Mazi seti 3 ekr ahe 1,5ekr santra ahe Ani tymdhe mi 2 pike gheto tr masagtila manje nagarni la vel hoto Karan ki pani satat dyve lagte santrla tr tyche side-effects ky hoti Kiva mala kasya prkare masagat krta yeil please comment sir
@dayamahanwar4890 Жыл бұрын
Sir tumchya Guidance ne farming karto majya shetichi utapadkata wadali ahe ..apala abhari ahe sir dhanyawad . Dharashiv
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
@rakeshpawar57732 жыл бұрын
Sir Booster plant genetics che products Chalisgaon la kuthe bhetatil
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ , चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242 चाळीसगाव - कवर कृषी केंद्र 7767876669
@नातनिसर्गाशी2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@whitegoldtrust2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@kishorsitrepatil6044 Жыл бұрын
तूर ची जे सुकलेली पाने गळतात त्या मध्ये काय घटक आहेत... शेतात गाळणे चांगले आहे का माहिती द्यावी सर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पिकांचा गळलेला पाला पाचोळा जमीन जमिनीत गाडावा त्याने जमिनीचे सेंद्रिय घटक वाढतात
@Manishamarathe1112 жыл бұрын
🙏🙏🙏 सर मला सोयाबीन चे बी नंदुरबार जिल्ह्यात कुठे मिळेल.
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , नंदुरबार - अभिराम ट्रेडर्स 9422288115 नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886 नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003
@vishwaspharande370 Жыл бұрын
मासळी खत कोठे मिळेल.👍🇮🇳🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्रावर किंवा कृषी विज्ञान केंद्रावर मिळेल
@shubhamrayamule1913 Жыл бұрын
नमस्कार सर शेनखत शेतात टाकुन ताबडतोप नांगरनी केली तर चालेलका मार्च महीन्यात
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@aniketbhute51302 жыл бұрын
सर बेसिल ट्रीटमेंटसाठी कंपोस्ट खत चांगले की वर्मी कंपोस्ट? जून मध्ये आठशे किलो टाकण्याचा माझे प्लॅनिंग आहे... दीडशे आंब्याच्या रोपांकरिता
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ , दोन्ही चांगले आहे जे कंपोस्ट किंवा गांडूळ खत या पैकी जे मिळेल ते ते टाकू शकता . धन्यवाद
@ravigawande79942 жыл бұрын
सर गांडुळ खताचे एकरी प्रमाण किती किलो वापरावे?
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ , कोठल्या पिका करिता टाकावं याचे आहे. फळ बॅग ५किलो प्रति झाडं. बेड वर टाकायचे असेल तर एअकरि २०० किलो.
@ravigawande79942 жыл бұрын
सोयाबिन तूर व हरभरा या पिकारिता योग्य प्रमाण सांगावे?
@santhoshghumare20872 жыл бұрын
सर गांडुळां खतामध्ये हुमणीचे पिल्लं निघत आहेत त्यांच्या मध्ये मॅटरियमचा वापर केला तर घालेल का
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@dipaknagre16222 жыл бұрын
He gandhul kuthe miltil sir
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ , आपल्या जवळील कृषी विज्ञान केंद्र , कृषी विद्यालय यांच्या कडे चौकशी करा
@amolbhavar58492 жыл бұрын
सर तूमचा मो .नंबर द्या प्लिज
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता . धन्यवाद