Walmik Karad ला सोडणाऱ्या Ajit Pawar यांच्या ताफ्यातील गाडीचं नवं कनेक्शन, Jitendra Awhad सडेतोड

  Рет қаралды 31,173

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 Күн бұрын
आरोपीला मदत करणार आहे आरोपीचा असतो एवढी पण अक्कल नाही का
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 Күн бұрын
मुंडे साहेब राजीनामा देऊन टाका
@ravindrakalaskar1899
@ravindrakalaskar1899 Күн бұрын
सखोल चौकशी झालीच तर यात अजित पवार सुद्धा सापडतील.
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Күн бұрын
बहुतेक महत्वाचे पुरावे मधल्या काळात नष्ट केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही
@sachinpatil-zf2by
@sachinpatil-zf2by Күн бұрын
शिवलग मोराळे हा cid ऑफिस कडे काय करतो.
@हनुमंतभोसले
@हनुमंतभोसले Күн бұрын
धनंजय मुंडे व अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे
@amolchaudhari1302
@amolchaudhari1302 Күн бұрын
राजीनामा तुरंत घ्यावा / द्यावा
@arunpisore8984
@arunpisore8984 Күн бұрын
आहाड साहेब ग्रेट आहेत
@arunpisore8984
@arunpisore8984 Күн бұрын
अजित पवार यांला वाटत महाराष्ट्र म्हणजे मालकी आहे पण आता जनता तुला दाखवून देईल जि. प निवडून
@vasantgodase557
@vasantgodase557 Күн бұрын
मुंडे कंपनीला आणि अजित पवार पक्षाला महाराष्ट्रातील जनतेने संपवावे राजकारणातून दुसरा पर्याय महाराष्ट्रासमोर नाही काळ्याला सत्तेचा माज आलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्र नवे देश पाहतोय
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Күн бұрын
तपासाची सर्व फडतूस गिरी चालू आहे
@shubhamlomte7356
@shubhamlomte7356 Күн бұрын
शिवलिंग कुठे गेला आता
@shahajiajabe5445
@shahajiajabe5445 Күн бұрын
फडणवीस हे बर नाही,....
@balukalkuta
@balukalkuta 23 сағат бұрын
सर्व जाती धर्म समभाव परमपूज्य राष्ट्रीय संत भगवानबाबा... संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 😢
@sardarpatil7553
@sardarpatil7553 23 сағат бұрын
नको रे देवा ही असली * लोकशाही *
@shreedoke1001
@shreedoke1001 Күн бұрын
मोराळ्या ची गाडी गेली आता.बस म्हणावं आता कोर्टाच्या चकरा मारत.गाडी बी गेली अन् वाल्या पण गेला आत.आता धन्याची बारी.
@sachinkachare5666
@sachinkachare5666 23 сағат бұрын
🙏🙏🙏👍👍👍
@परिवर्तनाचीबीजाक्ष
@परिवर्तनाचीबीजाक्ष 23 сағат бұрын
करमुसे प्रकरण एक पोलिस संशयी मृत्यू पत्रकार विसरले का
@SantoshWankhede1771
@SantoshWankhede1771 Күн бұрын
अजीत पवार त्यामुळेच राजीनामा घेत नाही धनंजय चा कूठेतरी कनेक्शन आहे बडा नेता हा तर नाही
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 23 сағат бұрын
Mhanun Ajit Dada Ani D.Munde yana CM ani HM Fadanvis yani Bajula karav tarach Santosh Deshmukh yanchya Nirghun Hatyebabat Nishpaksha enquiry houn Naradhamana Fashi chi shiksha hou shakte, Jitendra Avhad Sahebani far clear message dilela ahe ya photo madhun. Hon'ble PM Modiji HM Amit Shahaji yani ya tragic case madhe hastakshep karava karan CM ani HM la suddha 25 diwas laglet aropi dharayla, msg very clear.
