Walmik Karad रुग्णालयाबाहेर येताच पोलिसांनीही ज्या Rohit Kamble ला आवाज दिला तो कोण? | Beed Murder

  Рет қаралды 426,933

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 281
@yogeshjadhav9010
@yogeshjadhav9010 13 күн бұрын
वा फार मोठे महान कार्य करुन हा कैदी व त्याला सुविधा पुरवणारे हे महान यंत्रणा
@sunio9077
@sunio9077 13 күн бұрын
योगेश अन् ओमकार या दोघांनी वाल्या ची पार लंकाच लावली. ओमकार तर reporting करून मुंबईला चालला जाईल पण योगेश तू सांभाळून राहा. तुला त्या वाल्याच्या पोसलेल्या जनावरांपासून धोका निर्माण होऊ शकतो.
@gorakhsable8293
@gorakhsable8293 13 күн бұрын
मस्त योगेश तुझी पत्रकारिता खुप छान 👌👌☝️ भावा
@dipakgawade7865
@dipakgawade7865 13 күн бұрын
ओमकार दादा खरंच मनापासून आणि एक पत्रकार म्हणून रिपोर्ट करतो धाडस आणि एकदम निधड काळीज मुंबई tak asa patrkar ahe ओमकार दादा मुळे amhi मुंबई tak चॅनल आवर्जून बघतो
@DL.Truth.YouthforIndia
@DL.Truth.YouthforIndia 13 күн бұрын
रोहित आता गेला व परत बाहेर आला , म्हणजे काहीतरी आत पोहच झालं आहे , त्याचा तपास करावा
@GoGGGG786
@GoGGGG786 13 күн бұрын
Tapas karnarech seva puravtay 😂😂 Mg tapas karnyasathi bolaych konala
@SataraPlus
@SataraPlus 13 күн бұрын
वाल्मिकला बेड्या घालायची पोलिसांची हिंमत होतं नाही 😂 हात मोकळेच 😂
@chincholravi9656
@chincholravi9656 13 күн бұрын
Karch barobar hi😢😢😢😢😢
@deepakrokade4675
@deepakrokade4675 13 күн бұрын
मागे बिर्याणी खाऊ घातली होती कसाबला जनतेच्या पैशातून ..... आता आरोपीबरोबर assistant !!!! वाह रे SIT😂
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 13 күн бұрын
पोलिसांनी शासकीय व्यक्ती द्यावा... हे नाटक आहे.. बंद करा हे वैयक्तिक /पी ए
@vaibhavdandge1621
@vaibhavdandge1621 13 күн бұрын
कशाचा श्वसनाचा त्रास हात पाय दाबायला ठेवला असणार
@rajendra.kshatriya.4563
@rajendra.kshatriya.4563 13 күн бұрын
😂😂😂
@sarthakcreation4635
@sarthakcreation4635 13 күн бұрын
कोर्टाची परवानगी नसतानाही
@ajaykarande2694
@ajaykarande2694 13 күн бұрын
शहा साहेबांचे आभार
@prakashpawar5531
@prakashpawar5531 13 күн бұрын
म्हणजे वाल्या ला VIP treatment मिळते आहे 😂😂😂😂 काय दयायच बोला लोकशाहीला घोडा 😂😂
@bhaktichopadegangarde2667
@bhaktichopadegangarde2667 13 күн бұрын
एवढे आजार दिले तर शांत राहायचं ना .भाऊ कशाला लोकांची खून ,मारामाऱ्या करायच्या आपल्या जगण्याचं काही खरं नाही तर लोकांना कशाला मारायचं आपल्याला किती जागा वाटते आपला मशीन ऑपरेटर सोबत राहा वाटते .आपल्या मरणाची एवढी भीती वाटते तर दुसऱ्याला कशाला गोरगरीब जनतेला मारायचं.
@गणेशजाधव-थ3म
@गणेशजाधव-थ3म 13 күн бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही
@theactualman333
@theactualman333 13 күн бұрын
हि केस मुंबई ला अथवा पुण्यात शिफ्ट करा
@pandurangpatil4263
@pandurangpatil4263 13 күн бұрын
Punyat nko saauravadi ahe tyachi pune ...Beed peksha jast pahinchar hoto ith ... sampatti baghun lakshat yet
@AmolWagh-s0c
@AmolWagh-s0c 13 күн бұрын
Tujy Mai basli ahe kay tidh
@ajaykarad-wi9mq
@ajaykarad-wi9mq 13 күн бұрын
पुणे मध्ये रामराज्य आहे पुण्यात किती टोळ्या आहेत... पुणे तर सावार्त क्राईम रेट असणारे शहर आहे...
@tejashujare2191
@tejashujare2191 13 күн бұрын
काय होणार नाही मित्रा कारण पुण्यातल्या porche car आणि मुंबई मधला सुशांत सिंग राजपूत यांचं काय झालं😂
@realowner54
@realowner54 13 күн бұрын
Tuzi bsliye​@@AmolWagh-s0c
@nitinshirtode6966
@nitinshirtode6966 13 күн бұрын
देवा तुच साक्षीदार आहेसना प्लीज न्याय दे😢
@ShubhangiChokhat
@ShubhangiChokhat 4 күн бұрын
😢😢😢
@suryakantrane2372
@suryakantrane2372 13 күн бұрын
अण्णा गायब होते तेव्हा रोहीत कुठे होता?
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 13 күн бұрын
सर्वच आरोपींना ही सवलत देण्यात यावी. हात कडी नाही, कोण रोहित याची कोर्टात परवानगी घेतली होती का?
@skfproduction9579
@skfproduction9579 13 күн бұрын
पोलिस गाडीत पण मशीन असते का ??
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 13 күн бұрын
पैसे असले की सर्व सुविधा मिळतात
@rameshkumbhar6870
@rameshkumbhar6870 13 күн бұрын
हया रोहित भाऊ ल क्लिअर कट सर्व माहिती असणार... काय काय उद्योग.. कूठे कूठे ठेवलेत
@danythale2159
@danythale2159 13 күн бұрын
खरच या राजकीय जनावरांना जगविण्यासाठी कीती पैसा लागतो
@prashantjagtap2159
@prashantjagtap2159 12 күн бұрын
संतोष अण्णा देशमुख ची केस दुसऱ्या जिल्हात चालवावी ही विनंती.
@nandkumarmedhane4216
@nandkumarmedhane4216 13 күн бұрын
आरे हा गुन्हेगार कराड वाटतच नाही,त्यान सांगितले वाटत कोर्टाला मला बेड्यांची अॅलरजी आहे ? जय शिवराय,जय भीम, जय महाराष्ट्र.
@asp2730
@asp2730 13 күн бұрын
रोहित ला पण फुकटात पोलिस कोठडी 🤔
@chanduborade7250
@chanduborade7250 12 күн бұрын
आरोपी ला आरोपी सारखीच वागणूक मिळाली पाहिजे. करण तो काय सरकरचा जावाई नाही. जय शिवराय जय भीम
@mayurbhai8860
@mayurbhai8860 13 күн бұрын
रोहीत कांबळे यांन अस कोणती डिग्री केली आहे की मशीन त्यालाच चालवता येत 😡😡 जरा सांग मला मशीन ऑपरेट करायला 😡😡
@santoshhonde5667
@santoshhonde5667 11 күн бұрын
पहा कायदा गरीबाला अलक व पैसैवाल्याला अलग कायदा खरच बाघाय गेलतर कायदाची वाट फक्त पोलीसांच्या मदतीनं लागली
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav 7 күн бұрын
शेवटी अन्याय करणाऱ्या चोराला देव शिक्षा देतो हे सिद्ध झाले आहे
@sanjaysanj6688
@sanjaysanj6688 8 күн бұрын
Ajun kai kai havai te pan bagha 😂🤣
@TanajiMore-l9h
@TanajiMore-l9h 13 күн бұрын
रोहित कोण आहे त्याचा तपास करावा
@datta.jarhda885
@datta.jarhda885 13 күн бұрын
एक शब्द किती वेळा सांगतो रे
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे 13 күн бұрын
आता ही मशिन काय इंडीयाच्या बाहेरची आहे का
@R.Vijay3482
@R.Vijay3482 13 күн бұрын
साधी एका ओळीची बातमी घोळून घोळून तुम्ही 15 min सांगितली... 😅😅
@avadhutgangaji
@avadhutgangaji 13 күн бұрын
योगेस व ओमकार दादांना विनंती की वाल्याच्या हातात बेड्या का नाही .हा मुद्दा मेडियावर गाजवावा विनंती आरोपी आरोपी असतो इतरांना बेड्या घालण्यात येते वाल्याला का नाही व त्याचा चेहरा पण काळ्या टोपिनी झाकलेला नाही .असे का
@NileshSonvane-k9t
@NileshSonvane-k9t 13 күн бұрын
काय फालतुगिरी गिरी आहे ही पोलीस पण आरोपी सोबत मिळले ले आहेत वाटतं असं माणूस कोनंताही माणूस आरोपी सोबत ठेवू शकत नाही
