हरभरा आता मरणार नाही । श्री गजानन जाधव सर

  Рет қаралды 42,972

White Gold Trust (Gajanan Jadhao)

White Gold Trust (Gajanan Jadhao)

Күн бұрын

Пікірлер: 154
@kiranmahalle5408
@kiranmahalle5408 2 ай бұрын
तुमचे जे प्रोडक्ट आहे ते दुकानदार जास्त भावाने विकतो म्हणजे आम्ही शेतकरी तुमच्छ वर पूर्ण विश्वास ठेवून प्रोडक्ट खरेदी करतो आणो तुमचे निवडक दुकानदार आम्हाला लुटतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, दोन - चार ठिकाणी चौकशी करावी जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे.
@narayanDarade-g3r
@narayanDarade-g3r 2 ай бұрын
Tricotrma,d,x,खुप छान माहिती राईझर धन्यवाद। जी 🙏,
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
धन्यवाद दादा
@pravindeshmkh
@pravindeshmkh 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
🙏🙏
@chhagandaf7647
@chhagandaf7647 2 ай бұрын
Troyko bust DX आणि npk bust DX लावून सुधा हरभरा वर मर रोग आलेला आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, किती प्रमाणात मर होत आहे ते कळवा
@crucialtrader143
@crucialtrader143 3 күн бұрын
हरभरा फुल अवस्थेत असल्यावर लिक्वीड बुर्शिनाशक फवारल तर चालेल का ज्यात hexaconezol नावाचं घटक आहे उदा. Mass Plus ( nagarjuna )
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
चालेल दादा
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 2 ай бұрын
तुमच्या नावाखाली तुमचे प्रोडोक्ट विकणारे दुकानदारं शेतकर्याला लुटायलेत.यावर आळा घाला सर उदा.150 मिली सिंजोची किंमत सांगा.
@khandarechekradhar9763
@khandarechekradhar9763 2 ай бұрын
बरोबर आहे
@prashantkharate4106
@prashantkharate4106 2 ай бұрын
950 ahe aamchya eth
@ambadassangave
@ambadassangave 2 ай бұрын
Zep 500 mla Udagir la ret 1500 detat
@Astroverse-21
@Astroverse-21 2 ай бұрын
800 rs mi ghetale
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, आम्ही प्रोडुकॅटच्या MRP बद्दल कळवू शकतो, मार्केट प्रॉडक्ट वेगवेगळ्या प्राईसमध्ये मिळेल. दोन - चार ठिकाणी चौकशी करावी जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे.
@crucialtrader143
@crucialtrader143 3 күн бұрын
हरभरा दुसर पाणी ड्रीप द्वारे फुलाच्या सुरुवातिच्या अवस्थेत किती तास द्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, तुमच्या जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे
@crucialtrader143
@crucialtrader143 3 күн бұрын
हरभरा दुसरी फवारणी Vita gold + emamactin benzoate 5% + 12:61:00 + mercury fungicide फवारल तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, चालेल
@funnyvideo-k2l
@funnyvideo-k2l 2 күн бұрын
Dolar chana sede khudani kiti da karavi 1 ka 2
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, हरभऱ्यामध्ये शेंडे खुडणी एकदा करावी २५ ते ३५ दिवसाच्या दरम्यान
@PrakashRaut-kg1pd
@PrakashRaut-kg1pd 2 ай бұрын
भाऊ तुमच्या ओषधी वर किंमत फिक्स टाका कृषी केंद्र वाले शेतकऱ्यांना लुटून राहिले
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
@whitegoldtrust 0 seconds ago नमस्कार दादा, आम्ही प्रोडुकॅटच्या MRP बद्दल कळवू शकतो, मार्केट प्रॉडक्ट वेगवेगळ्या प्राईसमध्ये मिळेल. दोन - चार ठिकाणी चौकशी करावी जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे.
