सलाम रतन टाटांना व या महिला उपक्रमाला कि ज्यांनी मराठी महिलांच्या वर एवढा विश्वास ठेवून एक संधी देऊन महिला सक्षमीकरणासाठी हातभार लावला व तो तितक्याच विश्वासाने मराठी महिलांनी सार्थ करून दाखवला. अभिमान वाटतो या मराठी महिलांचा.
@arunanimale67423 ай бұрын
टाटा परत भारतात जन्माला यावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@rajendradhaytadak456110 ай бұрын
खुप आनंद वाटतो कि देशातील एका मोठ्या वाहन कंपनीत महाराष्ट्रीयन मुली काम करतात आणी 100% टॅलेंट दाखवतात. मिडीयावाल्यांचे खुप खुप धन्यवाद 🙏
@yatishpadwal62010 ай бұрын
खुप छान टाटा मोटर्स , मराठी महिला आहेत हे बघून खुप छान वाटल ,
@mansurshaikh814010 ай бұрын
जय महाराष्ट्र, खूप छान, मराठी महिलां चा अभि मान आहे.
@poonamjraut10 ай бұрын
व्वा! शाब्बास मुलींनो. अभिमान वाटला. अभिनंदन तुमचे सर्वांचे. 👌🏼👌🏼👍🏼👍🏼✌🏼✌🏼✊🏼✊🏼 खूप प्रगती करा.
@ankushshinde827010 ай бұрын
भारतीय महिलाना सलाम
@nitinbarwade426410 ай бұрын
नमस्कार !! कंपनीने विश्वास दाखवून मुलींना संधी उपलब्ध करून दिली आणि हा प्रयोग यशस्वी झाला आहे. टाटा कंपनीचे हार्दिक आभार 🙏🙏
@ShrikantJadhav-zg4hv10 ай бұрын
TATA Power & मराठी महिला पॉवर.❤❤
@sejaltulaskar815710 ай бұрын
Great TATA SIR TaTa सरामुळेच घडू शकते.
@bhagwatn.kunteofficial10 ай бұрын
मराठी महिला अभिमान आहे!!
@artcraft341810 ай бұрын
वर्क करणाऱ्या सगळ्या महिलांनामाझा सलाम रणरागिनीखरंच प्राउड ऑफ यू
@kamalakaradasul169510 ай бұрын
खूप छान, टाटा मोटर्सच्या या उपक्रमासाठी आणि शिका आणि कमवा ,Tata is TATA always no one is safety and quality
@jalindarcheke452210 ай бұрын
Harrier is the Legend❤
@samadhanbhoite275410 ай бұрын
चांगली गोष्ट आहे महिलांना संधी देताय पण ग्राहकांचा खुटा उपटत आहे त्याच काय..ग्राहकांच्या मुळावर नका उठू...25 लाखांचे टॉप मॉडेल घेवून त्यात जर 7-8 mejor चुका जर नाही दिसल्या तर मानहानीचा गुन्हा दाखल करा
@brs576710 ай бұрын
पुरुष चुका करत नाहीत काय?
@samadhanbhoite275410 ай бұрын
@@brs5767 करतात ना...पण ज्याच जळते त्याला कळते....25 लाख रुपये दिलेत टॉप मॉडेल साठी
@PoonamKutwal3 ай бұрын
Purush ks chuka krtil ati hushar astat @@brs5767
@sushmashahasane854610 ай бұрын
खुप अभिमानास्पद कामगिरी आहे.सगळ्या मुलींचे अभिनंदन.👍
@sagarpawar17697 ай бұрын
Are wa wa...khup chan yar...aikun abhiman vatla....
@AK-eq8no10 ай бұрын
पण आजकाल सर्व कंपन्या मध्ये 30 वर्ष वयाच्या लोकांना कामाला घेत नाहीत जास्तीत जास्त कंपन्या तर 23 वयाच्या आतील घेत आहेत, तर 30 वर्षाच्या पुढील मुलांनी काय करायचं
@vedanta205410 ай бұрын
Thanks to Ratan ji TATA ..❤
@SamataPawar3 ай бұрын
Nice line 19.04. Mehanat tata motors ki ho to jarur itihas banati hai . Salute sir ratan tata
@shivajipate695910 ай бұрын
Hats off to TATA's 🎉 TATA's women shop, TATA 's Ex-Servicemen Shop. Simply great 👍 It's only TATA that has taken care of all sections. But surprisingly theory of TATA prooved it successful always. I always respect TATAs for his social engineering and TATA has set an example to the government to care their employees. 😊😊
@YogeshGSargar-xq8hb10 ай бұрын
फुले शाहू आंबेडकर आणि टाटा अर्थ भान भारताची प्रतिष्ठा वाढवेल ❤🎉
@tejraosalve77643 ай бұрын
भारत रत्न रतनजी टाटा मोटर्स यांना शतशः वंदन जय महाराष्ट्र 🎉✍️🥇🏅
@arunbhawar843610 ай бұрын
खूप छान माहिती दिली महीला या गाड्या बनवतात...👏👏👏
@creditafinancials267610 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन 🎉🥳
@surajnagare611810 ай бұрын
Great job 👍👍👍
@daneshkazi10 ай бұрын
TATA motors 😍
@seetawayal729010 ай бұрын
Salute to Indian womens and Ratan Tata's TATA GROUP
@PATHM-f2u10 ай бұрын
We are proud of you girls😊😊😊😊
@Rocky9898910 ай бұрын
राज साहेबांना देखील खूप अभिमान वाटत असेल!🙏💯
@nitinengineer10 ай бұрын
बघा मुलगी शिकली प्रगती झाली!!! पोरांनो तुंम्ही बसा घरी बोंबलत, भांडी घासायला आणि स्वयंपाक करायला तयार व्हा. 😂😂
@siddheshbirje605010 ай бұрын
Bhandi ghasan ani swayampak karana kamipanacha vatat ka tula
@nitinengineer10 ай бұрын
@@siddheshbirje6050 😂😂 भावा ह्याला सर्कॅस्म म्हणतात जे तुला न्हाय समजत 😂😂
@Dharmik45910 ай бұрын
खरंय. पोरांचे 12 वाजवले यांनी.
@Short_N_Simple10 ай бұрын
हा भाऊ तर पोरांना असा बोलतोय की स्वतः धड पोरगी पण नाय आणि पोरगा पण नाय😂🤣 भावा सगळ्याच पोरी नाही लागल्या टाटा मोटर्स ला आणि आता तसे तरी आजच्या काळात दोघ पोर आणि पोरी घरातलं पण बघतात आणि प्रोफेशनल लाईफ पण सेटल करतात ज्यांना मनापासून करायचे असते त्यांना
@nitinengineer10 ай бұрын
@@Short_N_Simple सर्कॅस्म म्हणतात ह्याला 🤣 जे तुला पण कळालं नाही अजून पण ??
@pratibhatapse629610 ай бұрын
Proud of you tata motors🎉
@jayshreepatil153110 ай бұрын
Good lady 👍👍👌👌
@prashantmakasare3393 ай бұрын
Tata all time best person ❤❤❤❤
@ajinkyabhosale469110 ай бұрын
Respect Respect and Respect to Mr. Ratan Tata.. Hatss off Sir 🙏
@pranavvalvaikar21704 ай бұрын
This is the reason why i will support this company
@swapnilravindra334610 ай бұрын
आम्हाला अभिमान आहे तुमचा😊
@PUNEofficial10 ай бұрын
महिलांना पेमेंट किती आहे ते पण सगा अभिमान its ok, पण आज काल १५ हजारावर काम करतात सगळे अवघड आहे,ते दाखवत नाही तुम्ही अभिमान दाखवता
@jaikumarbhoyate10873 ай бұрын
😂
@kushal148110 ай бұрын
बेस्ट कार टाटा हरियर
@rajuchatarkar10 ай бұрын
या सर्व मुली हेल्परचे काम करत आहेत कॉन्ट्रॅक्टमध्ये कामे करतात 15000 रुपयाची पगार देत नाही आणि प्लस याच्यामध्ये खूप मेहनतीचे काम करतात मुलींना हेल्परचे काम करणे हे परवडते काय त्याच्यापेक्षा तुम्ही शिक्षण घेऊन आयएसआयपी स्वाद चांगल्या पदावर जा आणि खुर्चीवर बसून काम करा त्याच्यातच फायदा आहे असली भंगार काम करण्यापेक्षा
@MyChannel-yr7zp10 ай бұрын
IAS kay khau ahe kay bhava ,sorry no offence,Muli jatat ani mulanpeksha changala kaam pan karatata pan kiti percent ?
अभिमान वाटतो. मी पण या गाडीच्या Gear Assembly केली आहे. D Block मध्ये. उर भरून आले.
@tayappanarale78610 ай бұрын
I proud you ratan tata sir I proud Indian girl I am salute
@divyanshu_prajapat_1234 ай бұрын
That's why Safari and harrier reliability is so nice 😂
@sagarsurwade622010 ай бұрын
New India with women power 🔥
@dhb70210 ай бұрын
Respect to Tata and females
@Rampatil99993 ай бұрын
Ek no❤❤
@SanjeyGovale10 ай бұрын
ह्यांचं काय घेऊन बसलात थोडसही वाचता लिहिता येत नाही अशी पोर देशात 4 व्हीलर मॅकिनिकल ची काम करतात😂 हे तर रेडिमेड पार्टस फिटिंग करतात हे कोणीही करेल😂😂😂
@suhasswant951510 ай бұрын
🎉❤🎉 good job
@devendrajagadale1710 ай бұрын
सलाम आहे आदिशक्ती नारी शक्तीला
@jayantsurve112110 ай бұрын
Tata group chaa awabhiman aani ranraginincha Abhiman ❤❤
@sumedhjoshi59163 ай бұрын
❤🙏🏻SIR RATAN TATA🙏🏻❤️
@dattupatarepatare953010 ай бұрын
TATA 🎉GREAT 👍 👌 👏
@ks715310 ай бұрын
TATA vehicles एखाद्या detailing devils shop वर PPF coating साठी घेऊन गेल्यावर कळत...की vehicle ची even paint quality नाही, शिवाय paint thickness सुद्धा कमी आहे. ह्या व्यतिरिक्त गाड्यांच्या gear box मध्ये problem येणं, नवीन गाडी चालूच न होण, breakdown होण असे ग्राहकांचे अनुभव आहेत....ह्यावर Tata ने गांभीर्याने विचार करण गरजेचं आहे. ह्याबद्दल ग्राहकांचे अनुभव prateek singh, निखिल राणा युट्यूब चॅनेल वर बघायला मिळतील.
@Shubhu2227510 ай бұрын
काही cars मध्ये प्रॉब्लेम असू शकतो, पण सर्व cars मध्ये नाहीये, मी स्वतः Nexon owner आहे मागील 4 वर्षा पासून, एकदाही वाईट अनुभव नाही आला
@ks715310 ай бұрын
@@Shubhu22275 Lucky you....😊 असाच अनुभव सर्व ग्राहकांना येणं अपेक्षित आहे...आणि after sale service सुद्धा improve करणं गरजेचं आहे....! ह्या दोन गोष्टींवर काम केल्यास ग्राहक नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही...!
@chintamanirahate126210 ай бұрын
Congratulations 🎊🎊🎊🎉
@jaymeher157310 ай бұрын
Great ratan tata sir
@d.s166510 ай бұрын
Women's empowerment Good job
@sunilkherade10 ай бұрын
Jai Maharashtra 👏👍👌👌🙏🙏
@renukabelhekar29722 ай бұрын
तुम्ही गाडी बनवत नाही तर असेंबल करता. गाडी बनवणे आणि गाडी आसेंबल करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हे समजवून घेणे महत्वाचे आहे.
@Laturkar55510 ай бұрын
Abhiman vagaire thik ahe Pan pagaar kiti Permanant ahe ki nahi
@subodhlv10 ай бұрын
Great
@sachinkale462410 ай бұрын
tata motors मध्ये 4 पिरेड काढलेल्यानी like करा ❤❤❤
@akashalhat933210 ай бұрын
Ua molin na permanent employee banva . 6 month contract base vr gheta Ani ntr contract sampla vr kadon taktat .ntr prt 6 month ntr join krayla lavtat
@RajanGhone10 ай бұрын
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@png16195810 ай бұрын
Special price for women must be consider !
@Msrathimanus10 ай бұрын
ABP माझा tq
@Gs244910 ай бұрын
TATA IS GREAT💗
@sunilkherade10 ай бұрын
Great job
@DftyTtyu10 ай бұрын
❤❤❤gret tata
@Vloggersumit090910 ай бұрын
Koni new tcf la kaam kel aahe....old tcf wale like kara 😂😂😂😂
@ranjitranju1234510 ай бұрын
Proud off you Tata Motor's
@parshuramshelar327310 ай бұрын
Salute to All womens
@vilasnarwade770110 ай бұрын
👌
@S.S.P.999910 ай бұрын
Great !👌🏻👍
@Scroll-All-S10 ай бұрын
14700/pagar ahe....lay avghad ahe कडू आहे पण हेच सत्य आहे....7 महिन्या नंतर हाकलून देतात B block..c block..d block...e block...j block..h block...ERC सारीकडे काम करून retirment घेतली मी वयाच्या 30व्या वर्षी 😂
@jaikumarbhoyate108710 ай бұрын
Right
@Perfectionist9910 ай бұрын
pn khup lokana te pn nhi milt...je upsc vaigere krun 30yrs ultat tyanchyapeksha ha job bara ahe ...prt womens na kahi perks pn astil
@venkateshchavan2810 ай бұрын
sorrry.. pan Ruksana pudhe Apurva sawant ase ka title ? abp majha ugadha dole paha neet
@shailendra688810 ай бұрын
Superb! Superb!! Superb!!!
@vidyakulkarni766110 ай бұрын
Investment in women is empowerment of women
@ShriIPS10 ай бұрын
ताई इस्लामपूर ला छोटं म्हणू नका सर्व सोयीनियुक्त शहर आहे आपले.
@TusharK099410 ай бұрын
Ya mulech Tata chya Vehicles madhe machanical issues yet aahe No perfect fitments
Credit goes to Sudha Murti and also to JRD Tata and Tata motors
@ashokbhosale586710 ай бұрын
All credit goes to honorable JRD Tata and Sudha Murti, first lady who wrote letter to JRD , why lady engineers need not apply Tata Motors (formerly TELCO)?
@sachinbhogade232710 ай бұрын
Tata Safari बनवण्याची स्वप्न पाहण्यापेक्षा tata safari खरेदी करण्याची स्वप्न पाहिली पाहिजे
@balwantkhandekar901410 ай бұрын
Please thank Mrs. Sudha Murti Ji also. She is the first lady engineer at Tata Motors.
@satishlonkar682510 ай бұрын
बेटा तुम्हा मुलांना शुभेच्छा खुप कष्ट करा आणी चांगलेच श्रीमंत व्हा .कारण आपल्या देशात फक्त आणी फक्त टाटाच अत्यंत ऊत्कृष्ट कार बनवीतात .संपुर्ण भारतीय लोकांनी फक्त टाटांच्याच गाड्या वीकत घ्याव्यात कारण 23 मार्च 2020 मोदीजीं नी कोरोणा वीरोधात देशाला मदतीचा हात मागितला आणी फक्त दोन तासात टाटाजींनी 1500 कोटी रुपये मदत दीली बाकी कोनत्याही कंपन्यांनी मदत दीली नाही केलीच असेल तर नगण्य केली असेल .आणी आपल्या देशातील भारतीय लोकांनी टाटांचा स्वाभीमान बाळगु ईतर कंपणी नगण्य आहेत.
@abhijeetdhumal738510 ай бұрын
बघायला भारी वाटतंय पण पगार किती आहे?
@adityakadam573710 ай бұрын
TATA ❤
@techcars58243 ай бұрын
Thats why Buyers get manufacturing defects 😂😢
@balasahebturakane31133 ай бұрын
Nice
@jyotithokal281410 ай бұрын
Khup shubhecha
@parmodbhore680810 ай бұрын
Good show tata motors
@AnitaDeshmukh-f6l10 ай бұрын
Congratulations sister
@shirishshahane107910 ай бұрын
तिनही शिफ्ट मध्ये काम करू द्या. कोणतीही सवलत देऊ नका.
@prashantpatil375510 ай бұрын
He tar aahech. Full marun gheun and 6 mahinyat gandivar lath martil.he aahe India ch system
@vishwaskadam45910 ай бұрын
Very good ......
@santoshveer28033 ай бұрын
❤❤❤❤❤
@vinayaklingayat827610 ай бұрын
Happy Women's Day💐
@laxmikantdarne137210 ай бұрын
🇮🇳 भारतीय नारीला नमन 🙏
@BharatMore200110 ай бұрын
I will buy TATA car only. Tata does so many good things for the country and society.
@shishirujawane254610 ай бұрын
👏👏👏
@abhaypawar786610 ай бұрын
Asa Purna Maharashtra madhun Mulini yeun Ashi Car making company la join Kela paheje go ahead Marathi Girls