काय झाल मग आपला मराठी माणूस आहे. बाहेरचे युपी बिहार वाले महाराष्ट्रात येऊन अब्जाधीश होऊ शकतात.. मग आपल्या भोसले ब्रँड नी कमावलं तर काय बिघडलं....
@rajendrapatil35353 жыл бұрын
Durdaivachi gost mhanje marathi manase parpratiyana madat kartat pan marathi manasala nahi.
@vikasamale71722 жыл бұрын
King of maratha
@sunnystar56722 ай бұрын
एकनाथ शिंदे रिक्षा चालक... अविनाश भोसले पण... मला पण रिक्षा घ्यावेसे वाटत आहे 😂
@sadhumusale29362 ай бұрын
Genius n smart industrialist 😮
@sachindandge7643 жыл бұрын
श्रीमंत होणं फक्त गुजरात्यांचीच मक्तेदारी का?मराठी माणूस झाला तर पोटात शीळ घुसली होय
@pratikdhanawade49783 жыл бұрын
1 number bhava 🙏💪👍
@sunilmane16143 жыл бұрын
एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक अविनाश भोसले हे सगळे रिक्षा चालवून मोठं झाले उद्या पासून आपण पण रिक्षा चालवु या जय महाराष्ट्र
@thegodfather81353 жыл бұрын
🤣😂😂 मी पण तोच विचार करत होतो 😀 रिक्षा चालू की शिवसेना जॉईन करू
@TheOpposition3 жыл бұрын
@@thegodfather8135 😂
@siddheshpawar74927 ай бұрын
😂😂😂😂😂
@Jiteshnagaonkar5 ай бұрын
लोकमत कडून अशी expectation नव्हती, रिक्ष्याच्या मध्यांतून बांधकाम क्षेत्रातील लोकांशी, आणि खाजगी बांधकाम क्षेत्रातील लोकांशी संबंध आला..............information correct आहे का?
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानुस म्हणून पूर्ण पाठबळ दिले होते
@shreesaibalajirealestate15592 жыл бұрын
मराठी माणूस मोठा होताना तुमचा का बोजवारा होतो नुसतीच बडबड करायची,आदर्श आहे रिक्षा वाला ते इतपर्यंत मराठी म्हणून
@kuntinathainapure72086 ай бұрын
My idol
@santoshwaghbije6271 Жыл бұрын
👍👍
@sureshshinde48443 жыл бұрын
अविनाश भोसले चा मला अभिमान आहे
@jeevanpatil35563 жыл бұрын
धिरूभाई अंबानी पंपावर कामाला होते ते इतके मोठे कसे झाले मराठी माणूस आहे
@prabhakarnaik24573 жыл бұрын
अहो अविनाश भोसले रिक्षा चालून कोट्याधीश झाले झाले तर होऊ द्यांन एक मराठी माणूस कोट्याधीश झाला म्हणून आनंद व्हायला पाहिजे मराठी लोकांना असा जर विचार केला की मग धीरूभाई अंबानी कसे एवढे पैसे वाले झाले धीरूभाई पहिला वेळा पेट्रोल पंपावर काम करायचे भ जी पकोडे विकायचे अज धीरूभाई अंबानी चां मुलगा जगा मध्ये श्रीमंतांच्या यादी मध्ये अकरावा नंबर आहे यांनी कासी कमव ली एवढी प्रॉपर्टी का मराठी माणूस कोट्याधीश बनू शकत नाही
@rajendraugaleofficial3 жыл бұрын
👌👌👌
@rajendrapatil35353 жыл бұрын
Karan marathi manasalach marathi manus jawal karat nah
@shivajipatil3303 жыл бұрын
भाऊ,सापडला तर चोर. नाहीतर शिरजोर.
@fanbapparawal45023 жыл бұрын
Dusre lok ghotale kartat te nahi disat yanna
@Omk04402 ай бұрын
Dhiru bhai ambani petrol vr kam karat hota... Jara ajun mahiti paha bhau barobar😂
@kidstalent98063 жыл бұрын
मुळात ते भोसले आहेत हेच खूप आहे आमच्या साठी....एक मराठी माणूस पुढे गेला ह्यातच आम्हाला समाधान आहे,नातेवाईक नसले तरी आम्हाला त्यांचा प्रचंड अभिमान आहे👍👍👍कुणाचा खून करून खुनी बनण्या पेक्षा उद्यागपती बनलेत हेच अभिमानास्पद
@rajendramane73633 жыл бұрын
सर्व पक्षा मधल्या राजकारण्यांची मधूर संबध ठेवून व चांगली बडदास्त ठेवून रात्रीचा दिवस करुन झीजावे लागते तवा सार्थक होतय.
@mukundburkule18243 жыл бұрын
असे संबंध मधुर असण्यापेक्षा भ्रष्ट असण्याची शक्यता दाट आहे.बांधकाम क्षेत्राची जुजबी माहिती असलेली व्यक्ती एकट्या स्वतः च्या हिंमतीवर एवढी मोठी प्रगती करणे अशक्यच. तरीही त्यांनी हे सर्व सचोटीने केलेले असेल तर निश्चितच आम्हालाही अभिमान वाटेल. त्यांनी तसे जाहीरपणे सिद्ध करावे.
@NASHIK669 Жыл бұрын
आमचे संगमनेर कर
@ramchandravarade313 жыл бұрын
मला फार फार अभिमान आहे हया मराठ मोळया बिजनेस मैन वर अनेक तरुणानी पण अशी प्रगति करावी क्षेत्र वेगवेगळे असु दया चालेल
@mpungaliya3 жыл бұрын
अल्पावधीतच असे जे कोणी जे जे जे गरिबीतून अब्जोपती झाले आहेत त्यांनी त्यांच्या यशाचे गमक जनतेस सांगावे . म्हणजे जनताही श्रीमंत होईल . आख्खा भारत जगात श्रीमंत होईल .
@kantilalsoni95353 жыл бұрын
NICE COMMENT. EXCELLENT EXPRESSIONS. YOU ARE ABSOLUTELY RIGHT. THANKS. 18/02/21 MUMBAI.
@DrAshani3 жыл бұрын
होऊ दे मराठी माणूस मोठा होऊ दे ☺️👍👍
@aadityakhandagale75943 жыл бұрын
होउदे पण चांगल्या मार्गाने
@sng21573 жыл бұрын
@@aadityakhandagale7594 मग परप्रांतीय प्रामाणिक मार्ग वापरतात अस म्हणायच आहे का तुम्हाला?
@aadityakhandagale75943 жыл бұрын
@@sng2157 हे असलं ज्ञान पाजळून तुम्ही भ्रष्टाचाराचे समर्थनच करत आहात.
@sng21573 жыл бұрын
@@aadityakhandagale7594 आपण सर्वच लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे भ्रष्टाचाराचे समर्थन करतोच. पण, भ्रष्टाचार करुन मराठी माणूसच मोठा हे पटत नाही.
@aadityakhandagale75943 жыл бұрын
@@sng2157 मुद्दा एक- कोणतीही व्यक्ती ती कशी आहे ते जाणून न घेता 'सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे समर्थन करतो' हे म्हणजे जनरलाइज स्टेटमेंट करणे आहे मुद्दा दोन- आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही गोष्ट भ्रष्टाचाराच्या बाबत लागू केली तर आपल्याला कोणत्याही राजकारण्याला भ्रष्ट म्हणण्याचा अधिकार नाही किंबहुना कुठल्याही व्यक्तीला भ्रष्ट म्हणण्याचा अधिकार नाही आणि म्हणूनच भ्रष्टाचार ही संकल्पनाच मोडीत निघते
@wamanmore66413 жыл бұрын
खरच एका रिक्षा चालकाने फार मोठी मजल मारली.खा आणि खाऊ घाला हा त्यांचा मंत्र फत्त तेच म्हणू शकतात.
@prakashmane21573 жыл бұрын
ते संगमनेर चे नाहीत ताई , ते कराडचे आहेत आणि तुम्हाला अंबानी चालतात तर मग भोसले का नाहीत ?
@@vishalmore9097 news chanalwalyanch mhantoy mi ashi sambhram nirman karnari batmi kelyabaddal
@vishalmore90973 жыл бұрын
@@prakashmane2157 okay
@dhanashreehotkar72473 жыл бұрын
True karad che ch ahet te Tambave gaav che
@suraj-sg6gq Жыл бұрын
Comments madhe sagale boltay marathi manus marathi manus... are pn apalech lawade laaun to varati gelay tyach kay
@nikhilghare26513 жыл бұрын
अदानी, अंबानी वर गेले तर त्यांचे कष्ट.. आणि मराठी माणूस जरा काय पैसेवाला झाला कि त्याच्यामागे चौकशी.... बिकाऊ मीडिया वाले
@thegodfather81353 жыл бұрын
शिव सेनेचे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक सर्व रिक्षा चालू न मोठे झाले बरोबर आहे तुमचं 🤣😂😂
@nileshsalve7079 Жыл бұрын
अतिशय सुंदर काम सर
@pravinchavan10883 жыл бұрын
पैसा दिसतोय पण कष्ट आहे ,बुध्दी चालली पाहिजे
@skymartsales423 жыл бұрын
मराठी माणूस वरती गेला तर त्याची चौकशी पण सिंधी मारवाडी गुजराती यांचा बाबत शांत
@SorcerorStrange3 жыл бұрын
Exactly
@SN-fg8tv3 жыл бұрын
@@SorcerorStrange ਊਉਔਔਸਖੇ
@trekkers23063 жыл бұрын
Right 👌
@sagar89883 жыл бұрын
Gujarathi curruption karake upar nahi ate sir. Politics ke age piche karake nahi ate hai upar mehnat se ate hai.
@omkaryadav6053 жыл бұрын
@@sagar8988 😂😂gujarati log sab ghaple baj hote hai nirav modi aur o kon 1992 sacame wala pata hai na aur ambani aur adani bhi kya kr raha hai modi ke sath milke.
@vitthalsharale58333 жыл бұрын
दिलीप वेंगसरकर यांचा मुलगा नकुल याच्या बरोबर भोसलेंच्या मुलीशी साखरपुडा ठरला किंवा झाला होता पण पुढे चक्र फिरली आणि सर्व फिस्कटल.
@chandrashekharchougule46573 жыл бұрын
अविनाश भोसले यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे संगमनेर येतील सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते.
@rajendrapatil35353 жыл бұрын
Changali mahiti dili.
@rohitsvami52716 ай бұрын
चंद्रशेखर चौक संगमनेर येथे राहायचे..
@aYashGamer2983 жыл бұрын
मग काय झालं युपी बिहार वालेच करोडपती व्हायचा ठेका धरला का मराठी माणसाला पण जाऊद्या समोर
@rajkumarvidhate22733 жыл бұрын
लोकमत च्या पोटात का दुकते ते कळत नाही बहुतेक हप्ता पोहचला नाही वाटते महून अविनाश भोसले आठवले ...बाकी लोकांबद्दल शांत कसे
@pradipbadhe67103 жыл бұрын
प्रतापसारणाईक हे पण एक रिक्षाचालक होते.....आणि कोट्याधीश झाले.....आता मला पण असं वाटतंय की मी पण सरकारी नोकरी सोडून रिक्षा चालवावी की काय?....
@wamanmore66412 жыл бұрын
नसीब आपणा आपणा ।
@pramodghole97543 жыл бұрын
आमचा शेतकरी सुध्दा हेलिकॉप्टर घेऊ शकतो तो सुध्दा मराठी माणूस
@vishwanathbadhe3168 Жыл бұрын
Very hard working i like. He is very nice person. Only one Maratha bilder. 🎉🎉
@charusheelapatil1755 ай бұрын
😮
@yuvrajaher63423 жыл бұрын
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये..... I support Marathi contractor...... But then support to other Marathi deserving people.
@authentic86572 жыл бұрын
मराठी माणूस❤️
@mangeshzagede18472 жыл бұрын
I Love you ❤u
@aparnachavan81703 жыл бұрын
चूकीची महिती.ते तांबवे चे रहिवासी आहेत.
@prashantbhosale79353 жыл бұрын
पाहुणे आहेत का तुमचे
@aparnachavan81703 жыл бұрын
@@prashantbhosale7935 family friend
@ajde693 жыл бұрын
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटला पाहिजे. प्रत्येक मराठी रिक्षा चालक असाच श्रीमंत होऊ दे.
@bobby41113 жыл бұрын
अभिमान तर वाटला पाहिजे पण नेत्यांबरोबर मिळून भ्रष्टाचार करून मोठा झाला असेल तर महाराष्ट्रासाठी चुकीचा आदर्श ठरेल त्यापेक्षा मसाला किंग दातार यांचा अभिमान करा
@ajde693 жыл бұрын
@@bobby4111 गुजराती लोकांचे आदर्श हर्षद मेहता, मेहुल चोक्सी, निरव मोदी आहेत. लोढा बिल्डर, हिरानंदानी, विजय मल्ल्या, राजू (सत्यम कॉम्प्युटर्स) त्यांच्या लोकांसाठी आदर्श आहेत. अशी देशभर खूप उदारणः सापडतील. आदर्शवादाच्या जास्त आहारी जाऊन काही होत नाही. मराठी माणसांनी उगीचच ह्याबाबत जास्त चिकित्सक होऊ नये. इतर प्रांतीय लोकांना मराठी माणसांच्या आदर्शवादात तर काही रस नाही या उपर त्याची थट्टा केली जाते. हे कटू पण सत्य आहे.
@bobby41113 жыл бұрын
@@ajde69 हेराफेरी करतात आणि स्वतःचा स्वार्थ बघतात म्हणून तर ते गुजरातला पूर्णपणे विकसित नाही करू शकले जेव्हा की त्यांची लोकसंख्या फक्त सहा कोटी आहे आणि जगात धंदे फक्त तेच करतात काय?? जपानी/कोरियन/सिंगापूर चे लोक सुद्धा करतात पण इमानदारीने म्हणून त्यांचे देश नक्कीच पुढे आहे. तुला गुजरात मॉडेलची भुरळ पडली काय ??आणि महाराष्ट्राला गुजरात मॉडेल प्रमाणे घडवायचा आहे का
@ajde693 жыл бұрын
@@bobby4111 मी जपानी कंपनीत काम करतो जी पूर्वी मराठी माणसाची होती. प्रामाणिक पणे धंदा केला म्हणून विकावी लागली. जपान, चीन, कोरिया येथील उद्योजक राष्ट्रासाठी उद्योग करतात आणि गुजराती लोक स्वतः च्या स्वार्थसाठी व्यवसाय करतात, बँका बुडावतात, कर चुकवतात, करप्शन करतात आणि धंद्यात तथाकथित यशस्वी हातात आणि पैसे कमावतात कारण इथे भारतात कायदा मोडणाऱ्याला शिक्षा होत नाही. चीन, जपान इथे शिक्षा मोठ्या आहेत म्हणून लोक शक्यतो कायदा मोडायची हिम्मत करत नाहीत आणि इथे गुजराती लोकांना शक्यतो कुठलाही कायदा पाळायची गरज वाटत नाही. महाराष्ट्र वेगळा देश असता तर चीन आणि जपानशी तुलना करता आली असती.
@sagar89883 жыл бұрын
Asa nako re baba curruption karun
@jalindardarade86303 жыл бұрын
कर्तव्य श्रेष्ठ काम करत असताना ते त्यांच्या चाग्ले समंद याच्या बळा वर कोट्यवधी झाले
@manjifera3 жыл бұрын
सगळे मोठे उद्योजक राजकीय सपोर्ट नेच मोठे झालेत. त्याला अडाणी, अंबानी, बियाणी, भोसले, किंवा कोणतंही नाव घ्या.
@myrickhilario20892 жыл бұрын
Maharatraha vinash karnara......... Avinaash
@mahajan93833 жыл бұрын
राजकारणातील बरीचशी लोक अशीच आहेत कोणी रिक्षा चालक तर कोणी खाजगी कंपनी मध्ये झाडू मारणारे आहेत यांच्या कडे काय जादू चि काडी आहे
@atultike37603 жыл бұрын
होऊ देत की मराठी माणूस मोठा
@psm47273 жыл бұрын
सगळे राजकारनि लोकांची पैसे अजित पवारांनी कृष्णा खोरे पाटबंधारे लुटून खाल्ले ?
@vishwakdeshmukh45173 жыл бұрын
अभिमान आहे आंम्हाला त्यांचा मराठी माणुस पुढे जातो आहे असे 1000 मराठी माणस पुढे जावेत
@saching81193 жыл бұрын
मराठी मानुस मोठा झाला चांगली गोष्ट आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
@its...rk...s96503 жыл бұрын
हे सोप्पय व्हय. खूप मॅनेज करावं लागतंय
@avinashshejwal95163 жыл бұрын
काय पण नको बोलू त्यांच कराड मधी तांबवे गाव आहे
@ramesha.34163 жыл бұрын
युती शासनाच्या अगोदर ,आंध्र चे कॉन्ट्रॅक्टर होते ,कॉग्रेस च्या काळात म्हणजे दिल्ली वरून पास होत असणार .अरेरे ....किती भोळी मराठी मानस ,🤔🤔🤔🤔🤔🤐🤐
@shivajimane74362 жыл бұрын
PM किसान ची ही चौकशी होणार?
@laxmikantnimbalkar91932 жыл бұрын
Prachand mehnat Aani pawaranshi olakh
@SubhashPatil-hi8ed6 ай бұрын
कामे कशी झाली असतील.
@sangamwadje36203 жыл бұрын
एक मराठी माणूस मोठा झाला खरच खुप छान👏✊👍 जय शिवराय🚩
@kumarjagtap18853 жыл бұрын
@Manish Erande marathi bhaiya jalali ka tujhu gujjju itke corrupted aahe techa bddl boli ki bhadvya adani nirav modi harshad mehta lalit modi
@thegodfather81353 жыл бұрын
@@kumarjagtap1885 शिव सेनेचे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक सर्व रिक्षा चालू न मोठे झाले आहेत. खूप वर्ष नरेंद्र मोदी राजनीती मधे आहेत पण गरीबच राहिले.आता ते पण रिक्षा चालवणार आहेत. 👍
@SwapnilR892 Жыл бұрын
Kharhya margane motha konhi hot nhi
@chiu36717 ай бұрын
Good job 🎉
@mahavirpawar88613 жыл бұрын
अभिमान वाटतो अशा मराठी माणसाचा
@gajanansonawane10603 жыл бұрын
नेत्यांचा आशिर्वाद...
@prakashambure27093 жыл бұрын
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए, एवढंच म्हणायचं मला.
@Pawar_Shantaram3 жыл бұрын
अविनाश भोसले महाराष्ट्र राज्य मध्येनु आहे म्हणुन अरे मराठी माणूस मोठा होत असेल कि लगेच तेचेकडे सगळेच्या नजेरा का तर.मराठी माणूस पण रोज तुम्ही मुंबई पुणे येथे भाजीवाला बाहेरून आलेले वडापाव वाला बाहेरचा चहावाला पण मग अविनाश भोसले मेहनत करत पुढे गेला एका रात्री मोठा झाला ताई चॅनेल चालवता पण एखाद्याची माहीति चागली द्या आणि मराठी माणूस पुढे गेला म्हणून काहीतरी बोलु नका रोज राज्यात किती लोक श्रीमंत होतात बघा मराठी सोडून 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shashikantpawar13002 жыл бұрын
Ata सुदा सेट kay😘होत nahi
@vishwanathbadhe31682 жыл бұрын
👍🏼👍🏼
@vishwanathbadhe31682 жыл бұрын
God bless you Best of luck
@Rajukumr1493 жыл бұрын
ताई ते अहमदनगर चे नाही तर सातारा जिल्ह्याचे आहेत. आणि होऊ दे मोठं त्यांना
@sunilwalchandkhade50323 жыл бұрын
मराठी माणूस पुढे चाललेला मिडीयांना बघवत नाही काय ?महाराष्ट्रात येऊन परप्रांतीय करोडो रुपयांची माया जमवतात ते चालतात काय .
@pranavkenjale45572 жыл бұрын
करिअर करिअर म्हणतात ते एव्हढ असतं
@pramodghole97543 жыл бұрын
राजकीय लोकांचा आशीर्वाद
@kachrujangle38862 жыл бұрын
चाहा वाला पंतप्रधान होऊ शकतो रिक्षा वाला चापरवाला झाला तर मराठी माणूस तूम्हा ला का पोचतो मग घ्या गूजराती उरावर
@anantmalusare29113 жыл бұрын
आत्मविश्वास फिल्म पाहुन श्रीमंत झालेला आहे
@Sunny_Patil_51533 жыл бұрын
मॅडम अविनाश भोसले साहेबांचे गाव सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे हे गाव आहे. तुम्ही जरा नीट माहिती गोळा करून सांगत जावा
@Sunny_Patil_51533 жыл бұрын
अहमदनगर मध्ये कोण आहे त्यांचे नातेवाईक
@TatyaLobster3 жыл бұрын
😬😬😬😬😬 या 👆मराठी माणसाची संपत्ती 🚁🚁🚁 ईतर मराठी माणसांमध्ये वाटावी आणि उरलेल्या पैशातून याला परत रीक्षा घेऊन द्यावी ... 🛺 😂😂😂😂😂
@aakroshpr38843 жыл бұрын
😂😂😂
@kantilalsoni95353 жыл бұрын
SHUBHAM :- YOU ARE ABSOLUTELY RIGHT. मराठी लोकांना पैसे देऊन टाका . THANKS. 18/02/21 MUMBAI.
@sangitaphalke2333 жыл бұрын
जय शिवराय मराठे ते मराठे राजधानी सातारा
@sangrampatil9362 жыл бұрын
Good mh11
@mojorojo63 жыл бұрын
Kudos to reporting...
@jayshrirathod6864 ай бұрын
Bilder ship aani government contractor ship
@shrinivasanantjoshi90403 жыл бұрын
"तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफु मोत्यांच्या माळा" अशा वळणावर देशाचे राजकारण येऊन थांबले आहे.कोण साव,कोण चोर अशी गणती करने अवघड झाले आहे.तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे,"रात्रंन दीन आम्हा,युध्दाचा प्रसंग"अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
@santoshkumarjadhav84003 жыл бұрын
Great
@ravirajgaikwad53383 жыл бұрын
सगळे रिक्षाचालक मोठे झाले मुलींनो रिक्षावाल्यान सोबत लग्न करा
@psm47273 жыл бұрын
अंबानी अडाणी ची पण चौकशी करा
@amaralange31313 жыл бұрын
ऑटोवाला - गुंड - बिल्डर - पवार साहेबच कार्यकर्ता - राजकारणी - विश्वजीत कदम यांचे सासरे - अशी वाटचाल...
@Veer-009-093 жыл бұрын
barobar.
@omkaraher23153 жыл бұрын
Nice
@sandipthorat85573 жыл бұрын
मु.पो.तांबवे, कराड. जि.सातारा....
@abhijeetkate6453 жыл бұрын
मराठी माणूस श्रीमंत झालाच पाहिजे पण श्रीमंत होताना नीतीमत्ता श्री.रतन टाटा साहेबांन सारखी ठेवली पाहिजे. मी उपदेश करत नाही पण रतन टाटांन सारख्या नीतीमतत्ता जपणारी माणसे आणि जगातील चांगल्या लोकांनमुळे हि दुनिया टिकून आहे नाहीतर करोना काळात पाहिले आहे कसे लुटत होते टाळू वरचे लोणी.
@vaibhav24122 жыл бұрын
AARE baba Rickshaw waale ,chaha waale, Wada paaw waale, haech ya Desha chi SHAAN ahet....
@sachinthorat64903 жыл бұрын
हे कराड मधील Tambave गावचे आहेत
@rajendrachavan26752 жыл бұрын
क्रांतिकारक आण्णा बाळा चे गाव राम कृष्ण हरि
@Rawvedios3 жыл бұрын
कराड तालुक्यातील तांबवे गाव आहे त्यांचं।
@rajendrapatil35353 жыл бұрын
Vishu anna patil yanche gav kay?
@Rawvedios3 жыл бұрын
@@rajendrapatil3535 yes
@rajendrapatil35353 жыл бұрын
Vishu bala
@dilipdeshmukh45463 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे.
@vijayalaxmimangaonkar31073 жыл бұрын
Neha madam why aren't you active on twitter?
@vithalnarwade76263 жыл бұрын
पेट्रोल पंपांवर नौकरी करनारे धीरुभाई अंबानी बदल काही वाटले नाही तर अविनाश भोसले ना रिक्षा चालक म्हटले तर खटकले राव
@vishwanathbadhe31682 жыл бұрын
Very hard work enjoy his life
@architabhandari32402 жыл бұрын
After kashmir files someone should relese avinash files