No video

२२ जुलै २०२४ या आठवड्याचा हवामान अंदाज । थोडक्यात परंतु अत्यंत महत्वाचा कृषीसल्हा

  Рет қаралды 42,128

White Gold Trust

White Gold Trust

Күн бұрын

दिनांक : २२ -०७-२०२४
⛈⛈हवामान अंदाज⛈⛈
👉या आठवड्यात बहितांश ढगाळ वातावरण राहन तापमान हे सरासरी पेक्षा कमी राहील व विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल, तसेच या आठवड्यात कुठलेही कमी दाबाचे क्षेत्र अपेक्षित नसले, तरी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर व लगतच्या काही जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील.
👉बुधवार दिनांक 24 जुलै रोजी या भागात पावसाचा जोर वाढेल, राज्यातील इतर भागात ढगाळ हवामान व तापमानात घट होऊन विखुरलेल्या स्वरूपाचा कुठे हलका तर कुठे मध्यम पावसाच्या सरी कोसळतील. बुधवार दिनांक 24 जुलैला विदर्भ व लगतच्या मराठवाड्यात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल, मात्र दक्षिण मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील.
~ गजानन जाधव

Пікірлер: 266
@user-uo8bo2dm5i
@user-uo8bo2dm5i Ай бұрын
गुरू पौर्णिमा निमित्त शेतकऱ्यांसाठी गुरूवर्य आपणास हार्दिक शुभेच्छा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले प्रेम असेच आमच्यावर असू द्या...धन्यवाद !
@ankushChudhary-bb9zd
@ankushChudhary-bb9zd Ай бұрын
राम राम मी तुमचे हवामान अंदाज ऐकतो अगदी बरोबर आहे दादासाहेब,
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@narayanDarade-g3r
@narayanDarade-g3r Ай бұрын
खुप छान माहिती, एकदम मस्त ❤,दिल की बात 🎉 धन्यवाद सर,
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@pdgadade7681
@pdgadade7681 Ай бұрын
कालच्या गुरुपौर्णिमे निमित्ताने हार्दिक शुभेच्छा जाधव सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@vishnuadhagale5377
@vishnuadhagale5377 Ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@rameshbidkadbidkadramesh
@rameshbidkadbidkadramesh Ай бұрын
Ram ram J sar
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@user-yl7zn1dh8b
@user-yl7zn1dh8b Ай бұрын
🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@DnyaneshwarPaul-yj1dm
@DnyaneshwarPaul-yj1dm Ай бұрын
🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@user-vc2po5so6r
@user-vc2po5so6r Ай бұрын
No 1 hawaman andaj asato tumacha
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@narayansitaphale1450
@narayansitaphale1450 Ай бұрын
धन्यवाद सर अतीशय मोलाचं मार्गदर्शन
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@VinodSherkar-yn4jx
@VinodSherkar-yn4jx Ай бұрын
First view
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@maulilokhande5523
@maulilokhande5523 Ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती देत आहात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@sudhakarwankhade351
@sudhakarwankhade351 Ай бұрын
Very good information❤❤❤ jaybhim
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@madannakhate6060
@madannakhate6060 Ай бұрын
छान माहिती मिळाली आहे साहेब धन्यवाद 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@gulabbomble4375
@gulabbomble4375 Ай бұрын
सर,एकदम चांगली माहिती आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@shivajisatpute7744
@shivajisatpute7744 Ай бұрын
राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@RadheshamMangnale
@RadheshamMangnale Ай бұрын
तननाशासक तूर सोयाबीन कुर्डू प्रभावशाली औषध सांगा शेवरा bui शेवरा मरत नाही
@user-yz9bb9gk7j
@user-yz9bb9gk7j Ай бұрын
Kurdu sathi galaxy wapra
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , शाकेद किंवा ओडिसी वापरा
@RadheshamMangnale
@RadheshamMangnale Ай бұрын
तरी पण जात नाही
@SP-AFLATOON1
@SP-AFLATOON1 Ай бұрын
​@@RadheshamMangnaleGalexy NXT
@vishnuindore6810
@vishnuindore6810 Ай бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@user-xf6xe2ii5l
@user-xf6xe2ii5l Ай бұрын
Dhanyvad Jadhav s i r
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@keshavjadhav3046
@keshavjadhav3046 Ай бұрын
छान माहिती ❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@bhupeshmaheshwari1760
@bhupeshmaheshwari1760 Ай бұрын
तन नाशक चे तयार केलेले द्रावण किती दिवस टिकू शकते, कारण २० पंपाचे द्रावण तयार केले होते मात्र ८ पंप फवारले व अचानक पाऊस आला आणि दिवस भर उघड़ीप दिली नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , औषधांचे द्रावण केल्या नंतर १२ तासाच्या आत वापरू शकता, या पेक्षा जास्त उशीर झाल्यास वापरू नये.
@bhupeshmaheshwari1760
@bhupeshmaheshwari1760 Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद साहेब
@utkarshpatil5427
@utkarshpatil5427 Ай бұрын
Have a good day sir ji 💐💐🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@user-uo8bo2dm5i
@user-uo8bo2dm5i Ай бұрын
नमस्कार सर मी आज दादा लाड पद्धतीने गळफांदी काढण्यास सुरुवात केली आहे पण झाडं खुप होढे होढे वाटतं आहे तर मला मार्गदर्शन करावे व मला दादा लाड पद्धतीने केलेल्या शेतकऱ्यांच्या WhatsApp यादीत जोडावी🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , चिंता करू नका खालच्या गळ फांद्या कट केल्या नाही तर पुढे कापूस पूर्ण दाटून जाईल आणि उत्पादनात सुद्धा वाढ होणार नाही
@user-uo8bo2dm5i
@user-uo8bo2dm5i Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏
@ganeshyawale1000
@ganeshyawale1000 Ай бұрын
Amino,ondo ची फवारणी केली v त्यानंतर shaked फवारले पण पांढर्‍या फुलाचे tan मेले नाही.. उपाय सुचवा..
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, पांढऱ्या फुलांचे म्हणजे कोणते तण म्हणतात
@nandkumargaikwad8655
@nandkumargaikwad8655 Ай бұрын
Ramram
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@sagarthakare8049
@sagarthakare8049 Ай бұрын
नमस्कार साहेब 🙏 मि बुश्टर चे आश्रय 7777 चि पेरनि करुन 30 दिवस झाले पानावर देठावर खोडावर लव ( केस ) आली नाही चुकीचे बियाने मिळाले असेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , ४५ ते ५० दिवसाच्या दरम्यान केसाळ लव्ह येण्यास सुरुवात होते
@sagarthakare8049
@sagarthakare8049 Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद साहेब 🙏
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 Ай бұрын
सर सोयाबीन पेरून पस्तीस दिवस झाले आहे फुले अजून लागले नाही पहीली फवारणी कोणती करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रावडी किंवा झेनोप १५ मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@VinodSherkar-yn4jx
@VinodSherkar-yn4jx Ай бұрын
ड्रोन ने फवारणी फायदेशीर होईल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , ड्रोन फवारणीची आम्ही ट्रायल घेतली नाही
@rameshbidkadbidkadramesh
@rameshbidkadbidkadramesh Ай бұрын
Ram ram ram
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@OmprakasshVaidwa
@OmprakasshVaidwa Ай бұрын
सर 22 तारखेला दिलेला औषधीचा सल्ला खुपच आवडला, त्याचे पुर्ण शाॅट काढुन ठेवले सर,धन्यवाद,
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@SubhashChavan11-uu4xn
@SubhashChavan11-uu4xn Ай бұрын
