महाराष्ट्र पोलिसांचे वस्त्रहरण नव्हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे वस्त्रहरण झाले
@Tkmisal3 күн бұрын
Maharashtra government che
@ashwinaher36833 күн бұрын
kaahi farak padt nahi comment mule.
@ilbabambasilbabambas25563 күн бұрын
अगदि अगदि बरोबर आहे पक्षफोडया
@DeepakKhade-or7ul2 күн бұрын
अहो ते आधीच नागडेच आहेत.
@chetanborade69162 күн бұрын
M cha bihar kelay ya mukhyamantri ni
@dnyaneshwarsul67243 күн бұрын
फसनवीस कलंक आहे गृह खात्याला
@ravighadshi1813 күн бұрын
या साठिच गृहमंत्री पद पाहिजे होत
@jitendratarmale63103 күн бұрын
Laaj vatate aata maharashtra rahato yachi
@ilbabambasilbabambas25563 күн бұрын
कोणाच्या हातात महाराष्ट्र गेला आहे निलाजर सरकार,
@hemanturkude9696Күн бұрын
Kuthe neun thewala maharastra maza
@pramodkale60152 күн бұрын
समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे.! पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे अतिशय घातक आहे.!!💯
@ramlingpalke51312 күн бұрын
अगदी खरं आहे समाज गुंडांच्या पाठिशी ऊभा राहतो?
@pp-th8nr2 күн бұрын
Barobar ahe bhava daudchi baju ghenarya netyachi samajanne samarthan kele nahi pahije
@virendrapatil85182 күн бұрын
चाय वाला अन् तडीपार सुद्धा सडक छाप गुंडच आहेत की ...
@daulatdeshmukh64932 күн бұрын
CORRECT 💯
@virendrapatil85182 күн бұрын
@@pramodkale6015 यूट्यूब ने माझे अगदी स्वच्छ कमेंट कापले .... चहा वाला आणि तडीपार ... यांचा खरा चेहरा यूट्यूब ही ओळखून आहे वाटतं ... 😂
@Helper-zk9nb3 күн бұрын
इतकं मोठं बहुमत असताना हेच होणार😂😂😂😂😂😂
@VivekDandekar-h3t3 күн бұрын
प्रशांत कदम राजे, राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?......... सच्चर नाहीत म्हणून..............कि धर्मवीरांंचे सीमादार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "बहिर्जी आणि एकलव्या" साठी?.
@adeshgaikwad59673 күн бұрын
Kharr ahe
@navinraut59203 күн бұрын
EVM घोटाळा
@sachinspatil163 күн бұрын
खरंय.. लोकशाहीसाठी अपमानास्पद आहे सगळं! 🤣🤣🤣
@sanikasarang24782 күн бұрын
evm सरकार
@santoshgunjal13033 күн бұрын
एकदम परखड विश्लेषण प्रशांत सर...लाज वाटायला पाहिजे सरकारला...राजीनामा द्या गृहमंत्री
@Rs-vi6uh3 күн бұрын
पोलिसांचा खाक ,जरब फक्त गरीब लोकांसाठी आहे . राजकारणी श्रीमंत लोकासाठी कधीच रखेल झाली आहे महाराष्ट्र पोलिस.
@nisha2803 күн бұрын
रखेल? खरच आहे.
@pawankumar-hg9we3 күн бұрын
रखेल तरी इमानदार असते
@shantaramhargude61853 күн бұрын
बिलकुल
@ilbabambasilbabambas25563 күн бұрын
Yes
@BalasabJadhav-tq3el3 күн бұрын
❤
@SureshKhude-w5m3 күн бұрын
देवाभाऊ कडे गृहमंत्री पद आहे तो प्रयत्न असेच होणार
@shrirambapat77633 күн бұрын
वेल डन देवेंद्र जी
@Rangdevata3 күн бұрын
Ky well done karatay@@shrirambapat7763
@MM-ue4olКүн бұрын
@@shrirambapat7763आले का तुमी इथं ?
@siddhalinggujar18153 күн бұрын
अतिशय वाईट वेळ या राज्यावर आली आहे... हे पाच वर्ष सहन करावेत.
@dipakpatil57173 күн бұрын
5 varsh nhi pudhil 100 varsh pn he ashech sattet rahnar.. karn EVM chya vote vr he ashech sattet yet rahnar. 5 Jan prnt candidate la PIL dakhl karayla vel aahe.. pn opposition party Zopa kadhtaye.
@adamchandane7133 күн бұрын
झोपलेल्याला उठविता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्या गृहमंत्री आणि गृहमंत्रालयाला उठविणे अशक्य आहे.
@ajup0092 күн бұрын
Dya ajun Bjp la vote
@sardarpatil75532 күн бұрын
@@siddhalinggujar1815 पाच वर्षांनी पोलिस बदलणार आहेत का? आता असं म्हणायचं , * खल रक्षणाय ,सद निघृनाय *
@proudtobeanindian..88882 күн бұрын
5 वर्ष नाही.... जोपर्यंत मतदान बॅलेट पेपर वर होत नाही तोपर्यंत 😢😢😢
@akashmate97533 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र पोलीस
@Dhamaka_trader77773 күн бұрын
20 दिवसांत पुरावे नष्ट केले मुंडे फडणीस ची भेट कि सेटलमेंट झाली
@rajeshpachupate15992 күн бұрын
Correct
@ravindradalvi28222 күн бұрын
Khalnayak ne Ajit pawarla suddha gapp gar kelay. दादाचा पार चोळामोळा केलाय. दादा पेक्षा वरचढ धनंजय मुंडे ठरलाय काय
@omkargaikwad28082 күн бұрын
कुठला दादा नेभळट
@NarayanDarekar-q5b3 күн бұрын
साहेब तुमच्या धायऱ्याला सलाम निर्भीड पत्रकारिता
@Sagar-speaks-223 күн бұрын
महाराष्ट्र पोलिसांचा बिहार झालेला आहे
@ganeshzambare50563 күн бұрын
बिहारला लाजवले महाराष्ट्राने.
@abhaydoke2763 күн бұрын
बिहार नव्हे बीड झाला म्हणा,कारण गुंड,राजकारणीच ठरवतात कलम , केस काय लावायची
@pradipspatil80772 күн бұрын
वा प्रशांत भाऊ.... अत्यंत रोखठोक बातमी मांडली... महाराष्ट्र पोलीस चे धडाधड चिंध्या केल्यात 👍😍
@Handal-Without-Logic3 күн бұрын
सर्व लाडक्या बहिणींनी एव्हढे मोठे आशीर्वाद रुपी बहुमत दिलेले आहे त्यांचे कोण वाकडे करणार.
@vishaltharewal96093 күн бұрын
लाडक्या बहिणीच्या आड evm च्या पोटी जन्मलेली अनौरस संतती आहे हे.
@vishaltharewal96093 күн бұрын
लाडक्या बहिणीच्या आड evm च्या पोटी जन्मलेली अनौरस संतती आहे ही.
@vaibhavpatil6593 күн бұрын
सलाम निर्भीड पत्रकार प्रशांत कदम सर तुमच्या सारख्या पत्रकाराची आज महाराष्ट्राला गरज आहे.खूप छान. लोकशाहीचा चौथा स्तंभ तुमच्यासारख्या पत्रकरामुळे टिकेल. सलाम
यांच्या बायकोनेच सांगितले आहे,यांना रोमान्स जमत नाही,या वरून आपला गृहमंत्री नपुसंक आहे.
@babanjadhav99413 күн бұрын
येणाऱ्या पाच वर्षांमध्ये अशाच घटना घडतील आणि कोणीही काही करू शकत नाही अशी आदर्श लोकशाही आमच्या महाराष्ट्रात आहे
@rajivtekale13233 күн бұрын
हे सरकार जनतेला मूर्ख समझते व जनता ही महा मूर्ख आहे
@S.R.Patil.81343 күн бұрын
🙏
@SRL28562 күн бұрын
Samjte nahi janata Mhamurkh ch aahe
@sharadbhoir73542 күн бұрын
गृहमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐
@pawarajesh7543 күн бұрын
सरकारने क्लीन चिट देण्या अगोदरच स्वतः च स्वतःला क्लीन चिट दिली धन्यवाद....😢
@greenindia60102 күн бұрын
गृहखात्याला हृद्यपासून भावपूर्ण श्रद्धांजली
@जयमहाराष्ट्रहिंदू3 күн бұрын
दादा खुप छान विश्लेषण असली बातमी आहे जो पर्यन्त अजित दादा अणि मुंडे आहेत आनि अण्णा च्या केसाला पण धक्का लागणार याची पन तयारी झालीय
@vijaykadam45753 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर महाराष्ट्रातील पोलिस आणि सरकार यांचे वस्त्रहरण .100%
@rajendrashinde9402 күн бұрын
प्रशान्त जी आपण नेहमीच निष्पक्ष व निर्भीड रिपोर्टीग करतात. केवळ त्यामुळेच अनेक नागरीक आपले फॅन आहेत.
@GaneshS27123 күн бұрын
धनूभाऊने सगळी सेटिंग केली आहे, वाल्याला साहिसलामत सोडवल जाईल...... 👏🙏
@shubhangipawar503 күн бұрын
प्रशांत sir khup chan विश्लेषण 🎉
@aviraajservices74022 күн бұрын
वाट लावली महाराष्ट्राची सर... ह्या राजकारण्यांनी... घाण झाली सर्व यंत्रणा देशमुखांना न्याय मिळेल असे नाही वाटत मला
@deepaksutar89603 күн бұрын
खुप छान विश्लेषण 👌👌
@sandeepvr042 күн бұрын
गृहमंत्री यांना जरा जरी लाज शरम वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा. प्रशांत सर आपले किती आभार मानावे कळत नाही. सातत्याने आपण सत्य लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला सलाम.
@PrashantKadamofficial2 күн бұрын
Thanks..keep watching keep supporting 🙏💐
@somalashkare36333 күн бұрын
वाल्मीक कराडला गृहमंत्र्यांचा सपोर्ट आहे पोलिसांचा पण सपोर्ट आहे सरकार पण जबाबदार आहे या सरकारने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्रात ट्रान्सफर राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे बीजेपी सरकार असल्यावर 100% महाराष्ट्राचा बिहार होईल
@bhagwansalunke8753 күн бұрын
पाच च वर्ष नाही तर मोदी ची ईच्छा असे पर्यंत हे असच सरकार येणार आणि तसेच चालणार जनतेने फक्त सहन करण्याची तयारी ठेवावी
@SapnaShinde-s6h2 күн бұрын
😢
@shashikantmumbare63272 күн бұрын
प्रशांतजी उत्तम अवलोकन आणि निवेदन 🙏🌹बीजेपी सरकारच भरघोस यशानंतर सुरवातीलाच अपयशआहे.. ही पराकोटीची राष्ट्र भावना आहे का? बलात्कारी मंत्री चार चार बायका ठेवणारा बलात्कारी कॅबिनेट मंत्री..ही राष्ट्रवादी ची घाण पक्षात आणून ठेवली आहे.हे प्रकरण बीजेपी मोदी, अमित शहा, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हतबलतेचा कळस आहे.
@sardarpatil75533 күн бұрын
सलाम पत्रकारिता , बाकीचे पत्रकार झोपलेत, आता समजलं ,की भारतीय पत्रकारिता करप्ट आहे , काही मोजकेच आपल्या सारखे प्रामाणिक आहेत
@PriyaWankhede-tm2pi3 күн бұрын
यावरून राज्यांमध्ये कोणीही कोणाचा खून करू शकते काही होत नाही❤
@lahunavsupe3 күн бұрын
अगदीं बरोबर बोललात प्रशांत सर.. पोलिस यंत्रणेचे अपयश.. आणि राजकिय हस्तक्षेप .. बाकी कायदे फक्तं सामान्य जनतेसाठी आहेत असेच दिसतं यावरून
@Bageshwarifilms3 күн бұрын
मानलं यांना पत्रकार बंधुला❤
@sharadbhosale99023 күн бұрын
पोलिसांची अकार्यक्षमता नाही तर तो त्यांचा त्याला आशीर्वाद आहे हे दिसते
@Petvlogs143 күн бұрын
पोलिस माणूस बघून treat करतात....सामान्य असता तर एन्काऊंटर झालं असता
@santoshwaje7513 күн бұрын
सर आपले गृह मंत्री खूप हुशार आहे बरोबर स्क्रिप तयार करतात. यात ते सर्वाना वाचवतील. हळू हळू लोकांना हे विसरायला लावतील मग एक एक निर्दोष सुटेल.
@SapnaShinde-s6h2 күн бұрын
😢
@AnkushSonvane-sg5oy3 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@sharadbhosale99023 күн бұрын
संतोष देशमुख मरूद्या, वाल्मीक कराड वाचला पाहिजे हे पोलिसी धोरण दिसत आहे
@republic9803 күн бұрын
तो शरण गृह मंत्र्याच्या सेटिंग करून आला असणार जनता जाणते सर्वाना
@yogeshbansod46513 күн бұрын
अहो पोलिस शरण गेले असं म्हणा.....
@amolandhale40383 күн бұрын
दुर्भाग्य महाराष्ट्राचे...😢😢
@ace_amvs_2 күн бұрын
प्रशांत सर आपली शाब्दिक भुमिका परखडपणे मांडली हे अत्यंत महत्त्वाचे आहे वस्त्रहरण झाले आहे महाराष्ट्र पोलीस 😮
@umeshsidhaye13963 күн бұрын
288 पैकी जवळपास 235 आमदार निवडून सत्तेत बसवले की असे बरेच काही बघावे लागते.. 🙄🙄
@shrirambapat77633 күн бұрын
यापुढेही ठासणार
@kalidaspatil21022 күн бұрын
@@shrirambapat7763चुकून जाळपोळ झाली तर बऱ्यापैकी हानी बामण ची होऊ शकते. जनता आहे ती.
@baluraut97443 күн бұрын
खूप छान विश्लेषण प्रशांत सर
@Patils923 күн бұрын
Prashant sir 🎉🎉🎉
@ravindraarde82222 күн бұрын
निस्क्रिय पोलिसांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,,,
@Deshbhakt-rm4tt3 күн бұрын
तापलेले वातावरण थंड होण्याची वाट बगत होता तो मग वातावरण आजुन चिघऴल्याने शरण आला.
@aruntale11263 күн бұрын
वा रे गृहमंत्री
@meghanajadhav413 күн бұрын
सर, या अपराध्यांचा निर्लज्ज आणि बेदरकार पणाचा कळस आहे, आणि असं वागायला सरकार आणि पोलीस कारणीभूत आहेत.
@SamarDhumal-b3h3 күн бұрын
वाल्या शरण येणार हे त्याच्या जात भाईंना कळत, जात भाई cid ऑफिस परिसरात गर्दी करतात, पण पोलिसांना cid ला तो सापडत नाही, ते ही पुण्यात...😂😂😂
@sameerbane013 күн бұрын
फक्त २० दिवस ह्या माणसाला अटक करण्यासाठी का लागावी मुळात हा विषय चर्चेचा आहे..
@Handal-Without-Logic3 күн бұрын
कारण फडण20 नावामध्ये मध्ये 20 हे 20 दिवस दर्शवितात.
@shrirambapat77633 күн бұрын
करमुसे, अनिल देशमुखचे काय ?
@kishorbelkar90902 күн бұрын
@@shrirambapat7763तुझे भोंगळे फोटो टाकल्यावर मोर्फ करून तर चालले का मग बोल तू छान काम केल असे म्हणशील का मग 😂
@ajaymulgaonkar90242 күн бұрын
@@shrirambapat7763 EVN GOVERNMENT BOGUS GOVERNMENT...BAPAT DEU KA CHAPAT ...ANAJI PANATA 😁😁
@vitthaljadhav24752 күн бұрын
ग्रह खात्याला हृदयातून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐
@xyz-zy4hh3 күн бұрын
आरे हा पुण्यातच का सरेंडर झाला?
@anantraopatil27153 күн бұрын
जय देव जय देव जय शरणागत मुर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती ,पाठीशी मंत्री
@vilasremje45023 күн бұрын
मोठ्या आकांपरयंत पोहचण्या आधी च कदाचित बदलापूर पॅटर्न वापरली जाणार.
@sushilbole90792 күн бұрын
सर्वात मोठी शोकांतिका आहे
@PradeepChavan-f8g3 күн бұрын
पोलिसांना सुद्धा माहीत होत. सी आय डी कार्यालयासमोर मोठा बंदोबस्त लावला होता. ह्याचा स्पष्ट अर्थ होतो की पोलिसांना वाल्मीक कराड आत्मसमर्पण करणार आहे, ह्याची पूर्ण कल्पना होती
@uttamakhade3908Күн бұрын
प्रशांत सर तुम्ही अतिशय निर्भयपणे विश्लेषण केले म्हणून तुमचे मनापासून आभार "जशी राजा तशी प्रजा"
@veerveer26613 күн бұрын
पोलिस नेभळट नाहीत सरकार आणि गृह खाते नेभळट आहे..
@sandeepnaik22572 күн бұрын
खुप छान विश्लेषण प्रशांत सर, कराड 1000 % सहिसलामत सुटणार याला राजकीय पाठिंबा आहे.
@SanjayYadav-pd8oy3 күн бұрын
साहेब छान विश्लेषण पण ह्या लोकांनी महाराष्ट्रा ची वाट लावली
@jitendradevalekar80062 күн бұрын
प्रशांत जी 🙏✍️🔥आता फक्त आणि फक्त हेच होणार 💯कुठे गोपीनाथ मुंडे ,💪आणि आताचे राजकारणी 🫠शेम
@babasopatil59833 күн бұрын
One and only Prashant Kadam sirji. No compramise with principle truth and journalism
@YashRa--jadhav2 күн бұрын
पोलिस अधिकारी याला सामील आहेत कारण याच्या सर्व राजकीय पक्षांनी साथ दिली आहे धनु मुंडेंचं हे सर्व काम साथ टीम लावून फक्त दिखावा केला गृहमंत्र्यांनी आणि धन्याला वाचावयसाठी सरकार साथ देत आहेत
@arvind35222 күн бұрын
प्रशांत जी, तुम्ही वस्तुस्थिती जनते समोर आणता हे खरोखर कौतुकास्पद आहे परंतु सध्या राजकारण या स्तराला पोहोचले आहे की, हे सर्व अरुण्यरुदन ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते असे तुम्ही विचारता पण आमच्या मताला कोण विचारते?
@swarajtheblogger40443 күн бұрын
आपण सरकारची पार लक्तर वेशीवर टांगालित, सामान्यांच्या आशा मावळत चालल्या आहेत 😔😔😔
@PrakashNatulkar3 күн бұрын
You. Are. Dashing
@pavanvcКүн бұрын
सर, ज्या निर्भिडपणे आपण ह्या आणि अशा अनेक विषयांना मांडत परखड प्रश्न विचारत आहात, विश्लेषण करत आहात, हे स्तुत्य आहे. आज तुम्ही आम्हा जनसामान्यांसाठी उभे आहात...उद्या आम्ही ही कठीण प्रसंगी तुमच्या सोबत उभे राहू, हे नक्की. तुम्ही-आम्ही मिळून ह्या लोकशाहीचा झेंडा सदैव फडकत ठेवू. जय हिंद!
@amol29623 күн бұрын
सर्व पुरावे नष्ट झाले असतील एव्हाना, पोलीस खाते मैनेज करण्यात आले सर्वप्रथम आणि आत्ता इतक्या वेळात न्यायाधीश वकील हे ही मैनेज केले गेले असतील पुढच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी. खरच भविष्यात व्यवस्था लोकांचं स्वरक्षण, न्याय देऊ शकते यावर विश्वास ठेवणे कठीण होईल. जय महाराष्ट्र.
@rajeshpachupate15992 күн бұрын
प्रशांत सर छान विश्लेषण 👌
@tanajinarute3 күн бұрын
राज्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
@KashinathPawar-sm2mi3 күн бұрын
तुम्ही अतीशय सत्य वागता तुम्ही ज्ञानेश्वर माऊली आळंदी येथे जा आणि दर्शन घ्या माऊली चे पसायदान म्हणा नेहमी च म्हणा तुम्ही माऊली च आहेत तुम्ही स्पष्ट भूमिका मांडता या वरुन समजते तुम्ही सत्य वागत आहात
@abasahebwaghmare59513 күн бұрын
Good.correct Prashant bhau salute .
