समर्थकांना पण उचला जरा आत ठेव 2-3 दिवस आणि निबार तुडवा म्हणजे कळेल आरोपी ला समर्थन करायचे का नाही...अक्कल ठिकाण्यावर येईल
@nizamrampure90222 күн бұрын
एक नंबर दादा.
@atish007-j9m2 күн бұрын
बरोबर
@mahi-162 күн бұрын
ते 6 अहे ना फड्या.. त्यमुले होते सगले
@sdjnewviewnewday2 күн бұрын
हेच दुर्दैव आहे... यांना हाना
@patilsaheb32732 күн бұрын
याला सगळे माहित आहे.याला आत घ्या.सर्व समजेल.
@mayursathe85832 күн бұрын
समर्थकांचे मोबाईल जप्त करा म्हणजे यांचे संभाषण समोर येईल
@shankarpatil30132 күн бұрын
बीडची सगळे लोक कामानिमित्त आजच कसे पुण्याला आले व या सगळ्याची कामे फक्त सी आय डी ऑफीसजवळ कसे येतात अजब महाराष्ट्र सरकार व अजब सि आय डी डिपार्टमेंट धन्यवाद
@Vitthal-5577-ex8cr2 күн бұрын
🤫😅😅😅😅😜😜🤭🤔😄😄😄😄😄
@AtharvJadhav-b1w23 сағат бұрын
Beed aahe pillu 😂😂😂😂😂😂😂 pune la aale sarve pillu kaam karayla 😂😂😂
@AarjunAarjun-v3h2 күн бұрын
हा सुद्धा गुन्हेगार दिसत आहे याचीही चौकशी करा वाल्मीक सोबत
@pushpamaskar9992 күн бұрын
जे बोलतात ते लोक गुंड दिसत नाहीत का
@amoljagtap86972 күн бұрын
याच्याकडे बघून वाटत हा पन आरोपी आहे 😂😂
@santoshpore-u8r2 күн бұрын
😂
@nanabangle15262 күн бұрын
Yes
@gajananghuge10242 күн бұрын
तु ज्योतीशी आहे का
@shrikantshinde74862 күн бұрын
सिआय डी औफीसला.. देवदर्शन...अजब प्रकार
@akashbarvepatil8902 күн бұрын
😂😂😂
@walke6072 күн бұрын
खुनाचा आरोप केला तर येवढं जळ पाखड होती तुमची... आमचं तर माणूस मारला तुम्ही आम्हाला कसं वाटत असेल 😡
@dnyanrajsolunke98672 күн бұрын
वर्गणी काढून बदला घ्या 😡
@pravinpatil84472 күн бұрын
व्हिडिओ सेंड करा😂😂
@sachinpawar35632 күн бұрын
वाल्मीक अण्णाच्या आदुगर कार्यकर्त्यांना उचलायला पाहिजे ह्यांना लय माज आहे
@ShamravShinde-s7p2 күн бұрын
मराठा समाजाने खुन कि बदला खुन केला तरच चालेल.
@ajay58492 күн бұрын
तू जातो का...इथे घरी बसल्या बसल्या बाता हाणतो
@dnyanrajsolunke98672 күн бұрын
🙏🙏खरे आहे
@angryshub52042 күн бұрын
Karun dhavkhv Tuzi dam asel tr
@nitinkadam44442 күн бұрын
@@angryshub5204पोलीस बाजूला कर मग सांगू कोनाच रक्त बापाच अन् कोनाच इंग्रजांच
@VishalLindhe2 күн бұрын
😂गा्डीत वूमन
@roll17172 күн бұрын
वाल्मिक व धनु चे समर्थक चा एवढे माजूरडे आहेत संतोष अण्णा यांना न्याय भेटणं अशक्य वाटतं आहे 😡😡😡😡
@deepakkadam54332 күн бұрын
हे सर्व जण यांची चौकशी करण्यात आली पाहिजे हे सुद्धा शामिल आहेत वाटतय
@SurakhaBhujbal-d3z2 күн бұрын
मला नाही वाटत की संतोष आण्णा यांना न्याय मिळेल,,, सुटणार हा आका,,, पुरावे नष्ट करुन सरेंडर,,,,?
@Fhtyfjkfjgfkgdjfjft2 күн бұрын
Khar ahe bhai
@jaymaharashtra7672 күн бұрын
बाहेर सुटला की याचा गेम होणार
@surajkkr32802 күн бұрын
इतक्या दिवसात नक्कीच सेटींग झाली असणार, छोटासा खंडणी गुन्हा दाखल होईल फक्त वाल्मिकी वर
@kishorchaudhari64812 күн бұрын
आजचा दिवस पुण्याच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला जाईल , एवढ्या साऱ्या पुण्यवान माणसांचे पाय आज पुण्याला लागले ,खरंच पुणे आज धन्य झाले !!!!!
@PadminiKhadseКүн бұрын
देवदर्शन करर्णानांचे देव कोणते असतात ते नवीन वर्षाला लोकांना दाखवा.संगळ्यांच वर्ष चांगले जाईल.😊😊😊😊😊😊😊
@sureshdeshmukh7062 күн бұрын
समर्थक असावे तर असे सर्व खोटं हे खरे
@शंकरमगर-ष1त2 күн бұрын
सरकारने त्यांचे समर्थक पण उचलले पाहिजे
@jedhekaka40612 күн бұрын
सगळा तमाशा ..गण गवळण ...बतावणी ...शेवटी वग होईल ...पण शेवट न्याय होईल ...हीच अपेक्षा
@RushikeshK2 күн бұрын
एक नंबर चिवते कार्यकर्ते आहे याचे 🤣🤣🤣
@musicworld-xi3bf2 күн бұрын
कार्यकर्ते अटक करा सगळे नाहीतर मराठ्यांचा मोर्चा येईल CBI office la
@santoshavhad45342 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂@@musicworld-xi3bf
@prafulhurne15672 күн бұрын
वाल्मिक कराड च मुख सूत्रधार
@NarsingBiradar-w6b2 күн бұрын
काय कायदा, काय प्रशासन, धिक्कार अशा व्यवस्थेचा, काय न्याय मिळेल, बजबजपुरी कि जय.
@rahuldeshmukh22402 күн бұрын
सर्व मॅनेज करून हा वाल्मिकी शरण आला असेल खंडणी बद्दल आता त्याला माफ करण्यात येईल ज्यां कंपनी ने एफ. आय. आर. रजिस्टर केली त्यांना सुद्धा मॅनेज कारण्यात येईलच. 22 दिवस हा वाल्मिकी का समोर आला नाही
@lataadhangle74812 күн бұрын
बरोबर आहे
@himmatshinde88172 күн бұрын
खुप hushar लोक आहेत हे, आत टाक lya शिवाय खरे बोलनर नाही हे...
@HimmatKale-ok1cg2 күн бұрын
उचला यांना बी
@siddikiajimoddinajimoddin62822 күн бұрын
Jan bau akad javal kanal te kon ahet te ucalay
@shrimantbhosle4142 күн бұрын
यांचे मोबाईल जप्त करणे गरजेचे आहे सगळं काही बाहेर येईल
@vinayakkulkarni83272 күн бұрын
ह्या सर्व समर्थक लोकांना गुन्हेगाराला लपून बसण्यास मदत केली म्हणून अटक करा , तसेच ह्या सर्वांना थर्ड डिग्री दाखवा म्हणजे पुन्हा मदत करणार नाही .
@dattatraykapase99672 күн бұрын
कसाबचा मास्टरमांईड पाकिस्तानात होता मग हे मास्टरमाइंड उज्जैनला कसे नाहीत . अरोपींचे मारतानाचे १६ कॉल कोणाला गेले हे चेक होईल का
@ganeshkolkar3622 күн бұрын
बॉम्बस्फोट झाले तेव्हा दाऊद आण्णा देशाबाहेर होते 😮
@Vitthal-5577-ex8cr2 күн бұрын
वाल्मिक (आण्णा)..😎👍🔥✌️💪❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐
@BigBrotherOrganicFarm31322 күн бұрын
जेवढे समर्थक आहेत आदित्यची ढुंगण सुजवा
@MadhukarRaibole-t1i2 күн бұрын
प्रथम बोलणार हाही मारेकरीच दिसतो
@DT-lu9si2 күн бұрын
दिसता क्षणी गुन्हेगार वाटतोय हा
@vinayakjadhav37222 күн бұрын
पत्रकार बंधुंनो तुमच्यामुळेच या प्रकरणात न्याय मिळेल आणि गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकेल शेवटपर्यंत तुमची साथ महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहे ते महत्त्वाचं आहे .🙏🏻🙏🏻
@yogeshmungal95782 күн бұрын
वाल्मीकि आना चा लवकरच कार्यक्रम होनार आता
@Mr.faujipravinandhare2 күн бұрын
मीडिया वाल्या चे मानावे तेवडे आभार कमी
@रामदासशिदे-च4थ2 күн бұрын
सामान्य लोकांनी लक्षात ठेवावे गुंड लोक आणि राजकारणी लोक केस कसे हाताळले जाते
@musicworld-xi3bf2 күн бұрын
तिथं जाऊन माजू नका पुणे आहे ते, हातपाय धडापासून वेगळं होतील
@dnyanrajsolunke98672 күн бұрын
मराठा समाज आहे का पुण्यात 🙏🙏
@kirantupepatil42542 күн бұрын
@@dnyanrajsolunke986760 lakh ahe
@sks14642 күн бұрын
@@dnyanrajsolunke9867पंत तुम्हाला शंका येते का?
@patilsaheb32732 күн бұрын
पुण्यातल्या मराठ्यांच्यात तेवढा दम आहे का ?
@priyankashep9072 күн бұрын
बाप को भेज
@VinodKadam-h9u2 күн бұрын
वाल्मिक आण्णा कराड केज तालुक्यातील भावी भाजपचे आमदार होणार शंभर टक्के
@haribhaukhedkar8092 күн бұрын
पाहिजेच भाऊ
@KondibaZore-e2t2 күн бұрын
मला पण पहिलं उचला ना आत मध्ये टाकत चार पाच दिवस रिमांड घ्या पोपटासारखा सगळं सांगेल
@srjagtap43092 күн бұрын
0
@Vinodjadhav-y5u2 күн бұрын
सर्व त्याची नाते वाईक आहे
@digambartaur79542 күн бұрын
यांना पण उचला हे ऐका खुनी चे समर्थन करतेत
@aniljadhav6272 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@shetkari62752 күн бұрын
याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे.
@tushardarphe72722 күн бұрын
सीआयडी ऑफिस ला कोणता देव आहे 🤔
@shivrajmarathe75912 күн бұрын
सिआयडी देव दर्शन पुणे.....
@girishmahadik37932 күн бұрын
धन्या या वेळी पण वाचला तर असेल गुन्हेगार समर्थक लय थैमान घालतील जिल्ह्यात 🤯😡😡😡😡😡
@Pawar-tf9bq2 күн бұрын
सर्व समर्थकांना ताब्यात घ्या आणि आता पोलीस कोठडी द्या सगळे पोपटासारखे बोलतील
@sandiptodmal7702 күн бұрын
वाल्मिक आण्णा खुप् सज्जन माणूस आहे.