नमस्कार सर कापसाला लागवडी मागे 14 35 14 हे खत पेरले आहे त्यानंतर 20 दिवसानी युरीया चा डोस दिला आहे आणि पहिली फवारणी केली आहे आता कापूस गुडघ्या पर्यत आहे व पाऊस जास्त झाल्यामुळे रानातून पाणी वाहत आहे कापसाची वाढ होण्यासाठी उपाय सांगावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा,वापसा स्थिती नसल्यास ट्रायकंटेनॉल म्हणजे गोदरेज विपुल किंवा मिरॅकुलॉन किंवा मिरॅकल ३० मिली फवारणी केल्यास प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते व वापसा स्थिती येण्यास फायदा होईल. किंवा शेतात विहीर असल्यास विहिरीचे पाणी उपसून टाकावे आणि एकरी एक सुपर फॉस्फेटची बॅग फेकून द्यावे
@balajimasar1641
@balajimasar1641 Ай бұрын
Ram Ram sir ji ❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@gopalkale6958
@gopalkale6958 Ай бұрын
सर सोयाबीन पीक मधले गाडगे गवत जे जाड पानाचे आहे ते ओडिसी ने मेले नाही त्यासाठी काय करावं दुसरं औषध
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन सारखे पाने असलेले तण ओडिसी ने जळत नाही
@p.t.kanherepatil1137
@p.t.kanherepatil1137 Ай бұрын
सर नमस्कार,,सर आपल्याकडे गेल्या दोन चार दिवसात ठिकठाक पाऊस झाला (पिकापुरता),, जोरदार पाऊसाची खूप अपेक्षा आहे, तर जोरदार पाऊस कधी येईल सर ? ,, विल्हाडी ता बदनापुर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपल्या भागात बुधवार नंतर पावसाचे प्रमाण वाढ होईल
@tukaramsonwane6974
@tukaramsonwane6974 Ай бұрын
नमस्कार सर..जास्त पावसामुळे सोयाबीन अतिरिक्त वाढत आहे..काय उपाय करावा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , वाढ जास्त होत असेल तर झेप २० मिली + प्रोपीको २० मिली + १२-६१-० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण या सोबत गरजे नुसार कीटकनाशक घ्यावे.
@farmerssoul
@farmerssoul Ай бұрын
Namaskar . Tryambak ani sai chya bagya khup chan ugavlya ahet ani panae khup nital distat ...khodwa tur white gold pattern nae did purush unchichi jhali ahe..dhanywad. Rawdi,musket,shinzo tumchy online site var disat nahiyet...kai karavae?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, boosterparis.com या वेब साईट वर माहिती मिळेल
@rohitsayankar4302
@rohitsayankar4302 Ай бұрын
Sir dusrya dusrya favarni mdhi panda super maraych ahe ka dusri favarnich combination sanga sir ..... dhanyawad tumchya molachi mahiti♥️♥️♥️
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , पहिल्या फवारणी कोणती घेतली आहे ते कळवा
@rohitsayankar4302
@rohitsayankar4302 Ай бұрын
@@whitegoldtrust sir tannashak sobt rage chi favarni kelti tya nntr khich nhi favarl
@nileshdhote9189
@nileshdhote9189 Ай бұрын
आमच्या कडे 8दिवस झाले पाऊस सुरूच आहे शिरजदा दर्यापूर तालुका
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@abhijitpohokar4039
@abhijitpohokar4039 Ай бұрын
सर कपाशी पहिली फवारणी मध्ये fungicide नाही फवारले तर चालेल का....
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , कापसाच्या पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही
@abhijitpohokar4039
@abhijitpohokar4039 Ай бұрын
@@whitegoldtrust सर कपाशी वरील बुरशीजन्य रोगाची लक्षणे व त्यावरील उपाय. यावर एक special video बनवा ही विनंती 🙏
@dnyaneshwarwasankar820
@dnyaneshwarwasankar820 Ай бұрын
नामशकार सर सोयाबीण वर मी तन नाशक फवारले एमआयाज्या तायफार10% आणी कुयरीण आणी इजील फवारले सोयाबिन ला जबर शॉक बसला काही शेडा पण जडाल फवारा मारला तेवा 20 दिवसाचे होते आता 30 दिवसाचे आहे ते सोयाबीन जमेल का आणि त्या साठी काय करू
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , तणनाशकाचा शॉक लागला असेल तर त्याला काही उपाय नाही तणनाशकाचा परिणाम कमी होई पर्यंत वाट पहा
@ravitodkar9645
@ravitodkar9645 Ай бұрын
सर,, जालना घनसावंगी सूर्य दर्शन कधी होणार,,,12 दिवस झाले ढगाळ वातावरण आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , या आठड्यात ढगाळ हवामान व हलका पावसाच्या सरी पडतील
@rameshbidkadbidkadramesh
@rameshbidkadbidkadramesh Ай бұрын
Michael
@a.p.ingle0436
@a.p.ingle0436 Ай бұрын
सर,आपण सांगितलेले सर्व आपली ऊत्पादने साखरखेर्डा ता.सिं.राजा परिसरात कोठे ऊपलब्ध होतील कृपया नक्की आठवणीने आपल्या व्हॅटस् अप वर कळवावे ही हात जोडून विनंती .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , किनगाव राजा - बुस्टर उत्पादने विक्री केंद्र 9226053845 दुसरबीड - राजलक्ष्मी ऍग्रो ट्रेडर्स 9527700011 साखरखेर्डा - प्रगत शेतकरी कृषी सेवा केंद्र 9890569969 वरदडी - शिवसेवा कृषी केंद्र 9921442728
@ratantathe9172
@ratantathe9172 Ай бұрын
मिरेकुलाण/विपुल मिरची पण फवारू शकतो का सर. आणि प्रमाण किती
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , चालेल २५ मिली प्रति पंप फवारा
@amolbalwad6511
@amolbalwad6511 Ай бұрын
सर हलकी जमीन आहे 3*1 लागवड आहे अर्धे क्षेत्र गलफांदी काढणार आहे आणि गलफांदी न काढलेल्या चा शेंडा खुडावा का कधी खुडव
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, तीन ते सडे तीन फूट झाडाची उंची झाल्या नंतर शेंडे खुडणी करू शकता
@ajpatil3444
@ajpatil3444 Ай бұрын
सर सोयाबीन ला पाणी जास्त झाले सोयाबीन पिवळा पडला आहे व् वाढ़ झाली नाही व् सोयाबीन ला फुल आले आहे सोयाबीन वाढीसाठी औषध सांगा 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 24 күн бұрын
नमस्कार दादा, ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि + पांडासुपर 30 मिलि +झेप 15 मिलि + 12:61:00- 100 ग्रॅम प्रती पंप प्रमाण
@avinashkadam7995
@avinashkadam7995 Ай бұрын
सर सोयाबीन 20दिवसांची आहे पाऊस थोडा कमी आहे तणनाशक फवारणी केली तर चालेल का खाली जमिनीत ओलावा आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 Ай бұрын
सर सध्या खुप पाउस आहे बैल पाळी चालत नाही आहे. कपाशी मध्ये खूप तन झाले. योग्य तणनाशक सांगावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, तुमची रिक्स घेण्याची तयारी असेल तर हूड लावून हवा नसताना ग्लायफोसेट फवारू शकता , मात्र पिकावर उडणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी.
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर. दुसऱा पर्याय नाही. खुप तन झाले
@rameshp3334
@rameshp3334 Ай бұрын
Sar....1 te 22 agast paryant pavsacha khand sangun raheelet he khar ahe ka ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, या बद्दल आमच्याकडे काही माहिती नाही,
@gajananpole1010
@gajananpole1010 Ай бұрын
गजानन पोले जि हिंगोली आमचे सोयाबीन पिवळे पडले होते बाकी सर्व फवारणी केली पण हिरवे झाले नाही आणी शाक अप ५० मिली फवारणी केली सोयाबीन हिरवे गार व वाढ झाली
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@user-zf5eg2in8j
@user-zf5eg2in8j Ай бұрын
Maava tudtuda khup jast ahe kapasivar konti favarni ghyavi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@Shivtejpatil03
@Shivtejpatil03 Ай бұрын
सर संपूर्ण कापूस पाणी लागल्या मुळे धडकायला लागला आहे पाऊस कमी कधी होईल सर आणि कापूस धडकू नये म्हणून काही उपया सागा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , पूर्व विदर्भात जास्त पाऊस पडला काही ठिकाणी पाणी साचून आहे तिथे कापसाचे झाड अचानक सुकत आहे, पुढे पावसाचा अंदाज नसल्यानंतर खोडाच्या बाजूला काडीने दोन-तीन छिद्रे करावी. या प्रकारचे प्रमाण जास्त असल्यास दहा लिटर पाण्यात 200 ग्रॅम + युरिया 200 ग्रॅम + पोटॅश 100 मिली + रायझर व 100 ग्रॅम सल्फर डब्ल्यू डी जी प्रति पंप घेऊन बुडाशी आळवणी करावी.
@gajanannandre2621
@gajanannandre2621 Ай бұрын
सर माझ्या कापसावर चार चार गल्फांद्या आहेत सर्व काढाव्या लागतील का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , तुम्हाला गळ फांदी व फळ फांदी मधील फरक कळला असेल तर चालेल
@user-wy6op5mr1f
@user-wy6op5mr1f Ай бұрын
नमस्कार सर पावसाचा ब्रेक केवा राहील
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , सध्या या बद्दल निश्चित आलेला नाही
@user-wy6op5mr1f
@user-wy6op5mr1f Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद दादा उत्तर दिल्याबद्दल
@user-zz7zv1ep1l
@user-zz7zv1ep1l Ай бұрын
राम राम
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@MahendraPatil-jo5jt
@MahendraPatil-jo5jt Ай бұрын
रुकावत हा तन नाशक मिरची पिकावर किती परिणाम करतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रुकावत हे काय आहे
@MahendraPatil-jo5jt
@MahendraPatil-jo5jt Ай бұрын
@@whitegoldtrust रुकावत हे तणनाशक मिरचीला मारण्यासाठी किती दिवसाने तोंडात फरक पडतो ते सांगा सर
@pintuvyawhare879
@pintuvyawhare879 Ай бұрын
खोडावर काळा डाग पडून तूर मरत आहे . उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , ब्लु कार्ड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप प्रमाण खोडावर दाट फवारणी करा
@Thakre1115
@Thakre1115 Ай бұрын
Tur 30 divsachi ahe drenching mdhe riyzer ani tricoboost kiti ghyave 4 ekr sathi
@Royalshetiwadi.
