walmik Karad Protest : वाल्मिक अण्णाचे गुन्हे मागे घ्या, आमची सहनशीलता संपली, महिलांचा आक्रोश

  Рет қаралды 48,781

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 262
@जाणता-राजा
@जाणता-राजा 17 күн бұрын
धन्यवाद जरांगे साहेब धन्यवाद धस साहेब धन्यवाद शिरसागर साहेब धन्यवाद दमानी ताई धन्यवाद आव्हाड साहेब धन्यवाद पँथर धन्यवाद सर्वांचे ज्यांनी हा विषय लावून धरला आणि कराड ला मकोका लागला जय शिवाजी जय भवानी
@YogeshKhose-nf9ts
@YogeshKhose-nf9ts 17 күн бұрын
आसाराम बापू ला अटक करताना अनुयायी अशीच नाटकं करतं होती, शिक्षा झालीच पाहिजे
@गोदाकाठचाक्रांतिकारक
@गोदाकाठचाक्रांतिकारक 17 күн бұрын
राम रहीम च्या वेळेस जाळपोळ होवून 27जण पोलिसांनी मारले होतें... 💯☑️
@BankatPachbail
@BankatPachbail 17 күн бұрын
या देशात रावणासाठी पण आंदोलन होतात . 😂हा परळीचा नविन पॅर्टन😂
@PurbheShriram
@PurbheShriram 17 күн бұрын
संतोष देशमुख यांना आणून द्या सरकार गुन्हे मागे घेईल आरोपीचं समर्थन करणं हे योग्य नाही
@रावसाहेबबुवाजीवाघ
@रावसाहेबबुवाजीवाघ 17 күн бұрын
आगदी बरोबर आहे माऊली न्याय म्हणजे न्याय
@anandkarpe2317
@anandkarpe2317 17 күн бұрын
Beed will be Manipur shortly. Rulling Government is responsible for this issue.
@sandeepkadam8312
@sandeepkadam8312 17 күн бұрын
या सर्वांनी विनंती आहे की तुमच्या घरचा कोणी गेला आहे का तुम्हीत्यांच समर्थन करत आहात
@SatishSonawane-bi2nh
@SatishSonawane-bi2nh 17 күн бұрын
जरांग्य तुझा बाप आहे का कुत्रा 😂😂😂😂
@shivshinde6042
@shivshinde6042 17 күн бұрын
वाल्मीक कराड भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@mrkhiladi5207
@mrkhiladi5207 17 күн бұрын
ह्या बाई किती ॲक्टिंग करतय😅😂
@navalkendre1612
@navalkendre1612 17 күн бұрын
तुया मैसारखाच
@devidasbhalerao11
@devidasbhalerao11 17 күн бұрын
सत्यमेव जयते
@prafullakadam592
@prafullakadam592 17 күн бұрын
कराड साठी अंदोलन करायला लाज वाटू दया
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 17 күн бұрын
हे सर्व वाल्मिकचे लाभार्थी आहेत,
@ashokshinde3451
@ashokshinde3451 17 күн бұрын
हे सगळे लोक विमा आणि खंडणीचे लाभार्थी आहेत😂😂
@Tushar31414
@Tushar31414 17 күн бұрын
सगळे बावळट येऊन जमलेत😆😆
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 17 күн бұрын
टॉवर सांगून पाण्याच्या टाकीवर जाऊन नाही बसले
@sonurathod8190
@sonurathod8190 17 күн бұрын
Xgav
@Suchittbodhi11
@Suchittbodhi11 17 күн бұрын
कलम 144 काय झालं. सरकार कुठे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राजीनामा द्यायला पाहिजे
@mauliithape
@mauliithape 17 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि भावांनो 😂😂😂
@pandhariarsul1087
@pandhariarsul1087 17 күн бұрын
एका घऱगड्याकडे एवढी संपत्ती तर मालकाकडे किती आसेल
@kiranyadav9205
@kiranyadav9205 17 күн бұрын
बाप तो बाप रहेगा.. असे स्टेटस ठेवणाऱ्या . वाल्या समर्थकांचा प्रवास.. उसवलं गणगोत सार ..आधार कुणाचा नाही.. भेगाळल्या भुईपरी जीनं.. इथपर्यंत येऊन पोहचला.. .. वाल्याची लाभार्थी टोळी .. 😃😃
@balasahebmane5131
@balasahebmane5131 17 күн бұрын
😂😂😂
@ajaybhole3533
@ajaybhole3533 17 күн бұрын
😂😂😂😂 raght bro
@Uv4505-u3x
@Uv4505-u3x 17 күн бұрын
144 कलम च काय झालं😅
@manishadeshmukh9714
@manishadeshmukh9714 17 күн бұрын
उद्या दहशतवाद्यावरचे पण गुन्हे मागे घ्या म्हणतील त्याचं कुटुंब पण बसेल आंदोलनाला
@d.s.p7062
@d.s.p7062 17 күн бұрын
सगळे नाटकं करत आहेत त्यांना 500 रुपये देऊन आणले बीच्यारे.
@navalkendre1612
@navalkendre1612 17 күн бұрын
देशमुख ला 200 दिले होते ka
@PoojaAgale-nj4gb
@PoojaAgale-nj4gb 17 күн бұрын
न्यायव्यवस्थेवर सगळ्यांनी विश्वास ठेवावा सत्यमेव जयते
@Shivamsolankepatil
@Shivamsolankepatil 17 күн бұрын
मी जातो आता बिहार ला कायमच राहायला इथ तर लयच खतरनाक लोक आहेत बाबा लोक म्हणत आहेत की बिहार जरा सुधारला आहे 😂😂😂
@gplstatusyt
@gplstatusyt 17 күн бұрын
तुमच्या उजव्या बाजूला जेवनाची सोय केली आहे तरी सगळ्यांनी जेवण करुन घेने कोर्टाच्या आदेशानुसार
@siddheshwarbhise8125
@siddheshwarbhise8125 17 күн бұрын
😅😅😅
@prashantingale911
@prashantingale911 17 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 17 күн бұрын
कोर्ट काय विकत घेतलात काय
@Shubham-bo4lh
@Shubham-bo4lh 17 күн бұрын
आरोपी साठी आंदोलन करणारे
@Klajshdhdh
@Klajshdhdh 17 күн бұрын
टॉवर la इलेक्ट्रिक करंट द्या खालून 😂😂😂... बगु कार्यकरते प्रेम 😂😂😂
@prashantingale911
@prashantingale911 17 күн бұрын
😂😂😂
@ashoklahane5262
@ashoklahane5262 17 күн бұрын
गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे कोणीही असो
@Vidya-z2e
@Vidya-z2e 17 күн бұрын
धन्यवाद जरांगे साहेब धन्यवाद धस साहेब धन्यवाद शिरसागर साहेब धन्यवाद दमानी ताई धन्यवाद आव्हाड साहेब
@acp2729
@acp2729 17 күн бұрын
सुरेश अण्णा 🔥
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 17 күн бұрын
टॉवरवर चढलेल्या लोकांवर आरोपीला सपोर्ट केल्याच्या आरोपाखाली कार्यवाही झाली पाहिजेत...😠
@gautambavaskar2726
@gautambavaskar2726 17 күн бұрын
धन्यवाद जारांगे साहेब, धन्यवाद आव्हाड साहेब, धन्यवाद धस साहेब, धन्यवाद धन्यवाद दिपक केदार साहेब, धन्यवाद दामिनी ताई
@AatmalingChichonle
@AatmalingChichonle 17 күн бұрын
इतकी प्रॉपर्टी कुठून आली
@sangramchavan5767
@sangramchavan5767 17 күн бұрын
कलम 144 कुठ परदेशात लागु केले वाटत
@SudhirDongare-p6k
@SudhirDongare-p6k 17 күн бұрын
कायदा गरिबन लागू होतो
@Ayush_online
@Ayush_online 17 күн бұрын
टॉवर वर चढलेले सहआरोपी का होऊ शकत नाही. कारण गुन्हेगारांचे समर्थन करणारे गुन्हेगार असतात
@surekhabhange1400
@surekhabhange1400 17 күн бұрын
तुम्हच्या आण्याला सांगा आमचा संतोष देशमुख भावाला परत आणुन द्या
@jayrammane3779
@jayrammane3779 17 күн бұрын
🐒 वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेच सामान सुद्धा हालत नाही🦥
@GokulGaykar
@GokulGaykar 17 күн бұрын
पत्रकारांनी यांचं दाखवू नये खोटं नाटक चालू आहे
