नमस्कार सर तुम्ही असेच माहिती देत जा तुमच्या मार्गदर्शनाखाली मी मागील दोन वर्षे शेती करत आहे माझ्याकडे शेत नाही तरी मी लागून शेती करत आहे तुमचे मार्गदर् निदान शेतकऱ्याला मार्गदर्शन करत आहे आताच मी वडाची एक्स्ट्रा टॉप ऑफ इमान 12 61 फवारणी तुमच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन अत्यंत चांगले आहे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !
@samkininge5203Ай бұрын
हरभरा टोकन पद्धतीने करणार आहे सरी किती फुटी सोडावे 4 feet चालेल का आणि टोकणी साठी बियाणे किती लागेल
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏
@omkodape9297Ай бұрын
सर बोरॉन आणि मग्निसियम सल्फर 13.00.45 एकत्र करून मारले तर चालेलका
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल
@prafulladhoke7346Ай бұрын
Sir Tur Soyabin 1 jully chi perani aahe nano DAP + Nano Uriya sobat फवारणी केली तर चालेल का..
@whitegoldtrustАй бұрын
चालेल दादा
@navnathnagargoje8892Ай бұрын
सर सोयाबिनसाठी आपले मार्गदर्शनानुसार सर्व कामे वेळेनुसार केल्यामुळे चांगला फायदा होतो आहे, इतर शेतक्र्यापेक्षा आमचे सोयाबीन सरस आहे, चांगल्या मार्गदर्शन बद्दल खूप खूप धन्यवाद.
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !
@VishalGawande-k3bАй бұрын
नमस्कार, हरभरा बीजप्रक्रिया ही निंबोळी अर्काने केली तर चालेल का? डुक्करांचा त्रास खूप आहे.
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, रिहांश ५ मिली आणि ट्रायकोबूस्ट ची बीज प्रक्रिया करा
@shubhamgawande4142Ай бұрын
Turila drenching made raiser 19 19 npkboostdx sobat 20 20 0 13 takal tr chalel ka
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल
@mayur3489Ай бұрын
नमस्कार सर, माझी तुर 96 दिवसांची झाली आहे, त्यावर हिरवे तुडतुडे, पाढरी माशी आणि पाने गुडळणारी अळी आहे, यासाठी काय फवारावे तसेच बुरशीनाशक कोणते वापरावे, कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@AshokBhojgude-cd3giАй бұрын
खूप छान माहिती दिली सर 🙏🏻
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@vishnuchavhan6695Ай бұрын
Sir 3 octo la kapsachya fawarani madhe panda super + odhachi extra +bharari+big b+ propico chalel ka
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ऐवजी सरेंडर घ्यावे बाकीचे औषधी योग्य आहे
@vishnuchavhan6695Ай бұрын
@@whitegoldtrust thank your sir
@PrashantDeshmukh-gr6cqАй бұрын
सर ओधाची एक्सट्रा,विसल्फ,प्ल्ॉनोफीक्स,व सरेंडर एकत्र वापरु शकतो का?
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, विसल्फ नाही जमणार ओडाची + सरेंडर +प्लॅनोफीक्स चालेल
@हर्षदपाटीलАй бұрын
नमस्कार साहेब मी दोन फवारणी मध्ये ओढाची आणि इमान ची फवारणी केली केली आहे सध्या कपाशीवर पांढरी माशी कमी प्रमाणात आहे आता पुढच्या फावरणीत ओढाची चां वापर तिसऱ्यांदा करू शकतो का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल फवारू शकता
@VishalKaninde-v8dАй бұрын
नमस्कार सर कापूस पिकावर चुराडा आहे. उद्या फवारणी करायची आहे.ओढाची एक्सट्रा, मस्केत ची फवारणी केल्यावर चुराडा/कोकडा जाईल का? कृपया रिप्लाय द्या. व १५ लिटर च्या पंपासाठी औषधाचे प्रमाण सांगा.
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, हो दादा रसशोषक कीड कंट्रोल होईल
@vinodraut717Ай бұрын
तुम्ही वर्धा जिल्यात आले आणि पावसाचा अंदाज सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी पाऊस आला
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏🙏🙏
@avinashjadhav7066Ай бұрын
Sir sulphaboot chi favarni ghetl chalel ka turisathi shende khudni krun..
@whitegoldtrustАй бұрын
हो चालेल दादा
@avinashjadhav7066Ай бұрын
@@whitegoldtrustok ty
@nikhildadmal578Ай бұрын
सर टॉप अप झेप ओढाची एक्स्ट्रा सरेंडर आणि रायबा एकत्र फवारणी केली तर चालेल का.?