@dnyanrajsolunke98672 күн бұрын
😂😂
@Xavierfromindia2 күн бұрын
😂😂😂
@atish007-j9m2 күн бұрын
संत माणूस आहे
@Stdhoni2 күн бұрын
😂😂😂
@vishwajitshinde7758Күн бұрын
Beed cha Aasaram bapu 😂 khup sajjan aahe
@sunitasawant1092 күн бұрын
Encounter होण्याआधी शरण 😂😂
@shindeashok21352 күн бұрын
आता या राज्यात खून बलतकार हे माफ आहेत हि सिद्ध होत आहेत
@karanbamhane4532 күн бұрын
सर्व कार्यकर्ते एकत्रच आहेत काही कार्यकर्ते बोलतात आम्ही दर्शनाला आलोय आम्ही हॉस्पिटलच्या कामासाठी आलोय हे जे आलेत कराड यांचे समर्थक आहात
@laxmanmote0072 күн бұрын
काहीच होणार नाही थोड्या दिवसात हा निर्दोष मुक्तता होणार आहे
@SurajShinde-lt6lt2 күн бұрын
आता म्हणले देवदर्शनाला आलोत
@Sd112972 күн бұрын
आरोपी त्यांच्या गावात शेट उपटायला गेले का
@DilipGudadhe-f8n2 күн бұрын
माज आला आहे यांना
@ArunJambhale-v7q2 күн бұрын
यांना पहिले हाना
@somnathdhumal53382 күн бұрын
या सर्वांची चौकशी झाली पाहिजे
@RadhaGarje-d1s2 күн бұрын
1 no bhau
@Selenophile66662 күн бұрын
Planning of politicians, police and goons, sad reality of Maharashtra
@ravindrashinde43812 күн бұрын
महाराष्ट्राचा नाश करतील हे लोक
@sureshmurkute34272 күн бұрын
हे जेवढे बोलत आहेत त्यांचे मोबाईल जप्त करून मोबाईल मधील कॉल रेकॉर्ड तपासले तर खरं काय सिद्ध होईल
@RamdasMisal-pz7lb2 күн бұрын
वाल्मीक अण्णा कराड यांच्या समर्थकांचा .आमचा त्यांनां मानाचा मुजरा.
@rajendrakorekar56882 күн бұрын
हा सायकल वर आला आहे चौकशी होईल म्हणून खोटं बोलत आहेत... माहीत नाही म्हणून सांगतेय मग समर्थन का करत आहेत
@maharashtratimesКүн бұрын
गोपीनाथ मुंडेंचा घरगडी ते बीडचा अण्णा, दहशतीने अनेकांना कापरं भरायचं, आता त्याच वाल्मिकचा गेम ओव्हर! kzbin.info/www/bejne/emW1fKZ3q7dgoJYsi=l0B5s7gFh_d6avm_
@GovindBhange-st9qg2 күн бұрын
आम्ही देव दर्शनाला आलो होतो 😂😂
@vishwanathkhaladkar80592 күн бұрын
कार्यकर्त्यांनो जरा लाजा वाटू द्या... अशीच वेळ एक दिवस तुमच्यावर येईल तेव्हा समजेल.....आपण कोणाची बाजू घेत होतो...
@jayrammakhale82092 күн бұрын
तुम्ही समर्थक लई हुशार आहे आहेत
@deepakrajedahiphale64722 күн бұрын
❤❤ chan arjun bhau
@Vinodjadhav-y5u2 күн бұрын
1०० कोटी घेऊन बरोबर रचलेला सिलेंडर कट
@amolpatil31932 күн бұрын
Bite vale सगळेच देव दर्शन ल आले म्हणायला लागले😂 बघून तरी वाटत का हे धार्मिक आहे म्हणून
@patilsaheb32732 күн бұрын
देव दर्शनाला जाणार आहेत म्हणतायत..
@ganeshdhiwar8063Күн бұрын
पोलीस का कस माहिती तो सरेंडर करणार होता हे सीटिंग असती
@nareshhange4732Күн бұрын
जे गुन्हेगार आहेत त्यानला शिक्षा झाली पाहिजे...पण कधी गुन्हा सिद्ध झाल्यावर लोकशाही आहे हुकूमशाही नाही
@कुटाणखोर2 күн бұрын
माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू एकदा बोलले होते, या देशातील 90% जनता मूर्ख आहे...... आणि असे खूप कार्यकर्ते खूपदा ती गोष्ट सिद्ध करून देतात😂🙏🙏
@RajendraParkar-os9gd2 күн бұрын
या लोकांना सर्व माहिती आहे.का तर यांना वाल्मिक करायची इत्यंभूत माहिती आहे.या सर्वांना सीआयडीकडे सर्पूद करायला पाहिजे.
@narayanjadhav33092 күн бұрын
वाल्मिकी कराड फरार होता कोणाला माहिती नव्हता तरी जवळचे माणस लगेच कसे जमा होतात
@ganeshpardhan79812 күн бұрын
बरोबर आहे
@Ram-c5b1oКүн бұрын
सर्व संगनमताने चालू आहे
@h-techcomputerwholesale20232 күн бұрын
काही विशेष होणार नाही आहे उगीच सामान्य लोकांनी कुठलीही आशा ठेवू नये
@pudhari_232 күн бұрын
सुनिल नाना✌️
@narsingnipanikar57052 күн бұрын
रिमांड ला घ्या
@RushiJadhav-uy6zg2 күн бұрын
सर्व पत्रकार बंधूंचा अभिनंदन🎉🎉
@SanjayPatil-q3q2 күн бұрын
गुन्हेगार नाहीतर एवढे दिवस हजर का झाले नाही? मुख्यमंत्र्यांनी संपत्ती जप्त करायचे आदेश दिले आणि संपुर्ण बॅक खाती बंद केल्यानंतर हजर हे कस काय?
@ShindeBabasaheb-u7x2 күн бұрын
काळू बाळू यांचा तमाशा मधील नाट्य वग आज आठवला
@amit0ful2 күн бұрын
बीडमधून येणाऱ्या या देवभक्तांना पुण्यात सीआयडी ऑफिसजवळ देवस्थान आहे हे माहिती आहे पण ३५वर्ष पुण्यात राहून मला कळाल नाही,हे नवलच आहे...
@jitendrtodkar63302 күн бұрын
जे लाभार्थी आज पुण्यामध्ये कामानिमित्त आलेच तेही सीआयडी च्या बाहेर त्यांचे मोबाईल ताब्यात घ्या यांना कळलं कसं कि वाल्या ,आज सरडर होणार आहे ,म्हणजे हे सगळे सेटलमेंट झाली का धनंजय मुंडे यांनी केली का असेच सर्वसामान्य जनतेला वाटत आहे
@pushpathote79522 күн бұрын
गुन्हेगार नाही तर परत कशाला होता गुन्हेगार कधीच घाबरत नाही गुन्हा केल्याशिवाय गुन्हेगार घाबरू शकत नाही
@Swapnil-d9b2 күн бұрын
धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत आम्ही असं हे लोकं डायरेक्ट सांगत आहेत, बघा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे प्रेम संबंध कसे आहेत...🙄
@ashokgite69322 күн бұрын
महाराष्ट्रात मीडीयाच न्यायव्यवस्था होऊ पहातेय...
@nitinchalak53782 күн бұрын
सीआयडी ला कोर्टा ने वाल्मीक ची 15 दिवसाची कस्टडी दिली आहे सिआयडी कडे खूप
@ganeshshinde71412 күн бұрын
Khot boltoy ha😮
@Hhfddjjjfy2 күн бұрын
वाल्मीक आण्णा ❤
@sitaramsolunke78902 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ओन्ली मनोज दादा पाटील
@AnnaPachpute2 күн бұрын
याने खून केला नाही मग फरार का झाला आहे
@arunkadam26072 күн бұрын
वाल्मिकी समर्थ का नाही उचला, बीड वरून हे समर्थक कसे काय आले, समर्थकांना कसं माहिती वाल्मीक पुणे सीआयडी ऑफिसला शरण येणार आहेत पोलिसांना हे प्रकरण कसं माहीत नाही हे सर्व ठरवून केलेल्या कटकारस्थान आहे असं समाजाला वाटतंय, वा रे वा गृहमंत्री
@Sanhyadri-veer2 күн бұрын
एवढ्या दिवस कुठे होते हे समर्थक
@BappuAavhad2 күн бұрын
आम्ही पण सर्व वंचित धनंजय मुंडे पंकजाताई च्या मागे आहे
@बॉस17562 күн бұрын
जय भिम जय संविधान
@VijayDeshmukh-nz6in2 күн бұрын
Va makmatri saheb va lai bri gude sabalat aahat aapan va lai nav nigal Aapl Maharashtra chya Eatihasamade lai mot nav getl jael va
@AapliNews-ew3fo2 күн бұрын
कामानिमित्त आलेल्या कराड यांच्या समर्थकांना पाच वर्षाचा कारावास दिला पाहिजे म्हणजे समजते गुन्हेगाराचे समर्थन करणे काय असते व कायदा काय असतो
@iornman73822 күн бұрын
शासन जर योग्य वेळी निर्णय घेणारा नसेल तर जनतेने कायदा हातात घ्यायला हवा 😡😡😡😡😡😡😡