@Royalshetiwadi. Ай бұрын
एकरी 500 ग्राम
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रायझर १.५ लिटर व ट्रायकोबूस्ट ५०० ग्रॅम प्रति एकर प्रमाण
@vijaymastud6428
@vijaymastud6428 Ай бұрын
सर कापसाला30 दिवसानी सल्फाबूट, कॅलीशयम नाइट्रेड व बोरान ची ड्रीचीग केली तर चालेल का सर सागा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
चालेल दादा
@AnilAkhade-f1z
@AnilAkhade-f1z Ай бұрын
मी तुरीला ट्रायकोडर्मा डीक्स ,npkbost,आणी रायझर 150 मीली चे ड्रेन्चिग केलै आणी 3दिवसानी खुप पाऊस आला आहे काही तुरी अजुनही पाण्यात आहे काय करावे
@AnilAkhade-f1z
@AnilAkhade-f1z Ай бұрын
सर तुरीची पेरनी 1 july ला केली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , शेतात पाणी साचलेले असेल तर ते पाणी चर / नाली करून शेता बाहेर काढावे जमिनीत जास्त दिवस ओलावा टिकून राहिल्यास तुरीमध्ये मर रोगाचे प्रमाण वाढेल
@chavanatul2010
@chavanatul2010 Ай бұрын
तूर उडीद मिष्रपिकात शाकेद तणनाशकाचा भारी रिझल्ट मिळाला आहे. थोडा उशीर लागला पण रिझल्ट 90% आला
@Orangeag
@Orangeag Ай бұрын
Kiti vaprl 20 ltr la
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , आपले खूप खूप धन्यवाद
@Musicloverindia826
@Musicloverindia826 Ай бұрын
आज 23/7/24 la अकोला ला 11 am पासून तूफान पाउस चालू आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , विदर्भात या आठवड्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे
@balajikagane7462
@balajikagane7462 Ай бұрын
सर पुर्ण ऊघाड म्हणजे ब्रेक मान्सून कधी राहिल...आमच्या भागात दररोज पाऊस पडत आहे....वापसा सुद्धा येत नाही आहे.....
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , सध्याच्या अंदाजानुसार पावसाचे ब्रेक मान्सून स्थिती नाही
@dipakgolhar9409
@dipakgolhar9409 Ай бұрын
सर, नॅनो डीएपी बद्दल माहिती सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , नॅनो DAP बद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा
@SumedPatil-h9d
@SumedPatil-h9d Ай бұрын
Paratila ak mahina zala vad Kami ahe tar salpet kont dyave Ani tur ahe sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रिहांश २० मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी घ्यावी खतामध्ये युरिया एक बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण
@SuryajiPande
@SuryajiPande Ай бұрын
8888 ला वाठ जासत नाही 32दिवस झाली जमीन भारी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@hemantgawai9379
@hemantgawai9379 Ай бұрын
नमस्कार सर❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@AnilNikam5488
@AnilNikam5488 Ай бұрын
कापूस पिकाची लागवड सात जुन रोजी केली आहे गळ फादी काढली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@sandipmapari4721
@sandipmapari4721 Ай бұрын
वाशीम मधे औषध मीळत नाही हो सर हे मीळत असेल वाशीम मधे कुठे मीळते
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318
@sandipmapari4721
@sandipmapari4721 Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर🙏🙏
@umeshchaudhari887
@umeshchaudhari887 Ай бұрын
Nano dap nano uria ne kh fayda hoto Kay sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , नॅनो फॉर्म मधील खते पिकांना लवकर मिळतात व लवकर संपतात
@dineshdhote4057
@dineshdhote4057 Ай бұрын
Chandur bajar talluka tumche aushdhi kote milel
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, आसेगाव पूर्णा - अशोक पेस्टीसाईडस & फर्टिलायझर 9422956737 विचोरी - साई ऍग्रो एजन्सी 9730371241
@vijaykalmegh8127
@vijaykalmegh8127 Ай бұрын
सोयाबिन ला शाकेदचा फवारा केला सोबत चेअमोनिअम सल्फेट १० ग्रॅम घेतले पण सोयाबिन जळाल्या सारखी झाली काय करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , शाकेद सोबत अमोनियम सल्फेट वारपल्यामूळ पाने कारपल्या सारखे होत आहे या वर काही उपाय नाही , खराब झालेले पाने सुधारत नाही नवीन पाने चांगले निघतील.
@mohdyaqub5643
@mohdyaqub5643 Ай бұрын
Namaskar sir mi murtizapur Varun shaikh sir soyabin la 15 divas jhale Amoni che khup cangle result aale ata phawarnit rage topup 191919 besttikar aanle kadhi marawe aaple margdarshan khup molache aste tumche mana pasun dhanyawad
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , १५ दिवसाचे सोयाबीन झाले तर आता रेज ची फवारणी करू शकता
@chetanpatil981
@chetanpatil981 Ай бұрын
Dada maz soyabean 21 divashe zale. Aahe tan nashak marale aahe pan khat takayache rahile aahe kas niyojan karave
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , पेरणी सोबत खत दिले असेल तर परत खत देण्याची गरज नाही
@chetanpatil981
@chetanpatil981 Ай бұрын
@@whitegoldtrust दादा पेरणी सोबत टाकायचे राहिले होते आत्ता 21 दिवासचे झाले आहे फुझिफ्लेक्स अँड रेंज मारले. आहे तरी खत नियोजन काय करता येईल
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 Ай бұрын
प्रोपिको मध्ये कोणता घटक आहे सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , प्रोपीको मध्ये प्रोपीकोनॅझोल घटक आहे
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद 🙏🙏
@nandkishorshinde8839
@nandkishorshinde8839 Ай бұрын
Namaskar sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 Ай бұрын
विदर्भ पाउस कधी कमी होणार
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , विदर्भात या आठवड्यात पूर्व विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे
@Agrimasterji
@Agrimasterji Ай бұрын
Amravati jilyat 10 tarkhepasun satat paus suru aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@parasramnagode9492
@parasramnagode9492 Ай бұрын
सर कापसाला पहिली फवारणी कोणती घ्यावी काळा मावा आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@pralhadgadade1955
@pralhadgadade1955 Ай бұрын
तुमचे औषध कुठे मिळेल नंबर द्या साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
@ChetanvinodWakde
@ChetanvinodWakde Ай бұрын
Sir zep ani bharari mde content konte ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , हे दोन्ही चांगल्या गुणवत्तेचे संजीवके आहे
@user-yx5oq2tn9v
@user-yx5oq2tn9v Ай бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏
@tukaramdhabale7046
@tukaramdhabale7046 Ай бұрын
NPKDXBUT Karanja (ghadage) jila wardha yethe milat nahi tumhi mla online pathava
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, कारंजा {घाडगे} - श्रीराम ऍग्रो सेंटर 8237733309 कारंजा {घाडगे} - चौधरी कृषि केंद्र 9511626339
@rameshjanjal6032
@rameshjanjal6032 Ай бұрын
Sir soyabeen hi khup wadh hot aahe upay sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , जास्त वाढ झालेल्या सोयाबीनची वाढ नियंत्रन करण्यासाठी लिहोसीनचा फारसा फायदा होत नाही, या साठी झेपचे प्रमाण 15 मिली च्या ऐवजी 20 मिली करून 12:61:0 150 ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@aniruddharabhutekar58
@aniruddharabhutekar58 Ай бұрын
Sir mi तुमच ७७७ आहे ते खूपच वाढला आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , वाढ जास्त होत असेल तर झेप २० मिली + प्रोपीको २० मिली + १२-६१-० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@PrashantDeshmukh-gr6cq
@PrashantDeshmukh-gr6cq Ай бұрын
सर मुग हलक्या जमिनीत कुठे कुठे वाढच होत नाही काय करावे?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@Patil-0807
@Patil-0807 Ай бұрын
मी आपलं आश्चर्य वान 77 77 पेरले आहे वहाड भरपूर झाली आहे माल लागेल का नाही लक्षात येईना?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , वाढ जास्त होत असेल तर झेप २० मिली + प्रोपीको २० मिली + १२-६१-० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण या सोबत गरजे नुसार कीटकनाशक घ्यावे.
