इतर हवामान अंदाज सांगणारे मला खूप घाबरून देतात सर तुम्ही अगदी योग्य अंदाज सांगतात आम्ही तुमच्या अंदाजाची वाट पाहत असतो सर
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@arjunrathod4313Ай бұрын
सरजी वेळोवेळी मार्गदर्शन करत राहता अस वाटत की शेतकरी सोबत कोणी तरी झिवल्याचा माणूस वुभा आहे धन्यवाद अर्जून राठोड 🙏👍
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@PravinDeshmukh-um6eiАй бұрын
गव्हाच्या बीज प्रक्रियेचे औषध लातूर मध्ये कुठे भेटतील
@DineshWaghmare-h5fАй бұрын
खुप छान अंदाज आसतो
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@vinodtonge3347Ай бұрын
मी फक्त तुमचा अंदाज bagto आणि तद नियोजन करतो.🙏🙏🙏🙏
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@offical-ajju-comedy-Ай бұрын
Jay sevalal sar
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏
@ShivajiBhalerao-u4qАй бұрын
खूप छान माहिती देता साहेब धन्यवाद 🙏🙏💐💐
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@gulshanrathod4404Ай бұрын
साहेब तुमचा खरा असतो असा अंदाज देत जा शेतकराला
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@komalgulhane4647Ай бұрын
Kaka तुमचा अंदाज खरा ठरला🎉
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏🙏🙏
@NarayanChandel-w6pАй бұрын
Sir super,👌🙏
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏
@PakajAdeАй бұрын
Dhanyvad sar
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏
@ManojNagbhideАй бұрын
Jawari 10 divas zale perayla patal zali ahe tar ata til takun deli tar chale l ka ani tannshak konta marachi sir
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, तीळ नाही करडी चालेल ऍट्राझीन तणनाशक वापरा
@sandip-bankarАй бұрын
शनि शिंगणापूर नेवासा पहाटे चांगला पाऊस झाला
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा,लोकल ऍक्टिव्हिटीमूळ काही ठिकाणी काल सकाळी पाऊस पडला हा पाऊस सार्वत्रिक नाही.
@Nayeem03AuguestАй бұрын
Kapus uptoon jhali ahe ravivari 8 December la perni karayachi ahe gahu pero ki harbara
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, गहू पेरणी करा
@Nayeem03AuguestАй бұрын
@ Konta van chagla rahil late lagwad sathi
@kaustubhtarale2662Ай бұрын
सर तुरी वरती फुलोर आणि शेंगा असताना propiconazole ची फवारणी केली तर असलेल्या शेंगांची growth थांबु शकते का?
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालते वाढ थांबणार नाही
@vishalkavane7076Ай бұрын
नमस्कार सर तूर पिकावर अळी खूप आहे रावडी मिळाले नाही तर झीनोप मिळाले आहे तर सर्व अळी वरती चांगले रिझल्ट मिळेल का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, झेनोप सुद्धा चांगले आहे फवारणी करताना झेनोप ची बॉटल चांगली हलवावी
@rushikeshharidassuradakar4058Ай бұрын
Buldhana chikhali madhe paus zala sir aaj
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा,लोकल ऍक्टिव्हिटीमूळ काही ठिकाणी काल सकाळी पाऊस पडला हा पाऊस सार्वत्रिक नाही.
@rushikeshharidassuradakar4058Ай бұрын
@whitegoldtrust ok sir
@pravinpatil6176Ай бұрын
Hamdapur halka paus ala sir
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏
@Niteshshelke926Ай бұрын
सर प्रोपिको 25ml मारले धुवारी पासून सौरक्षण होईल का आणि रात्री किती वाजता धुपण करावे
@whitegoldtrustАй бұрын
हो दादा
@samkininge5203Ай бұрын
कोबी पिकात काळी कुज साठी फवारणी मधे काय घाव्ये कोबी पिकाची पाने कडा पिवळी दिसत आहेत
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + व्हिम सुपर ३० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@vishaltekale5439Ай бұрын
खूप गारवा आहे सर उसाचे पाणी नियोजन सांगा गारवा मध्ये उसाला किती दिवसाला पाणी द्यावे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, थंडीमध्ये ऊस पिकाची काही विशेष काळजी घेण्याची गरज नाही, पाणी जमिनीच्या मगदुरानुसार करावे.
@vishalkavane7076Ай бұрын
नमस्कार सर आमच्या गावाकडे पाऊस 30 मिनिट पडला तर तूर पीक कोरडवाहू क्षेत्रात आहे तर तुरीला 60% फुल आणि 40%शेंगा आहे 4 तारखीला बराझाईड 25मिली+सुखई 40 मिली +टाबोली 5मिली फवारले होते अळी वरती चांगले रिझल्ट मिळाले नाही तर तुम्हीच सांगा आत्ता पुन्हा कोणती फवारणी करावी
@ankushpawar5388Ай бұрын
Konte gav
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, रावडी १५ मिली + भरारी ७ मिली + बोरॉन २० ग्रॅम + ०:५२:३४ १०० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@sandip-bankarАй бұрын
@@vishalkavane7076 drone ने फवारणी करा व्यवस्थित होती. तूर वाढ झाल्यामुळे पॉवर स्प्रे ने व्यवस्थित होत नाही
@samkininge5203Ай бұрын
कोबी पिकात black rot वरती काय उपाय करावे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पिक्सल बुरशीनाशकाची ड्रेंचिंग करा
@GaneshPawar-nf2mlАй бұрын
सर ऊस पीकाबदल माहिती द्यावी
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, हो लवकर ऊस व्यवस्थापनाचा लाईव्ह घेऊ.
@GaneshPawar-nf2mlАй бұрын
Thank you
@statusking5453Ай бұрын
हरभरा खालून पिवला पडत आहे येक माहिना झाला फवर्णी पीएन झाली काय करावे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पूर्ण प्लॉट पिवळा पडत असेल तर जास्त पाण्यामुळं होते किंवा कुठं कुठं पडत असल्यास मर रोगाची सुरुवात आहे पिक्सल ३० ग्रॅम + रायझर ५० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीवर दाट फवारा.
@anandraotayde1284Ай бұрын
सर तुर भर फुलोरा अवस्थेत आहे तरी 05/12/2024 ला .प्रोप्रिको.बोरान.सिंजो.0.52.34.मारले.आता जर धुके आले तर.प्रोप्रिको डबल घ्यावे का..
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, प्रोपीकोचे १० ते १२ दिवस याचे कार्य चालू राहते
@vikrantmalipatil3596Ай бұрын
जालना खूप पाऊस आहे आपण पाऊस नाही म्हणता
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा,लोकल ऍक्टिव्हिटीमूळ काही ठिकाणी काल सकाळी पाऊस पडला हा पाऊस सार्वत्रिक नाही.
@Thakre1115Ай бұрын
Tur shenga mdhe ahe Pani dile t ushira kdhnila yenr ky pudhche pik peryche a he
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पाणी देऊ शकता काढणीला उशीत होणार नाही
@rupeshaswar3187Ай бұрын
खत भट्टी बद्दल तुमचे मत किंवा (अनुभव असल्यास )सोमवारच्या लाईव्ह सांगावे