@KalyanBaba-o4t
@KalyanBaba-o4t 23 сағат бұрын
बे एक बे बे दुने चार हे सार बंद करा नव ते पडद्यावर आना
@ramkisansatpute6667
@ramkisansatpute6667 Күн бұрын
Vikau Rajkarani aahet he sagale.Paisa kamavanyasathi kontyahi tharala jatil he tyana maranaryala nyayach dyayach nahi
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k Күн бұрын
पोलीस यंत्रणा इतके दिवस झोपली ? अपहरण झाल्यावरच पोलीस अधिकारींनी काय केले ? मर्डर झाल्यावर काय केले ? ज्यांनी खून केला त्यांना पकडण्यासाठी पोलीस अधिकारी काय करत होते ? त्यांचा जबाब न्यायालय ने घेतला का ? त्यांच्या ग्रीन फायल मध्ये ह्या गोष्टींची नोंद केली का फडणवीस सरकार ने ? IAS IPS अजून झोपलेत का ? भाजप चा उद्देश संधिगतता आहे ह्या खुनामध्ये मुंडे / फडणवीस / पवार चा हात ह्यांच्या डोक्यावर असल्याशिवाय पोलीस शांत बसणारच नाही. पुण्याचे पोलीस स्वागत करायला तयार होते वाल्मिक कराड चे , म्हणजे कुठे ना कुठे पवार ने पुणे पोलीस दाबला ना हो नाही तर फडणवीस , कारण गृहमंत्र्यांच्या ताब्यात असते पोलीस खाते पोलीस अधिकाऱ्यांनाच मारहाण होते बीड मध्ये म्हण्जे मुंडे आणि वंजारी गुन्ड किती मजलेत ह्याचा अंदाज येतो भाजप जाणून बुजून , राष्ट्रवादी आणि मुंडे पवार ला वाचवून राहिले. सर्वात खतरनाक गोष्ट म्हणजे फडणवीस / पवार चे राजकारण ज्या मुले महाराष्ट्राचे औद्योगिक नुकसान होतेय प्रतिमा डागाळण्याचे काम , मराठी माणसाला उद्योग धंदे येऊ देणार नाही वंजारी समाजाचा इतिहास पुनरावृत्ती होत आहे , इंग्रजांनी ह्यांना ब्लॅकलिस्ट केले होते , तेच आता पांढरपेशा लोकांनी करावे आणि ह्यांना कामधंदा देऊ नये मराठा + वंजारी ( भाजप राष्ट्रवादी चे मेहेरबानी ) सध्या नागवंशी शिवाजीचा लूटमारीचा वारसा चालवून राहिलेत पवार फॅमिली ने 17000 करोड ची संपत्ती ( 4 अंबानी खरेदी करू शकतो )
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 23 сағат бұрын
25 diwas aropi sapadle nahit, yacha artha jyachi jyachi involment directly ani indirectly Santosh Deshmukh yanchya Nirghun Hatyemage ahe tyanche Sabal Purave Nashte kele gelet ka ? Ha Prashna Samanya Nagrikala padla ahe.
@Dallusroxxy-x4q
@Dallusroxxy-x4q 23 сағат бұрын
Sab gol mal hai bhai 😢😢
@chandrasenmane5234
@chandrasenmane5234 Күн бұрын
😮😮
@jayashreekawale383
@jayashreekawale383 Күн бұрын
Jalangi patlancha mahatva Kami karne Sathi Bhartiya Janata party ka hardware
@babakakad2191
@babakakad2191 Күн бұрын
तु कुठ बगीतल ही गाडी अजी त दादा च्या ताफ्यात होती ते तू अगोदर सांग बंगाले
@mauligawade669
@mauligawade669 Күн бұрын
आव्हाड ची अक्कल गेलीय
@PrabhakarTambade
@PrabhakarTambade Күн бұрын
जितेंद्र आव्हाड गरळ ओकत आहे
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН