#योगेश

  Рет қаралды 38,368

घरपरपंचा

घरपरपंचा

Күн бұрын

#योगेश भाऊ पडलं 🤕🤒आजारी😔 आईची किती तरमळ आहे बघा😔😭# एकटा जीव सदाशिव
#एकटा जीव सदाशिव

Пікірлер: 122
@Sourabhpatil1123
@Sourabhpatil1123 7 ай бұрын
माझी एक विनंती आहे की योगेश भाऊ ला आपल्या परीने आर्थिक मदत करता आली तर करा pls.
@sushilendramanjardekar9473
@sushilendramanjardekar9473 7 ай бұрын
योगेश भाऊ तुझ्या या कार्याला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद
@roshaninuchijodi6206
@roshaninuchijodi6206 7 ай бұрын
योगेश दादा ऑपरेशन करून घ्या ऑपरेशन झाले की तब्येत चांगली होईल आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुम्हाला काही होणार नाही
@khatalraju
@khatalraju 6 ай бұрын
योगेश भाऊ महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले आरोग्य विमा योजना व पंतप्रधान आयुष्यमान आरोग्य योजनेतून आपले मोफत ओप्रेशन चांगल्या हॉस्पिटल मध्ये करून घ्या जास्त दिवस अंगावर काढू नका
@shraddhasangit7435
@shraddhasangit7435 7 ай бұрын
किती छान बोलतात आई. खूप छान समजूत दार ,शांत.
@अनुराधादगडे
@अनुराधादगडे 7 ай бұрын
देव पण किती परीक्षा बघतो एखाद्या ची असो ठिक होईल सार ❤❤😊🎉🎉
@SunitaMore-h9e
@SunitaMore-h9e 7 ай бұрын
आत्ताच्या युगातला श्रावण बाळ आई-वडिलांची सेवा करा
@Transportation95
@Transportation95 7 ай бұрын
2025 च्या आतच हळद लागेल नक्की
@sushantpakhare1354
@sushantpakhare1354 7 ай бұрын
बरे झाले देवा
@hemangiusha
@hemangiusha 7 ай бұрын
हो दादा स्वामींना नक्की प्रार्थना करेन की तुझ्या सर्व इच्छा लवकर पुर्ण होऊ देत स्वामींची कायम कृपा राहो , आम्ही ही वेलची चहा करतो ,आवडतो मस्त
@vk-nj4qg
@vk-nj4qg 7 ай бұрын
छान विचार आहे तुमचे. देव माणसे आहात तुम्ही. भाऊ तुमच्या घरी लवकरच लक्ष्मी येईन. आशीर्वाद
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare 7 ай бұрын
तुमचे दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि तूम्ही नात्याने एक मेकाचे नाते काय आहे जमीन किती आहे काम काय करत आसता आई वडीलांना भरपूर जपत आहात त्यांचा भरपूर आशीर्वाद आहे आशेच मुले आई वडीलांच्या पोटी जन्माला येवो अभीनदंन मित्रांनो 🎉
@umeshgawai502
@umeshgawai502 6 ай бұрын
गरीबा चा कोन नसता ❤❤❤❤❤❤❤❤
@roshaninuchijodi6206
@roshaninuchijodi6206 7 ай бұрын
योगेश दादा तब्येतीची काळजी घ्या चांगल्या डॉक्टरांना दाखवा
@swami_sevekari16
@swami_sevekari16 7 ай бұрын
आई वडिलांना शिवाय कोणीच आपल्या मुला-मुलींची काळजी करत आई-वडिलांना काळजी असते😮
@KiranPatil.9921
@KiranPatil.9921 7 ай бұрын
अगदी बरोबर बोलता आपण 🎉🙏🙏👍
@SaurabhPol-bj5bc
@SaurabhPol-bj5bc 7 ай бұрын
मनोज दादा तुम्ही पण पूजा ताई पण कधी कधी भाकरी ही आणून देत जावा आई भाऊ साठी योगेश दादा सोबत कंटाळा येत असत स्वयंपाकाचा
@aratic3016
@aratic3016 7 ай бұрын
दादा एकमेकांना साथ देणे हीच तर खरी हिंदू धर्माची ओळख आहे योगेश दादा तुम्ही खूप नशीबवान आहात , की इतके वय होऊनही तुमचे आईवडील अजून चांगले आहेत अन् त्यांचा आशीर्वाद म्हणजे देवाचाच आशीर्वाद , कितेक लोकांना खूप लवकर त्यांचे आईवडील सोडून जातात त्यामुळे तुम्ही जीवनात दुःखी होऊ नका नेहमी खुश रहा भगवान प्रत्येकाची परीक्षा घेत असतो एक दिवस नक्की तुमचं जीवन बदलून जाणार , खुश रहा नेहमी , अन् प्रधानमंत्री आवास योजेंतर्गत घर मिळेल तुम्हाला प्रयत्न करा जय श्रीराम 🙏
@aajay4713
@aajay4713 7 ай бұрын
Ekdam barobar bhau dada ch nasib aai vadila chi sath ahe mla aai vadilch zast sahvas nhi labhla aaj doni nhi sagal pan aai vadilch sukh nhi
@pramodarbat5355
@pramodarbat5355 7 ай бұрын
जय श्री राम 🚩🚩🌹🌹 from Maharashtra amravati
@KartikaAndhrae-tj7rv
@KartikaAndhrae-tj7rv 7 ай бұрын
आई खूपच छान आहे दादा आईची काळजी घे😊😊❤
@shivdalve7206
@shivdalve7206 4 ай бұрын
Majhe gav barshi ahe❤
@gharchacook5417
@gharchacook5417 7 ай бұрын
Great ❤❤❤ We always supporting with you
@SushantJadhav-jm1ky
@SushantJadhav-jm1ky 4 ай бұрын
फोनपे नंबर स्क्रीन वर ठेवा, एक मददत करूया
@ShraddhaSawant-x7k
@ShraddhaSawant-x7k 7 ай бұрын
Dada mi Thane badlapur la rahate
@rahulbhalerao-rx2fb
@rahulbhalerao-rx2fb 7 ай бұрын
योगेश दादा काळजी घे काय होणार नाही आई काळेश्वरी आहे पाठीशी
@gharparpanch
@gharparpanch 7 ай бұрын
Ho
@pramodvalgude3919
@pramodvalgude3919 6 ай бұрын
दात्यानी थोडी थोडी मदत करावी.. Accunt no.. Send करा
@aajay4713
@aajay4713 7 ай бұрын
Maz atdya la pan gaat suj ali hoti pan tumch dukan vegl hot maz vegal hot mla cancer 4 stage hoti devachi aai chi kripa mi tyatun vachlo khup sahan kel mi dukan
@rekhalondhe2944
@rekhalondhe2944 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@Sonali-sl1hi
@Sonali-sl1hi 7 ай бұрын
काळजी घ्या
@devrockstar4548
@devrockstar4548 6 ай бұрын
तो भाऊ करते का लग्न पण भावा हे विचार त्याला 😔😔😔😘😘👁️👁️🙄
@KevalDevkate
@KevalDevkate 7 ай бұрын
Swami Samarth yanche aadeshane lvkr tumch lagn hovo
@roshaninuchijodi6206
@roshaninuchijodi6206 7 ай бұрын
योगेश दादाला वशी मुलगीी भेटेल स्वामी समर्थांच्या कृपेने
@BalaShinde-gl9xc
@BalaShinde-gl9xc 7 ай бұрын
Are भाऊ काय कम करतात. मासिक उत्पन किती आहे
@Transportation95
@Transportation95 7 ай бұрын
शेवग्याची भाजी शेंगा खा याने सुद्धा गुडघे वगैरे दुखत असतील तर आराम मिळतो पण पित्त असेल तर खाऊ नये..
@अनिलभाऊ-व8ठ
@अनिलभाऊ-व8ठ 6 ай бұрын
डोळ्यात पाणी आले राव
@KiranPatil.9921
@KiranPatil.9921 7 ай бұрын
होईल सर्व ठीक दादा 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
@sujatamahamuni3872
@sujatamahamuni3872 7 ай бұрын
योगेश भाऊ काळजी घे .सोलापूरला ये आपण इथल्या डाॅ. दाखवू
@सुखीकुटुंब-ण4ग
@सुखीकुटुंब-ण4ग 7 ай бұрын
काळजी घ्या भाऊ
@swatichavan4316
@swatichavan4316 7 ай бұрын
तुमची cast kay ahe
@dipakmore987
@dipakmore987 7 ай бұрын
गरिबाच कोण कोणाच नसतं भाऊ 😢
@kalpananimbalkar9592
@kalpananimbalkar9592 7 ай бұрын
लेकराच लग्न होण्याची तळमळ जगात आई बापाशिवय कोणालाच असू शकतं नाही. आपल्या नंतर लेकरू एकट पडू नये हे कुठल्या पण माऊलीला वाटणारच. एखादी गरीब पण समंजस मुलगी जरूर मिळेल कारण एवढी सेवा ही केवढी पुण्याई
@seemakamat4303
@seemakamat4303 7 ай бұрын
गरीबीच्या मुलीने गरीबीतच येउन मरायचे तिने कशाचया ईच्छा अपेक्षा ठेवायच्या नाहीत. कशाला एखादया गरीब मुलीचे वाईट करता ते एकटे आहेत तेच बरे आहे . 🤔🤔🤔🤔
@kalpananimbalkar9592
@kalpananimbalkar9592 7 ай бұрын
@@seemakamat4303 असे कायमच होईल असे कसे म्हणू शकतो आपण. जर एखादी गरीब मुलगी जिला आई वडील पश्चात कोणी नसेल तर तिचे काय वाईट होईल. नक्कीच मुलगा मात्र चांगला असावा. मी स्वतः पाहिले आहे की याहून वाईट परिस्थिती असणाऱ्या मुलाला पण अशीच एक गरीब घरची मुलगी मिळाली आणि दोघांनी मिळून आज खूप कष्ट करून परिस्थिती बदलायला सुरू केले आहे. जगात रावाचे रंक आणि रंकाचे राव झालेले किती उदाहरणे आहेत. परिस्थिती नेहमी अशीच राहील असेच कशाला समजून चालायचे
@avdhutchannel
@avdhutchannel 7 ай бұрын
Jagadam Devi Sansthan ya chanal pha bhau kalu aai ch sgl sagtil tyni ...chglya bhivshyasti pha you tub la ....
@revnathgarud1174
@revnathgarud1174 7 ай бұрын
Shree swami samrth Jay Jay swami samarth mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SujataChavan-dr8sc
@SujataChavan-dr8sc 7 ай бұрын
दादा काळजी घ्या कोणत्या गावातून बोलत आहात आपण 😊
@Pappachiladkipooja037
@Pappachiladkipooja037 7 ай бұрын
😔
@sharadbhendarkar3113
@sharadbhendarkar3113 7 ай бұрын
आईवडीलांची सेवा करणारे योगेशभाऊ मनाने श्रीमंतच आहेत, तब्येतीची काळजी घ्या,तुमची न आईभाऊची सुध्दा!! जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!!😊
@khandushinde5906
@khandushinde5906 7 ай бұрын
दादा. तुमच. गाव. कोनत.
@khandushinde5906
@khandushinde5906 7 ай бұрын
तुमच. गाव. कोनत
@sandyjaan3677
@sandyjaan3677 7 ай бұрын
दादा तब्येतीची काळजी घ्या
@Snehalkamble123
@Snehalkamble123 7 ай бұрын
तुमचं गाव कुठे आहे नाव काय
@pravinsalgar2611
@pravinsalgar2611 7 ай бұрын
योगेश भाऊ काळजी घ्या
@YogitaKedar
@YogitaKedar 7 ай бұрын
दादा योगेश भाऊच्या पाठीशी असेच उभे रहा
@roshaninuchijodi6206
@roshaninuchijodi6206 7 ай бұрын
मनोज दादा तुमचे भाऊ आहेत का
@nayanadounde8736
@nayanadounde8736 7 ай бұрын
योगेश भाऊ तुमच वय किती आहे
@arunanikate2737
@arunanikate2737 7 ай бұрын
Tayanch. Lagan. Honarch. Kalji. Karu Naka. Khupp. Aai. Vadilancy. Tayechy. Aasirvaad. Aahyet ...
@vandanaghule5443
@vandanaghule5443 7 ай бұрын
दादा ची आई बिचारी खूप चांगली आहे
@ektajivsadashiv
@ektajivsadashiv 7 ай бұрын
धन्यावाद मनोज भाऊ😢😢😢😢😢
@jaypawar2023
@jaypawar2023 7 ай бұрын
तुमचा जेवढा जीव आहे आई वडिलांवर तेवढाच आई वडिलांचा खूप काळजी आहे आई ला तुमची
@shobhajadhav5451
@shobhajadhav5451 6 ай бұрын
योगेश भाऊ तुमच वय किती आहे सागणे😊
@Sourabhpatil1123
@Sourabhpatil1123 7 ай бұрын
दादा आयुर्वेदिक पद्धतीने गाठ नष्ट होईल तुम्ही माझा कडे या
@anjanakekan8616
@anjanakekan8616 7 ай бұрын
खूपच परसतीथी वाईट आहे बघवत नाही आईला मुलाची काळजी वाटतीच की आमची साथ राहणार मी नवीन आहे कमीट करते सपोर्ट मलातर खूप वाईट वाटते खरचं सगळेचे सपोर्ट कमेंट ची गरज आहे करत जावा बीचेरा गरीब आहे सोभाव पण चागला आहे
@kirtipanat3093
@kirtipanat3093 7 ай бұрын
अरे बाबा तुझ बरोबर आहे प्रत्येक आईला वाटते आपल्या लेकराचे भविष्य चांगले व्हावे पण आजकाल घरदार मोठ्या पगाराची नोकरी असली तरी मुलांचे लग्न होत नाही तर याचे कसे होणार बर आजकाल मुली पण वयस्कर महिला पण फार भारी झाल्या आहेत
@RohitChoudhari-wi5ju
@RohitChoudhari-wi5ju 7 ай бұрын
योगेश भाऊ घाबरू नका आपरेशन करून घ्या 2:52
@meenagaikwad4141
@meenagaikwad4141 7 ай бұрын
मनोज दादा तु योगेश दादाला मदत कर त्याची काळजी घ्या 🙏🙏🙏
@AshaJadhav-g8l
@AshaJadhav-g8l 7 ай бұрын
सनेजची‌ औषध घेतल्याने तुमची गाठ निघून जाईल ऑपरेशन करावं लागणार नाही.
@RamaKuralupe
@RamaKuralupe 7 ай бұрын
दादा काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ 🙏😊
@krantidevighadage3306
@krantidevighadage3306 7 ай бұрын
दादा तुझे गाव कोणत
@Pappachiladkipooja037
@Pappachiladkipooja037 7 ай бұрын
@UttamSontakke-o3u
@UttamSontakke-o3u 7 ай бұрын
Mera.bharth.mahan.kiti.patgith.zali
@AnandKeskar
@AnandKeskar 7 ай бұрын
मला पण आत आतड्याला सूज सांगितली होती गोळ्या औषधाने आपोआप बरी झाली
@SujataChavan-dr8sc
@SujataChavan-dr8sc 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@darshanalalzare8170
@darshanalalzare8170 7 ай бұрын
Kuthe gele te paise vatnare....mb vatnare.. challenge krnare....tyanni madat karavi....maulila.... vedio share karave..,shrimantannna
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 6 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮
@diptikhamgal1408
@diptikhamgal1408 7 ай бұрын
Tumch gav kont dada?
@realmen-kv3tm
@realmen-kv3tm 7 ай бұрын
भाऊ हरवरा ची भाजी खावा नाही तर पाण्यात टाकुन पिल्याने 3दिवसात किलेर हवं तर करून पहा आणि कंमेन्ट मध्ये कळवा
@arunanikate2737
@arunanikate2737 7 ай бұрын
Yogesh. Sir. Llahi. Dr..kady dakhva
@gharparpanch
@gharparpanch 7 ай бұрын
Kut ahet te
@thenvsacademy7927
@thenvsacademy7927 7 ай бұрын
होमिओपॅथिक Try करा.
@sunitakhande2820
@sunitakhande2820 7 ай бұрын
Shuddhi Hospital 1 number hospital aahe Ayurveda mote Aajhar theek Hota Bina operation che
@gharparpanch
@gharparpanch 7 ай бұрын
Kute ahe
@LahuChobhe
@LahuChobhe 7 ай бұрын
❤️❤️
@sakhrabai_sonawane_32
@sakhrabai_sonawane_32 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@satishmhaske2138
@satishmhaske2138 7 ай бұрын
दादा योगेशभाऊला एकटे पडू देऊ नका. देव माणूस आहे.
@SujataChavan-dr8sc
@SujataChavan-dr8sc 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ishvarpawar8077
@ishvarpawar8077 7 ай бұрын
सरकारी हाॅस्पीटल मध्ये आता फ्री मध्ये इलाज होतात.
@priyaamit1313
@priyaamit1313 7 ай бұрын
दादा आयुर्वेदीक औषध घेऊन बघा
@ektajivsadashiv
@ektajivsadashiv 7 ай бұрын
आयुवेद लय केला ताई
@ashokghungrad5656
@ashokghungrad5656 7 ай бұрын
टाकणाऱ्या ने दुःख तुमच्या वाट्याला जास्ती टाकले एक दिवस त्याला सुद्धा कटाळ येईल धन्यवाद
@geetanjalimane-rl9zw
@geetanjalimane-rl9zw 7 ай бұрын
👍👍
@shivharikapre7865
@shivharikapre7865 7 ай бұрын
🎉ram ram🎉baba dada
@smitapatil5624
@smitapatil5624 7 ай бұрын
ऑपरेशन गाठीच जास्त काही नाही , घाबरू नका
@nagnathnarsale9469
@nagnathnarsale9469 7 ай бұрын
योगेश काका काळजी घ्या आजी आजोबांना पण मजेत ठेवा
@SujataChavan-dr8sc
@SujataChavan-dr8sc 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@aakashirkule7000
@aakashirkule7000 7 ай бұрын
काही काळजी करू नका योगेश भाऊ स्वामी समर्थांच्या कृपेने सगळं काही ठीक होईल
@chayanpasge7397
@chayanpasge7397 7 ай бұрын
योगेश भाऊ बाय डाटा पाटवा
@rajanipatil2386
@rajanipatil2386 7 ай бұрын
God bless him
@KartikaAndhrae-tj7rv
@KartikaAndhrae-tj7rv 7 ай бұрын
😊😊
@vandanakamble713
@vandanakamble713 7 ай бұрын
होईल बर
@sharvari7048
@sharvari7048 7 ай бұрын
🙏🙏
@roshaninuchijodi6206
@roshaninuchijodi6206 7 ай бұрын
मनोज मनोज दादा तुमचे आम्ही कार्यक्रम बघतो चांगले कार्यक्रम असतात आम्ही आवडीने बघतो तुमचे व्हिडिओ
@gharparpanch
@gharparpanch 7 ай бұрын
Thank you 🙂
@KevalDevkate
@KevalDevkate 7 ай бұрын
Srav kahi chagl hoil bhau
@arunanikate2737
@arunanikate2737 7 ай бұрын
YOGESH. SIR. NACH. JOTISHALA. VCHRA. CHANGLYA. KADHI. LAGANN. KADHI JAMYEL. TY. VICHARA. .......
@syrisongang666
@syrisongang666 7 ай бұрын
Kalji ghya
@RamBhor-vq7nh
@RamBhor-vq7nh 7 ай бұрын
Plese
@arunanikate2737
@arunanikate2737 7 ай бұрын
CHANGLYA. DR. KADY. JAVUN DAKHAVA. SIR. MIRJLA. DAKHVA. NAHITAR. PUNE. LA. DR..KADY DAKHVA. 3 NA. HI.
@ramanjadhav2657
@ramanjadhav2657 6 ай бұрын
तु योगेश ला मित्र माणतो तर पोरगी बघ त्याला
@arunanikate2737
@arunanikate2737 7 ай бұрын
KAAM KARUN. AAJARE. PADLY
@seemakamat4303
@seemakamat4303 7 ай бұрын
हा जो भाऊ सांगतो आहे मुलगी द्या म्हणुन त्यानेच द्यावी त्याच्या नात्यातील एखादी मुलगी . 🤔🤔🤔
@gharparpanch
@gharparpanch 7 ай бұрын
बर तसं करू
@avdhutchannel
@avdhutchannel 7 ай бұрын
Kalu aaiche upavas kr dhada tu roj nam jp kr mg bg sgl nit hoil sakd khal kalu aai la ...
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,6 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 33 МЛН
वारकरी लय आलं खळीला
10:24
खरं तेच
Рет қаралды 54 М.
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36