माझे माहेर दहिवडी आहे माझी आई प्रत्येक संक्रांती ला सीताबाई ला जात होती. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आईची आठवण आली. खुप छान माहिती दिली.
@savitakaduskar3893 Жыл бұрын
माझे आजोळ,मलवडी,दहीवडी,कुळकजाई, आहे.लहानपण ह्या भागात खूप घालवले आहे,सिताबाईचा डोंगर खूप छान आहे आठवणी ताज्या झाल्या.माणदेशी माणसे,, परीसर खूप छान.आजोबा तलाठी त्या भागातील प्रसिद्ध तलाठी सर्वच अविस्मरणीय.आज छान वाटले.