452 2 ай бұрын
मित्रा..एकदम खुश केलंस!!👍🏼👏🏼👏🏼👏🏼
@swatipradhan6839
@swatipradhan6839 3 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ!!! अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि सुंदर कविता !!! फारच सुंदर व्हिडिओ होता.एकदा बघून मन भरतच नाहीये. खूप आभार स्वप्नील तुझे !!!😊
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@deepalidongre6783
@deepalidongre6783 2 ай бұрын
Khuup khuup sundar Video 🎉
@HukumParekh
@HukumParekh 2 ай бұрын
Thanks very much nice
@ganesha_the_Xp
@ganesha_the_Xp 2 ай бұрын
अप्रतिम ..!
@kishorsandur9411
@kishorsandur9411 3 ай бұрын
भिजलेल्या रानवाटा, मनाला अगदी आत पर्यंत भिजवतात ❤❤
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@rahulpatarepatil6914
@rahulpatarepatil6914 2 ай бұрын
खूपच छान 👌🏻👍🏻😊
@shaileshpandit123
@shaileshpandit123 3 ай бұрын
9:46 अप्रतिम.. खूप सुंदर फ्रेम
@lalitarods
@lalitarods 3 ай бұрын
. शब्दांकन अप्रतिम व दृश्य अलौकिक
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 2 ай бұрын
👍👍 सुंदर वर्णन.
@umeshvaidya6875
@umeshvaidya6875 2 ай бұрын
अप्रतिम छायचित्रण
@nikhilsolaskarvlogs4031
@nikhilsolaskarvlogs4031 2 ай бұрын
Khup chhan.
@kishornalawade8258
@kishornalawade8258 2 ай бұрын
Khup Chan
@narayanchevle6801
@narayanchevle6801 2 ай бұрын
सुंदर निसर्ग ब्लॉग ❤
@dhananjaysagavekar2525
@dhananjaysagavekar2525 2 ай бұрын
खुप सुंदर धन्य वाद ‌.‌ 11:12
@navnathjadhav1093
@navnathjadhav1093 3 ай бұрын
सुंदर असे जंगलातील धबधबा दर्शन घडविले पवार सर अप्रतिम...
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
धन्यवाद
@snehalgawande5856
@snehalgawande5856 2 ай бұрын
फार छान
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 3 ай бұрын
वा, वा, फारच सुंदर ठिकाण आहे। तुमच्या कॅमे-यातून निसर्ग फार सुंदर दिसतो। ड्रोन शॉट्स पण मस्त!
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@manishgosavi6538
@manishgosavi6538 2 ай бұрын
इतिहासात हे पाणी त्या गुहेतून वाहत असावं कालांतराने भुगर्भिक हालचाली मुळे त्या प्रवाहात अडथळा आला आणि त्या नंतर पाणी भूपृष्ठावरून वाहू लागले असणार.
@sahiltambe6255
@sahiltambe6255 3 ай бұрын
Mast ahe♥️.....Kalach jaun alo amhi 6 Mitra ✨...Nakki jaun ya sagle Ani kachra karu naka bas..
@PratikJedhe-x2r
@PratikJedhe-x2r 3 ай бұрын
अप्रतिम प्रवासवर्णन
@vishnusalgaonkar1578
@vishnusalgaonkar1578 2 ай бұрын
खूप सुंदर दादा ❤❤
@Walmik_Mahajan_6504
@Walmik_Mahajan_6504 3 ай бұрын
Nice shering nice information nice location ❤
@sujitkulkarni05
@sujitkulkarni05 3 ай бұрын
दोस्ता तुझा फॅन आहे मी! एकदा तुला भेटण्याची इच्छा आहे.... काय सादरीकरण... काय आवाज.... खरा कलाकार आहेस यार तू !
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
धन्यवाद मित्रा.. भेटूया एकदा
@bolukahibetter9727
@bolukahibetter9727 2 ай бұрын
लय भारी..!!👍
@atulmane1327
@atulmane1327 3 ай бұрын
खूप छान दादा
@tanveedighe4171
@tanveedighe4171 2 ай бұрын
Famous 5 : Valley of adventure has a description of a similar cave. Hulk movie also has same cave scene.
@amazingworldgyan158
@amazingworldgyan158 2 ай бұрын
Khup hidden place ahe😊 konach Ni ye ithe that's great Faltu reel banvaryanchi gardi nahi😅😊
@shashikantpawar7004
@shashikantpawar7004 3 ай бұрын
ऋतू हिरवा ऋतू बरवा त्यात रानवाटांचा सहवास हवा हवा, अप्रतिम स्वप्निल भाऊ ❤
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@paragupasani8857
@paragupasani8857 3 ай бұрын
Atishay sundar!! Apratim!! Raanvata Maharashtra Desha Lockdown just uthale tyaveli pahayla survat keli hoti...Pratyek ravivari sakali sakali ase navnave aani sundar nisargache video mhanje mejvanich hoti!!! aamhi sarva family vaat pahat aasaycho video chi!!! Mazya aai la pan khup avadayche te video pahayla....aata ti hya jagat nahi....paan punha he video suru kelyane junya aathavani jagya zalya....aai javalach basun video pahat aahe aase vatate....khup khup dhanyaawad...aani khup khup shubbhecchaa!!!!
@Silvermani1990
@Silvermani1990 2 ай бұрын
Very nice...
@Patilyograj3272
@Patilyograj3272 2 ай бұрын
भारी Sir ♥️😃
@varshakarekarsadgurudhanya3193
@varshakarekarsadgurudhanya3193 2 ай бұрын
🙏👌💐
@vijayyadav-pg4gs
@vijayyadav-pg4gs 3 ай бұрын
खूपच छान, सुंदर, अप्रतीम!
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
धन्यवाद
@maheshkuber777
@maheshkuber777 3 ай бұрын
Khup sundar....Vilobhniy Sundar Sahyadri
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@shivammusic6892
@shivammusic6892 3 ай бұрын
ऐकत राहावं असं वाटत ❤❤
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@shivamsalgaonkar8720
@shivamsalgaonkar8720 3 ай бұрын
That green fruit. In konkani we call it kumyache fal in goa. You can make ropes out of that tree bark.its quite strong.
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
Thanks for the information
@RohitMahadev
@RohitMahadev 3 ай бұрын
Refreshing
@deepashreegharat4636
@deepashreegharat4636 Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@prasannat4172
@prasannat4172 3 ай бұрын
❤ खूप खूप आभार! अप्रतिम 👌👌👌
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
धन्यवाद
@bhausamore3585
@bhausamore3585 2 ай бұрын
very nice videos ❣️🔥
@shaileshpandit123
@shaileshpandit123 3 ай бұрын
कुंबी किंवा कुंभी (Careya arborea) या वृक्षाची फळे असावीत, कोकणात आम्ही कुंभ्या म्हणतो.
@SachinYadav-lj4fg
@SachinYadav-lj4fg 3 ай бұрын
ashish bhaiyaa ❤️❤️❤️editing great video and shoot
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 3 ай бұрын
I think बेल फळ आहेत वाटत सर 👍
@sanjaypatekarvlogs4122
@sanjaypatekarvlogs4122 3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👌
@Life_Of_Lalit_8080
@Life_Of_Lalit_8080 3 ай бұрын
सुंदर 👌
@Raanvata07
@Raanvata07 3 ай бұрын
धन्यवाद
Chor Bazaar Khau Galli | Ft. Mahesh Manjrekar I #Mumbai #Bha2Pa
23:15
Bharatiya Touring Party
Рет қаралды 581 М.
KOLHAPUR TO LONDON BY CAR 2024 |22 COUNTRIES | 19,000 KM
24:12
aniket kondekar
Рет қаралды 95 М.