नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + लान्सरगोल्ड ३० ग्रॅम प्रति पंप
@gopalshinde4985 Жыл бұрын
1919 खत कोणकोणत्या कीटकनाशक सोबत चालत....
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बऱ्याच कीटकनाशका सोबत विद्राव्य खते जमत नाही
@gopalshinde4985 Жыл бұрын
@@whitegoldtrust video देऊ शकता का सर.....
@umeshatkore6346 Жыл бұрын
सर तुम्ही जी काही औषधीचे नावे सांगता ती आज तुमच्या शेतकरी सहायता क्रमांकावर संपर्क कुरून मिळाली आणि आणि शेती करण्याची एक नवी उमेद मिळाली. खूप खूप आभार सर तुमचे.🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
आपले धन्यवाद दादा 🙏
@dnyaneshwarmandade Жыл бұрын
खुप छान माहिती सर धन्यवाद
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@mr_PW_51 Жыл бұрын
अळीनाशक सोबत कोणत्या विद्राव्य खतांचा वापर करू नये ❤
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , डायमेथोएट सोबत सोबत विद्राव्य खत टाळावे
@abhijitnaphade9119 Жыл бұрын
Rage aivaji alika vaparale tar chalel ka?
@whitegoldtrust Жыл бұрын
हो चालेल भाऊ
@siddharthghansawant3682 Жыл бұрын
धन्यवाद सर🙏💕🙏💕
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@ganeshchipade3348 Жыл бұрын
सर सोयाबीन ची वाढ कमी आहे, वाढ होत नाहीये काय करावे सांगाल का सर प्लिज🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , झेनोप १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारणी करा
@ganeshchipade3348 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर🙏🙏
@dnyanobasirsat87506 ай бұрын
Latur madhe aapale aoushad milat nahi
@whitegoldtrust5 ай бұрын
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369 लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
@NavnathPetekar6 ай бұрын
सर शकेद नावाचा तणनाशक किती मिली वापरायचं तुरीसाठी
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , प्रति पंप ६० मिली
@nirmal2487 Жыл бұрын
Paratwada ( अचलपूर ) येथे तुमचे प्रॉडक्ट कुठे मिळेल.
नमस्कार दादा , रेंज १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम + झिंक edta २० gram + फेरस edta २० ग्रॅम प्रति पंप फवारा
@ashishkinkar5641 Жыл бұрын
Sir पटेला भुईमुग वर चालते काय
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@balasahebyadav5628 Жыл бұрын
35दीवसझाले सोबीनलापाणीदीलैतरचालेका
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पाण्याचा ताण पडत असेल तर पाणी द्यावे
@prashantgadlawar5654 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@rajendradeshmukh3492 Жыл бұрын
Verul Nice
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@madandokhale9057 Жыл бұрын
खुप उपयुक्त माहित देतात सर तुम्ही....
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@rangnathjadhav7355 Жыл бұрын
सर रेज मध्ये घटक कोणता आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , lambda cyhalothrin + thiamethoxam
@prashantgadlawar5654 Жыл бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@shripitale7243 Жыл бұрын
तननाशक फवारनी नंतर किती दिवसानी फवारनी करावी. 19. 19. 19 ची. 🙏🙏🙏❤️
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ४-५ दिवसांनी फवारले तरी चालेल
@shripitale7243 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर ❣️❣️
@ankushthakre3303 Жыл бұрын
Sir aale pikachya niyojana badal video banava
@ashishzade3559 Жыл бұрын
सर तूर पावसानी खूब मरत आहे । कही तरी उपाय सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रायझर १.५ लिटर + १९-१९-१९ २ किलो + NPK हाय २५० ग्रॅम एकरी प्रमाण वापरू शकता.
@vishnugayakwad1954 Жыл бұрын
तन नाशीक मारल्या वर कोलपनी केली सर चालाल का सर उगा ड होती मनु न
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कोळपणी करून तणनाशक वापरा
@vishnugayakwad1954 Жыл бұрын
तन नाशिक मारल तवा पानी होता सर मनु न कोलपनी जमली नाही मनुन केली का ही होनार नाही सर
@gauravsontakke5214 Жыл бұрын
सर आता सोयाबीन ची पेरणी केली तर चालेल का? आणि कोणत्या वाणाची आपण शिफारस करणार आपण...
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ९३०५ व ९५६० लवकर येणारे वाण घ्यावे
@gauravsontakke5214 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏
@omkarilegave9234 Жыл бұрын
सर रेंज एकरी किती मिली वापरावी
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रेज प्रति पंप १५ मिली वापरावे
@omkarilegave9234 Жыл бұрын
@@whitegoldtrust 🙏🙏
@dk1861 Жыл бұрын
सोयाबीन ला पेरणी केली त्यावेळी खत दिले नाही ,सोयाबीन40 दिवसाचे झाले आहे आता खत देता येईल काय आणि कोणते खत द्यावे,
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , विद्राव्य खते फवारणी मधून वापरावे , जमिनीतून खते देऊन जास्त फायदा होणार नाही
@akshaychavhan2526 Жыл бұрын
Kala mava
@haridasraut2504 Жыл бұрын
मंगरुळपिर तालुक्यात सेलुबाजार मध्ये कुटे मिळते
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , मंगरुळपीर - श्रीराम कृषी केंद्र 9850787872 शेलू बाजार - तिरुपती कृषी सेवा केंद्र 9421836345 शेलू बाजार - श्री झोलेनाथ ऍग्रो एजन्सी 9404583699
@rameshraut6930 Жыл бұрын
सर नमस्कार🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@shyamjadhav6207 Жыл бұрын
सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏 सोयाबीन वर पांढरी माशी साठी काय फवारणी घ्यावी व केव्हा घ्यावी मार्गदर्शन करा🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान सोबत अमेठ घ्यावे
@pralhadjadhao3723 Жыл бұрын
पहिले तन नाशक मारलेला आहे डबल च तन
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, अगोदर तणनाशक फवारले असल्यास परत तणनाशकाचा वापर शक्यतो करू नये , अंतर मशागत करून तण नियंत्रित करावे.
@vishnugayakwad1954 Жыл бұрын
सर नमस्कार
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@GaneshPawar-nf2ml Жыл бұрын
Sir apali sarv product milat nahi tari aple homedilevari suru kara agrostar sarkh
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@GaneshPawar-nf2ml Жыл бұрын
Tq.Georai Dist.Beed
@GaneshPawar-nf2ml Жыл бұрын
Sir shaked tanashak marale pan kahi tan mele nahi tari punha maral tar chalal ka 10 12 divas zale
@ssongs-ni2dk Жыл бұрын
पेरणी नंतर tata mark फवारले होते 1 जुले ला पेरणी झाली पण आत्ता शेतात खूप तन दिसत आहे आत्ता तन नाशक फवरले तर चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आंही अंतर मशागत करून तण काढा
@ssongs-ni2dk Жыл бұрын
सतत च्या पावसामुळे कोळपण शक्य नाही गाव औराड शहाजनी लातूर झिला
@user-nn2lq9ql8l Жыл бұрын
सोयाबीन ला 10%फुल अवस्थेत कोणती फवारणी घेवू साहेब
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , झेनॉप १५ मिली + झेप १५ मिली + १२-६१ -०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
नमस्कार दादा , मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049 मेहकर - दिलीप ट्रेडर्स 9422882534 लव्हाळा - अंचल कृषी केंद्र 9423145158 सुलतानपूर - मंत्री ट्रेडर्स 9850262634
@walmikgajabe-fc4lx Жыл бұрын
नमस्कार सर, माझी सोयाबीन २०दिवसाची. आहे मी अथॉरिटी nxt फवारणी केली तन नाही, पण डूकरणे खाल्ली होती आता फुटवे येत आहे तर वाढीसाठी काय करावे कृपया सांगा.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , १९-१९-१९ १०० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पंप फवारणी करा
@dnyaneshwarchikte6158 Жыл бұрын
MI ta wani ji yevatmal maze soyabin nadichaya back water mute suckle ahe Ata soyabin perni karta yelka jat konti
@dnyaneshwarchikte6158 Жыл бұрын
15 Akar che nuksan Zale ahe
@dhanpaljatawe8310 Жыл бұрын
नमस्कार सर , माझ्या शेतामध्ये सकेद तणनाशक फवारणी सर्व एकत्र करायची का? Liquid आणि साखर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो एकत्र फवारा
@atulkadam784 Жыл бұрын
सर पाऊस अजिबात सोयाबीन उतारा ७५% आहे , स्पिंकलर चा वापर करावा की नाही please सांगा🙏🏻
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , स्पिंकलर ने पाणी देऊ शकता
@harshalgawai5264 Жыл бұрын
आमचा कड 6ते7 पंप शिप्तात एकरी सर कोणत्याही फवारणीचे याला काही हरकत नाही ना
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , एकरी १० पंप फवारावे
@omkarmore4812 Жыл бұрын
नमस्कार सर सोयाबीन पेरणी करून पंधरा दिवस झाले सततच्या पावसामुळे सोयाबीन ची वाढ झाली नाही त्यासाठी कोणते औषध फवारावे आधी तन नाशक फवारून नंतर वाढीचे औषध फवारावे का आदी वाढीचे औषध फवारणी करून नंतर तन नाशक फवारावे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रेंज १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@omkarmore4812 Жыл бұрын
