खूप छान... 100% सत्य... अशीच जागृती ठेवावी.. अश्या व्हिडिओ ला सुद्धा dislike देणारे आहेत हे बघून भिकारी ही youtube बघतात हे कळलं.. 😂😂
@mayurchavan29573 жыл бұрын
😂
@sayaligaikwad50223 жыл бұрын
😂😂😂
@humptydumpty2753 жыл бұрын
Dislike wale so called danshur astil
@स्वप्नीलजोशी2 жыл бұрын
😂😂😂😂🤭
@Mscircle20242 жыл бұрын
बरोबर
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
खूप छान ज्ञान दिलात , खूप खूप आभार. ...... मी गरजू , वयस्कर आजारी माणूस / भिकारी याला मदत करतो. Hatyakatya माणसाला नाही.
@mayurbhosale25383 жыл бұрын
१००% खरं बोललास तू दादा ✌️💯 वैचारिक किडा लय भारी मोहीम सुरू केली आहे तुम्ही👌👍
@Krishna-d8n-n8n3 жыл бұрын
दादा तुम्ही जी परिस्थती सांगत आहात खरच ...वयक्तिक जीवनात आपण कस राहावं हा बोध युवा लोकांना मिळत आहे
@rb38782 жыл бұрын
✔💯
@sanjayparaj9224 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललात .आज आपल्या देशातील युवा ,तरुण लोकांना उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी भेटत नाही. परंतु भीक मागून भिकारी लखपती होत आहे . भिकाऱ्यांनी सुद्धा कष्ट करण्याची तयारी दाखवून स्वतः मिळवून खाल्लं पाहिजे तर आपल्या देशातील गरिबी कमी होईल.
@basavarajkaujalgi3947 Жыл бұрын
एकदम खरंय.आज काल तर नवीन ट्रेंड आलाय देवाचे फोटो घ्यायचे,गाडी मद्धे पालखी चालीये देवाची म्हणून गल्ली बोळा मद्धे घरी घरी जाऊन पैसे मागायचे.आरे देव काय ह्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलाय का तूच जाऊन पैसे गोळा करायचे म्हणून.खूप लोक आहेत पैसे गरजेकरिता वापरणारे.आता आम्ही राहतो तिथे सध्या दिवसात कमीत कमी 5-6 जन येतात जे अव्यंग असतात असे.कोणतंही काम करायला नको.उगीच यायचं आणि प्रत्येकाला पैसेच पाहिजेत.खायला दिलेलं चालत नाही. 100%
@vijaypadalkar7343 жыл бұрын
पहिल्यांदा कोणती तरी vedio पूर्ण बघितली कारण दादा तुझं बोलणं ऐकून बघून खरंच तुझे विचार जे आहेत त्याला सलाम 🙏बर वाटलं की जे माझ्या स्वताच्या मनाला खटकत होत तेच तू जगासमोर मांडलंस आभार !!
@swapnilsakpal27962 жыл бұрын
Thank you
@devashishkhandekar7263 Жыл бұрын
भिक्षापात्र अवलंबिने l जळो जीणे लाजिरवाणे l ऐसियासि नारायणे l उपेक्षिजे सर्वथा ll संत तुकाराम महाराज...
@p.90942 жыл бұрын
लई भारी l आपली देहबोली एकदम जबरदस्त l
@akashkokatare70003 жыл бұрын
जीवन जगायला अजून एक पैलू मिळाला.. अगदी मनापासून धन्यवाद दादा❤️🙏
@nitinbhondave66352 жыл бұрын
Sir excellent thanks for your practic speech
@rekhadesai1417 Жыл бұрын
एक प्रखर सत्य आहे…वैचारिक किडा यात ते मांडल गेलय…याबद्दल..धन्यवाद ..🙏🙏
@amitgangane7069 Жыл бұрын
20 मिनिट झाले. नुसतं एकत राहावंसं वाटत. खुप मार्मिक बोलणं आहे तुमचं 🙏🙏🙏
@pravinausekar3549 Жыл бұрын
खरा आणि चांगला मुद्दा माडलात दादा
@akshaylondhe21673 жыл бұрын
सत्य परिस्थिती मांडली आणि नेहमी मांडता.. ह्या chennel ला सलाम ....
@devdattamunde62962 жыл бұрын
शेतीत काम करायला मजूर मिळत नाही म्हणून तुम्ही सत्य बोलता
@sharadpawar52012 жыл бұрын
वास्तव वादी बोलणारे भाऊ....अगदी सत्य आणि आपल्या अवती भवती दिसणारे.....
@sanket_narode Жыл бұрын
तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट तंतोतंत पटली 👍
@OmkarMadageVlogs3 жыл бұрын
💯 खरं आहे दादा वारकरी ग्रामीण भागातच तयार होतो किंवा अस म्हणता येईल शहरपेक्षा ग्रामीण भागात जास्त आहेतच💝
@SunilJadhav-u5n3 ай бұрын
खरंच छान बोललास व्यवस्थित माहिती पटवून सांगत आहेस अभिनंदन🎉🎉
@vilasgaikwad55752 жыл бұрын
अगदी खरं बोलले साहेब, शाळा शिकुन जेवढं कमावणार नाही तेवढं भिक मागून कमावणार , शैकनिक आणि सामाजिक व्यवस्थेचे परीणाम , लाज वाटू द्या
@santoshrane6651 Жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे ही आपल्याला वाटत आपण त्यांना मदत करून पुण्य कमावतो आपलीच चूक आहे
@shubhangiberde29492 жыл бұрын
Khup sundar👌👌🌹
@sh_24892 жыл бұрын
अतिशय परखड आणि वास्तव विचार👍👍👍👍👍 गरीब गरीब म्हणुन माजवून ठेवले राजकीय नेते आणि हीरोनी घरी जायला गाड्या काय जेवण काय विचारु नका
@bawasakpal3419 Жыл бұрын
खूप छान माहिती sowpnil तू दिली
@laxmanlokare84383 жыл бұрын
कष्ट करुन प्रगती करण्याची इच्छा धरणा२ाचे फार हाल होत आहे . स्वामिमानी माणसांचे तर जास्त हाल आहे .
@rohitkale19062 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ खरं. आहे
@abhijeetkhaire73173 жыл бұрын
सत्य परिस्थिती सांगितलीत भाऊ..... 🙏🏿
@pankajdabhade34662 жыл бұрын
बरोबर.. अगदी बरोबर.. माझ्या मनात असलेलं बोललात भाऊ...
@prashantb0001 Жыл бұрын
माझा अनुभव हे तातपुर्ते होत शिव भोजन कामगार लोकांना जेवन उपलब्ध होत. सर्व ठिकाणी कामठप्प होत. त्यावेळस या योजनेचा फार उपयोग झाला. आणी हे रस्त्यावर राहणारे गरबी खूपच माजोरी आहेत.
@SagarJadhav-dk4hc3 жыл бұрын
खरच तुमचे विचार मनाला भिडले दादा....👍 आज काळाची गरज आहे हा भिकारपणा बंद झाला पाहिजे
@dowhatyou_love3 жыл бұрын
Waao what a positive and powerful vedio. All words are truly said. Fhuge ghenara pn khush aani viknara pn khush.
@abhishekgopale63793 жыл бұрын
Right
@mangeshgawande41603 жыл бұрын
खऱ्या अर्थाने आज वैचारिक बदल झाला माझ्यात त्या साठी मराठी किडा टीम चे मनःपूर्वक आभार 📝
@devdattbandekar38812 жыл бұрын
खूप महत्वाच्या विषय प्रकाशात आणला आहात .धन्यवाद .जे कोरडी सहानभूती दाखवून आपण संवेदनशील असल्याच प्रदर्शन करतात त्यांना पुढे खेचायला हव .तुमचे विचार प्रत्यक्षात यायला हवेत
@aaratijoshi95922 жыл бұрын
माझ्याही मनात हेच विचार नेहमी येतात, पण दादा तुम्ही खूपच छान मांडलेत
@akshaypatil58473 жыл бұрын
आगदी खरं आहे मध्यवर्गीय हाल होत आहेत मध्यमवर्गीय कुटुंबात खुप समस्या असतील पण आनंदी जीवन जगू शकतात.
@PranayHawaldar3 жыл бұрын
भावे हायस्कूल ची पोर 🤞 वैचारिक किडा 👍
@pratikwaykar59643 жыл бұрын
फक्त सत्य वचन🙏 धन्यवाद मिडिल क्लास ची व्यथा मांडल्याबद्दल
@shayari_reels_lover35903 жыл бұрын
मस्त विचार आहे दादा तुमचे सलाम तुमच्या कार्याला 🖤♥️
@NileshKumbharvlogs3 жыл бұрын
खरं आहे middle क्लास ल ऑप्शन नाही🙏
@FALKE-TRADING Жыл бұрын
Dada 🫡 Salam tumala 😢😢😢😢❤❤❤❤ Khup chan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pralhadjoshi71832 жыл бұрын
भाऊ मधला आणी शेवट तर एकदम खास 🌹🌹🌹👏👏👏
@meghapatil8007 Жыл бұрын
Thank you @वैचारिक किडा... Such a nice thought...
@Love_Life-12133 жыл бұрын
खरंच खुप छान वैचारिक किडा
@ashjadhavaj99533 жыл бұрын
डोळे उघडणारा व्हिडिओ खरचं . आज प्रत्येक माणसाला गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा आहे परंतु खरचं आपण गरजू लोकांनाच मदत करतोय का ? किंवा आपण मदत म्हणतोय ती खरचं मदत आहे का हे पढताळन फार गरजेचे आहे हे मला या व्हिडिओ तून समजलं.. धन्यवाद मनापासून धन्यवाद मनापासून.. खूप छान मुद्दे मांडले भावाने ..👍
@swapnilsakpal27962 жыл бұрын
Thank you
@uddhavsalunke27533 жыл бұрын
सर इतका सुंदर विचार मांडले आहे खरंच खूप छान वाटले
@sangitarangari66062 жыл бұрын
१००%बरोबर बोललात आपण सर..👍 वैचारिक किडा टिम चे खरच अभिनंदन..
बरोबर आहे दादा तुम्ही हा मांडलेला मुद्दा, जे काही तुम्ही या संदर्भात बोललात त्याचाशी मी सहमत आहे.
@vishalp4393 Жыл бұрын
भाऊ एक् नंबर आहे खुप खुप छान प्रकारे माडलय्, मिहि आफ्रिकेतील आगोला लो अहे इथे पण हि परिस्थिती आहे, जर् आसच् चालु राहिल्या ने भारत हा पुढे आफ्रिका होनार्
@pramodshelake53452 жыл бұрын
Khar ahe sir... Pn ya karyat pudhakar ghayla pahije an lokani pn yasathi sahkarya keli pahije,..
@laxmanlokare84383 жыл бұрын
१९७०-८०पर्यंत वारकरी स्वतःचे पीठ . मीठ .( तिखट फडशीमध्ये भरून वारीला जात होते . कोणा ताई माईकडून भाकरी तयार करून घेत . वारी पूर्ण करत .
@swapnil14912 жыл бұрын
Khupch sunder explanation..aplyatla khup lokana ha experience alela asen..bhikaryancha
@ravimisal66303 жыл бұрын
सर तुम्ही आजची परिस्थिती खूप छान प्रकारे सांगितली आहे. आणि महत्वाच म्हणजे भिका त्यांन बद्दल तुम्ही जे विचार मांडले ते अगदी खरे आहेत आणि आपली त्यांच्या बद्दल ची योजना सुद्धा खूप छान आहे... खूप छान विचार आहेत सर तुमचे
@swapnilsakpal27962 жыл бұрын
Thank you
@jaymeher15732 жыл бұрын
बरोबर..वारी उदाहरण बरोबर आहेत..छान
@worldtour252 жыл бұрын
विचारावर विचार करायला लावणारा विडीओ आहे सर,,ग्रेट सर सॅलुट
@amitagain843 жыл бұрын
संपुर्ण शब्द आणि शब्द खरं
@darshanapatankar66742 жыл бұрын
खूप समाजोपयोगी विषय माहिती अभ्यास करून दिली धन्यवाद
@smitamundhe79182 жыл бұрын
विचार खूप परखड, वास्तववादी आहेत.
@AnkitShukla-ek1dy Жыл бұрын
😂भिख मागणे 😂 शुन्य गुंतवणुक व्यवसाय 😂😂😂😂 मस्त आहे 😂😂😂
@logicalalterations3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद, खुप चांगले मार्गदर्शन केले 🙏
@kiransartworld40253 жыл бұрын
एकूण एक शब्द खरा...!!
@dnyaneshwarpawar32842 жыл бұрын
Khup chan vichar aahet sir tumche
@vishwastambe92673 жыл бұрын
बरोबर.... गुप्त दान, सत्पात्री दान 👍
@SandeshKhade2 жыл бұрын
खरच खुप भारी वैचारिक किडा आहे.. सर्वानी विचार करावा लागेल. 👍🙏
@chetandhore86342 жыл бұрын
#Vaicharikkida भाऊ तुम्ही जे काम करत आहे. ते लोकांना वाचवण्याचे काम आहे. करत रहा. देव तुमचं भल करो.
@maheshvishnudede54573 жыл бұрын
एकदम सत्य आणि खरी परिस्थिती सांगितली आहे 👌 वा दादा Keep it up👏
@shivcharangosavi9663 жыл бұрын
खरोखर खुप योग्य संबोधन (अभिनंदन)
@saurabhshelar90733 жыл бұрын
Superb channel ahe ha 👍 पोलिसांचा हप्तावसुली अणि लाचखोरि next topic plz Challenge😉
@troll43302 жыл бұрын
बरोबर बोलला भाऊ
@kiranlad8621 Жыл бұрын
काय वाटत बोलेल कोणी ????
@samir_2152 Жыл бұрын
घेणार्या पेक्षा देणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो...
@surendrakulkarni26832 жыл бұрын
It is really very important to have such innovative thoguht process.. otherwise nothing is going to change.. And.. the example u have given about that jain bhakari is absolutely true.. very different side of jain community have came across recently which was absolutely shocking for me..
गयी म्हशी पाळायला लावायचा चांगला पर्याय आहे भटक्या प्राण्यांना आणि माणसांना एकमेकांचा आधार 👍👍
@anujjagtapaj3 жыл бұрын
Kdkk bro keep it up we are supporting u ...
@maheshwarikarpate1671 Жыл бұрын
खुप चांगला विषय मांडला
@akashpathave89853 жыл бұрын
Khupch Chhan Vichar ahet Sir Aple Ani pratyak Yuva made ase vichar asne sadhya important ahe tevha ch desh ky tari hoil....
@dhanashrinaik84112 жыл бұрын
Ekach number,,sir ji
@niharbhosale29823 жыл бұрын
मस्त... जबरदस्त ! मांडणी भारी केले
@rameshjagtap71602 жыл бұрын
Very of you dear swapnil sir. Good information for peoples
@ashokrakshe73092 жыл бұрын
अप्रतिम विचार ' खूपच सुंदर
@vikasdhamnak96002 жыл бұрын
खर आहे एकदम 💯👌👍
@dipaknakate98642 жыл бұрын
Beautiful thoughts even though I also live in pune I have seen this things but haven't observed yet.thanks for this amazing eye opening video...
@ramkadam50832 жыл бұрын
Sir mi tumla chakan ka pahli ahe, sir tumiche kharch great vichar ahet ani yach vicharachi samajala garj ahe.....
@shankarsuryawanshi24833 жыл бұрын
Fabulous video ever and revealing hidden truths behind Begeery, And Thanks for creating awareness among Mad people's..
@clawp14513 жыл бұрын
ह्या समाजकंटक लोकांना आणि फेरीवाल्यांना हाकलून लावल्याची हीच ती वेळ भावांनो येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज साहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेऊन मनसे ला जास्तीत जास्त मतदान करा. पुण्याचा नास होण्याचा आधी हीच ती वेळ बदल आणण्याची ❤️
@swapnilkonde89382 жыл бұрын
Me tumcha mata shi sahamat aahe. He sarvae swatha Mazha dolyani pahila aahe. Ani ek da mar kahata kahta vach lo aahe.
@nikitathakur983 жыл бұрын
Best video ever 💯👏👏👏👏hat's off to you 👏
@nitinnagpure5328 Жыл бұрын
सुपर माहिती दिली सर
@shejwalkarhemant31102 жыл бұрын
Honest, straightforward and sensible talk. 👍👍👍
@bhalkeshmaroorkar53052 жыл бұрын
Gharya bhau 1 number rao salute tulha bhau
@somanathjadhav8086 Жыл бұрын
Nice observation of current scenario
@somnatherande3787Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@aniketslifevlogs73833 жыл бұрын
U guy's handling good topics...Best of luck...!!!❤
@shreesonde89083 жыл бұрын
Kharch sir tumhi achech video lokanparyant pochvayla haavet. Mast vatal sir ikun
@itzniii213 жыл бұрын
Wahh kdk 🔥
@adityashinde66353 жыл бұрын
हिरो ❤️ डोळ्यात पाणी आणलस की तू😌
@Mambo05-f5k3 жыл бұрын
Hech tar nahi karaiche karan dolyat pani aanun parat tya bhikaryana fukat madat karnar tumhi loka