खूप खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभार सर सर तुम्ही दिलेले माहिती सर्व शेतकर्यांना फार उपयुक्त पडत आहे 🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@shrikrushnawaghare4997 Жыл бұрын
सर असे मार्गदर्शन जर झाले तर नक्कीच शेतकरी सुजलाम सुफलाम होऊन कोणीच आत्महत्या करणार नाही नक्कीच ❤
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@dnyaneshwarraut6586 Жыл бұрын
सर तुमच्या मार्गदर्शन मुळे पिकपाणी,फवारणी आणि शेतीविषयी योग्य नियोजन करुन वेळ,बचत होते. धन्यवाद सर
@jitedrafulpagar5042 Жыл бұрын
सर फवारणी सोबत लिव्यीळ युरिया व डिएपी वापर केला तर चालेल का
@rohitchavhan1992 Жыл бұрын
सर आपले मार्गदर्शन असेच मिळत राहावं ईश्वर आपल्याला दीर्घ आयुष्य देवो ज्यामुळे शेतकरी उत्तम नियोजन घेऊन पिकाचे नियोजन करत राहवो आपलं मार्गदर्शन नेहमी प्रेरणादायी आहे❤🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@vinodupadhye6225 Жыл бұрын
शेतकरी साक्षर करण्याचे महान कार्य आपण करत आहात सर, धन्यवाद
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@JSPawar-t7u Жыл бұрын
नमस्कार सर. खूप छान माहिती दिली. पण तुम्ही जे औषधी सांगतात ते आमच्याकडे मिळत नाही. त्यातील थोडीफार घटक सांगितले तर फार चांगलं . बाकी सर्व माहिती खूप महत्त्वाची आहे धन्यवाद.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
@BhauraoGaikwad-d1p Жыл бұрын
सर चांगली माहिती दिली आहे धन्यवाद
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@rajebhaujanardhanardad2539 Жыл бұрын
धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मला सोयाबीन या पिकासाठी खूप फायदा झाला आहे माझ्याकडे बूस्टर च्या सहा सोयाबीनचा बॅग आहेत भरपूर व्यवस्थित आहेत आपला मी खूप खूप आभारी आहे जिल्हा जालना तालुका घनसावंगी राणा राजाटाकळी येथील शेतकरी
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@kalerahul8771 Жыл бұрын
सर तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@आबासाहेबबोराडे-ण2ण Жыл бұрын
नमस्कार सर धन्यवाद सर आपल्याला पण शुभेच्छा सर.. खूप खूप धन्यवाद सर
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@VilasLadane-h7p Жыл бұрын
सर तुमच्या मार्गदर्शना मुळे मदत व खुप फायदा होतो
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@techhost3734 Жыл бұрын
आपका धन्यवाद सर जी आप बहुत सही बताते हो
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@narayanjadhav7060 Жыл бұрын
नमस्कार सर खूप उपयुक्त मार्गदर्शन करत आहेत
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@akashchopade5012 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@yogeshrudrakar5391 Жыл бұрын
सर अमरावती वरून बोलत आहे आपण सांगता त्याच पद्धतीनं मे शेती करतो पण आपले फवारणी आवशाध हे खूप महागडी विकत आहे त्या साठी काहे तरी उपाय करावा सर बाकी तुमच्या मार्गदर्शनाचा खूप काही फायदा होत आहे मला धन्यवाद सर ❤👍🙏🙏🚩🚩
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कृषी विक्रते प्रॉडक्टच्या MRP पेक्षा जास्त किमतीमध्ये विकू शकत नाही,
@amitmoon8202 Жыл бұрын
Aaplya booster phule kimaya soybean madhe ek pan झाड yellow mosaic che nahi great work sir 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@dhananjaysakhare6664 Жыл бұрын
Sir mi 2 warsha purwi dragon froot chi lagwad Keli ahe tyachi manawi Tashi groth hot Nahi...TAS pahayla gel tar frooting chagl Quality Che hote pan jya ropanchi groth jahali Nahi tya wishai Kahi margdarshan karta yeil Ka...
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आंतर मशागत करून घ्या नंतर बेसल डोस ध्या.डोस मध्ये 20:20:0:13+पोटॅश+मल्टी micronutrient ची किट घ्या.सोबत रिझर G 10किलो. He दिल्या नंतर एन पी के बूस्ट डीएक्स 1किलो एकरी ठिबक ने सोडा.
@KaranKolhe-ml8tv Жыл бұрын
खुब चागली माईती दिली सर 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@yuvrajshiral2575 Жыл бұрын
Sir bharari yevji double ghetle tar chalel ka soyabean la shevtchya favarni madhe
@whitegoldtrust Жыл бұрын
चालेल दादा
@prabhakarpendharkar8069 Жыл бұрын
Tryako boost dx cha ret Kay aahe Mala 720r kilo milala
@MHBhai-ov3ig Жыл бұрын
सर तुमच मार्गदर्शन खुप चांगल आहे. परंतु तुम्ही सांगितलेले औषधे आमच्याकडे मिळत नाहीत. ते मला जवळच्या ठिकाणी कोठे मिळेल. जि. नांदेड ता. लोहा.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , लोहा - श्रीहरी कृषी सेवा केंद्र 9049564580
@babanraut9648 Жыл бұрын
नमस्कार सर,मी हरबरा पिकासाठी शेणखत तयार करीत अहो,मी चार ट्रॉली शेणखतात 1kg riozobiam culturer ,1kg PSB culture 200. Liter पानी करून टाकले.त्यात NPK bust DX टाकता येईल का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो टाकता येईल
@mangeshkawalkar1155 Жыл бұрын
Sir maza soyabean la harin aani rohi ni khal asun aata tyala pagore futle asun ful pn lagli aahet... Pn wadhale nah.. trr aata tyala konti fawarni gheui
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम
@laxmanjagannathnanher7418 Жыл бұрын
नमस्कार मी दादा लाड़ पधत कापुस लागवड के लिए बीड पाणी आहे वाढ आहे। भरपूर फुला साठी सूचना
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , फुल वाढीसाठी झेप १५ मिली वापरू शकता
@pratikmore7868 Жыл бұрын
Thank you sir
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@sandeeppawar2669 Жыл бұрын
सोयाबीन वर xenof अधिक pandasuper ऐवजी पटियाला पॅक घेतल तर चालेल काय बोरॉन विसुल्फ घेतल तर चालेल काय
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो घेऊ शकता
@pavanbochare1939 Жыл бұрын
Asetamapride आणि साफ बुरशीनाशक यांचं अगोदर पाणी केलं तर चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, हो चालेल
@shetkari_manus_farmer.... Жыл бұрын
Sarrende + profex super vapru ka spray madhe parati patya vr ahe
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सरेंडर किंवा प्रोफेक्स सुपर या पैकी एक घ्या
@bharatdhengare4342 Жыл бұрын
Soyabean var , xenop+visalf+acetemapride 20% +13.00.45 he chalel. Kay
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@kundansuradkar7107 Жыл бұрын
Dusrya favaryat zep v 126100 pavsachya abhavi vaparle nahi hech pudhchya favaryat vaparu shakto kay?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , झेप + १२-६१-० फुलोरा अवस्थेत वापरू शकता
@EknathBGore Жыл бұрын
सर नमस्कार तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सोयाबीन ला सिंगल सुपरफाॅस्फेट सोबत ट्रायोबुस्ट dx वापरले पण जास्त ओलावा नव्हता नंतर आठ दिवसात पाऊस झाला. ट्रायोबुस्ट dx जीवाणू नष्ट झाली असतील का ?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , खतासोबत जमिनीत पेरून दिले असल्यास जिवाणू नष्ट होत नाही,ओलावा मिळाल्या नंतर ऍक्टिव्ह होतात.
@vinyaktambe9530 Жыл бұрын
राम राम सर🙏🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@ravitodkar9645 Жыл бұрын
राम राम सर,,, माझा कापूस 58 दिवसाचा आहे,,, 2/3 दिवसा अगोदर लिहोसिनंन फवारले आहे तर आता 10.26.26+युरिया+micronutriyant पेरू शकतो का व युरिया दिल्यानंतर पाते गळतिल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , १०-२६-२६+युरिया + micronutrients घेऊ शकता ,
@sandeeppawar2669 Жыл бұрын
दुसरा खताचा डोस 10 26 26 युरिया रयझार जी दिलं आता दुसरा खताचा डोस कोणत द्यावं
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + युरिया एक बॅग एकरी प्रमाण
@pavankulmethe8490 Жыл бұрын
Sir buster711 तुर बीजप्रक्रिया trichoderma चे केले आहे आणि ऑगस्ट महिन्यात २० २० ०० १३ सोबत एकरी 1 पॅकेट tricobust डीएक्स दिला आहे तरी आता पुन्हा drenching करावी लागेल काय.चंद्रपूर चांगला पाऊस झाला ओलावा चांगला आहे.धन्यवाद
@pravindeshmkh Жыл бұрын
सर सोयाबीन वर ताण कमी करण्यासाठी रिफ्रेश 19,19,19,सोबत झेनॉप 15 ml चालेल का? ,चक्रिभुंगा वाटत आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@kamalamarrane4765 Жыл бұрын
Sir 50 divsachy soyabin la zep marle tar 15 ml vad control hoil ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@Balajigadade10 Жыл бұрын
Nice information sir
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@armaanali2450 Жыл бұрын
Sir 12 61 Ani micronutrients Ani boron sobat spray karta atee ka ? Plez reply
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , १२-६१-० + micronutrients या मध्ये बोरॉन सुद्धा असते
@dr.shivanandshingade3472 Жыл бұрын
Very useful information for Farmers, Thank you so much, please keep it up
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + असिफेट ३० ग्राम + टॉप अप ४० मिली प्रति पंप घ्यावा.
@Sagar-qf8vd Жыл бұрын
Dhanyavad sir
@sarveshrathod3441 Жыл бұрын
खरचं सर सरेंडर फुलात फावरल तर काही च होत नाही फूल गळ होत नाहि
@whitegoldtrust Жыл бұрын
हो दादा , लोकांनी चुकीचा प्रसार केलेला आहे
@sudarshanpawar855 Жыл бұрын
रासायनिक खता मध्ये टायकोडरमा मिसळे तर चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@rafiqmujawar2164 Жыл бұрын
Jadhaw sir aaple sarw product chikhli madhe bhetat nahi npk dx sathi mi 8 diwan pasun wat pahtoy
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चिखली - दीपा ऍग्रो 8378071777
@mankumar8486 Жыл бұрын
फवारणी मध्ये स्टीकर युज केल्यानंतर पाऊस किती तासाने आल्यावर चालतो
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , फवारणी मध्ये स्टिकर वापरल्या नंतर २ तासा नंतर पाऊस आला तरी चालतो
@sandeeppawar2669 Жыл бұрын
5 10 पत्या लागल्या आहे तर रेज लन्सर्गोल्ड 12 61 00 top up fawarl tar चालेल काय
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे चालेल
@amitmoon8202 Жыл бұрын
Kapus 65 divsach aahe aata nano urea Jamel ka favarnila sir 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@ankushnb903 Жыл бұрын
नमस्कार सर 🙏.. सर मी सोयाबिन रिहांश बीजप्रक्रिया केली होती .. नंतर 16 व्यां दिवशी तणनाशक सोबत रेज घेतल होत.. पेरणी पासून 30 दिवसांनी 12 61 00 , इमान आणि सरेंडर कीटकनाशक व रिफ्रेश ही फवारणी घेतली आता सोयाबीन 45 दिवसाचं आहे 30 % फुल आहेत आणि चक्री भुंग्याचा प्रादुर्भााव थोडा जास्त आहे आणि अळी पण आहे ,फुलाची संख्या वाढावी तर फवारणी कोणती घेऊ .. कृपया सांगा सर... 🙏
@amaragrawal3252 Жыл бұрын
Sir..turilla perni veli 20.20.013 khat dile hote...tar ata khat 2 Vela dile tar chalel k
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पेरणीच्या वेळी खत दिले असेल तर परत खत देण्याची गरज नाही
@satishhambarde7600 Жыл бұрын
सर तुर लाऊन 45 दिवस झाले पाऊस चांगला आहे तर मला तुरीला पहिला डोस खताचा द्यायचा का नाही व कोणता द्यायचा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , लागवडीच्या वेळी खत दिले नसल्यास DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग देऊ शकता
@ravitodkar9645 Жыл бұрын
सर,,सोयाबीन शेंगा भरणे चालू आहे तर शेवटची फवारणी gibralic acid+नॅनो युरिया+13.00.45+पांडा सुपर/सरेंडर घेवू शकतो का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + पांडासुपर किंवा सरेंडर ३० मिली +विसल्फ ४० ग्रॅम + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम
@user-nn2lq9ql8l Жыл бұрын
सरजी कपाशीला फवारा मारायचा आहे २५-८-२०२३ ला तर फवारणी मध्ये सरेंडर+इमान+सल्फाबूस्ट+बोराॅन+०+५२+३४ ही फवारणी घेतली तरचालेल काय कपाशीला पाते फुले लागलेले आहे
@user-nn2lq9ql8l Жыл бұрын
सर उत्तर दीले नाही
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@YourManav123 Жыл бұрын
खूप छान माहिती सर.12-61-00 ने फुटवा निघतो का.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , १२:६१:०० या ग्रॅड मध्ये स्फुरद जास्त असल्यामुळे फुलांचं प्रमाण वाढीसाठी फायदा होतो व १२ टक्के नायट्रोजन असल्यामुळं वाढ व फुटावा सुद्धा वाढते.
@prashantdeshmukh4720 Жыл бұрын
सर सोयाबीनवर झेनोप सोबत 0-0-50 चालते का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@prashantdeshmukh4720 Жыл бұрын
धन्यवाद सर🙏
@ujwalwaghmare4527 Жыл бұрын
Sir bhar phulamadhye gas poison fawarle tr chalel ka ? Tyamule phul gal tr honar nahi na?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@mdaasifabdulgaffar3664 Жыл бұрын
Kapus pikawar Sarender asaphet 75 ani 12 61 0 chalel ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@maheshbelkhode6700 Жыл бұрын
सर आपण म्हणतात फवारणी सकाळी करायची पण सकाळी सोयाबीन वर दडा मुळे पाणी असते पानावर फवारणी केली तर चालते काय?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , थोडं दव सुकल्या नंतर फवारू शकता
@pranavmundane4162 Жыл бұрын
Kapus patyavar asalyas rage vaparave ? Kiti vaparave?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रेज १५ मिली प्रति पंप वापरू शकता
@pranavmundane4162 Жыл бұрын
@@whitegoldtrust aani soyabean var shevatchya favaryala rage vaparave ka ?
@pramodbobade8605 Жыл бұрын
Trayko bust madhe rakhad chAlte ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
@prashantdeshmukh4720 Жыл бұрын
सर सोयाबीन मध्ये काळी अळी आहे.बहुतेक मारूका अळी आहे.हि अळी सोयाबीनचे नुकसान करेल का?यावर उपाय काय करावे?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली ची फवारणी करा
@sanjaysonekar6063 Жыл бұрын
Sar mi slendar tap ap .lansar gold 19.19.chu fvarni keli 20 .21.22.tarkila keli chalel kay sar saga
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@shivamcheke2146 ай бұрын
सर सोयाबीन ला झेप हे टाॅनिक केव्हा वापरावे .फुल लागण्या अगोदर का फुल 5 /10% लागल्यानंतर वापरावे जेणेकरून जास्तीत जास्त फुल धारणा होईल
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , फुलांच्या सुरुवातीला झेप वापरावे
@jayendra1311 Жыл бұрын
मी सोलापूर शहरात trycoboost dx कुठे खरेदी करू शकतो?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107 सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
@mangeshkawalkar1155 Жыл бұрын
Sir Me navin shetkari asun pahili fawarani maza manane keli.. dusri fawarni kuthli gheu.. full surwat aahet... 10 jully chi perni aahe
@whitegoldtrust Жыл бұрын
इमान १० ग्रॅम + सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + १२:६१:०० ७५ ग्रॅम + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण
@NarendraPolkat Жыл бұрын
20lit.pump sati zep kiti ml gheu soyabean sati
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, २० मिली प्रति पंप घेऊ शकता
@prajwalpatil3950 Жыл бұрын
सर तुमचे सांगितलेले उत्पादने धुळे येथे मिळतिल का ?
@whitegoldtrust Жыл бұрын
धुळे - दी भारत एजन्सी 9850815243 धुळे - रामदेव फर्टिलायझर 9423493570 सोनगिर - लक्ष्मी ट्रेडर्स 7083916099
@sandipdabhade8176 Жыл бұрын
सर पांढर्या माशीसाठी पटीयाला पॅक फवारणी घ्यावी का कापूस फूल पाती अवस्थेत आहे का या औषधाने फूलगळ तर होणार नाही ना
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पांढरी माशी जास्त प्रमाणात असेल पटियाला पॅक ४० मिली प्रति पंप वापरू शकता.
@chatrapatishivajimaharaj2102 Жыл бұрын
sir kitak nasak sobat vidravya khat chalte ka tyacha kahi results var parinam hoto...
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , विद्राव्य खते काही कीटकनाशक सोबत तर काही सोबत चालत नाही,
@dnyaneshwarkalbande4273 Жыл бұрын
सेनगाव ला तुमची औषधी कोणत्या कृषी केंद्रावर मिळते ते सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सेनगाव - सुशील कृषी केंद्र 7744076536
@nitinjojare9029 Жыл бұрын
साहेब नमस्कार मी चांदुर बाजार येथील रहीवाशी आहे आपण सांगितलेले औषधे आमच्या गावात मिळत काय करावे. मी आपण सांगितल्याप्रमाणे पिक नियोजन करतो.माझी सोयबीन व तुर पेरणी 10/07/2023ची आहे. धन्यंवाद साहेब
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आसेगाव पूर्णा - अशोक पेस्टीसाईडस & फर्टिलायझर 9422956737 विचोरी - साई ऍग्रो एजन्सी 9730371241
@ashishgawande4164 Жыл бұрын
40 व्या दिवशी च्या दुसऱ्या फवारणी मध्ये बोरॉन घेतले होते. तर तिसऱ्या फवारणी मध्ये पण घेतले तर चालेल का..
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , दुसऱ्या फवारणी मध्ये वापरले असल्यास तिसऱ्या फवारणीत वापरण्याची गरज नाही
@gajananchoudhari689 Жыл бұрын
Sir ji gulabi bond adi disli aj mazya sheti madhe aj tumhi sangly prakare ya varshi bond. Rahilch he mala pn vatte
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , फुल तपासा ज्या फुलात अळी दिसते अशी फुल तोडून नष्ट करणे, शेतात लाईट असल्यासलाईट ट्रॅप लावणे व अळी नाशकाच्या आलटून पालटून फवारणी घेणे
@satishhambarde7600 Жыл бұрын
सर मी सोयाबिन ची फवारणी दुसरी 1)सुपर कोमा २) प्राक्झर ३) डब्बल गोदरेज च ४) 0.52.34
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सुपर कोमा व प्राक्झर या औषधांचा अनुभव नाही
@shyyamdeshm5094 Жыл бұрын
सर नमष्कार..फुल अवस्थेत सोयाबीन वर कोराजन वापरले तर फुले गळतात का..
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@nirgunshendge345 Жыл бұрын
Sir स्प्रे केल्याच्या नंतर १तासांनी १५ते२०मिनिट पाऊस पडला तर स्प्रे चा काही फायदा होईल
@nirgunshendge345 Жыл бұрын
सिकर चा वापर केला प्रती पंप १०
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो फायदा होईल
@nirgunshendge345 Жыл бұрын
@@whitegoldtrust thank you
@mdaasifabdulgaffar3664 Жыл бұрын
Sir soyabin bharfhulat ahe raundap fawarle tar chalel ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आम्ही शिफारस करत नाही
@ashokkawtwar8999 Жыл бұрын
Sir soyabinala 12:61:00+eman+ Zeb gavatale 6divas jale ata 12:61:00+paclabutrazol favarave ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , झेनॉप १५ मिली + पांडासुपर ३० मिली + बोरॉन २० ग्रॅम + ००:५२:३४ ७५ ग्रॅम + प्रोपीको १५ मिली
@farmershyambappa Жыл бұрын
सोयाबीन 55दिवसाचे आहे, पावसाअभावी सुकत चालली आहे इमान+पांडा सुपर सोबत कोणते विद्राव्य खत घ्यावे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , १३:०:४५ ७५ ग्रॅम
@farmershyambappa Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@EknathBGore Жыл бұрын
सर सोयाबीन फुलांची अवस्थेत इमामेक्टीन सोबत प्रोफेनोफाॅस+सायपर , साफ आणी बोराॅन फवारणी करावी का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@dhirajkumarnikam7127 Жыл бұрын
सर माझी तूर 60 दिवसाची आहे म्हणावी तशी वाढ झालेली नाही फवारणी मध्ये रिफ्रेश +रायझर + टॉप अप +19-19-19 घेतले तर चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कमी वाढ असल्यास रायझर २ लिटर + १९-१९-१९ ३ किलो + ट्रायकोबूस्ट dx ५०० ग्रॅम जमिनीत ओलावा असताना ड्रेंचिंग करा
@user-nn2lq9ql8l Жыл бұрын
साहेब रीसल्फ बुरशीनाशक मध्ये कोणता घटक आहे.आणि पोळ्याच्या अमावस्येला सोयाबिन ची शेवटची फवारणी आहेसोयाबिनला बारीक शेंगा आहे तर शेवटचा फवारा सोयाबीनला कोणता घ्यावा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, विसल्फ मध्ये tebuconazole + sulphurघटक आहे , याचा वापर ३ किंवा चौथ्या फवारणीत करावा
@harshalpidurkar4470 Жыл бұрын
Sir Kapsala 3 khatacha does D. A. P+ POTASH dila aahe tr 4 th does kadi aani konta dyava
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तिसरा डिज दिल्या पासून पुढील २० दिवसांनी युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो द्यावा
@satishhambarde7600 Жыл бұрын
सर तुरीची फांदीची जास्त संख्या होण्यासाठी काय करावे लागेल
@kadojimurkute6658 Жыл бұрын
शेंडे खुडणी करा..
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम फवारा
@arvindmetange1280 Жыл бұрын
तुरीला टायको मा व 1919 रायझर ची ड्रिंचिंग किती दिवसापर्यंत करता येते दोन महिने झाले चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो जमिनीत चांगला ओलावा असेल तर चालेल
@sakharammagar4595 Жыл бұрын
सर सोयाबीन च्या शेंगावर हिरवा मावा दिसत आहे कोनति फवारनि घ्यावि 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम +पांडासुपर ३० मिली
@wrushankkadu4918 Жыл бұрын
Sir kapashila patyala survat zali ahe tr rej +ameth chalel kay
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , डिझायर + असिफेट घ्या
@armaanali2450 Жыл бұрын
Sir soyabean chi height kadhi thamte? Ples reply
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सोयाबीनची वाढ पेरणी पासून ५५ ते ६० दिवसा नंतर थांबते
@armaanali2450 Жыл бұрын
Zep madhy homobrasinolide ayee ka? Plez reply
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@sudarshanpawar855 Жыл бұрын
शेतकरी मेळावा कधी घेणार आहे सर चिखली येथे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , फेब्रुवारी नंतर कळवू
@surajwagh7311 Жыл бұрын
सर माझी सोयाबिनला फूले लागलीत व ते70 ते80 आहेत तर फवारनी केलीतर चालेला का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जमिनीत ओलं असेल तर फवारणी करू शकता
@SomnathTangade-m8h Жыл бұрын
1 favarni Solomon, top up ,19.19.19 2 favarni 0.52.34 ,boron , bharpur ful avstet ahe ankhi kay favaru sanga paus jast nahi..
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , औषधी उरलेले असेल तर चालेल
@rahulugale8614 Жыл бұрын
Please available npk dx online.... Npk dx not available in any shop in A. Nagar district
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही, नागपूर मध्ये आशीर्वाद ऍग्रो 8275044081 ,अमर ऍग्रो एजन्सी 9373241845 यांच्याकडे चौकशी करा
@armaanali2450 Жыл бұрын
Sir 12 16 Ani micronutrients sobat Marta aytee ka?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, १२:१६ काय आहे ते कळवा
@armaanali2450 Жыл бұрын
@@whitegoldtrust sir 12 61 water soluble fartilizer Ani micronutrients ek sobat spray karta atee ka?
@akashchopade5012 Жыл бұрын
रायबा टॉनिक ला दुसरा कोणता पर्याय आहे आमच्या गावापासून शहर 40 किलोमीटर अंतर अंतरावर आहे त्यासाठी सांगावे सर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
@dinokalya6373 Жыл бұрын
Bharari ani big b che doghanche contents sanga please
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , भरारी मध्ये brassinolide आणि बिग बी potassium schoenite घटक आहे
@manojnagbhide5722 Жыл бұрын
Parativer dable kokda ala ani rayzerchi favrni keli tar chalel ka