हो भाऊ मी पण बघितले तर बुस्टर 716 तुर 240रू किलो मला लावली पण विशेष म्हणजे त्या पाकिटावर / बॅगवर 350 किंमत आहे असे तुम्ही करायला पाहिजे नाही सर माझ्या मते वाजवी किंमत 150किलो असायला पाहिजे बॅगवर पण तीच किंमत असायला पाहिजे म्हणजे दुकानदाराकडुन शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी हि विनंती आपलाच एक आदर्श शेतकरी वाशिम जिल्हा.🙏🙏🙏🙏
@gajananjadhao5823 Жыл бұрын
दादा एमआरपी chya वर विक्री विक्रेत्यांनी करू नये, त्याची किंमत Traychoderma मुळे थोडी वाढली
@user-GkThakare93 Жыл бұрын
@@gajananjadhao5823 सर अकोला कुर्षी विद्यापिठात ट्रायकोड्रमा पावडर ही फक्त 80 ते 100 रू किलो आहे तर तुम्ही त्यात फक्त 10 ग्रम देता काय राव तुम्ही असे फसवु नका मला मी पण एक शेतकरी आहे.
@gajananjadhao5823 Жыл бұрын
आपण पण Traychoboost एमआरपी 150 रुपयात देतो त्यापेक्षा यामध्ये 100 पट जिवाणू jyast आहे .
@gajananjadhao5823 Жыл бұрын
आपल्याला पटत नसल्यास दुसऱ्या कंपनीचे सुद्धा 716 मिळते त्याला पण लावून पाहू शकता त्यात आपल्याला फरक कळेल
@user-GkThakare93 Жыл бұрын
@@gajananjadhao5823 सर फक्त माझे एवढे म्हणणं आहे की तुम्ही छापिल MRP.थोडी कमी टाकत चला म्हणजे शेतकर्याचा फायदा होईल. बाकी तुम्ही तुमच्या बी , औषधा विषयी माझी काहीच तक्रार नाही. एकदम उच्च गुणवत्ता, अनुवांशिक शुद्धता आहे पण वाजवी किंमत नाही . एवढे बघा किंमतीच प्लीज प्लीज सर MRP थोडी कमी टाकत चला.🙏
@Shiva-Jiva950 Жыл бұрын
सर तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मागच्या वर्षी 2022 बी.डी.एम 716 पेरणी केली होती आणि मला खुप जास्त फायदा पण झाला दुसर्या तुर जाती पेक्षा चांगली आहे
@Thakre1115 Жыл бұрын
Kiti utpann zale
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@Shiva-Jiva950 Жыл бұрын
@@Thakre1115 माझी जमिन खुप साधारण असुन मला 2 एकरात 15 किंटल झाली होती, 716 हि तुर खुप कमी प्रमाणात उधळते मर रोग कमी प्रमाणात येते आणि अंकुर चारू पण चांगली आहे आधी मी मारूती तुरीची पेरणी करत होतो 2 एकरात फक्त 7 8 9 किंटल होत होती आणि आणि मर रोग उधळण जास्त होती
@shivajithorat42097 ай бұрын
बाजार भाव पांढर्या रंगाच्या तुरी एवढा आसतो का कमी ते सांगा
@mohangaikwad5602 Жыл бұрын
सर बुस्टर चे सर्वच प्रॉडक्ट हे इतर कंपनी पेक्षा महाग आहे.चांगली गुणवत्ता म्हणता बाकिचे कंपनी काय बोगस देतात काय ? काय सर तुम्ही कंपनी चा प्रचार करण्यापेक्षा शेतकरी कसा सुधारेल हि काळजी घेतली तर फार बरे होईल.आण तुम्ही म्हणता वाजवी किंमत ...काय सर हे बरोबर नाही बस एवढेच .
@user-GkThakare93 Жыл бұрын
सर फक्त माझे एवढे म्हणणं आहे की तुम्ही छापिल MRP.थोडी कमी टाकत चला म्हणजे शेतकर्याचा बराच फायदा होईल. बाकी तुम्ही तुमच्या बी , औषधा विषयी माझी काहीच तक्रार नाही. एकदम उच्च गुणवत्ता, अनुवांशिक शुद्धता आहे पण वाजवी किंमत नाही . एवढे बघा किंमतीच प्लीज प्लीज सर MRP थोडी कमी टाकत चला.🙏
@jayantbhagat216110 ай бұрын
सर चारु अतिशय छान माझी चार कपाशी बेग मधे सातव्या तासामध्ये दहा ओळी होत्या दिड फुटावर तीन दाणे पेरले होते नऊ क्विन्टल झाली
@whitegoldtrust10 ай бұрын
खूप छान व्यवस्थापन धन्यवाद 🙏
@akashchopde2368 Жыл бұрын
सर बुस्टर बीडीएन 716 तूर 250 रू किलो आहे व महाबीज कंपनी ची बीडीएन 716 तूर 120 रू किलो आहे उच्च गूनवत्तेचे महाबीज कंपनी आहे तूमची कंपनी लय महाग आहे व काहीच रिझल्ट येत नाही
@santoshhamane6051 Жыл бұрын
मी 220रू कि प्रमाणे घेतली
@RajeshSingh-zl7qm Жыл бұрын
Me 200/- ne ghatle
@AniketMaske-s4k Жыл бұрын
😂
@KhushaĺSivhagade9 ай бұрын
Bandhawar lagwat chalel ka
@whitegoldtrust9 ай бұрын
नमस्कार दादा , तुम्हाला फक्त खाण्या पूर्ती तूर लागवड करायची असेल तर चालेल
@dattavairal678 Жыл бұрын
Sir mi tumche niymit video pahto. Mi booster chi Bdn 716 chi 12 kg pocket ghetleli ahe.
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@shivraj4784q9 ай бұрын
Sir, mi Nanded madhe rahto, tumche sarv video me nehmi pahat aahe. Khup chan aastat aapli video. Sir, booster che turiche biyane mala Nanded madhe kuthe miltil sangu shakta ka please
@whitegoldtrust9 ай бұрын
नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459 खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564 वाई बाजार - अंबिका अॅग्रो एजन्सी 9422250017
@DipakBawankule-d1wАй бұрын
Aamhi vidharbaht til bhat pik utpadn ghenar setakri aaho.dada aamhaal sanga ki aamhi November la tur lavli tr tut utpadn gheta yenar kay .thoda guid kra
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, रब्बी तूर लागवड करू नये या ऐवजी हरभरा गहू ज्वारी घेऊ शकता
@DipakBawankule-d1wАй бұрын
@whitegoldtrust dada thik aahe dhanyawad
@RamuKasdekak6 ай бұрын
Buster 716 hi biyane utaar ani madhyam jaminit peru sakto ka.
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , हो पेरू शकता
@Iampavan077 ай бұрын
Amchyakde laal turi la kami bhav bhetto mg booster BDN 716 ka lavaychi jr viktana kami bhav bhetat asel tr? dusra white mdhe option?
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , पांढरी तूर लावा बूस्टर ७११ आणि गोदावरी चांगल्या जाती आहे
@vashisthtalekar2917 Жыл бұрын
सर BDN 711 व 716 हे दोन्ही वान उत्पादने देणारे वान आहेत
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@sandiplendhe1099 Жыл бұрын
अंजनगाव सूर्जी तालुक्यात बियाणे कुठं मिळेल ?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , निंभारी - श्री साई कृषी केंद्र 8208761446 सातेगाव - प्रणय कृषी केंद्र 9850381913 नगर परिषद मार्केट - मंथन अॅग्रो 9371489552
@Learneverything-t7f6 ай бұрын
Amravati Gayatri kurshi Kendra
@satishgohane208320 күн бұрын
ओ सर बिडीयन 716 च्या बॅग मध्ये भेसळ बियाने आहे मी घेतलेल्या बिडीयन तुरी बियाने तर एका प्रकारचे तर नाहीच पण त्या मध्ये चण्याचे दाने कोठून आले सर मार्केट मधुन ढीग घेऊन बॅग भरते कि काय कंपनी
@whitegoldtrust19 күн бұрын
नमस्कार दादा, प्रोडक्शन प्लॉट दिलेल्या शेतकऱ्याकडून जर खळे लावण्याच्या वेळी काही चूक झाली असले तर त्यामुळं एखाद्या लॉट मध्ये भेसळ होऊ शकते.
@mayurthote81916 ай бұрын
Sir amhala tr pikun ch nhi rahli bustar
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , व्यवस्थापनात काय चूक झाली होती ते तपासा
@santoshpotare73537 ай бұрын
बूस्टर कंपनीची पांढरी तुरीची वाणी सांगा सर यावर्षी मला लागवड करायची आहे
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर BDN ७१६ आणि गोदावरी
@nagesketkar2424 Жыл бұрын
Chha Sambhajinagar madhe kuthe milel BDN 716 ,711
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210 जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999 न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
@jagdevsingrajput23866 ай бұрын
सर BDN 716 बियाणे कधी पर्यंत लागवड केली पाहिजे आणि लागवड कीती बाय किती वर करावी. सर, लागवड करते वेळी कोणती खते द्यावी व कशी मार्गदर्शन करावे.
