या ५ निर्णयांमुळे Eknath Shinde पुन्हा मुख्यमंत्री होतील ? | Assembly Election 2024 | Vishaych Bhari

  Рет қаралды 3,617

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

या ५ निर्णयांमुळे Eknath Shinde पुन्हा मुख्यमंत्री होतील ? | Assembly Election 2024 | Vishaych Bhari
मंडळी २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतली अन् महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय वादळ उठलं. शिवसेनेचे दोन भाग झाले. त्यानंतर शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आरोपांची राळ उठवली. ५० खोके म्हणून चिडवून, गद्दार म्हणून हिणवत त्यांच्याबद्दल पर्सेप्शन क्रिएट केलं गेलं. पण तरीही एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि काही लक्षणीय निर्णयांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला साद घातली. लाडकी बहीण असो, की एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सूट देणं असो, त्यांच्या अशा अनेक निर्णयांमुळे त्यांची लोकप्रियता वाढतच गेल्याचं दिसून आलं. त्यांच्या विविध मंत्री आणि नेत्यांनीही त्यांच्यावर होणारे आरोप, गद्दारीचं नरेशन खोडून काढत लोकांमध्ये जाऊन कामं करण्यावर भर दिला. परिणामी, लोकसभेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट यांनी समोरासमोर १३ जागा लढवल्या. त्यापैकी ७ ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांनी विजय मिळवला आणि ठाकरेंपेक्षा आपला जिंकण्याचा स्ट्राइक रेट चांगला असल्याचं शिंदे यांनी दाखवून दिलं. मुख्यमंत्री झाल्यापासून तर त्यांच्या धडाधड निर्णय घ्यायच्या क्षमतेमुळं, शिवाय लोकांसाठी नेहमी उपलब्ध असण्यामुळं, त्यांच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची शक्यता यावर, विधानसभेला महायुतीतील जागावाटप होईल, असं एकनाथ शिंदे यांनी विधान केलं होतं. यामुळे महायुतीतील त्यांनी आपलं स्थान काय आहे, हेही अप्रत्यक्षपणे अनेकांना दाखवून दिलं, अस राजकीय जाणकार सांगतात. मंडळी उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुख्यमंत्रीकाळात काही बडव्यांच ऐकत राहिले आणि त्यांना बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागल्या. पण तिथेच एकनाथ शिंदे यांनी आपल्या जवळच्या काही ताकदवाद नेत्यांना सांभाळून, त्यांना अजून ताकद देऊन, लोकसभेत यश मिळवलं. येत्या विधानसभेतही ते दमदार कामगिरी करण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंडळी शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी राबवलेल्या विविध योजनांमुळे आणि घेतलेल्या निर्णयामुळे त्यांची विश्वासार्हता जनतेमध्ये वाढल्याचं सध्या एकंदरीत दिसून येतं. लाडकी बहीण योजना, महिलांना एसटीमध्ये ५०% सूट देण्याचा निर्णय असू दे, किंवा दोनच दिवसांपूर्वी लहान मुलींच्या अत्याचाराप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपीचा एन्काऊंटर करण्याचा विषय असू दे, शिवाय राज्यभरात मराठा आंदोलन पेटलेलं असताना मराठा आरक्षणाबद्दल सॉफ्ट भूमिका घेऊन समस्त मराठ्यांच्या गुड बुकमध्ये राहणं असू दे, अशा अनेक गोष्टींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रातील इतर नेत्यांपेक्षा अतिशय मजबूत स्थितीत असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच येत्या विधानसभेलाही ते दमदार कामगिरी करून परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी परिस्थिती असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. मंडळी यासाठी त्यांनी घेतलेल्या पाच निर्णयांचा खूप फायदा होईल, असंही सांगण्यात येतं. पण नेमके ते कोणते पाच निर्णय आहेत, ज्यामुळे शिंदे हे पुन्हा या निवडणुकीनंतरही मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे, त्याच निर्णयांची चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#eknathshinde
#eknathshindelive
#eknathshindenews
#eknathshindecm
#cmeknathshinde
#vishaychbhari
#विषयचभारी
eknath shinde,cm eknath shinde,maharashtra cm eknath shinde,eknath shinde news,cm shinde,eknath shinde cm,eknath shinde speech,eknath shinde india today,eknath shinde latest news,eknath shinde new maharashtra,eknath shinde latest,eknath shinde exclusive,eknath shinde today news,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shindetoday,eknath shinde on badlapur encounter,eknath shinde to be new cm,cm eknath shinde davos visit,cm eknath shinde on badlapur

Пікірлер: 61
@vikramvasantraojamale7733
@vikramvasantraojamale7733 9 сағат бұрын
डॅशिंग मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब next cm 🔥✌️❤️
@swapnilkakde9820
@swapnilkakde9820 9 сағат бұрын
गेल्या 2.5 वर्षात एकनाथ शिंदे यांचा काम छान वाटलं , पुन्हा साहेबच मुख्यमंत्री होतील🎉🎉🎉
@akshaypawar6146
@akshaypawar6146 10 сағат бұрын
❤ लोकनाथ
@raj....8240
@raj....8240 8 сағат бұрын
❤ शिंदे साहेब ❤ ग्रेट माणूस काही लोकांना samzt नसेल पणं शिंदे साहेब coomon man ❤❤❤
@Sahil-vr2fi
@Sahil-vr2fi 9 сағат бұрын
Kayam kattar ekanath Shinde saheb 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
@vijaysangle5439
@vijaysangle5439 9 сағат бұрын
Only yeknath bhai
@tusharkakade5072
@tusharkakade5072 8 сағат бұрын
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, जेष्ठांना वयोश्री योजना, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी जेष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
@SureshMaske-h2x
@SureshMaske-h2x 7 сағат бұрын
मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रासाठी खूप मोठे काम केलेले आहे महाराष्ट्राची जनता शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी संधी देतील
@Sahil-vr2fi
@Sahil-vr2fi 9 сағат бұрын
Uddhav thakare 🤡 ekanath Shinde saheb 🧡
@examlogic1309
@examlogic1309 7 сағат бұрын
फडणवीस यांचा पाच वर्षाचा उद्धव ठाकरे यांचा 2.5 वर्षाचा आणि आता एकनाथ शिंदे सरकार तुलना करता एकनाथ शिंदे कार्यकाळ नक्कीच उल्लेखनिय आहे... शिंदे साहेब यांना फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ देतील शक्यता कमी दिसते... आणि त्यासाठी शिवसेनेला आधीच जागा कमी द्यायच्या म्हणजे समस्याच नको...
@TanhajiDere
@TanhajiDere 10 сағат бұрын
Ho nakki mukhyamantri होतीलच
@sanjaymalge3073
@sanjaymalge3073 8 сағат бұрын
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणारच ❤❤❤
@parshurambhoytebhoyte4596
@parshurambhoytebhoyte4596 9 сағат бұрын
जर शेतकरी यांना, कर्जमाफी, पिक विमा, नुकसान भरपाई, शेतमाल भाव दिला तर, सर्व शेतक्र्याचे मतदान शिंदे साहेब याना पडेल
@shindeparmeshwar3361
@shindeparmeshwar3361 8 сағат бұрын
Only cm shinde saheb
@katvokabaap3956
@katvokabaap3956 7 сағат бұрын
Jati chya palikade Maharashtra gela tr deshala hindurashtra chi vat ha Maharashtra ch dakhvel 🚩💯❤️
@vaibhavbhoyar7878
@vaibhavbhoyar7878 5 сағат бұрын
Eknath shinde Saheb..thana che asun purn Maharashtra che cm zale ❤ sarv vidharbha aso ki marathavaada..! Nhi tar koni 1.5 jilha che tar koni Mumbai chech cm aste
@vijaydhamne9017
@vijaydhamne9017 8 сағат бұрын
Eknath shinde ❤❤❤
@shahanawajvlog4244
@shahanawajvlog4244 10 сағат бұрын
लाडक्या बहिणीला 1500 द्यायचे आणि महागाई वाढवून दाजी कडून पैसे काढून घ्यायचे. जनता खूप हुशार आहे आता
@yogeshmore3972
@yogeshmore3972 9 сағат бұрын
Are murkha chup bus
@katvokabaap3956
@katvokabaap3956 7 сағат бұрын
Mahagai ky modi vadvtay ka? International level la bgh jara India ajun pn recession pasun affect nahi zala jast US ,china,UK ya sarkhi desh mahagai ni vachle ny apal br tari ahe. economy vr laksh det ja kontya netya ni bhuklel aiknya peksha.ani congress cha kalat kiti lok bhukeni marat hoti atta kiti martet sang re?
@s.s8496
@s.s8496 9 сағат бұрын
पन आम्ही मराठे मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार ❤❤❤
@yogeshmore3972
@yogeshmore3972 9 сағат бұрын
Ho ka jarange chi uchal tangdi kara😂😂
@Aali-lahar-kela-kahar
@Aali-lahar-kela-kahar 8 сағат бұрын
तो त्या वाकड्या तोंडाचा भक्त आहे आम्हीं मराठा आहे पण जरांगे पासून लांब आहे तो सुपारी घेतो मविया ची
@rohitaute4606
@rohitaute4606 5 сағат бұрын
जनतेच्या मनातील लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब ❤❤
@26_pratikhire86
@26_pratikhire86 48 минут бұрын
सर्वसामान्यांचा नाथ एकनाथ ❤
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 5 сағат бұрын
फक्त अनाथांचा नाथ लोकनाथ
@Pravin-m7z
@Pravin-m7z 9 сағат бұрын
235 - लातुर शहर विधानसभा लालासाहेब काका देशमुख # मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,लातुर # मा.सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद ,लातूर # विद्यमान उपजिल्हाध्यक्ष लातुर शहर भाजपा यांना भाजपा कडुन उमेदवारी भेटली पाहिजे मतदारसंघात अमित देशमुख साहेब यांच्या पेक्षा अधिक जनसंख्या त्यांच्या पाठीशी उभी आहे आज घडीला
@sangeetagaikwad146
@sangeetagaikwad146 7 сағат бұрын
Mahavikas aghadi mukhyamantri shivsena Uddhav Thackeray ani upmukhayamantri NCP Supriya tai sule Congress upmukhyamantri Nana bhau patole/ varsha tai gaikwad 👑
@aniketshastrakar2105
@aniketshastrakar2105 8 сағат бұрын
Ata nHi hot cm... MVA yana CM hou denar nhi... Aani bjp satyet aali tr Fadanvis kiti divs DCM rahtil... 😂😂😂😂
@ganeshkadam4113
@ganeshkadam4113 9 сағат бұрын
50 khoke
@RahulWakchoure
@RahulWakchoure 41 минут бұрын
@sanket_rane_3636 gadari gudari soda khoke khuke soda pratekaht Kam bgha...cm saheb ratra divas Kam krty Ani te दिसून येतेय...कितीतरी yojna yanchya kryakalayt jhlyt...udhv saheb 2.5 vrsh ghrt bsun srkr chlvyche tyanni Kai ghnta Kam kelet kntya kalyankari yojna anlyat 2.5 vrsht....Satya tumhi kitihi नाकारलं bt satya je ahe te ahech..
@pankajpatne1123
@pankajpatne1123 9 сағат бұрын
तुम्ही कृपा करून व्हिडिओ चेक यांनी सोशल मीडिया हँग केला
@devrajchavan2
@devrajchavan2 46 минут бұрын
उद्धव ठाकरे❤
@RahulWakchoure
@RahulWakchoure 41 минут бұрын
@sanket_rane_3636 gadari gudari soda khoke khuke soda pratekaht Kam bgha...cm saheb ratra divas Kam krty Ani te दिसून येतेय...कितीतरी yojna yanchya kryakalayt jhlyt...udhv saheb 2.5 vrsh ghrt bsun srkr chlvyche tyanni Kai ghnta Kam kelet kntya kalyankari yojna anlyat 2.5 vrsht....Satya tumhi kitihi नाकारलं bt satya je ahe te ahech..
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. 22 минут бұрын
❤❤eknath Loknath
@RPatil-hy8pg
@RPatil-hy8pg 8 сағат бұрын
शरद पवार आणि मनोज जरांगे 🔥❤✌️
@vijaydhumal160
@vijaydhumal160 8 сағат бұрын
बिलकुल नको.. गद्दार लोकांना जनता घरी बसवणार.. आणि राज्याला शिकलेला मुख्यमंत्री मिळो
@aniketshastrakar2105
@aniketshastrakar2105 8 сағат бұрын
Hoo.. Education cha abhav disto rao...
@katvokabaap3956
@katvokabaap3956 7 сағат бұрын
Educated CM 😂are sidha bol na ghar basya ani swata ch ghar bharnara.Amhala Active CM ch pahije 🚩🏹❤️
@user-vf7fd5qr3h
@user-vf7fd5qr3h 7 сағат бұрын
Soniasena ,pawaruddin, khangresi che gulam
@akhilghag5898
@akhilghag5898 6 сағат бұрын
Chul Komda Uddhav 😂
@RahulWakchoure
@RahulWakchoure 41 минут бұрын
@sanket_rane_3636 gadari gudari soda khoke khuke soda pratekaht Kam bgha...cm saheb ratra divas Kam krty Ani te दिसून येतेय...कितीतरी yojna yanchya kryakalayt jhlyt...udhv saheb 2.5 vrsh ghrt bsun srkr chlvyche tyanni Kai ghnta Kam kelet kntya kalyankari yojna anlyat 2.5 vrsht....Satya tumhi kitihi नाकारलं bt satya je ahe te ahech..
@akhilghag5898
@akhilghag5898 6 сағат бұрын
Eknath hech khare Loknath
@bapukawade5552
@bapukawade5552 2 сағат бұрын
शिंदे साहेब
@pankajpatne1123
@pankajpatne1123 8 сағат бұрын
Y हा पाकीट मिळाला आहे हा
@rajkumar4203
@rajkumar4203 7 сағат бұрын
मित्रा तुझा अभ्यास खरच अर्धवट आहे स्ट्राईक रेट च्या गोष्टी खरंच त्यांनी करू नयेत वंचित आणि राजू शेट्टी यांच्यामुळे त्यांचे पाच खासदार निवडून आलेत जरा पूर्ण इलेक्शन सीटस ज्या जिंकल्या आहेत त्याचा अभ्यास करा
@RahulWakchoure
@RahulWakchoure 42 минут бұрын
gadari gudari soda khoke khuke soda pratekaht Kam bgha...cm saheb ratra divas Kam krty Ani te दिसून येतेय...कितीतरी yojna yanchya kryakalayt jhlyt...udhv saheb 2.5 vrsh ghrt bsun srkr chlvyche tyanni Kai ghnta Kam kelet kntya kalyankari yojna anlyat 2.5 vrsht....Satya tumhi kitihi नाकारलं bt satya je ahe te ahech..
@Ganpati_bappa_morya8
@Ganpati_bappa_morya8 9 сағат бұрын
नाही होत पुन्हा 😂 महा विकास आघाडी च येणार
@Ganpati_bappa_morya8
@Ganpati_bappa_morya8 9 сағат бұрын
उद्धव ठाकरे ❤
@nareshhambir1649
@nareshhambir1649 9 сағат бұрын
😂 माझे दोन्ही हात रिकामे ..मी तुम्हाला कायच देऊ शकत नाही फक्त मीच सगळं घेणार😂😂
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 9 сағат бұрын
​@@nareshhambir1649🤣
@MS-fl4hp
@MS-fl4hp 8 сағат бұрын
एक मुख्यमंत्री पदासाठी पक्षाची बळी देणारा उद्धव सारखा स्वार्थी माणूस महाराष्ट्र सांभाळू शकत नाही!
@RahulWakchoure
@RahulWakchoure 41 минут бұрын
@sanket_rane_3636 gadari gudari soda khoke khuke soda pratekaht Kam bgha...cm saheb ratra divas Kam krty Ani te दिसून येतेय...कितीतरी yojna yanchya kryakalayt jhlyt...udhv saheb 2.5 vrsh ghrt bsun srkr chlvyche tyanni Kai ghnta Kam kelet kntya kalyankari yojna anlyat 2.5 vrsht....Satya tumhi kitihi नाकारलं bt satya je ahe te ahech..
@sudhakarayare9120
@sudhakarayare9120 7 сағат бұрын
Only Shinde Sarkar Hindu Sarkar.......
@RahulWakchoure
@RahulWakchoure 43 минут бұрын
@sanket_rane_3636 gadari gudari soda khoke khuke soda pratekaht Kam bgha...cm saheb ratra divas Kam krty Ani te दिसून येतेय...कितीतरी yojna yanchya kryakalayt jhlyt...udhv saheb 2.5 vrsh ghrt bsun srkr chlvyche tyanni Kai ghnta Kam kelet kntya kalyankari yojna anlyat 2.5 vrsht....Satya tumhi kitihi नाकारलं bt satya je ahe te ahech..
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 99 МЛН
100 Identical Twins Fight For $250,000
35:40
MrBeast
Рет қаралды 54 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 99 МЛН