@user-sl5hr7by7i
@user-sl5hr7by7i Ай бұрын
नांदेड मध्ये कुठे भेटतील तुम्ही सांगितलेली औषधे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@rahulsayre3623
@rahulsayre3623 Ай бұрын
Sir mi tur laun 25 divs jhale ahe ajun pn tur piwdi ahe kay krave jamin bhari ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , काही चिंता करू नका तूर सुरुवातीला ४५ -५० दिवसा पर्यंत पिवळी पडते नंतर आपोआप हिरवी होते
@rahulsayre3623
@rahulsayre3623 Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद
@Aarya-ux7kg
@Aarya-ux7kg Ай бұрын
आष्टा हे गाव पुलगाव व धामणगाव च्या मधात आहे साहेब सतत 7 दिवस झाले रोज खूप पाऊस येत आहे सर्व शेतीची कामे बंद आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , विदर्भात पावसाचे प्रमाण वाढलं आहे
@Royalshetiwadi.
@Royalshetiwadi. Ай бұрын
आज तुरीला 20.20.0.13 खत दिले आता ट्रायकोडर्मा कधि देता ये इल दादा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा, खत दिल्या नंतर दुसऱ्या दिवशी ट्रायकोडर्मा वापरू शकता किंवा खतासोबत मिसळून देऊ शकता
@Unknown-e2r
@Unknown-e2r Ай бұрын
Sir jastit jast falfandya sathi ky karave
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@sopanfasate7495
@sopanfasate7495 Ай бұрын
❤ 2:17 कपाशी वर मावा पडत आहे काय फवारावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@sandeeppatil2391
@sandeeppatil2391 Ай бұрын
जामनेरला आपल्या औषधी कोणाकडे मिडतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710 जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566 पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 9423156092
@vaijanathkadam6728
@vaijanathkadam6728 Ай бұрын
कापूस झाडे वाळत आहेत काय करावे त्या साठी रान हलके आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , जमिनीत मूळकूज किंवा जमिनीत हुमणी अळी दिसते का ते तपासा
@ganeshbiradar8514
@ganeshbiradar8514 Ай бұрын
12.61.0 kiti divsala favarave
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , फुलांच्या सुरुवातीला वापरावे ३५-४० दिवसाच्या दरम्यान
@avinashpatil2408
@avinashpatil2408 Ай бұрын
फ्री मान्सून कपाशी वाढ होत नाही त्याच्यासाठी उपाय सांगा 14 जून ची लागवड आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा . कमी वाढ असलेल्या पिवळे पडलेल्या व अपेक्षित वाढ नसलेल्या कापसाच्या सर्वांगीण वाढीसाठी खताच्या उपलब्धतेचे सोबतच पांढऱ्या मुळांच्या विकासासाठी कापसाला आळवणीमध्ये प्रति पंप एन पी के बूस्ट डीएक्स 50 ग्रॅम + रायझर 150 मिली + 19:19:19 200 ग्रॅम वापरू शकता याचा हळूहळू पण दीर्घकाळ परिणाम दिसतो.
@vijinathdhankure8482
@vijinathdhankure8482 Ай бұрын
सर सोयाबीनची वाढ झालेली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , जास्त वाढ होत असेल तर झेप २० मिली + प्रोपीको २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@shivajisatpute7744
@shivajisatpute7744 Ай бұрын
सर माझी हळद पिवळी आहे शेंगा आहे औषध सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , हळद /अद्रक पीक व्यवस्थपणाचे संपूर्ण व्हिडीओ या चॅनेल वर अपलोड केलेलं आहे ते पहा
@JindrajNage
@JindrajNage Ай бұрын
सर अद्रक पिकाची माहिती द्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , अद्रक पीक व्यवस्थपणाचे व्हिडीओ या चॅनेल वर अपलोड केलेलं आहे ते पहा
@shamkantmahajan204
@shamkantmahajan204 Ай бұрын
Ram ram sir ok Thanks
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
🙏🙏🙏🙏
कापासाच्या अमावसेचा फवारा
11:10
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 32 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 47 МЛН
मर थांबवा । तूर वाचवा
10:05
White Gold Trust
Рет қаралды 12 М.
प्रश्न तुमचे उत्तरे आमची
54:15
White Gold Trust
Рет қаралды 29 М.
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 32 МЛН