@user-GkThakare93
@user-GkThakare93 2 ай бұрын
या पेक्षा किंमत बरोबर टाका
@haridasdhoke6321
@haridasdhoke6321 2 ай бұрын
सर आपले उत्पादने वाशिम मालेगावला कोणत्या कृषी केंद्रावर मिळतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
मालेगाव - वैभव कृषी सेवा केंद्र 7038164318
@mr.samarthdamodar9618
@mr.samarthdamodar9618 2 ай бұрын
नमस्कार साहेब. हरभऱ्याला बिज प्रक्रिया करतांना रीहांश, ट्रायकोबुस्ट DX, रायझर, या सगळ्यांची एकत्र बीज प्रक्रिया केली तर चालेल का व बीज प्रक्रिया केल्यानंतर कीती तासांनी पेरणी करावी कारण ट्राॅक्टर वाले पेरणी साठी लवकर येत नाहीत.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, रिहांश अगोदर लावावे आणि ट्रायकोबूस्ट व रायझर पेरणी पूर्वी अर्धा ते एक तास अगोदर लावून पेरणी करावी
@RishikeshThakare-ux3no
@RishikeshThakare-ux3no 2 ай бұрын
Turila fulavr astani sprinkle ni Pani dile tr nuksan honr ky
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडून जर नुकसान होण्याची शक्यता वाटत असेल तर पाट पाणी द्यावे
@RishikeshThakare-ux3no
@RishikeshThakare-ux3no 2 ай бұрын
Turichi vadh jast zali ahe jast ful lagnsathi zep 25 mili vaprle t chlnr ky
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, २० मिली प्रति वापरा
@funnyvideo-k2l
@funnyvideo-k2l 27 күн бұрын
Sir pahili phavarni kiti divsani karavi favarnit oshad konte ghyave khat kiti divsani dyave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 26 күн бұрын
नमस्कार दादा,पहिली फवारणी ३० ते ३५ दिवसाच्या दरम्यान इमान १० ग्रॅम + टॉप अप - ४० मिली + १९:१९:१९ - १०० ग्रॅम +पिक्सल ३० ग्रॅम
@funnyvideo-k2l
@funnyvideo-k2l 26 күн бұрын
@whitegoldtrust sir apple products amchyakade bhetat nahi online betatil ka
@funnyvideo-k2l
@funnyvideo-k2l 26 күн бұрын
@whitegoldtrust sir khat kiti divsani dyave
@manikkukade1478
@manikkukade1478 5 күн бұрын
सर औषध ची किमतीचा व्हिडिओ बनवा...दुकानदार लुटतो य
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 күн бұрын
नमस्कार दादा, कंपनीने ठरवलेल्या MRP पेक्षा जास्त किंमतीत उत्पादने खरेदी करू नये.
@alkeshingle8996
@alkeshingle8996 2 ай бұрын
Sir Rabbi tur pikabaddal mahiti Saga sir... Margdarshan kara sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, रब्बी तुरीमध्ये अपेक्षित उत्पादन मिळत नाही, त्यामुळं रब्बी तुरीची माहिती देणे टाळतो.
@alkeshingle8996
@alkeshingle8996 2 ай бұрын
@whitegoldtrust thank you sir
@HimmatKaware-k2p
@HimmatKaware-k2p 2 ай бұрын
तिळ पेरणी कधी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, उन्हाळी तीळ पेरणी फेब्रुवारी मध्ये करावी
@Shaikh-y2x
@Shaikh-y2x 2 ай бұрын
Tyacodrma tusharne sodltr chalte kay
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा शेतात रेतीमध्ये मिसळून सारख्या प्रमाणात फेकून द्यावे व नंतर पाणी द्यावं
@BhauraoChavan-ly8im
@BhauraoChavan-ly8im 3 күн бұрын
सर मला भुईमूगाची पेरणी करावयाची आहे,तर माझ्या शेतात मर रोग जास्त आहे तर काय उपाय योजना करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 күн бұрын
नमस्कार दादा, भुईमूग पेरणी नंतर ३०, ६०, ९० दिवसाच्या दरम्यान ट्रायकोबूस्ट + सुडोबूस्ट प्रत्येकी अर्धा किलो आळवणी करावी.
@sharadsagare8517
@sharadsagare8517 Ай бұрын
Sillod la kithe bhethel aple product
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
सिल्लोड - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9422293022
@HariTeriMaya
@HariTeriMaya 25 күн бұрын
Sir harbhary madhe tan nashak marale t chalte kay
@whitegoldtrust
@whitegoldtrust 24 күн бұрын
नमस्कार दादा, हरभऱ्यामध्ये निवड तणनाशक नाही
@SonalimanoharGopchade-yd8hl
@SonalimanoharGopchade-yd8hl Ай бұрын
फ्युजेरीअम रुट रोगांवर उपाय सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, पिक्सल ३० ग्रॅम + रायझर १०० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीवर फवारा किंवा जमिनीत ओलावा असेल तर ट्रायकोबूस्ट ५०० ग्रॅम शेणखतात / रेतीत मिसळून एक एकरात फेकून द्यावे
@sureshjadhav9953
@sureshjadhav9953 2 ай бұрын
सर बूस्टर जॉकी चे बी भेटेल का जाफराबाद ला भेटत नाही ट्रायकोडर्मा ठिबक मधून सोडला तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356 भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 2 ай бұрын
सर राहुरी कृषी विद्यापीठ मधील ट्रायकोडर्मा पावडर वापरली तर चालेल का व एकरी प्रमाण कीती टाकावे बीज प्रक्रिया ला चालेल का 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल एकरी २ किलो टाका
@indnil7825
@indnil7825 2 ай бұрын
साहेब आमच्या कडे हरभऱ्याच डुक्करा पासून सवरक्षण करण्यासाठी हरभऱ्याला निम ऑईल १००००० ppm ची बीज प्रक्रिया केली जात आहे. आणि त्याचा उत्तम रिझल्ट मिळत आहे . याची बीज प्रक्रिया करणे योग्य आहे का. सांगा कृपया.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल या सोबत ट्रायकोडर्मा सुद्धा वापरू शकता
@funnyvideo-k2l
@funnyvideo-k2l 29 күн бұрын
Dolar chana bhaji todni karavi ka nahi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 28 күн бұрын
नमस्कार दादा, हो करू शकता
@amarmule4053
@amarmule4053 2 ай бұрын
Sir apli bdn 716 tur ahe kahi ful ahet tr kahi shenga suruvat zali ahe tr atta *ful gal hou nye* yasathi kay fvarave ani shenga hi bhrpur bhrave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
@विदर्भशेती
@विदर्भशेती Ай бұрын
सर हरभरा पिकासाठी नैनो डीएपी व नैनो यूरिया कधी व किती, एकत्र की वेगल वापराव ते सांगा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, वाढीच्या अवस्थेत पेरणी नंतर २५ दिवसाच्या दरम्यान वापरू शकता
@kamalamarrane4765
@kamalamarrane4765 2 ай бұрын
Sir trayko bust sobat rihansh vaprave ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, नाही
@sambhajigaikwad6854
@sambhajigaikwad6854 2 ай бұрын
aaple product sambhajinagar madhe kothe miltil?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, फार्मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी पत्ता - 404, चौथा मजला, वास्तू एलिट स्क्वेअर बिल्डिंग, बजाज हॉस्पिटल समोर. , छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र ४३१००५ फोन नंबर : ७०३०४०१३४३
@narayanbhutekar4488
@narayanbhutekar4488 2 ай бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
🙏🙏
@dayanandpatil17
@dayanandpatil17 2 ай бұрын
विद्यापीठाने विद्यापीठाने ट्रायकोडर्मा तयार केलेलं वापरणं चांगलं का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
चालेल दादा
@sunilgawai2459
@sunilgawai2459 Ай бұрын
Harbra पेरून 20 दिवस झाले काही झाडे पिवळी पडून करपट होत आहेत कृपया औषधी सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, पिक्सल ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप जमिनीवर दाट फवारणी करा
@rizwansheikh4732
@rizwansheikh4732 2 ай бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे बिज प्रकिया केले ट्रायकोबुस्ट DX npk bost DX रायजर 500 रियाश 250ml 50kg बियाणेला केले आहे चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@ee5iss_29_Princess
@ee5iss_29_Princess 2 ай бұрын
सर हरबार पेरणी करुण 26 दिवस झाली फर्स्ट स्प्रे कोणता घव्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@YogeshGawande-r6x
@YogeshGawande-r6x Ай бұрын
नुकसान किती टक्के होते मर रोगामुळे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, मर रोगास वेळेत व्यवस्थापन न केल्यास ५० % पेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.