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 17 күн бұрын
जमाव बंदी असताना लोक आंदोलन करत आहेत काय चाललंय कायदा कुठे आहे
@vinodmohite8559
@vinodmohite8559 17 күн бұрын
144 कलम लागू असताना लोक एकत्र येऊन एखाद्या आरोप्या साठी कशी आंदोलन करू शकतात
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 17 күн бұрын
नार्को टेस्ट करण्यात यावी सगळे खरोखर बोलतील
@digvijaychavannie4371
@digvijaychavannie4371 17 күн бұрын
जमावबंदी ?😊
@prajupiyu1389
@prajupiyu1389 17 күн бұрын
😅😅😅😅😅खूप ch प्रेम केलाय walya na tancha war😅😅😅😅😅😅,गेला tumcha anaa आता 12 cha bhawat
@sonurathod8190
@sonurathod8190 17 күн бұрын
❤❤❤
@गंगापुत्र-ह7ण
@गंगापुत्र-ह7ण 17 күн бұрын
धन्यवाद धस आण्णा
@live4urentertainment
@live4urentertainment 17 күн бұрын
वाल्मीक यांना पोसतो ,नाहीतर हे आपापल्या कामाला गेले असते😂
@namdevgaikwad1623
@namdevgaikwad1623 17 күн бұрын
किती पैसे दिले बायाला
@madhukardeshmukh7826
@madhukardeshmukh7826 17 күн бұрын
गुन्हेगार साठी आंदोलन करण्यात काही अर्थ नाही
@Vk07413
@Vk07413 17 күн бұрын
कुठे आहे कायदा? जमावबंदी असतांना हे लोक गुन्हेगाराच्या समर्थनार्थ कसे जमू शकतात? असा असेल तर पूर्ण महाराष्ट्राने आंदोलन करावे संतोष देशमुख च्या आरोपींना फाशी देण्यासाठी.
@AmolJadhav-e8m
@AmolJadhav-e8m 17 күн бұрын
अहो ताई ला आता मेला तुमचा आण्णा आता जावा वडापाव खावान घरी येते ₹500 देऊ😂😂😂😂😂😂😂😂
@somnathdhobale5439
@somnathdhobale5439 17 күн бұрын
फडणवीस यांचा वर विश्वास ठेवा 😂😂
@piyushnaitik1138
@piyushnaitik1138 17 күн бұрын
मोबाईल टॉवर वर चढून चाटे चा मोबाइल कुठे दिसतो का te सांगा
@AshokJagtap-dk9kw
@AshokJagtap-dk9kw 17 күн бұрын
कानुंन कायदा आहे ना
@गोदाकाठचाक्रांतिकारक
@गोदाकाठचाक्रांतिकारक 17 күн бұрын
समाजिक कार्यकर्ते......😂😂
@ambannaunnad5848
@ambannaunnad5848 17 күн бұрын
बीड जिल्ह्याचे महसूल एकीकडे, एकटा छोटा अका च एकीकडे,अजून आका च आक्का बाकी आहे, त्याचा किती असतील, बायका तर आहेत भरपूर, अरे येडे जनते हा नुसता, (माझे माय बाप जनते हो) म्हणून तुम्हालाच चुना लावलाय, शेवटी कायदा पुढे कोणी नाही, तुमचे आका आणि तुम्ही किती ही रडा पापाचा घडा भरला आहे
@SANDESH-g1r
@SANDESH-g1r 17 күн бұрын
तास भर थांब मी रोड रोलर घेऊन येतो मग रोड वर झोपा😂😂😂
@shaileshjadhav2501
@shaileshjadhav2501 17 күн бұрын
छान चलु द्या .खुद थोड्या वेळ्यात खालि येते का नाही बघा तुमी.कारण ते सत्य च्या बाजुन नाही ते सतेच्या बाजुन चालु आहे हे आंदोलन ...
@baliramgarad5094
@baliramgarad5094 17 күн бұрын
एक काळ होते दुस-याच्या इथे कामाला होते आज १५०० कोटी + संपत्ती. एवढी संपत्ती आली कुठून ? कुठे नोकरी, उद्योग, व्यावसाय तरी कोणता आहे आम्हाला सांगा .
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 17 күн бұрын
या सर्व आरोपिंची नार्कोटेस्ट व ब्रेन मॅपिंग टेस्ट केली पाहिजे सर्व सत्य समोर येईल
@piyushnaitik1138
@piyushnaitik1138 17 күн бұрын
टॉवर varun कराड चि पुण्यातील property दिसते का , कुठे कुठे aahe सांगा
@chandrakantambhore4310
@chandrakantambhore4310 17 күн бұрын
तुम्ही जर तिथून उठले तर तुम्हाला पैसे वापस द्यावे लागतील
@kishorkaleofficial
@kishorkaleofficial 17 күн бұрын
🫣🤣
@nileshkundlik6802
@nileshkundlik6802 17 күн бұрын
Y Z Aakas party
@AniketPatil-y5g
@AniketPatil-y5g 17 күн бұрын
सरकारने ताबडतोब लाठी चार्ज घ्यावा त्याशिवाय हे आंदोलन बंद करणार नाहीत विनाकारण हे आंदोलन करतात लोक
@sunilpadule3810
@sunilpadule3810 17 күн бұрын
अरे बीड मध्ये १४४ कलम लागू आहे तरी यांना आंदोलन कसकाय करून देत आहेत प्रशासन? यांना अटक झालीच पाहिजे.
@rahul28385
@rahul28385 17 күн бұрын
Are ya walyach करायच काय गाड़ी पलटी खड्डयात जाय
@sandeepgaikar4559
@sandeepgaikar4559 17 күн бұрын
बायांना कोणते सामाजिक कार्य केले दाखवून द्या कायद्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे बाई किती पैसे घेऊन आले आहेत आंदोलन करायला
@GiridharPalaspagar
@GiridharPalaspagar 17 күн бұрын
एक तरी पुरावा द्यावा जे बसले आहेत त्यांच्याकडुन नाहीतर सारे आत टाका म्हणजे समजेल कायदा काय असतो
@pritamdhembare210
@pritamdhembare210 17 күн бұрын
न्यायच देणार आहे माननीय न्यायालय आणा चा करेक्ट कार्यक्रम होणार आहे
@कोकणस्वार
@कोकणस्वार 17 күн бұрын
तुमचा वाल्मिक कराड मेला आता भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@civilpractical8845
@civilpractical8845 17 күн бұрын
24 मे च FIR कोणाचा दबाव मुळे कारवाई झाली नाही. दोन दोन सरकारी बॉडीगार्ड कसे मिळतात यांना. मंत्री ने पोसले आहे यान
@manishadhawale2130
@manishadhawale2130 17 күн бұрын
जरांगे पाटील यांच्या कडे भारी बुट कुठुन आले
@piyushnaitik1138
@piyushnaitik1138 17 күн бұрын
अण्णा नि किती कष्ट केले अणि property कमवली , अशीच मेहेनत सर्वानी करावी
@samadhanhawale-te4yd
@samadhanhawale-te4yd 17 күн бұрын
वाल्मिक आण्णा तुम खंडणी मागो हम तुम्हारे साथ है
@sandeepgaikar4559
@sandeepgaikar4559 17 күн бұрын
सर्व चे आभार कि या गुड चा टोळी विरोध केला त्या मुळे देशमुख कुटुंब साठी हे या चा वर कारवाई केली पाहिजे पैसे देऊन आणि जोरजबदारीने परळी बद केले आहे पैसे देऊन आणले आहे हे
@User123-c5o
@User123-c5o 17 күн бұрын
Channel वाले कशाला यांना दाखवताय फुकट तमाशा येतील खाली गपगुमान
@dipakdavkare9
@dipakdavkare9 17 күн бұрын
300 रोजगार मिळवून दिल्या बद्दल धन्यवाद 😂😂😂
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 17 күн бұрын
आव्हाड साहेब यांनी सांगितले प्रमाणे परळीस्टेट चे राजे मुंढे यांचे शासन?
@SunilPatil-z3n
@SunilPatil-z3n 17 күн бұрын
तुम्ही लोक मंडप टाकून कायम तिथेच बसून रहा आणाचे लोक तुम्हला दोन टाईम जेऊ घालतील
@kingofcomedy-gd3ys
@kingofcomedy-gd3ys 17 күн бұрын
ओव्हर ॲक्टिंग चे 50 कापले जातील😂😂
@krishna-il7ql
@krishna-il7ql 17 күн бұрын
Tumhi high voltage ⚡ line chya tower varti Chadha tevach valmik karad baher yeil😂
@tushars3115
@tushars3115 17 күн бұрын
ABP माझा पैसे मिळाले वाटत लई तत्परता दाखवल आहे.
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 17 күн бұрын
परळी वर अणुबॉम्ब टाका आणि जातीवाद संपवा 😂😂
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 17 күн бұрын
या वाल्याने असे कोणते कष्ट केलेत, गोर गरीब जनतेला फसवणूक, माय बहिणींची अब्रू लुटून मोठा झाला आहे हा कसाब
@dnyaneshwarSabale-u9r
@dnyaneshwarSabale-u9r 17 күн бұрын
अन्नान लोकांच् जिव घेऊन कमवलय😅😅😅😊
@sandipthombre8870
@sandipthombre8870 17 күн бұрын
समाजसेवा आहे 4000 कोटी चे
@bhaktibnodre9288
@bhaktibnodre9288 17 күн бұрын
Bai kharach bavalat nibandh vachali silly women😅
@sunilbhagwat3366
@sunilbhagwat3366 17 күн бұрын
Bhavpurn shradanjali
@GiridharPalaspagar
@GiridharPalaspagar 17 күн бұрын
गरिबाची प्राॅपर्टी इतकी कशी आली माय
@satishmote3077
@satishmote3077 17 күн бұрын
अरे बाबांनो पुरावे सापडले तुमच्या वाल्मिक च्या विरोधात उगच गुन्हा दाखल होत नाही
@B-u9i
@B-u9i 17 күн бұрын
144 कुठाय.....
@VasudevRoman
@VasudevRoman 17 күн бұрын
हे अक्काने शिकुन पाठवली एक महिना कुठे होता सुठी नाही
@LalaKarale
@LalaKarale 17 күн бұрын
हे लाभार्थी आहेत मोक्कार नाटक चालू केले आहे यांनी
@gopalkpatil4945
@gopalkpatil4945 17 күн бұрын
लाभार्थी 😂😂😂
@balajimule2825
@balajimule2825 17 күн бұрын
लाभार्थी टोळी ,नाटक कंपनी.
@iornman7382
@iornman7382 17 күн бұрын
90 चे पैसे वाल्मिकी नंतर कोण देणार आहे यामुळे ते घाबरले😂😂😂😂
@Nana_kharade
@Nana_kharade 17 күн бұрын
😂 वाल्मिक अण्णा गेले आता वाता पेट्रोल बसा बोंबलत
@SandipGadhe-kz2og
@SandipGadhe-kz2og 17 күн бұрын
जरागे जातीवाद करतय
@AkshayJadhav-123
@AkshayJadhav-123 17 күн бұрын
या बायका सर्व पैसे देऊन आणल्या 😂
@shivajitikate536
@shivajitikate536 17 күн бұрын
शंभर टक्के खर आहे एक घरगडी कुठुन आणली एवडी संपत्ती
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 17 күн бұрын
सिंचन घोटाळा पचवलेली पार्टी जिंदाबाद 🎉
@ganeshnikam-bc3gs
@ganeshnikam-bc3gs 17 күн бұрын
त्या बाईचा आण्णा 😂
@VitthalTirukhe-b8x
@VitthalTirukhe-b8x 17 күн бұрын
तुला किती दिले आना ने
@bachelorboys5297
@bachelorboys5297 17 күн бұрын
Khali dok vari paay 😂😂😂
@SWARAJYARAKSHAK9419
@SWARAJYARAKSHAK9419 17 күн бұрын
😂😂😂😂😂...500 Rojandari var aly vat
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.