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , तूर लागवड जुलै महिन्या पर्यंत करू शकता अंतर जमिनीच्या मगदुरानुसार ६ ते ८ फूट दोन ओळीतील अंतर आणि दोन झाडातील अंतर १.५ ते २ फूट ठेवू शकता खत DAP किंवा १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक द्यावे
सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107 सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
@RoshanJodh6 ай бұрын
सर,माझी शेती खूप भारी आहे पण कोरडवाहू आहे माझ्याकडे गुजरात तूर आहे पेरली तर चालेल का ?
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , या तूर जाती बद्दल आम्हाला माहिती नाही
@Destiny442ptl2 ай бұрын
BDN 716 मध्ये पांढरी तुर नाही भेटत का सर...?
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, BND ७११ व गोदावरी हे वाण पांढऱ्या तुरीचे आहे
@Destiny442ptl2 ай бұрын
@@whitegoldtrust पण गोदावरी हे बियाने भेटल का पण पैठण जिल्हा औरंगाबाद मध्ये
@whitegoldtrust2 ай бұрын
हो भेटेल दादा
@babasahebdhawle6375 Жыл бұрын
सर संभाजी नगर जिल्ह्यामध्ये बूस्टर 711 कुठे मिळेल
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210 जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999 न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
@Ash78677 Жыл бұрын
Sambhaji Nagar kutu ahe be ydjvay😂
@lostboy51607 ай бұрын
अशा तूर अमरावती मध्ये कुठे available होईल
@whitegoldtrust7 ай бұрын
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
@lostboy51607 ай бұрын
@@whitegoldtrust मागच्या वर्षी booster ची अशा tur available नव्हती या वर्षी होईल कां
@sudhakargaikwad6256 Жыл бұрын
Shetkaryacha Fayda hoiel yache Prayatna kara karan buster che biyane mahag ahe
@whitegoldtrust Жыл бұрын
कोणत्या कंपनीचे स्वस्तात मिळते तुम्ही ते घ्या
@vishnusuryawanshi69966 ай бұрын
सेनगांव ला कोठे मिलेल सर जिल्हा हिंगोली
@whitegoldtrust6 ай бұрын
हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978 हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117 हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
@vishnusuryawanshi69966 ай бұрын
सेनगांव ला सागा सर
@indian60887 ай бұрын
Ankur charu ha variety kashi aahe.
@whitegoldtrust7 ай бұрын
चांगली आहे दादा
@VaijantimalaKarade6 ай бұрын
सर गडचिरोली जिल्ह्यात तूर बियाणे मिळेल काय
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दाद , वडसा - शेतकरी कृषी केंद्र 9422150605
@solunkesagar83 Жыл бұрын
सर यावर्षी नवीन पंचांगगांची तूर आली आहे तर ती कशी राहील
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , लावून पहा व आम्हाला सुद्धा सांगा
@Iampavan077 ай бұрын
Me beed la rahto mala sangata ka beed mdhe kuthe bhetel booster BDN 716
@whitegoldtrust7 ай бұрын
बीड - शीतल ऍग्रो एजन्सीस 9422932268 बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868 बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589 मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296 नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772
@Iampavan077 ай бұрын
@@whitegoldtrust Thank you.
@pratikthakare7610 Жыл бұрын
Sir bdn 716 cha crop duration kiti ahe
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , १६५ ते १७० दिवस
@rajkumarsalve9877 Жыл бұрын
Trycodarma पाकिटात nahi ahe sir
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पडला असेल ज्या दुकानातून बियाणे घेतले त्यांच्याकडे चौकशी करा
@rajunehul81356 ай бұрын
*नमस्ते सर मी रिसोड तालुक्यातून बोलतोय या वर्षी बी डी एन -716 हे तुर बी काय भाव आहे
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , दोन तीन कृषी दुकानात चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे
@roshanrajput915 Жыл бұрын
Experience Bess ver boltoy
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@ArunKhatkar-m1t10 ай бұрын
सर बी डी एन 716 तुर मार्केटमध्ये कोणत्या नावाने उपलब्ध
@whitegoldtrust10 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर BDN ७१६ या नावाने मिळेल
@sachin.j.rajput4100 Жыл бұрын
सर धूळ पेरणी करावी का छत्रपती संभाजीनगर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@prashantbhadane61416 ай бұрын
धुळे जिल्हयात bdn 716 कुठे मिळेल
@whitegoldtrust6 ай бұрын
धुळे - दी भारत एजन्सी 9850815243 धुळे - रामदेव फर्टिलायझर 9423493570 सोनगिर - लक्ष्मी ट्रेडर्स 7083916099
@narendrachaudhari2364 Жыл бұрын
मोहोदया ची रेणुका तूर कशी आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
आम्हाला या जातीचा अनुभव नाही
@dipakdhokrat6956 Жыл бұрын
सर BDN 716 ही तूर हार्वेस्टर ने काढता येते का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@vaibhavnalavade42347 ай бұрын
सर कोणत्या तुरीला जास्त बाजारभाव आहे लाल की पांढरी
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , विदर्भात लाल तुरीला तर मराठवाड्यात पांढऱ्या तुरीला जास्त भाव मिळतो
716 ला पाणी लागतो का sir आमच्या कडे पाणी ची वेवस्ता नाही
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , एखाद पाणी देऊ शकलात तर उत्पादनात वाढ होईल, पाणी नसले तर चालेल
@akashghode793710 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@whitegoldtrust10 ай бұрын
धन्यवाद दादा🙏🙏
@ambannakoli7922 Жыл бұрын
Sar Solapur madhe 716 milal ka?
@whitegoldtrust Жыл бұрын
सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107 सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
@mahendrabhonde7970 Жыл бұрын
सर नमस्कार जी 🙏 सर पराटि मध्ये ८तासी तूर लावन लावन केली तर सर चालेल का सर बूस्टर ७१६ हि जात लावन करायची आहे सर धन्यवाद सर ४बाय १वर लावन आहे सर मनापासून आभार व अभिनंदन सर 🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आम्ही कापूस तूर अंतर पीक घेण्याची शिफारस करत नाही
@vishnubiradar87607 ай бұрын
सर कर्नाटक सिडस 811 कशी आहे.
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हि जात ऐकण्यात नाही
@shrihareeshinde2084Ай бұрын
संर मि बीडीयन 711 बुस्टर पेरनी केलो पंन मर रोग ज्यास्त प्रमानांत झाली आहे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, मर रोग कमी व्हावा या करीत ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातच ट्रायकोडर्माची आळवणी करावी लागते. आता काही उपाय नाही.
@ambannakoli7922 Жыл бұрын
Sar mi Karnataka bijapur jilhtun aahe Solapur madhe booster b d n 716 bi milel kaa? contect num dyavi plz
@whitegoldtrust Жыл бұрын
सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107 सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
@Kalepatil39207 ай бұрын
गोदावरी चे बियाणे आहे दुर्री उतारा चांगला देईल का.
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हि जात उत्पादनासाठी चांगली आहे
@rushiugale50187 ай бұрын
तारा ची माहिती द्याना
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , उत्पादनांसाठी चांगली आहे इतर जाती पेक्षा उशिरा येते , उशिरा येत असल्याने फुलोरा अवस्थेत धुवारी मध्ये सापडू शकते त्यामुळं मोठं नुकसान होऊ शकते
@rahulauti34577 ай бұрын
गोदावरी तुर बियाणे भेटेल का
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो भेटेल
@roshanrajput915 Жыл бұрын
Sangta tyapramane product chi quality nhi sir.....pn margdarshan Chan Karta...
@whitegoldtrust Жыл бұрын
आमच्या प्रोडक्ट मध्ये काय वाईट आहे भाऊ
@sachinkarhadepatil2828 Жыл бұрын
ग्रीन गोल्ड 100 तूर कशी आहे सर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रिसर्च व्हरायटी आहे लावून पहा
@DattaGavhane-bg6zz6 ай бұрын
लाल आहे का पांढरी आहे का
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर ७११ तूर पांढरी आणि ७१६ लाल तूर आहे
@sachinkalekale1980 Жыл бұрын
सर निर्मल ६६९ कशी आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
रिसर्च व्हरायटी आहे
@BabanKakde-ti4xs6 ай бұрын
बियाणे फारच महाग आहे पाकिटावर किंमत जास्त देऊन फसवणूक होत आहे
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , MRP नेहमी जास्त असते बाजारामध्ये या पेक्षा कमी किमतीत मिळेल
@agriknowledge56836 ай бұрын
सर थायरम ची बीजप्रक्रिया केल्या वर trichoderma ची बीजप्रक्रिया करता येते का
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा, तुरीला फक्त ट्रायकोडर्माचा बीज प्रक्रिया करा
@dhyaneshsakhare71796 ай бұрын
Green gold तुर कशी आहे कोरडंवाहू शेती साठी
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , लावून पहा आम्हाला अनुभव नाही
@akashchopde2368 Жыл бұрын
उच्च गुणवत्तेचे मायक्रोराइजा कोणत्या कपनी चे चांगले आहे
@gajananjadhao5823 Жыл бұрын
निर्मल सीडस
@gauravawaghad92286 ай бұрын
सर मला 716 बॅग 300₹ ला दिली. Partwada आशीर्वाद ऍग्रो.
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , योग्य किंमत आहे
@sanjukharte7 ай бұрын
🇮🇳🇮🇳🙏🙏
@whitegoldtrust7 ай бұрын
🙏
@VINODDATTATRAYKHANDARE5 ай бұрын
तूर आमच्या शेतात वांझ होतीस
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , वांझ रोग ग्रस्त झाड उपटून नष्ट करावी आणि सल्फाबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करा
@basitmohammad9239 Жыл бұрын
Soyabean madhe kiti acre kiti kilo pairaicha sir
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , एकरी एक ते दोन किलो
@pavanbochare19396 ай бұрын
BDN 716 2024 मध्ये 320 रु किलो भेटली खुप महाग आहे.
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , MRP ४०० रु आहे
@realnow1216 ай бұрын
270 rs la mi anal bhau packet 2024
@KanchanDeshmukh-x6s Жыл бұрын
711 he biyane jamner la milat nahi
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710 जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566 पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
@ArunKhatkar-m1t10 ай бұрын
कमीत कमी दिवसात येणारी, सर
@whitegoldtrust10 ай бұрын
नमस्कार दादा , तुरीमध्ये लवकर येणारी सी ११ हि जात आहे
@RajeshSingh-zl7qm Жыл бұрын
सर तूरी ला फक्त Trikoderma ne होईल की आणखी काही लावावे लागेल काय
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोर्मा अवश्य लावा , दुसरे काही लावण्याची गरज नाही
@NabilalNimbale-j8p Жыл бұрын
Sar. Fon. N. Pahije
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ८८८८१६७८८८
@KrushnaKale-hu4wh Жыл бұрын
सराफे 711 व 716 दोन्ही उत्पादन देणारे वान आहे मी अनुभव घेतला आहे धन्यवाद सर
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@shivajithorat42097 ай бұрын
716 तुर बाजारात कमी किमतीत विकते आसे ऐकले ते खरे आहे का सांगा मला हा वान 10 एकर बागायती वर लावायची आहे
@arvindbiradar8368 Жыл бұрын
711 या जातीची लागवड केली आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
चांगली जात आहे भाऊ 🙏
@akashchopde2368 Жыл бұрын
सर तुमची बुस्टर कंपनी लय महाग आहे
@gajananjadhao5823 Жыл бұрын
तुरीचे बियाणे Traychoderma मुळे महाग आहे,बाकी सर्व उत्पादने वाजवी किमतीत आहेत
@RamkrushnJadhav-p5t11 ай бұрын
Godvero.jat.kutheiel
@whitegoldtrust11 ай бұрын
नमस्कार दादा , गोदावरी आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा
@dhananjayzade28646 ай бұрын
300 रुपये ला घेतली
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , योग्य किंमत लावली
@akashchopde2368 Жыл бұрын
तूमच्या कंपनी चे आम्ही बेस्ट टिकर, रायजर जी,रायझर, पिक्सेल घेतले होते पन सर्व बोगस निगले व डुबेलिकेट तूम्ही विकता व त्यांच्यामध्ये उच्च गूनवता नव्हती शेतकरी याना फसवू नका
@gajananjadhao5823 Жыл бұрын
काय बोगस होते, ?
@akashchopde2368 Жыл бұрын
@@gajananjadhao5823 बेस्ट टिकर रायजर झी
@rameshwarkatkar1559 Жыл бұрын
प्रती नग किंमत ७१६
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, २५० रु पर्यंत मिळेल
@rajusaoji7583 Жыл бұрын
मला 290 पर बैग दिली
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कोणत्या कृषी केंद्रावर घेतली
@rajusaoji7583 Жыл бұрын
@@whitegoldtrust यश कृषि केंद्र सावनेर जी , नागपुर , बिल ची फोटो व्हाट्स ऐप करू का