@@whitegoldtrust सर हा फवारा तणनाशकाच्या अगोदर घ्यायचा का नंतर, नंतर घेतल्यास किती दिवसांनी घ्यावा
@vishaltonde9558 Жыл бұрын
रीहांश फवारले तर चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, सोयाबीन पेरणी पूर्वी रिहांशी ची बीज प्रक्रिया केलेली असल्यास रिहांश फवारणीची गरज नाही इमान १० ग्रॅम घ्यावे
@tatyaraodhavale1223 Жыл бұрын
सर नमस्कार सोयाबीनची पेरणी 4 जुलैला केली आहे . पावसामुळे अजून फवारणी केली नाही तर पहिली फवारणी साठी कोनते औषध फवारणी करायला पाहिजे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , झेनोप १५ मिली + झेप १५ मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम
@ankushnb903 Жыл бұрын
सर मी माझ्या शेतात 11 जुलै ला kds 726 फुले संगम सोयाबीन पेरणी केली परंतु ते खूप पातळ झालं होत साधारण पने. दोन बियांच्या मदातील अंतर 2 ते 3फूट झालं होत. मी आज त्या मध्ये परत अर्ली व्हरायटी चे सोयाबीन टोकण केले त्या दोन्ही सोयाबीन मध्ये जवळपास 9 दिवसाचे अंतर झाले तर तणनाशक कधी मारावे शेतात तण दिसत आहे.. 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , अशा परिस्थितीत तणनाशक न वापरलेले बरे
@ankushnb903 Жыл бұрын
@@whitegoldtrust ok thanks you सर 🙏🙂
@sunilkadam3938 Жыл бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती देतात सर माज्ञा एक प्रश्न न आहे रेज1919चालेलका तननाशक गरज नाही कोळपणी झाली आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रेज सोबत १९-१९-१९ वापरू शकता
@abhijitnaphade9119 Жыл бұрын
Odyssey + terga super + Alika mixture karun favarani Keli tar chalel ka?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ओडिसी किंवा टर्गासुपर या पैकी एक वापरा
@swapnildhore6347 Жыл бұрын
सोयाबीन तन नाशका सोबत मायक्रोन्युट्रण वापरले तर चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@gajanannarhare1530 Жыл бұрын
Soyabean madhe ammonium sulfate kase waprave kadhi vaprave
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, वाढीच्या अवस्थेत खता सोबत वापरू शकता
@ashokgadam7 Жыл бұрын
सोयाबीन पहिला फवारा साकेत+रेज झाला होता सध्या सोयाबीन काहीप्रमाणात पिवळे पडलेले आहे दुसरी फवारणी रेज घेतले तर चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रेज फवारणी झाली असल्यास झेनोप १५ मिली फवारा
@umeshchavan8769 Жыл бұрын
रेज मध्ये घटक कोनते आहेत
@whitegoldtrust Жыл бұрын
thiamethoxam + lambda-cyhalothrin
@ramprasadjojar5651 Жыл бұрын
Sir soyabean sathi qurin aani targa supar chalel ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@karbharigulamkar3656 Жыл бұрын
स्ट्रॉंग आर्म फवारणी केली रीझलट कमी आला आहे 25दिवसानंतर शकेत व रेज फवारणी केली तर चालेल का माहिती द्यावी 🙏🙏
@sachinbhise9357 Жыл бұрын
सेम माझपण तसच झाल
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@sandippatil9837 Жыл бұрын
Sir मी authority nx तणनाशक मारले आहे 48 तासच्या आत माझ्या सोयाबीनचे पाने स्कॉर्चीन आल्या सारखे दिसत आहे आणि गळून पडताना दिसत आहे 13 दिवसांची आहे सोयाबीन
Sir...soyabean dat zali ekari 28 kg bee perale hote kay karave.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , याला काही उपाय नाही
@kajolghogare6693 Жыл бұрын
एफएमसी कंपनीचे गॅलॅक्सी तनाशक सोबत रेंज मारू शकतो का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, चालेल
@balajipise7341 Жыл бұрын
प्रशुट सोबत गवत वरगिय तना साती ट्रगासुपर घ्यावं लागतं तर त्या सोबत रेज चालेल का
@onlinefarmer9189 Жыл бұрын
चालतं
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@niteshbhandare4947 Жыл бұрын
24 jun ci perni ahe pani mule fhowarni zali nahi t ata konti fhovarni kraychi
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, झेनोप २० मिली + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@AnantWagadure-rf2ul Жыл бұрын
नमस्कार सर ,मी लातुर येथील आहे.मी 3344 हे वान परले. व लगेचच strongarm फवारले. बीज प्रकिया केले होते, पण ऊगवण कमी झाली.जे ऊगवले त्याची वाढचं होत नाहीय .काय झाले असेल . Palase Ripley sar.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, बियाण्याची उगवण खोल आणि ओल या वर अवलंबून असते, वाढ होत नसल्यास रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० फवारणी करा
@rdbmusicstudio4657 Жыл бұрын
सर मी बूस्टर 9305 ही varity पेरणी केली पन वाड कमी झाली सोयाबीन
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , वाढ कमी असल्यास रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
@abhijitnaphade9119 Жыл бұрын
9 July chi soyabean perni aahe?
@sopanmaaudkar1569 Жыл бұрын
sir vashim jilhymadhe manje citymadhe booster Che product KOthe miltil
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
@rameshwarsangle9060 Жыл бұрын
सर उडीसी मारुण 15 दिवस झाले पण तन तसेच आहे पुणा आमोरा मारल तर चाले का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही डवरणी करून तण नियंत्रित करा
@swapnilbhagat9208 Жыл бұрын
सर विडब्लॉक आणि टर्गासुपर मदे रेज टाकलं तर चालेल ना
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@AnilPatil-ni5dd Жыл бұрын
सर मी उगवणी पूर्ण पूर्व तन नाशक फवारलं होतं पण तन नाशक फवारल्यानंतर तीन तासात मोठा पाऊस झाला त्यामुळे तन नाशकाचा 20 te 40% उपयोग झाला आहे मंग आता वीस दिवसानंतर तणनाशकाची फवारणी करू शकतो का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, २५ दिवसा नंतर चालेल
@AnilPatil-ni5dd Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे
@Yashodadupare Жыл бұрын
सर, सोयाबीन खूप पातळ झाली आहे, सोयाबीन वर तणनाशक फवारणी झाली आहे. फुटवे जास्त फुटण्या करिता काय फवारणी करावे....
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , फुटावा वाढीसाठी टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
@gajananambatwar7699 Жыл бұрын
सर Jintur la कोणते दुकान आहे ते सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जिंतूर - श्री भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र बोरी - सावता कृषी केंद्र 9923542494
@km-dr6bh Жыл бұрын
सोयाबीन आणि तर एकाच शेतात आहे कोणते तणनाशक मारावे
@Thakre1115 Жыл бұрын
Shaked maru shkta ekri 650 ml
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , शकेद तणनाशक वापरू शकता
@Thakre1115 Жыл бұрын
Namskar soyabeen ani tur mdhe npk high chi drenching kshi kravi🙏🏼
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , NPK हाय एकरी २५० ग्रॅम जमिनीत ओलावा असताना जमिनीवर दाट फवारणी करा
@sudarshanpawar855 Жыл бұрын
एका पंपाला टायकोडरमा किती वापरावे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , २०० लिटर पाण्यात २ किलो
@pravinubhad1915 Жыл бұрын
रेंज बरोबर निंबोळी अर्क टाकलेतर चालेल काय
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@maheshbelkhode6700 Жыл бұрын
शॉक कप मध्ये कोणते कंटेंट आहे.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ऑरगॅनिक कारबर्न आहे
@mr.mohanish358 Жыл бұрын
Sir parshut + targasuper+ rage ..combination चालेल का सोयाबीन तूर मध्ये
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@RushiKados-nc8bk Жыл бұрын
सर सोयाबीनला तीस दिवस झाले आहे तर खंत कोणतं टाकावे 😊
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा ,पेरणी वेळी खत दिले असल्यास आता खत देण्याची गरज नाही
@bharatbakal9602 Жыл бұрын
नमस्कार सर, सोयाबीन पेरणी होऊन २०दिवस झाले रेंज,सोबत सरेंडर किंवा पांडा सुपर, घेतलं तर चालेल का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रेज एकटं वारले तरी चालेल
@idriskhan2976 Жыл бұрын
Sir, Bhaokardan , dist. Jalna, madhe Range kuthe milel?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356 भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
@bhagavaningole7333 Жыл бұрын
सर रेंज औषधे मिळत नाही यालाच पयार्य कोणतेही पर्याय सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , अलीका घेऊ शकता
@pandurangveer2134 Жыл бұрын
सर तणनाशकात रेज मिसलताना कधी मिसळायचे ? स्टिकर टाकण्यागोदर की नंतर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तणनाशक + रेज + स्टिकर या क्रमाने
@ajaykhapre Жыл бұрын