@sunilgawai2459
@sunilgawai2459 2 ай бұрын
सर हरबरा पेरणी होऊन5दिवस झाले बीज प्रक्रिया साठी मी अकोला पंजाबराव कृषी विद्यापीठ येथून औषधी आणून बीज प्रक्रिया केली असून प्रथम फवारणी कोणती करावी किंवा pkv akola याच्या कडून फवारणी औषधी आणावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@sunilgawai2459
@sunilgawai2459 Ай бұрын
सर हरबरा पेरणी पासून फुल अवस्था किती दिवसात येते
@chetandiware743
@chetandiware743 2 ай бұрын
हरबरा पेरणी च्या क्षेत्रात सोयाबीन चे अवशेष काही प्रमाणात आहेत त्या मध्ये पेरणी केली तर चालेलं का मर रोग येईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@yogwangaming7125
@yogwangaming7125 2 ай бұрын
सर मी विदर्भातील अकोल्या जिल्हा मधील शेतकरी आहे सद्याच्या परस्थिती मधे आमच्या इकडे कपाशी तंबाखू अळी चा खूप भयानक प्रादुर्भाव झाला आहे ती अळी फक्त रात्रीच्या वेळी निघते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आणि कोराजन चा स्प्रे करून सुधा तिच्या वर काही असर होत नाही आहे मी तुमचा निष्ठावान शेतकरी आहे सर आमच्या कपाशी पिका ला वाचवण्यासाठी काहीं उपाय योजना सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, लष्करी अळी आहे फार नुकसान कारक असते, तिच्या नियंत्रणासाठी व्हिटारा प्लस ४० मिली प्रति पंप फवारा.
@shamraodeshmukh5002
@shamraodeshmukh5002 6 күн бұрын
सर हरबरा फुले काली पडत आहेत ऊपाय
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 күн бұрын
नमस्कार दादा, सिंजो ७ मिली + झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम + प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
@mr_vishal_lahudkar_7224
@mr_vishal_lahudkar_7224 2 ай бұрын
✋🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
🙏
@balajipise7341
@balajipise7341 2 ай бұрын
तुमचे प्रोडक्ट खूप महाग विका लागले दुकानदार
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, दोन - चार ठिकाणी चौकशी करावी जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे.
@BhanudsbPatil
@BhanudsbPatil 2 ай бұрын
Jadhav sir tumcha mo no.dyana please
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, शेती विषयी अधिक महितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करावा
@shivumbarkar1713
@shivumbarkar1713 Ай бұрын
सर टायकोडरमा डीएक्स लावले तरी हरबरा मरत हाय उपाय सागा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, कमी प्रमाणात असेल पिक्सल ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
जमिनीवर दाट फवारणी करावी
@Shampawade-k4w
@Shampawade-k4w 2 ай бұрын
सर हरभरा फवारणी सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@nitinsahane2219
@nitinsahane2219 23 күн бұрын
सरजी हरभरा पेरणी पूर्वी शेतात अद्रक पीक होते.व अद्रकला सड लागलेली होती.हरभरा वरती मर येतं आहे. अद्रकमुळे जास्त नुकसान होईल का सरजी हरभरा पीक वरती
@uddhavbongane6908
@uddhavbongane6908 2 ай бұрын
साहेब आपलं बूस्टर 9218 व बूस्टर विजय पेराल तर ते दाट झाल तर काय करावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, खूप दाट झाला असेल तर विरळणी करू शकता
@shivajisatpute7744
@shivajisatpute7744 2 ай бұрын
सर एनपीके सोबत झिरो बावन 34 चालेल का ड्रीप वाट सोडायला
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@radheshamdatar4249
@radheshamdatar4249 2 ай бұрын
गहू सध्यास्थिस्थित पेरणी करावी का 32 celesius तापमान आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, गहू पेरणी थोडी थंडी वाढल्या नंतर करा .