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, ओडाची एक्सट्रा+सरेंडर + वाढ कमी असेल तर टॉप अप किंवा योग्य वाढ पातेगळ व कमी पाते असल्यास झेप किंवा पाते चांगले असल्यास रायबा अशा वेगवेगळ्या परिस्थिती संजीवक वापरावे.
@dilipmodak2407Ай бұрын
नमस्कार सर विद्राव्य खतात 12/61/00 +big b दिलेतर चालेल का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नाही
@ShubhamTorkad-z1wАй бұрын
तुरीवर 19 19 19 + magneshium sulphate फवारले तर चालेल का..वाढ होईन का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, १९:१९:१९ + टॉप अप फवारा
@vaijnathhonde3363Ай бұрын
नोव्हेट व विसल्फ या सारख्या औषधाची पॅकिंग प्रति पंपाची करा थोडा खर्चात वाढ झाली तरी चालेल
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, प्रति पंप पॅकिंग करणे शक्य नाही
@JindasBiradar-p8gАй бұрын
सर खूप छान माहिती दिली सर धन्यवाद सर
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@pritamthool3818Ай бұрын
नमस्कार सर कापूस पिकावर ट्रायको टम्रा+ ओढाची एक्सट्रा फवारणी केली तर चालेल का बुरशी अनी रस शोषण करणारे कीड खूप आहे प्लीज रिप्लाय 🙏🙏🙏
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा फवारणी मधून जमणार नाही ओडाची एक्सट्रा सोबत बुरशीनाशक प्रोपीको घेऊ शकता
@ravitodkar9645Ай бұрын
सर....डॉलर हरबऱ्या विषयी माहिती द्या😊
@whitegoldtrustАй бұрын
ठीक आहे दादा पुढील लाईव्ह मध्ये हरभरा व्यवस्थापनाची सर्व माहिती देऊ
@sureshsoor6906Ай бұрын
सर कापूस 5.5 फूट उंचीचा आहे लिहोसिन किती प्रमाणात घ्यावे 20 लिटर साठी
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, लिहोसीन प्रति पंप ४ मिली वापरू शकता
@pranavmundane4162Ай бұрын
सर कोरडवाहू तुरीसाठी स्पेशल फवारणी व्यवस्थापनावर व्हिडिओ बनवा
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दाद, तूर फवारणी व्यवस्थापन बद्दल पुढं माहिती देऊ
@shivajipatil5479Ай бұрын
Sir तुरीवर क्रिप्टॉक्स फवारणी केल्यानंतर किती वेळ पाऊस पडला नाही पाहिजे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, फवारणी झाल्या नंतर किमान ३ घंटे पाऊस पडला नाही पाहिजे
@kolhelaxman1380Ай бұрын
खूप छान माहिती आहे लातूरला ऑफिस आहे का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, लातूर ला आपले ऑफिस नाही
@akashwase8871Ай бұрын
सर कपाशी चे बोंड चे देठ काले होते आहे आणि करपा पण आहे मि कॉपर ऑक्सीक्लोराइड आनी streptocyclin आनी ईमान favarle आता काय करावे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, ब्लुर कार्ड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@PrabhakarLande-cb7jtАй бұрын
प्रमाण किती असावे
@akashwase8871Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद
@indianfarmer6860Ай бұрын
Sir तुरीचे पुढील नियंत्रण वर एक व्हिडिओ बनवा
@whitegoldtrustАй бұрын
हो दादा
@शेतीनियोजनाची.....शेतीफायद्याАй бұрын
Trykoboost july आणि aug मध्ये दोनदा ड्रिंचिंग करून सुद्धा कुठे कुठे तूर मेलेली दिसत आहे. काय करावे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर परत ट्रायकोबूस्ट + सुडोबूस्ट प्रत्येकी अर्धा किलो एकरी आळवणी करावी
@manishdeshmukh4795Ай бұрын
सर नमस्कार माझी मोसंबी ची झाडे. पिवळी पडत आहे उपाय सांगा तुमच्या कांदा बि पांढरा रंग चा कांदा असलेल आहे काय
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करा
@bhavikkakade4502Ай бұрын
Sir trycotrama dx sobat panda super driching turila keli tr chalel ka humni ali niytran karyach aahe sir lavkar sanga aamcha kade chagala paus aala
@whitegoldtrustАй бұрын
चालेल दादा
@sureshsoor6906Ай бұрын
सर पटियाला पॅक मध्ये उडाची extra पेक्षा 1 content जास्त आहे तरीपण उडाची extra ची शिफारस का karta आणि उडाची extra व पटियाला पॅक मध्ये काय फरक आहे आम्ही confuse होत aaho
@pravinbodkhe2089Ай бұрын
सुरवातीला सरांनी फक्त पटियाला पॅक ची शिफारस केली पन आता सर ओडाची एक्सट्रा याची शिफारस करत आहेत ते अस का करत आहे हे त्यांनी क्लिअर करावं
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, ओडाची एक्सट्रा मध्ये पायरिप्रॉक्सिफेन सोबत बायोलॉजिकल घटक आहे
@whitegoldtrustАй бұрын
@@pravinbodkhe2089 ओडाची एक्सट्राने पांढरी माशीचे अंडी पिलं व प्रौढ असे तिन्ही अवस्था कंट्रोल होतो त्याच बरोबर बायोलॉजिकल घटक असल्यामुळं इतर रसशोषक कीड सुद्धा कंट्रोल करते.
@sureshsoor6906Ай бұрын
@@whitegoldtrust patiyala pack ne nahi hot ka mg control
@nareshsidam6281Ай бұрын
🙏 नमस्कार सर तपुस+इमान+परीस स्पर्श+झेप हे फावरल तर चालेल का?
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल
@nareshsidam6281Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏
@babasahebdurgule4507Ай бұрын
सर माझी कपाशी 100दीसाची आहे मागील फवारणी अमावास्या केला होता ओढा ची सरेंडर सल्फाबुस्ट झेप रीझल्ट चांगला आला आता कोणती फवारणी घेऊ सर का ही ठिकाणी पातेगळ झाली आता झेप फवारु की रायबा कपाशीची वाढ चांगली आहे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + नॉव्हेक्ट ३० ग्रॅम + झेप १५ मिली + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
@roshanpardeshi916Ай бұрын
सर कपाशीमध्ये बोंड सड साठी कोणता स्प्रे घ्यावा
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, ब्लू कार्ड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@ganeshbhakre9671Ай бұрын
छान माहिती आहे धन्यवाद सर
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@ganeshbhakre9671Ай бұрын
हिंगोलीत कोठे मिळेल सर
@whitegoldtrustАй бұрын
हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978 हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117 हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
@AgrimasterjiАй бұрын
तुरीला खत आगोदर् द्यावे कि drenching किंवा खत दिल्यावर किती दिवसानीtricoboost dx आनी pseudo boost dx deenching करावी please कळवा😢
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट सुडोबूस्ट रासायनिक खतासोबत वापरू शकता यामुळं खतामुळं बॅक्टरीया काउंट कमी होत नाही
@AgrimasterjiАй бұрын
@@whitegoldtrust 🙏
@GovardhanShelkar-bf8xnАй бұрын
Sir maji kapasi 90 divsachi aahe 3 favarni keleli aahe 4 favarni konti aani kadhi gheu te kalva oushad konte vafrave te kalva
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, मस्केट ३० मिली + ओडाची एक्सट्रा ३० मिली + रायबा ५ / भरारी ७ मिली + प्रपिको १५ मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@PoonamBendaleАй бұрын
तुरीच्या दोन तासांमधील अंतर 6 फूट आहे.... हरभरा लावता येईल का ?
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नाही जमणार
@NitinPargharmor-v9gАй бұрын
सर 21जून ची पेरणी आहे डी ए पी+युरिया फावरणीतून दिले तर चालते काय
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नॅनो DAP नॅनो युरिया वापरू शकता
@VinodPatil-i7yАй бұрын
सर तुर या पिकाला 125 दिवस झाले अजून कुठलेही खत दिले नाही वॉटर सूटेबल मध्ये कुठले खत द्यायचे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, सल्फाबूस्ट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली +१९:१९:१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@mohdyaqub5643Ай бұрын
Namaskar sir kapus 85 divsacha zahala aahe phawarni sathi odhachi ex imman propico sanjivaka madhe bharari marave ki raiba patiya khup aahe bond kami aahe margdarshan kara
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, दोन्ही पैकी एक चालेल
@RajendraBharkade-vm1vfАй бұрын
कापूस पिकाचे फुल लवकर पडण्यासाठी काय करावे तसेच कापसावर बोराॅन काय काम करते
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नवीन पाते येण्यासाठी झेप १५ मिली प्रति पंप कीटकनाशक सोबत फवारा
@SopanJagtap-j7nАй бұрын
गंगापूर तालुक्यात कांदा बी याने कोठे मिळेल
@whitegoldtrustАй бұрын
गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031 गंगापूर - भूमी ऍग्रो एजन्सी 9767906290 आंबेलोहळ - जय अंबिका कृषी सेवा केंद्र 9822588777 असेगाव - ओम साई कृषी सेवा केंद्र 9763227451 कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9423163836 लासूर स्टेशन - मुथा कृषी केंद्र 9422706853 वाळूज - नाथ कृपा कृषी सेवा केंद्र 7798994477
@dk1861Ай бұрын
तूर पीक 80 दिवसाचे झाले आहे, पावसामुळे वाढ कमी झाली,आता वाढ होत आहे,तरी सल्फर WDG 80% , टॉप अप, emamectin benzoyte,नॅनो डीएपी अशी एकत्र फवारणी केली तर चालेल काय आणि dose किती,चालत नसेल तर काय कमी करावे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल इमान १० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@chetan7328kАй бұрын
कपाशीचे पाते खूप गळत आहे सर त्याच्यासाठी काय उपाय कराव आणि 2 ऑक्टोंबर नंतर फवारणी घ्यायचे ते कोणती घ्याव
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, सध्या प्लॅनोफीक्स ४ मिली + युरिया १०० प्रति पंप प्रमाण फवारा
@sanjaybidwe5766Ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण सर
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@pankajyuvnathe4324Ай бұрын
सर ,हरभरा संपुर्ण व्यव्थापनाबाबत व्हिडिओ बनवा..!
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, हरभरा संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू . धन्यवाद !
@sandeeppawar2669Ай бұрын
पटियाला पॅक ऐवजी रोन्फन चालेल काय
@tribhavankadawe7161Ай бұрын
Odhachi extra ghya
@whitegoldtrustАй бұрын
चालेल दादा
@prathmeshediting6231Ай бұрын
Sir harbara biyane booster vijay 2024 madhe akot la kadhi uplabdh honar aahe
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पुढच्या आठवड्या पर्यंत उपलब्ध होऊन जाईल
@nikhildadmal578Ай бұрын
सर जंगली वांगी ग्राफ्टेड कशी करायची कुठे मिळणार आणि त्यांचे काय फायदे असणार.?
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, या बदल माहिती घेऊन कळवू
@nikhildadmal578Ай бұрын
धन्यवाद सर
@shubhampachode169Ай бұрын
Sir mla turivr favarni karaychi ahe tr nano DAP Ani salfar wdg sobt ghetle tr chalel ka
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल
@rekhadure8745Ай бұрын
Namskar sir turila khat konte takave Kiva favarni tun konte khat dyave 🙏🙏
@ramzade5994Ай бұрын
Kapsala K lift Aani P Boost Sobat Big b chi driching Keli tar chalel ka Aani akri kiti karavi
@whitegoldtrustАй бұрын
चालेल दादा
@ramzade5994Ай бұрын
@@whitegoldtrust 🙏🙏
@nikhildadmal578Ай бұрын
झेप + टॉप अप + भरारी + ओढाची एक्स्ट्रा + सरेंडर एकत्र फवरणी करू शकतो का.?
@agricossfarmingsystem4615Ай бұрын
शेतात जावें लागेल आधी
@nikhildadmal578Ай бұрын
पाहणी करायला.
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, टॉप अप , झेप , भरारी एकत्र जमत नाही या पैकी एक वापरा
@HemanRanadeАй бұрын
कांदा बियाणे कुठे मिळेल मी दर्यापूर चा आहे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, दर्यापूर - खंडेलवाल अॅग्रो एजन्सी 9423426603 दर्यापूर - समृद्धी कृषी केंद्र 9420077400 दर्यापूर - श्रीराम अग्रो सर्विसेस 9730196513
@moazamfarooqui578Ай бұрын
कापसात ब्लू कॉपर सोबत palanofix किंवा 0.52.34 फवारू शकतो का?
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स ४ मिली + युरिया १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@moazamfarooqui578Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद. सर, Odhachi Extra + Eman + Planofix + Urea सोबत बुरशीनाशक कोणते घेऊ? बोन्ड सड सुद्धा होत आहे.
@ranjitchaudhari6979Ай бұрын
Sir mi kapsala planofix sobat urea vaprla nahi fayda hoil ka
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, हो फायदा होईल
@VitthalNavghare-wq4sgАй бұрын
झेप सोबत बिग बी घेतले तर चालेल का?
@whitegoldtrustАй бұрын
चालेल दादा
@AniruddhaKalane-iw4ewАй бұрын
सर रब्बी तुरीचे वान आना हरबरा व इतर पिकाला तो एक चांगला पर्याय होईल ही विनंती आहे रब्बी तुरी बदल विचार करा सर नवीन वान आना सर
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, रब्बी तूर बद्दल वाचून माहिती घेऊन च कळवू
@NavnathGhuge-x8vАй бұрын
Sir mi dada lad padhtine 3_1 lagvad keli ahe sende khudni keli height kamre etaki ahe 3odivsa adhi 10;26;26+urea dila hota ata mala khat dyaache ahe kapusa la panyacha tan padla hota kat konte deu 20;20 ;13+big b+magnishiam
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, २०:२०;०:१३ १ बॅग + बिग बी ५ किलो एकरी प्रमाण
@VinodPatil-i7yАй бұрын
मक्या वरती परत मक्का टाकला तर चालेल का सर शेतीमध्ये मध्यम जमीन आहे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, मका पिकावर पार्ट मका घेऊ नये
@PrabhakarLande-cb7jtАй бұрын
वणीला यवतमाळ जिल्हा मध्ये जिराफ मिळत नाही
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, वणी - चिंतामणी कृषी केंद्र 9822938577 जत्रा रोड - श्री व्यंकटेश कृषी केंद्र 9822203228 कायर - राजूरकर कृषी केंद्र 9420046329 यांच्याकडे चौकशी करा
@SahilChikte-sf6xwАй бұрын
सर माझ्या कपाशीचे पूर्ण पाते गळाले सर काय करू सांगा सर
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नवीन पाते येण्यासाठी झेप १५ मिली प्रति पंप कीटकनाशक सोबत फवारा
@armaanali2450Ай бұрын
Sir Amar bell cha solution ayee 30% pendamethilin 2% imizathaipar cha spray kara 100 % result aynar tumhi try Kara sar
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद !
@yogeshpatil1688Ай бұрын
soyabean vr jr ondo fawarle tr te kutar janawarana deta yenar nhi ka sir??
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, ओंडो फवारले नंतर सोयाबीन चे जनावरांना चारा म्हणून वापरू शकता यामुळं काही बाधा होत नाही
@pranavmundane4162Ай бұрын
Kriptox madhe konte ghatak aahe
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, metalaxyl + mancozeb घटक आहे
@chetanpatil9633Ай бұрын
40गाव मध्ये आपले प्रॉडक्ट कुठे भेटतात
@whitegoldtrustАй бұрын
चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242 खेडगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242 बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247
@prathmeshediting6231Ай бұрын
Thanks sir
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏🙏🙏
@BABANYADAV-h8fАй бұрын
आमच्या शेतात 7777 खूप चांगले आले आहे प्रयोग नक्की करा
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@surajgharat548Ай бұрын
उसामध्ये कांदा आंतरपीक जमेल का मार्गदर्शन करावे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नवीन लागवड असेल जमेल
@ajitkadu5293Ай бұрын
सर बोरॉन पातेगळ थांबते का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नाही पातेगळ थांबण्यासाठी प्लॅनोफीक्स वापरा
@vyankatraokadam3551Ай бұрын
ऊस या पिकावर पांढरी माशी प्रादुर्भावामुळे ऊसाचे लालसरपणा आला उपाय सांगा
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली प्रति पंप फवारा
@prabhakaringole6364Ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@hwanoleАй бұрын
नमस्कार सर तुरीवर शेंडे पान गुडाळनारी आहे किटकनाशके सांगा
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@rupeshaswar3187Ай бұрын
पुढील live हरभरा पीक माहिती द्या
@whitegoldtrustАй бұрын
हो दादा
@AnupMankar-bt5nyАй бұрын
0 52 34 सोबत big b चालेल का सर
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नाही
@gajananpole1010Ай бұрын
किती सांगणार किती कायजी शेतकऱ्यांची कोन आहात आपण उपकाराची परतफेड कशाने करावी
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, शेतकऱ्यांची सेवा करण्यात आम्हाला आनंद मिळतो, आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असेच आमच्या सोबत असू द्या 🙏🙏
@Tusharraut-c2qАй бұрын
सर plonofix सोबत टाटा बहार चालेल का
@whitegoldtrustАй бұрын
नाही दादा
@AbcdefghijklmnasxssdАй бұрын
ओढाची एट्रा आणि पांडा सुपर आणि पलनोफिक्स जमेल का मी आजच आणलं
@whitegoldtrustАй бұрын
हो चालते दादा
@bhalchandralad6032Ай бұрын
माझे संत्रा झाडामध्ये डायबॅक, दिसत आहे उपाय काय करावा
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करावा
@panduranher4319Ай бұрын
न्यानो युरीया +चमत्कार +नेटीओ +इमामेक्टीन फवारणी मीश्रण चालेलका सर