Рет қаралды 69,744
#walmikkarad #santoshdeshmukh #beed #mumbaitak #mumbaitaknews
विष्णू चाटेच्या कार्यालयामधील सीसीटीव्ही फुटेज समोर. बीड अवादा पवनचक्की प्रकल्पासाठी खंडणी मागण्याआधी आरोपी विष्णू चाटेच्या केज येथील कार्यालयामध्ये सर्व आरोपींची बैठक झाली. वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी अवादा पवनचक्कीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना मागितली. ही मागणी याच कार्यालयामध्ये बसून केल्याची माहिती समोर आली आहे. खंडणी मागण्याअगोदर आरोपींची बैठक झाली. यामध्ये आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे हे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.