@mayurgaikwad20083 күн бұрын
मस्त चालू आहे
@prakashnanavare17693 күн бұрын
फिल्म स्टाइल ने शरणागती महाराष्ट्र अवघड परिस्थितीत आहे
@dattatraykondhalkar51252 күн бұрын
साहेब तुमचे अतिशय धाडसी व्हिडिओ आहेत एबीपी माझा सोडल्यानंतर तुम्ही अशा नवीन चैनल घेतल्याबद्दल आणि सत्याची बाजू उचलून प्रत्येक व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप आभार
@someshkharat81703 күн бұрын
100%वस्त्रहरण ..पण पोलिसांची काय चूक ...मंत्र्याचा हात असतो ना....सामान्यांना न्याय वेगळा ....असतो...
@sudhakarjadhav33352 күн бұрын
आम जनतेनेही हेच करावे काय? साहेब तुमच्या हिम्मतील , पत्रकारितेला सलाम,
@shantaramshilamkar88813 күн бұрын
Very knowledgeable and wise vidio from yuo. Thanks for your dedication and brave studied comments. Rambhau Shilamkar. Pune
@gorakhpatil74113 күн бұрын
सगळं ठरलेलं आहे, गृह मंत्री, न्यायालय सर्व प्रकरण सही सलामत क्लीन चिट देणार
@sunilpardhi68213 күн бұрын
साहेब खरोखरं चांगले विषलेशन केल सत्य उघड केल बदलापूर नंतर बीड काय योगायोग आहे सगळे बांधले आहे ग्रहमंत्री सकट बी फॉर बिहार
@kisanl.sahane86233 күн бұрын
इथही कराडने आपलच चालते हे सरकारला व जनतेला दाखवुन दिले
@paragvaishampayan95013 күн бұрын
सुंदर विश्लेषण.....❤
@sitarammore1593 күн бұрын
Prashant sir khup chan vislation
@prashanofficial12 күн бұрын
धनंजय मुंडे आणि फडणविस भेट त्यासाठी होती
@kuldeepjadhav38302 күн бұрын
ज्या लोकांनी ही व्यवस्था निवडून दिली आहे ते लोक हे deserve करतात ह्या पेक्षा घान दिवस बघायची तयारी ठेवा
@shantaramorape29602 күн бұрын
फडणवीस सरकारचा अतिशय निंदाजनक पराभव.ईतक सेटलमेंट सरकार भारतात पहीलेच असेल.
@jalindarkarpe31272 күн бұрын
वाल्मिक कराडला दहशत करण्यासाठी पोलिस मदत करत असतील,हे धंनजय मुंढेला माहीत होतच
@marotiwagh30133 күн бұрын
एक नंबर विश्लेशन
@shahajimisal94053 күн бұрын
टरबूज खरबूज दुतोंडी माणूस आणि धनंजय मुंडे यांनी स्क्रिप्ट तयार केली आणि नंतर वाल्मीक कराड शरण आला राज्यात आणि देशात सगळीकडे हे असेच चालू झाले आहे
@mohdlaeeq22313 күн бұрын
मला तुमचे विश्लेषण खूप आवडते. खरंच, तुम्ही खूप सुंदर आणि उत्कृष्ट विश्लेषण करता.
@siddhantrshingare86123 күн бұрын
Prashatji🎉🎉
@pavanchayal49172 күн бұрын
गृह मंत्री आणि पोलिस ल भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@ganpatbhosale68053 күн бұрын
हे पोलीस खात्याचं आणि गृहखात्याचे अपयश आले आहे. हा प्रकार राजकारणी आणि पोलिस खात्याच्या संगनमताने झाला काय असा प्रश्न जनतेचा पडतो. हा आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे असे चित्र दिसते
@sajjandubal51182 күн бұрын
वाल्मीक कराड आज महाराष्ट्रातील शासन व्यवस्थेवर फळा फळा मुतला.