Soyabin royane khali top up ne navin pane yeelka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो नवीन फुटावा काढते
@anilsuryawanshi844 Жыл бұрын
मासी आल्याच्या नंतर त्यांची मिलन होऊन किती दिवसाला अंडे बाहेर देते
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ४-५ दिवसांनी
@swapnilbhagat9208 Жыл бұрын
रेज किती महाग आहे तेवढ्याच पैशात दुसरे कीटक नाशक 1लिटर होते
@whitegoldtrust Жыл бұрын
ठीक आहे भाऊ , तुम्ही दुसरे कीटकनाशक घ्या
@RushiKados-nc8bk Жыл бұрын
नमस्कार सर मी आज तन नाशक मारलं पण 20.25मिनटानी रिझल्ट कसं आसेल
@whitegoldtrust Жыл бұрын
हो दादा , रिझल्ट मिळेल
@sandeeppawar2669 Жыл бұрын
युरिया अधिक salphaboost एकरी प्रमाण सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, युरिया १ बॅग + सल्फाबूसर=त २ किलो एकरी प्रमाण
@vishnugayakwad1954 Жыл бұрын
सर आपन बूस्टर सोयाबीन पेरनी केली 10 बैग व तन नाशिक सोबत रेज फवारनी केली 25 दिवस झाले की
@vishnugayakwad1954 Жыл бұрын
पन सोयाबीन ला पाउस जास्त नाही मग का ही ठिकानी पिवली पडली 7 दिवस झाले आता हिरवी झाली ओल आहे 33 दिवस ची आहे का ही ठीका नि फुल लागत आहे गुड़ गया च या खाली आहे आहे थोड़ी वाढ हाईना सर दूसरी फवारनी किती दीवा सानी करावी
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@vishnugayakwad1954 Жыл бұрын
ओल रान आहे वाढ़ होईन ना सर फुल आहेत ही फवा रनी केली तर वाढ होईन ना सर रिपालय दया
@Umeshbdeshmukh Жыл бұрын
सर माझ्या शेतात केना, दुधी मोठ्या प्रमाणात होत आहे केणा हा तणनाशकाने मरत नाही म्हणून त्याचे वेल झाडाला पक्के धरून राहतात त्याला बाया लाऊन निंदन केल्याशिवाय जात नाही 10 -15 एकर ल हे शक्य नाही मग त्यासाठी काय वापरावे हे सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, केना खुरपणी करून काढून घ्या
@harshddivte4126 Жыл бұрын
Rez nhi ahe amchya kade
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दाद , आपला जिल्हा तालुका सांगा
@sandeeppawar2669 Жыл бұрын
सर गवत होत आहे डवरे चालून नाही राहिले पाऊस चालू आहे एके क फट्यान राऊंड अप फावरल तर चालेल काय झाडावर न पडता
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@shubhammahalle4239 Жыл бұрын
Sir soyabean 20 divsache zale ahe konte khat dyave ata ani khatachi prakriya kiti divsane suru hote pika vr
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी खत द्यावे
@Swapnilkamble-nj1yp Жыл бұрын
Bee nit ugunn ala nahi Kay karave
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जात कोणती आहे
@Swapnilkamble-nj1yp Жыл бұрын
@@whitegoldtrust phule Kds 726
@Swapnilkamble-nj1yp Жыл бұрын
@@whitegoldtrust 3 July chi perni ahe
@rammagar9965 Жыл бұрын
सर केना जास्त आहे पेशल तननाशक सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , केन तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही त्या खुरपणी करून काढून घ्या
@sumitwasankar8203 Жыл бұрын
सोयाबीन ला 22 दिवस झाले तरी कीटकनाशकं पवारने झाले नाही तरी या वर उपाय असेल तर सुचवा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रेज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@virathatekar2756 Жыл бұрын
Sir perani barobar khat dile nahi tar aata kiti divasachya aat khate deu shakato aani konti
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पेरणी पासून ३० दिवसाच्या आत खत द्यावे
@virathatekar2756 Жыл бұрын
@@whitegoldtrust sir purnpane vidravya khatacha favaranitun dile tar chalel kay sir
@vilasdaud8206 Жыл бұрын
मागच्या वर्षी उरलेले तननाश वापरलेत चालेका
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , त्यांच्या कस्टमर केअर ला कॉल करून विचारा