@shamraodeshmukh5002
@shamraodeshmukh5002 6 күн бұрын
सर तुम्ही मला ऊत्तरामधे एलियट हरबरा फुल अवस्थेत चालते असे सान्गितले।अन दुकानदार नको म्हणतोय काय करु
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 күн бұрын
नमस्कार दादा, मर असलं तर एलियट चालेल
@samadhankhade
@samadhankhade 2 ай бұрын
Traykobust dx Rasaynic khata sobat perni sobat taku shakto ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, हो वापरू शकता
@parasramkalyankar6527
@parasramkalyankar6527 2 ай бұрын
वसमतलाकोनाकडैमीळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503 कुरुंदा - लक्ष्मी कृषी सेवा केंद्र 7020170425
@SunilMahalle-v2w
@SunilMahalle-v2w 2 ай бұрын
350 किंमत असलेली औषधे ₹300 ला देतात किंमत तर 350 आहे मग ₹300 ला दुकानदार कस काय देतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, औषधींची MRP जास्त असते नगदी खरेदी केल्यास दुकानदार डिस्काउंट करून विकतात.
@NitinRathod-dy1eo
@NitinRathod-dy1eo 2 ай бұрын
Sir mala अद्रक् lavaci ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, अद्रक लागवड २५ मे नंतर लावावी
@bhosalegaurav7854
@bhosalegaurav7854 2 ай бұрын
15 divas zale ahet harbhara pivla hot ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा. पिक्सल ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीवर दाट फवारणी करा
@dnyaneshwarshelke7795
@dnyaneshwarshelke7795 2 ай бұрын
रोटारोटर मारलतर कितिदीवसान पेरनि करायचं हरबच
@sachinkharode6285
@sachinkharode6285 2 ай бұрын
3ते4 दिवसांत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर लगेच मागे पेरणी करू शकता.
@niteshdavale8958
@niteshdavale8958 2 ай бұрын
तूर दुसऱ्या फवारा साठी रायबा भेटत नाही... पर्यायी सुचवा....
@kiranmahalle5408
@kiranmahalle5408 2 ай бұрын
भाऊ रायबा चे cantent पहा आणि मार्केट मध्ये बघा तसे cantent चे भेटते का तर रायबा वर अवलंबून राहाल तर तुमचा रायबा होऊन जाणार
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, भरारी घ्या
@balajipise7341
@balajipise7341 2 ай бұрын
तुरीला पहिल्या फवारणीत झिकं नाही घेतले तर आता बोरॉन घेयाला चालेल का सोबत प्ल्यानोपिक्स फुल गल होऊ नाही म्हणून
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@akashdhadge4034
@akashdhadge4034 2 ай бұрын
कलिंगड रोप तयार कराच आहे घरीच तर त्यासाठी 126 होल असलेले कयारेट चालेल काय गोबीचे रिकामे झाले आहे कयारेट चागले आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@kiranmahalle5408
@kiranmahalle5408 2 ай бұрын
मले तर असे वाटत आहे तुम्ही तुमचे प्रोडक्ट दुकानदाराला बरोबर तुमच्या किमतीत देऊन कमावून घेता अन दुकानदार आमची जास्त किमतीत देऊन पूर्ण मारून टाकते जाधव साहेब यावर लक्ष द्या तुमच्या किमती ठरवून द्या आणि त्याचे रेट बद्दल एक विस्तृत व्हिडीओ टाका म्हणजे दुकानात गेलो की तितकेच पैसे घेतले पाहिजे आमच्या कडून
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, आम्ही प्रोडुकॅटच्या MRP बद्दल कळवू शकतो, मार्केट प्रॉडक्ट वेगवेगळ्या प्राईसमध्ये मिळेल. दोन - चार ठिकाणी चौकशी करावी जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे.
@kiranmahalle5408
@kiranmahalle5408 2 ай бұрын
@@whitegoldtrust mrp च कळवा ना 2,4 ठिकानी म्हणजे तालुक्यात निवडक दुकानातच तुमचा प्रोडक्ट मिळतो
@shobhagulhane6690
@shobhagulhane6690 2 ай бұрын
V
@shobhagulhane6690
@shobhagulhane6690 2 ай бұрын
औषधी चि किंमत सांगत जा! सर.
@Shaikh-y2x
@Shaikh-y2x 2 ай бұрын
Mi mhamndlch tyacodrma lawlo chalelkay
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
चालेल दादा
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН