नवीन बियाणं चांगल्या उत्कृष्ट देत असल्याबद्दलचे आपले अभिनंदन
@Atulkakad1Күн бұрын
सर आपण शेतकऱ्या साठी व आमच्या शेती साठी निसर्गाने दिलेल तुम्ही एक वरदानच आहात 🙏🙏
@ghanshambamnote3924Күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर तुमच्या बियाण्याला तोड नाही आणि आम्ही पण हेच बियाणे घेऊ धन्यवाद
@bhupeshmaheshwari17602 күн бұрын
धन्यवाद साहेब, मी आताच कापूस सोयाबीन मका आणि तूर बीयाणे बुकींग करून ठेवा म्हणून सांगीतले आहे
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा , या नवीन वाणांचे बियाणे कमी प्रमाणात आहे त्यामुळं त्याचे शॉर्टेज येईल ज्या शेतकऱ्यांनी लवकर बुकिंग करून ठेवले ते त्यांनाच मिळेल.
@shubhamfulari1553Күн бұрын
धन्यवाद सर तुम्ही बियाणे खूप मस्त विकसित केले व बाजारा मधे आणत आहात
@sanjaykhedkar21512 күн бұрын
धन्यवाद साहेब मागच्या वर्षी तुमची आश्रय 7777 बियाणे पेरले होते खूप छान अवरेज आला
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळल्या बद्दल धन्यवाद !
@bhosalegaurav78542 күн бұрын
किती आवरेज आलतं
@madhukarsatpute2316Күн бұрын
Kiti average ala
@yogeshkhandare34162 күн бұрын
खूप महत्वाची माहिती दिली सर नवीन वान आणल्या मुळे आपले खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद !
@anilvkhokle2 күн бұрын
कापूस तूर सोयाबीन आणि मक्का या पिकांची बियाणे संशोधित करून विक्रीस आणल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सर ❤
@whitegoldtrust2 күн бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@JindasBiradar-p8g2 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर आपला शेतकरी मित्र धन्यवाद
@whitegoldtrust2 күн бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@specialone.........2 күн бұрын
ऑनलाईन विक्री चालु करा... कारण विक्रेत्यांकडून मिळत नाही
@nitinbangar6653Күн бұрын
बरोबर आहे.
@madhavdamodhar31072 күн бұрын
खुप खुप धन्यवाद सर नविन बियाणे बदल आपले अभिनंदन सर
@PradipGawai-zs2ii2 күн бұрын
साहेब 🙏🏻विनंती करतो तूर आणि कापूस बियाणे अल्पभूधारक शेतकऱ्याला मिळाले पाहिजे आम्ही बुकिंग करतो
@yuvarajmarape6216Күн бұрын
खुप छान माहिती दिली साहेब धन्यवाद. आणी आता टिळाबद्दल संपुर्ण माहिती दयावी हि विनंती 🙏🙏
@jagtaprd15272 күн бұрын
छावा 👍👍👍 धन्यवाद सर 🙏🏻
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद🙏🙏
@ishwarpatil44712 күн бұрын
नमस्कार सर खूपच छान माहिती दिली धन्यवाद
@whitegoldtrust2 күн бұрын
धन्यवाद दादा
@राजुचव्हाण-त3छ2 күн бұрын
खुप खुप धन्यवाद सर 🙏
@whitegoldtrust2 күн бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@ganeshbhakre96712 күн бұрын
छान माहिती आहे धन्यवाद सर
@whitegoldtrust2 күн бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@babanmunne93962 күн бұрын
Sir तुमचं त्रंबक आश्रय सगळी ट्रीट मेंट करून सुद्धा फेल झाली
@rajendramadavi3473Күн бұрын
Abhinandan sir
@Pratikdada-yf2wbКүн бұрын
Dhanyawad sir🙏🎉😊
@kashinathakuskar7782 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर बूस्टर बियाणे न.१ बियाणे.
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद
@nitinpatil3959Күн бұрын
🙏 खूपच छान sir
@SahebravFukat2 күн бұрын
धन्यवाद साहेब कापसाचा कालावधी सांगा
@vikrantkhandagle38882 күн бұрын
नविन वान नविन वर्ष नक्की खरेदी करू सर धन्यवाद 🙏
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद🙏🙏
@gajanankhune2328Күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@bhalchandralad6032Күн бұрын
आपण आपल्या प्रॉडक्ट चे भाव सर्व दुकानदार यांना योग्य व तुम्ही सांगितलेल्या भावात देण्यासाठी सांगा कारण आवास्तव भाव लावतात
@sagar-ghule2 күн бұрын
🎉 खूप छान बियाणे असणार आहे सर आपले
@kailashkharode73882 күн бұрын
सर आपल्या प्रयोग शील वृत्तीस सास्टँlग दंडवत 🎉🎉🎉🎉
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद
@MR_DAKU-007Күн бұрын
Namskar sir unhali bajri pandhari ekri utpadan kiti paryant deu shakte pani bharpur aahe ?
@MR_DAKU-007Күн бұрын
आणि सर चिखली मध्ये कुठे हे वाण मिळेल..?
@indrapalsalam7406Күн бұрын
Sir आश्या करतो की नागपूर ला हे बियान ऊपलब्ध करून द्याल
@SatiahWankhede2 күн бұрын
All seeds good information,🙏🙏.
@whitegoldtrust2 күн бұрын
धन्यवाद दादा
@AshishBooster-qc3ez2 күн бұрын
खूपच ब भारी नक्कीच खरेदी करणार
@whitegoldtrust2 күн бұрын
आपले धन्यवाद दादा
@PrabhakarLande-cb7jtКүн бұрын
त्र्यंबक सोयाबीन खूपच दमदार आहे
@anilrathod1913Күн бұрын
Pusad madhe kontya kursi kendra madhe booster ce biyane ate
@KailashJadhav-b5m2 күн бұрын
नक्की खरेदी करू सर या वर्षी
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद
@kiranmahalle5408Күн бұрын
Online विक्री चालू करा तुमचे दुकानदारच चढ्या भावाने विकतात नाहींतर असे शक्य नसेल होत तर त्याची किंमत सांगा मग प्रत्येक प्रोडक्ट ची म्हणजे आमची फसवणूक होणार नाही
@SarthakDudhe-l1e2 күн бұрын
जसे तुरी सोबत ट्रायकोडर्मा कसे एक किलो सोबत 10 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम या प्रमाणात तुरीचे नवीन बियाणे द्यावे शेतकऱ्याचा फायदा होईल व शेतकऱ्यांना नवीन बियाणे मिळेल
@balagimise1712Күн бұрын
नांदेड जिल्हा मध्ये कोण कोणत्या कृषिच्या दुकानात उपलब्ध आहे. आणि किंमतही काय आहेत.ते टाकावे.
@sanjayikkar2085Күн бұрын
Khup khup dhanywad sar
@pralhadkadam52942 күн бұрын
धन्यवाद साहेब
@whitegoldtrust2 күн бұрын
आपले धन्यवाद दादा
@AniruddhaKalane-iw4ewКүн бұрын
सर छावा या कपाशी वाणाच्या बोंडाचे वजन किती आहे हे सांगावे ही नम्र विनंती आहे धन्यवाद
@ashokkawtwar8999Күн бұрын
Sir kanda pikala blue copper chi favarani karavi ka shende karpat ahet hirave gar honyasathi kay karavi
@ankushkharad82942 күн бұрын
🙏💐 अभिनंदन सर
@whitegoldtrust2 күн бұрын
आपले धन्यवाद दादा
@sudarshanpawar8552 күн бұрын
सर या वर्षी लालतारा हे तुरी चे वाण बाजारात उपलब्ध होणार आहे का
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, हो मार्केट मध्ये थोड्या प्रमाणात मिळेल
@IPLHIGHLIGHTS12342 күн бұрын
फसवणूक करू नका
@மண்ணாங்கட்டி-ஞ9ஞ23 сағат бұрын
Sir Abb January mea booster tur 716 seeds milte hai ...?
@VishalKaninde-v8d2 күн бұрын
आता फक्त कापसाचे बियाणे छावां च लावणार.
@whitegoldtrust2 күн бұрын
आपले धन्यवाद दादा
@ajaymotalkar896Күн бұрын
Chava chi mrp kiti aahe
@dayanandtanmane23782 күн бұрын
Soybean Bhava ch sanga.
@BalajiKendre-qn2zd2 күн бұрын
सर खूप छान आभिनंदन
@VenkatBhoske2 күн бұрын
❤ नमस्कार सर मला आपले वान सर्वच आवडतात
@whitegoldtrust2 күн бұрын
आपले धन्यवाद दादा
@balajiladhe5884Күн бұрын
सर नमस्कार 🙏 बालाजी लढे ता अर्धापूर जि नांदेड तिळाचे बियाणे आहे का? सर
@GajananKothalkar-ft5tjКүн бұрын
मलकापूर तालुक्यात डीलरशिप कोणाकडे आहे माहिती असल्यास कळवा
@RaviBhure-s4rКүн бұрын
Thank Sir दिनदर्शिका पहिजे ते कसे मिळेल
@prafulpardakhe66282 күн бұрын
छावा कापुस बियाणे कोरडवाहु मध्ये चालेल का,व किंमत किती
@TRRautpatilКүн бұрын
धुर्यावरचे कोकणं आणी गाजरगवत यांच्या झाडावर सोयाबीन ची प्रक्रिया करावी जेणे करुन कोणताच रोग येणार नाही. 😊
@keshaopawar79932 күн бұрын
सर वाशिम जिल्ह्यत कोणत्या कृषी केंद्रावर मिळेल कृपया याची माहिती द्या
@RajkumarJigaleКүн бұрын
Sir Lal kranti changli rahil ka Lal tara
@sagarwarke25132 күн бұрын
कापूस बियाणे किती वापरावे व उत्पन्न येण्याचा कालावधी किती आहे
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, मध्यम कालावधीचे वाण आहे
@Narendradode6202 күн бұрын
धन्यवाद सर ऑनलाईन विक्री करा सर
@pralhadgadade19552 күн бұрын
सोयाबिन हु तु तु आणि खोखो हे बियान फुटवे करणारे आहे का उभाट वाढणारे आहे हे कृपया सांगा कारण पेरणी करावी की टोकण करावी ह्या गोष्टी आमच्या लक्षात येतील
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, फुटवे करणे वाण आहे
@संतोषरोकडे-न4ठ2 күн бұрын
नमस्कार सर 🙏🙏🙏🌷🌷🌷👌
@shriharikale6443Күн бұрын
Chhava sampurn mahiti dya sir
@gajendraramdham811Күн бұрын
कहा पर मिलेंगे अगले साल हमें चाहिए बताएगा जरूर
@संदिपखाकरेКүн бұрын
नमस्कार सर कापूस बियाणे सोयाबीन व बाजरी बीड जिल्हा कुठे आहेत
@ajaymotalkar896Күн бұрын
Online chi seva chalu kra sir
@TRRautpatilКүн бұрын
सर,आम्ही 10 वर्ष पासुन वेगवेगळे वाण पेरणी केली आहे. एकरी पाच ते सहा च्या वर जात नाही.
@dayanandtanmane23782 күн бұрын
Cotton pink bollworm resistant variety pahije
@gajananrahate88862 күн бұрын
सर माझ्या बी डी एन सातशेसोळा मधे मीसळ नीघाली
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, ५ -१० टक्के येऊ शकते
@rajuuchale26222 күн бұрын
माझ्या सुद्धा मिसळ तर निघालीच पण ट्रायकोबुस्ट ची दोनदा आळवणी करून सुद्धा आता दाणा भरण्याच्या काळात उधळत आहे.
@rohitpawar5782 күн бұрын
दुकान लांब असल्याने त्या दुकांदाराशी ओळख नसते त्यामुळे ते आम्हांला कापसाचे बियाणे देणार नाही,त्यांच्या ओळखीच्या ग्राहकाला च देतील,सर 2 ते 3 वर्षांपासून ऑनलाईन औषधे उपलब्ध होण्यासाठी वाट बघितली आत्ता कापसाचे बियाणे सुद्धा farmission वर उपलब्ध करून घ्या कळकळीची विनंती आहे सर🙏
@SawantGurudev2 күн бұрын
आपल्या बुस्टर कंपनीचं हरभरा बियाणे जॅकी 9218या वर्षी रब्बी साठी घेतलंय परंतु बियाण्यामध्ये फुले विक्रम हरभरा मिसळ आहे प्युरीटी नाही
@meghrajwaratkar96502 күн бұрын
आजकाल कोणत्याही कंपनी शेतकऱ्यांना मुख बनवुन लुट करतात, तेव्हा मी आपणास शेतकरी म्हणून विनंती करतोय पहिले आपण संशोधन करा व बाजारात बियाणे विक्री करा, परंतु मिक्स बियाणे देवू नका, व शेतकऱ्यांना मुख बनवू नका अशी अपेक्षा करतो, एक शेतकरी तालुका वरोरा जि चंद्रपूर
@rajuuchale26222 күн бұрын
हिच गोष्ट तिन वर्षा आधी सोयाबीन मधे बुस्टरचे ९३०५ झाली ३-४ पद्धतीचे बियाणे निघाले होते.
@indianfarmworld97542 күн бұрын
खूप छान संकल्पना आहे सर😊 आमच्या सिल्लोड तालुक्यात आपले बियाणे कुठे मिळेल
@rajendradeshmukh34922 күн бұрын
Laltars tur milel kay
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, आपल्या जवळील कृषी विक्रत्याकडे बुकिंग करून ठेवा
@VamanNakshane2 күн бұрын
धन्यवाद सर
@MukeshShende-mc9weКүн бұрын
शेंग किती दाण्याची आहे सर
@SachinMhaiskar-h3y2 күн бұрын
Sir, Happy New year. Sir chhava biyanela galfandi yenar nahi ka ,biyane direct tumchyakadun milela ka
@tofikhshaikh3928Күн бұрын
लाल क्रांती चे कालावधी किती दिवसांचा आहे
@narendradharpal997Күн бұрын
अमरावती मधे आपले सर्व वान उत्कृष्ट असेल तर मी विक्री करण्यास तयार आहे ,मी कृषी पदवी धारक आहे .
@PrabhakarLande-cb7jtКүн бұрын
जिराफ चारा खूप चांगला आहे माझा चारा 70 दिवसाचा आहे
@akshayrock460220 сағат бұрын
Makka ani kadwal ale ka sadhya?
@WILDFOX20Күн бұрын
सर मागचा वर्षी च सोयाबीन आहे छागला उतरा आला मागचा वर्षी चा सोयाबीन लावला जमेल काय ? यावर मार्गदर्शन करा
@narendrasur5864Күн бұрын
Hututu kiti kilo chi bag
@gangaramfatangale12332 күн бұрын
सर हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या कृषी केंद्रांवर मिळेल
@panditraomaske55902 күн бұрын
Sr..hingoli madhe biyane kutha milal te sanga ...dhanywad.
@amarmule4053Күн бұрын
सर तुरी बदल प्रश्ण आहे आपल्याकडे पाणी देण्याची सोय आहे tr तूर लाल क्रांती चांगली ka लाल तारा mi एकच व्हरायटी पेरू शकतो म्हणून विचारतोय
@ganeshpawde7401Күн бұрын
सर तुर किती दिवसात येथे ते सांगा सर
@PayalChavhan-xu9zy2 күн бұрын
Sir nakli booster chi bag yet aahe market madhe mi gheun faslo
@govindraobarde3935Күн бұрын
भात बियाणे मिळेल काय .
@walmikpatil37742 күн бұрын
Navin Biyane Vaan aanlyabaddal Hardik Abhinandan ❤
@rushikeshtupkar71342 күн бұрын
Gold 100 tur ek number aahe 👌👌
@GameStar40382 күн бұрын
Oline खरेदी साठी सांगा कशी करावी लागेल.. दुकानदार ओळखीवाल्याला देतात.
@statusking5453Күн бұрын
हलक्या जमिनीसठी konte van changle aahe buster che
@AshokMaghade-t3y2 күн бұрын
बूस्टर कंपनीकडून 612 हे सोयाबीन वाण घेतली होती परंतु या बॅग दोन बॅग ने माझेच <a href="#" class="seekto" data-time="720">12:00</a> वाजवली
@prashantsingru7459Күн бұрын
म्हणजे?
@kunalmore3142 күн бұрын
मी अवश्य घेणार 👍
@rohidasrathod12402 күн бұрын
मेहकर तालुक्यांत कोणाकडे मिळेल
@dilipbiradar1719Күн бұрын
सर मी बुसटरचे तुर बियाण घेतले होता पण ते बियाणे ख़राब निघाले यांचे काय सांगा सर
Sir chava hi cotton verity hdps la vaparata yete kay
@whitegoldtrust2 күн бұрын
नामसकर दादा, हो चालेल
@Subhashnarkhede4Күн бұрын
Thanks
@isayemangesh6172 күн бұрын
Sir apale buster che seed ch.sambhajinagar chya office la buking karun / direct nahi ka milnar....? आमच्या सेनगाव तालुक्याच्या ठिकाणी नाही available hot मागच्या वर्षी मी BDN 716 आणि गोदावरी न मिळाल्याने संभाजीनगर वरण येऊन घेतले होते ...?
@whitegoldtrust2 күн бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे काही शेतकऱ्यांना बियाणे डायरेक्ट देण्याची काही व्यवस्था करता आली तर देण्याचा प्रयत्न नक्की करू.