@rohitkamble1601
@rohitkamble1601 12 күн бұрын
😎
@Ram-A4k
@Ram-A4k 13 күн бұрын
तुला निट सांगता येत नाही.. एक मिनिटाची गोष्ट 4 मिनिटे सांगीतली.. याला पुरस्कार दिला पाहिजे
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 13 күн бұрын
💯👌☝️
@sandipgadkar7608
@sandipgadkar7608 13 күн бұрын
😊
@mayurkulkarni5505
@mayurkulkarni5505 13 күн бұрын
😂😂😂
@atulsahane6719
@atulsahane6719 13 күн бұрын
रोहित हा gay आहे वाल्मिक कराड ची सोय घ्यायला 😅😅
@Gkl3234
@Gkl3234 13 күн бұрын
😂😂😂😂😂
@अनिलkale
@अनिलkale 13 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@mohitepatil2961
@mohitepatil2961 13 күн бұрын
अजून कसले ट्रेनिंग घेतला ते तपासा 😂😂
@JayMaharashtra077
@JayMaharashtra077 13 күн бұрын
😂😂
@gsj733
@gsj733 13 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav 7 күн бұрын
पोलिस अजूनही त्याचा सन्मानच करत आहे का त्याला बेड्या घाला आणि शिक्षा काय असते ते दाखवा
@prasadyawalkar6920
@prasadyawalkar6920 13 күн бұрын
पत्रकार रेपोर्टिंग करत असताना मागून जाणारे पोलिस कर्मचारी यांची देहबोली पाहता या पत्रकाराच्या सुरक्षिततेची काळजी वाटत आहे 😢
@LaleetPawar-xc7jg
@LaleetPawar-xc7jg 13 күн бұрын
वाल्मीक आरोपी त्याला बेड्या घातल्या नाहीत
@navalerameshwar9015
@navalerameshwar9015 13 күн бұрын
हा रोहित कांबळे वाल्मीक कराड चा माणूस आहे ह्याला वाल्मीक कराड ची कुठे कुठे किती संपत्ती आहे सगळे माहिती आहे 😮
@AAS-gl2uq
@AAS-gl2uq 13 күн бұрын
आत्ता हा रोहित कोण..?
@Mhc866
@Mhc866 13 күн бұрын
मेसेज इकडून तिकडे करणेची सोय तर नाही ना?
@Chinnallok
@Chinnallok 13 күн бұрын
Tuzya Maycha navra ahe reee chinnal
@ShubhamGadekar-hz8oj
@ShubhamGadekar-hz8oj 13 күн бұрын
स्वीय सहायक (PA)
@swatigarje8827
@swatigarje8827 13 күн бұрын
Tuzha aaicha navra to
@earnedtech4842
@earnedtech4842 13 күн бұрын
रोहित कांबळे मॅनेजर
@sanjaymane5208
@sanjaymane5208 13 күн бұрын
फडणवीस वाल्या ला बेड्या घालून का फिरवत नाही, सरकार चा खास पाहूणा आहे काय
@ulhasghadi7736
@ulhasghadi7736 13 күн бұрын
फडणवीसचा जावई आहे.
@shivajikale3514
@shivajikale3514 13 күн бұрын
हा आता रोहीत कोन आला
@secreflexgaming6850
@secreflexgaming6850 13 күн бұрын
Mumbai tak che yogdan khup mahatvache tharale🎉
@gajanansolanke4169
@gajanansolanke4169 13 күн бұрын
तो खिशात विमल कोणाला घेऊन गेला
@SagarPatil-8787
@SagarPatil-8787 13 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे राज्य आहे आणि इथं जो मोगलांच्या विचारांचा पाईक होणार त्याचा शेवट हा नाशाकडेच जाणारा असणार.... एक मराठा लाख मराठा🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@armstrong3038
@armstrong3038 13 күн бұрын
एमपीएससी मधील येणारं प्रश्न रोहित कोण आहे ? काय zatta कोणी पण काय पण बोंबलत
@ruchitajoshi5537
@ruchitajoshi5537 13 күн бұрын
2 ओळी 15 मिनटं घोळवून सांगता आजारच स्पष्ट उच्चार् पण नाही करत
@easylearn7408
@easylearn7408 13 күн бұрын
कोर्टाने परवानगी नाकारली.. पण पोलिसांनी परवानगी दिली.. असंच म्हणावं लागेल..
@sanjaykate1329
@sanjaykate1329 12 күн бұрын
रोहित कांबळे हा वाल्मिक कराड चा हमशकल असावा असे वाटते आहे, म्हणजे वाल्मिक कराड ऐवजी रोहित कांबळे लाॅकप मध्ये बसवला जात असावा
@santoshwaghalkar4092
@santoshwaghalkar4092 13 күн бұрын
आता प्रकरणात नवा ट्विस्ट
@madhusudanmartal6025
@madhusudanmartal6025 13 күн бұрын
होय ते सुद्धा लवकरात लवकर
@D.D.L-m4s
@D.D.L-m4s 13 күн бұрын
आता या सर्व प्रकारावरून सगळ्या सर्व सामान्य माणसानं समजून घ्यावे की काय कारणास्तव जेल झाली तर आपल्या जवळील माणसाला सह जोडीदार म्हणुन एकास दोघं कस्टडी मध्ये राहु शकतात काय चाललंय😡😡😫
@vankteshpachtake2809
@vankteshpachtake2809 13 күн бұрын
हा बातमी सांगणारा पत्रकार एवढा बदला याच्यामुळे न्यूज चैनल चे नुकसान होईल खूप गडबड करतो हा
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 13 күн бұрын
नया है वो
@Bablu1324-p5f
@Bablu1324-p5f 13 күн бұрын
Confidence....🔥
@sachinkadam2100
@sachinkadam2100 13 күн бұрын
रोहित वर आता जास्त चर्चा होणार
@SampatVidhate-f9j
@SampatVidhate-f9j 13 күн бұрын
चॅनल वाल्यांना दुसरा रिपोर्टर भेटला नाही का ते तेच बोलतो नुसता
@Loveusaliving
@Loveusaliving 13 күн бұрын
नोकराला नोकर
@krushnajadhav5766
@krushnajadhav5766 8 күн бұрын
काय पत्रकार आहे हा याचा अभ्यास करून पाठवा
@ManojBagal-o9x
@ManojBagal-o9x 13 күн бұрын
फरार होता तेव्हा कसा झोपत होता
@sangeetawadwalkar2013
@sangeetawadwalkar2013 13 күн бұрын
Yogesh kaashid chan vishleshan kartaat.. Itkya lahan wayat awadhi chan patrkarita kartaat.
@G-g3vf
@G-g3vf 13 күн бұрын
अख्या भारतात फक्त रोहितचं च आहे मशीन ऑपरेट करतो काय , दुसरा नाही का चालत ... अस कोणतं मशीन आहे की ते फक्त रोहितचं ऑपरेट करू शकतो..😂😂
@rajthakur9627
@rajthakur9627 13 күн бұрын
रोहीत आरोपी साहेबांचा हेल्थ मदतनीस आहे
@sudeshkamble15
@sudeshkamble15 13 күн бұрын
Rohit Kamble 😮😮
@anilbhondwe9690
@anilbhondwe9690 13 күн бұрын
काय वेगळ आहे
@ratangaikwad6969
@ratangaikwad6969 13 күн бұрын
अति तेथे माती !
@drrahulvocalbeast
@drrahulvocalbeast 13 күн бұрын
जनतेला किती सी बनवाल 😅😅😅 खबऱ्या श्वसन यंत्र आहे रोहित
@gaikwadpandit73
@gaikwadpandit73 13 күн бұрын
एकं वाक्य किती वेळ सांगत आहे
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 13 күн бұрын
Kon aahe ha rohit right hand asel
@shettycompany4844
@shettycompany4844 13 күн бұрын
Tapa tap tapa tap..😂😂
@ravindrashinde9794
@ravindrashinde9794 13 күн бұрын
Ashi konti mashin ahe
@jalindar8699
@jalindar8699 13 күн бұрын
राजकीय खेळीतून मंत्रिपदासाठी कराड यांचा राजकीय बळी गेला का जनतेतून शंका येण्यास सुरुवात
@rahulaugad9103
@rahulaugad9103 13 күн бұрын
काय माझ होता याला.....
@Gurojal
@Gurojal 13 күн бұрын
अण्णाचा गुणगुण (मृदुल)😅
@Malesatish8919
@Malesatish8919 13 күн бұрын
रोहित कांबळे हा हार्वेस्टर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे होते त्यांच्याकडून पैसे घेणार हा रोहित आहे त्याची चौकशी केली तर तो लगेच सांगेल
@Spoiltloe
@Spoiltloe 12 күн бұрын
कराडची खूप हाल चालू आहे 😂😂
@namdevjadhav2773
@namdevjadhav2773 13 күн бұрын
रोहित लाभ घ्या आता थर्ड डिग्री मग
@namdevjadhav2773
@namdevjadhav2773 13 күн бұрын
आता रोहित हा कोण
@ShankarDhokle-x5n
@ShankarDhokle-x5n 13 күн бұрын
आरे हा रोहित कोण आहे
@akashNagare-i1h
@akashNagare-i1h 13 күн бұрын
Media mdhli hi power ahe
@AnilNarwade-w6v
@AnilNarwade-w6v 13 күн бұрын
आता हाक मारली तर काय झाले सांगा 🙏 राजकारण नका करू हो
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 13 күн бұрын
वाल्मिकी कराड हे देवदर्शनाला गेलेल्या व्हिडिओ मध्ये होता का,, उगाच काहीतरी ते पण पहा
@bhikapatil7800
@bhikapatil7800 13 күн бұрын
आता वाटत आहे कायद्याचं राज्य आहे
@mandarrane
@mandarrane 13 күн бұрын
Sleep apnea asalela vyakti zope madhe shwas vand houn maru shakto. Ek mask lawaleli machine yete ji tumhala ratri cheryawar mask lawaycha asato, machine air pressure maintain karate ani zopet shwas band hot nahi... Anek lokana ha aazar asato pan khup rarely detect hoto. Khup jast ghornare wyakti jyanchi zop mod hote ani dhaap lagate tyani hyacha checkup karun ghyawa.
@HaushiramTengale
@HaushiramTengale 13 күн бұрын
ब्लूटू त दीले आये नाही तर संपर्क साधावा मनून रोहित च काही तरी प्लॅन आये वाल्मीक कोठडीत c c t v लावा तेव्हा कळेल तो काँटॅक करतो की नाय हे समजेल. ब्लूटू त दीले आहे त्याला
@kuntawadroshanrameshreddy225
@kuntawadroshanrameshreddy225 13 күн бұрын
He police pan aropi walya sobat envolve ahet 😡😡😡, Danya cha rajinama gaya nahi tar ha walya tasach sutel
@RupeshLonwade-vd9xe
@RupeshLonwade-vd9xe 12 күн бұрын
Sagalya samajatil jantela kalkachi vinanti ahe ki asalya naradhamana shikshya mileparyant shwas gheu naka
@ShankarDhokle-x5n
@ShankarDhokle-x5n 13 күн бұрын
आता प्रत्येक आरोपीला असिटंट घ्यावा लागणार महाराष्टात
@AppaKarkute
@AppaKarkute 13 күн бұрын
जेलमध्ये जाणार का रोहित ही
@Yash_1049
@Yash_1049 13 күн бұрын
ही केस बिडलाच का ठेवली... सेटिंग लावायला
@sureshsabale3242
@sureshsabale3242 13 күн бұрын
कोर्टाने असिस्टंट नाकारला आहे
@Suvicharworld702
@Suvicharworld702 12 күн бұрын
Are ky सारखं सारखं तेच repeat krto.
@amolbaste1372
@amolbaste1372 13 күн бұрын
मोबाईल असेल त्याच्याकडे पकडा त्याला 😂
@suchitasawant3384
@suchitasawant3384 13 күн бұрын
pan Rohit kamblela thevayla courtane adesh navta dila mag yala kase thevle gele.
@anilbabar7320
@anilbabar7320 13 күн бұрын
योगेश राव दोन कोटीचे काय प्रकरण??
@aratighodke8720
@aratighodke8720 13 күн бұрын
Government Medical officials pan tar ti machine operate kartil ch ki…
@SachinPawar-mx1md
@SachinPawar-mx1md 13 күн бұрын
आर्मी ला केस ध्या
@PravinGhodke-e1u
@PravinGhodke-e1u 13 күн бұрын
😮atujya aaicha.......na 2kothi kay.khara aropi mhan
@Rajpatil44489
@Rajpatil44489 13 күн бұрын
फडणवीस च कोड नेम रोहित आहे
@namonamo8448
@namonamo8448 13 күн бұрын
चपटी किंग गावठी मिथुन आहे
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН