Рет қаралды 752
#WorliHitAndRun #ShivSena #CMEknathShinde #RajeshShah
पुण्यातील प्रकरणाप्रमाणेच आता मुंबईतील हिट अँड रन प्रकरणानं संपूर्ण शहर हादरलंय. मासे आणण्यासाठी गेलेल्या एका कोळी दाम्पत्याला BMWनं उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अपघातात त्या महिलेचा पती थोडक्यात बचावला तर महिलेचा गाडीखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. सद्यस्थितीत ज्या गाडीनं दुचाकीला धडक दिली, ती गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे हे प्रकरणाचा थेट संबंध आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी येत असल्याची माहिती समोर येत आहे.
PVP 96 | ENM91
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews