अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले खरोखर भावा तुम्ही स्वर्गात राहता व आम्हाला स्वर्गाचे दर्शन घडवता कोटी कोटी धन्यवाद आपणास
@renukaghospurkar69313 жыл бұрын
प्रसाद दादा, म्हणतात ना जसे चिंतावे तसे वसावे. आज तू आणि कोकणी माणसे या नितळ, सुंदर भावनेने जगत आहेत आणि त्याचे च हे फळ की अश्या जागा आणि असा निसर्ग तुम्हाला लाभला आहे.
@khambattirthraj40173 жыл бұрын
खरोखरच
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
Dhanyawad ❤️🙏
@ajaythorat57413 жыл бұрын
Hoka renuka
@jayashree___3 жыл бұрын
खुप सुदर जागा बघायला मिळली. आम्ही कोकणातले असून आशी काही ठीकाण आहेत जी एकून आहै पण प्रत्यक्ष पाहीली नाही. आपणती आम्हाला दाखवलीत त्याबद्ल धन्यवाद अतिशय सुदंर सारीकरण आवडल असेच कोकणाचा सौदर्य दाखवत रहा फार आवडेल. धन्यवाद.
@shankarparab96277 ай бұрын
Híi दादा
@D2shorts30813 жыл бұрын
कोकणात असलेल्या लोकांना विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻स्वतः ची जमीन जागा.... परप्रांतीय लोकांना विकु नका..... कोकणात सारखं सौंदर्य कुठे नाही🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@tanayharyan77067 ай бұрын
Correct .. nahitar ithe Yeun ghaan karun punha boltil amhi alo mhanun vikas zala. Tumhi ghaati loka kay vikas karnar
@user-jd5pj6nb4g6 ай бұрын
@@tanayharyan7706 ghati lok Ani kokani lok vegali astat...kokani lok swatala ghati bolat nahit..
@vilaskubal69543 жыл бұрын
कोकणात ज्या काही धार्मिक प्रथा किंवा रूढी आहेत त्या पाठीमागे विज्ञानाचा खूप मोठा अभ्यास आहे , शिवाय निसर्ग संवर्धन तर आहेच त्या साठी देवराई हे खूप मोठे उदाहरण आहे , मित्रा तुझ्या या प्रयत्नाना सलाम आणि शुभेच्छा.
@abhishekpatil47523 жыл бұрын
नमस्कार.. मला हि सुदैवाने कामानिमित्त कोकणात ७ वर्षे वास्तव्य करण्याचा योग आला. कुंभवडे तालुका राजापुर याठिकाणी.. तुमचा हा विडीओ बघताना खरोखर मि पुन्हा एकदा माझ्या कोकणातल्या गावात गेलोय असा अनुभव आला .. विडिओ खुप छान .. धन्यवाद
@AnitaNaikwade-d4f3 ай бұрын
हिरवागार निसर्ग, सुंदर कोकण, सुरेख चित्रण, मन फिरून आल
@rajendraparab55793 жыл бұрын
गेल्या जन्मात नक्किच तू खुप पुण्याच काम केले असशील म्हणून या जन्मी तुला असा निसर्गाचा स्वाद घ्यायला मिळत आहे.छान छान
@deepamore76033 жыл бұрын
अरे व्वा.. काय सांगू मस्त मेजवानी होती आज चा video 👌😍.. तुझा नजरेतून सगळे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले.. तू बागेतून फिरतोस pn इथून हवेचा गारवा जाणवतोय.. वाटेतील ओली पाने फांद्या तुझा हाताला ओली करून जात आहेत pn ओलावा इथे जाणवतोय.. हिरवागार सडा अणि निळेशार विहिरीचे पाणी पाहून मन इथे वाहून गेले.. गुहेतल्या स्फटिक निळ्या डोहात निळे आकाश पाहायला भेटले .. Just अप्रतिम..😍👌🏞🌴🌳🌿 Thank you Prasad 😊
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
❤️❤️🙏Thanks for this beautiful comment
@azharhusain14783 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्याने भरलेला कोंकण आणि तुमची बोलण्या ची भाषा शैली खूपच छान आहे
@RamayanSays3 жыл бұрын
ह्या अशा निथळ, निश्चल, शुद्ध वातावरणात राहायला जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. या जागांची पवित्रता अशीच अबाधित राहावी.
@mangalapanchalsutar75613 жыл бұрын
छान पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग. पोफळीच्या बागा आणी निळ्याशार पाण्याचा डोह . झुळझुळ वाहणारा वहाळ. सर्व पाहुन मन हुरळुन गेल. खुप प्रसन्न वाटल. धन्यवाद
@poohshelke3 жыл бұрын
तुम्ही स्वगाॅत राहता आणि हा कोकण 🏞 माझ्या👌 महाराष्ट्रात 🚩आहे हेच आपले खरंतर भाग्य आहे.खूप सुंदर 🏝🏝❤
@smitat24443 жыл бұрын
खूप सुंदर आज मन एकदम भरून गेले . या सर्वांनी श्रधेपोटी किती सर्व नीट ठेवले आहे त्या सर्वांना मनापासून 🙏🙏
@bharatijoshi13723 жыл бұрын
Hats off to the local people. Thanks to them for keeping the natural places so pure and sacred and in doing so maintaining the environmental balance. 🙏🙏💐💐
@rameshbhogale81523 жыл бұрын
धन्यवाद !धन्यवाद!!आज माझ्या कडे शब्द नाहीत, एक दैवी अनुभूती. फारच छान व्हिडिओ बघायला मिळाला.धन्य माझे कोकण आणि धन्य माझी गुरू दादा सारखी साधी माणसं. देव बरे करो 🙏🙏
@Girshrk6663 жыл бұрын
खूपच सुंदर मित्रा आपण लोक केरळ कर्नाटक ला जातो पण आपल कोकनाचेच निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे
@abhijitjoshi47733 жыл бұрын
एका अदभुत जगाची सफर आम्हाला घडवलित त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. हा कोंकण असाच अनवट रहावा. 👌👌
@gayatribhosale13333 жыл бұрын
कोंकण खूपच सुंदर ,तुमचे कौतुक आहे ,सुंदर vedio अगदी कोकणात विहार करतैय असे वाटते
@abhinandanjekte54203 жыл бұрын
शब्दात सांगता येणार नाही असे सौंदर्य ❤
@shindekiran6363 жыл бұрын
मोलवान जागा आहे.. काही शब्द नहीं स्तुती साठी 🙏
@bandappasugare31943 жыл бұрын
अतिशय सुंदर दृश्य आहे.भावा तुझे सर्व व्हिडिओ खूपच छान असतात.एकदा प्रत्यक्ष भेट झाली पाहिजे.
@krishnaghadi63683 жыл бұрын
मी पाल गावाचा आहे... पण ही जागा नाही पाहिली होती...गावी जाणार तेव्हा नक्की बघून येणार... Thanks bhava.. 🙏👍
@umeshgawade31973 жыл бұрын
प्रसाद तुझे blogs खुपच सुंदर असतात, कोकण विशेषत: तळकोकण ज्या तळमळीने तु त्यांचे जिवन, परंपरा, पर्यटन, कशा प्रकारे होवु शकते हे तु पोटतिडकीने मांडत असतोच , खरंच अप्रतिम, तु कदाचीत मी पाहीलेला कोकणातील पहीला Utubers 👍
@thetimelapse67533 жыл бұрын
*सलाम 👍आपलं कोकण जगासमोर आणण्यासाठी*
@ameetrana7776 ай бұрын
मी गुजराती मुंबईकर आहे आणि गुरुकाकां बद्दल माझे खूप प्रेम आणि आदर. मला कोकण खूप आवडते आणि तुम्ही लोक खूप lucky आहात की तुम्ही या ठिकाणाचा भाग व्हा 🙏 कोकणात घर असावे असे माझे स्वप्न आहे पण ते शक्य नाही
@saurabhsawant37563 жыл бұрын
धन्यवाद प्रसाद निसर्ग हेच देव 🌴🌴 आणि आज तू ते दाखवला.
@user-ti8km7hj2subscribed3 жыл бұрын
मी गुरव गाव हरचे बेनी रत्नागिरी कोकणातले सौंदर्य हे अप्रतिम असते आणि पावसाळ्यात आणि गणपतीच्या दिवसात तुमचा ब्लॉग छान आहे आवडला
@sachinmane98623 жыл бұрын
Good morning ,Khup chhan Nisarg mitra...👍
@LokshahirachiSahityaCharcha3 жыл бұрын
विहीर खरंच खुप सुंदर आहे. आणि तलाव तर अप्रतिम असाच आहे.
@sagarbhonkar64703 жыл бұрын
स्वर्गाहून सुंदर आमचं कोंकण ..... मित्रा खरंच खूप छान माहिती मिळाली🙏
@pravinjadhav97343 жыл бұрын
प्रसाद भाऊ नमस्कार आम्ही धुळेकर अतिशय सुंदर भाग
@navnihalmhatre5203 жыл бұрын
तुझा आवाज खूप सुंदर आहे.तुझे सादरीकरण मस्त असते नेहमी..खूप छान
@sunitabaste63353 жыл бұрын
मन प्रसन्न झाल ,कोकन स्वर्ग आहे तुमचावर भोलेबाबाचि कृपा सदैव तुजवर ओम शान्ति 🙏
@swapnilnagre-g4e6 ай бұрын
मित्रा 1 no निसर्ग रम्य बोलू शकत नाही पण असे शहरात सौंदर्य भेटणार नाही❤❤❤❤❤
@surajpatil95423 жыл бұрын
ते निळंशार पाणी आणि दाट हिरवीगार झाडं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 धन्यवाद प्रसाद ही सुंदर जागा दाखवल्याबद्दल..👌👌👌
@purvatambe74553 жыл бұрын
Beautiful and quiet place.we should respect and Conserve such a place. Balu Dada's Mangar and spice farm is beautiful .
@abhijitdalvi81193 жыл бұрын
वाआआआ ...... सुंदर भावा 👌👌👌👌
@dattaramutekar59113 жыл бұрын
खूपच छान आपला कोकण आहे. निसर्ग सौंदर्य आहे. पहावयास यायचे आहे.
@kailashkaranjkar99837 ай бұрын
नशीब लागते अश्या वातावरणात रहायला.😊
@unnikrishanan64343 жыл бұрын
माझ आजोळ वेगुल्याच उभा दांडा.खूप सुंदर आहे माझ आजोळ.
@Ajinkyamilindthakur23933 жыл бұрын
खऱ्या अर्थाने Good morning zhale. अप्रतिम सुंदर निसर्ग.👍👍
@theentrepreneursclass.3 жыл бұрын
, तुम्हीच कोकणची लोकं खरच खूप लकी आहेत निसर्गाने तुम्हाला भरभरून दिले
@pritisawant69473 жыл бұрын
Simply AMAZING.. mangar ghar, cave n water and dense forest.. all just mind-blowing.. आपोआप ध्यान लागावे अशी जागा म्हणजे ती गुहा आणि तिथला परिसर... आणि सगळ्या कुटुंबाबरोबर राहायला आवडेल ते मांगार घर..
@AKASHSHARMA-wu2jr3 жыл бұрын
Same feelings 😍😍
@MrSudhirhire3 жыл бұрын
WOW! No words to describe the beauty and serenity.
@jyotisawant92423 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच अजून एक सुंदर जागा 😃
@ujwalakulkarni15023 жыл бұрын
खूपच सुंदर विहीर आणि तलाव. Vdo मंत्रमुग्ध होऊन पहात होते.
@tejashreeswami87352 жыл бұрын
Really pure place...nd appreciated to all kokani folks for conservating such divine ,natural places..huge respect u all
@vishakhaparate70866 ай бұрын
Wow khupch mast
@shaileshkadam6503 жыл бұрын
१ नंबर प्रसाद खुपच छान
@Swarpranav3 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌 खूप शुभेच्छा मित्रा ....
@सचिनश्रीकृष्णगांगण3 жыл бұрын
मी नेहमी आपले व्हिडीओ पाहतो .... आपण दाखवत असलेले सर्वसामान्यपासून सर्वांनी पाहावे व आपणांस मालवणात आलो कि नक्की भेटीनं 😊 धन्यवाद आणि ऑल द बेस्ट 🙏
@archanaraut88783 жыл бұрын
एक नबर वीडियो किती सुंदर निसर्ग
@Healersoul-x6e3 жыл бұрын
Pikleli hasoli khup yum lagte.mast taste asate.sundar ,shant doh ani surrounding ,dole ani man trupt zale.
@manojshendre69073 жыл бұрын
धन्यवाद दादा तुमी अश्या स्थलाचे दर्शन दिले ही जागा आहे कुटे
@milindd65133 жыл бұрын
ek no...hA theva tikvayala hava ....nehamich.... ek no mitra..
@nikhilnavrang16743 жыл бұрын
Khup chan Nisarg khup chan disat aahai
@royaldil1433 жыл бұрын
Wow ekdam mst videography and Vlog 😍😍👌👌👌
@siddhiterse12763 жыл бұрын
खूप सुंदर video नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम
@raginishet61473 жыл бұрын
खुप छान निवेदन, माहिती,निसर्ग, पावसाचा आवाज,एकूणच सुंदर 👌👌👌
Tuze video jevdhe kan sukh detat tevdech Netra sukh dekhil detat,khup prasaana wata tuze blog bhagun. Punha Eakda khup khup subecha navin blog sathi👏🏾👏🏾👏🏾👏🏾👍
@ashishshetkar47453 жыл бұрын
Maz gaav तुळस काजरमळी... वाघेरी आमच्या गावापासून जवळ आहे...खूप शांत गाव आहे...धन्यवाद explore kelya bdll...
@Vijaykmr114 ай бұрын
ही वाघेरी नाहीय, पालच वाघबीळ आहे.
@PrateiM6 ай бұрын
अभिनंदन... आता पर्यटकांचा ओघ लागून हे सुंदर ठिकाण अस्तित्व गमावून बसणार 😊👍🏻
@sunitarane96523 жыл бұрын
खूपच सुंदर आहे सगळे. निसर्गानं भरभरून दिले आहे. फक्त आपण ते जतन केले पाहिजे.
God bless You Prasad. You have shown konkan paradaise... After seeing this konkani people will wake up and Save their nature... Save Konkan Save Nature 🙏🙏 Jai Shree Ram 🙏🙏 Jai Shree Ram
@ravisawant80753 жыл бұрын
वाह, खूप छान आणि सुंदर ठिकाण, गावकऱ्यांच्या परवानगी शिवाय इथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकां ना सोडू नये,
@shilpanarvekar20683 жыл бұрын
व्वा ! प्रसाद भाऊ, माझं कोकण. खरंच गावाला जाऊन आल्यासारखं वाटलं. धन्यवाद
@madhusudannaik64672 жыл бұрын
HI. I BECOME YOUR FAN. EXCELLENT JOB.
@sagarex3 жыл бұрын
Kay jabardast hota pani grate place
@deepakpanchal22383 жыл бұрын
सुंदर, अप्रतिम... शब्द अपुरे आहेत.
@Hirva_konkan Жыл бұрын
प्रसाद तुझे बरेच video मी पाहिले आहेत.आपलं निसर्ग रम्य कोकण व त्याची नैसर्गिक साधन संपत्ती वाचवण्यासाठी तू स्वतः la झोकून दिलं आहेस. तुझं कौतुक करावं तेवढं थोडाच.कोकणच्या भूमिपुत्र आम्ही कोकणकर तुझ्या पाठीशी आहोत. keep it up !
@imransayyed38553 жыл бұрын
When I sow your video I always feel like I am in Konkan thanks bro keep it up I also like your save Konkan video
@pranalipatil38293 жыл бұрын
Khup mast. ,, ha nisarg pahun visit karavi as vatatay. ,,
@Sachins99g3 жыл бұрын
Bhai khupach sundar, Amhalahi gheuun ja na tuzy Gavi kiva address sang na amhi bhet Deto please
@sunitajoil99713 жыл бұрын
खूप छान हिरवागार निसर्ग पाहायला मिळाला 🙏
@rameshvaradkar70832 жыл бұрын
बाळा आमच्या येंगुर्ल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. आणि शुभेच्छा.👍🙏