या शिंदेंनी शिवसैनिकांच वाटोल केलं, शिंदेंच्या नेत्यानं शिंदेला धुतलं; Suresh Navle on Eknath Shinde

  Рет қаралды 144,217

Viral Marathi

Viral Marathi

2 ай бұрын

#uddhavthackeray
#eknathshinde
#shivsena
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 264
@avinashsonawane1830
@avinashsonawane1830 2 ай бұрын
खरा सेनापती उद्धव बाळासाहेब ठाकरे
@ashoknaik9146
@ashoknaik9146 2 ай бұрын
दमदार सेनापती खरे उद्धव ठाकरेच, तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून पळाले
@abhijitpowar6851
@abhijitpowar6851 2 ай бұрын
उद्धव साहेब यांचं काय चुकलं. त्यानी तुम्हा सर्वांवर विश्वास ठेवला.
@uttamraojadhav4907
@uttamraojadhav4907 2 ай бұрын
आरे बाबा आता शिमगा करून काय फायदा शिमगा संपून पाडवा गेला आता दिवाळी आली ❤🎉 मश्यालीची
@a..1201
@a..1201 2 ай бұрын
​​​@@uttamraojadhav4907लोकसभा संपवू देत विधानसभा तोंडावर कोणाचा शिमगा होतो बघ 13 खासदारांची हि अवस्था ये तो ट्रेलर था picture तो अभी बाकी है विधानसभा मे आमदार तर 40 आहेत त्यांची हातभर फाटणार आहे 😂😂😂 गद्दारनाथ मिंदे तो डिपॉजिट जाणार 40 खोकेवीर सहित सर्वांचे डिपॉजिट जप्त होणार 😂😂😂
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 ай бұрын
4 जुन नंतर अनेक गद्दार परत येण्याचा प्रयत्न करतील . उद्दवजीनी सावध रहायला हवे .
@neeraj.0234
@neeraj.0234 2 ай бұрын
Parat ghetle tr udhav thakre la kutr pn vicharnar nahi
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 2 ай бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@vijaykunjir7375
@vijaykunjir7375 2 ай бұрын
नवले साहेब एकदम खरे बोलले धन्यवाद साहेब
@user-it9mv5gg1w
@user-it9mv5gg1w 2 ай бұрын
नवले साहेब आता तरी छा तीठोकपने सांगा खरी शिवसेना ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आहे.
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 2 ай бұрын
अपेक्षा भंग झाल्यावर असे होते, ना घर का ना घाटका, सध्या फक्त उध्दव जी 🚩🚩🚩
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 2 ай бұрын
उद्धव साहेब अभिनंदन करतो
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 2 ай бұрын
अती सुंदर धन्यावाद नमस्कार जय महाराष्ट्र भाजपा मुक्त करूया.
@shaikhghudusab3059
@shaikhghudusab3059 2 ай бұрын
आता तर सुरूवात झाली आहे. पुढे पुढे काय होते ते पाहात रहा. मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही धोका दिला आहे.
@user-wo6to1kz4l
@user-wo6to1kz4l 2 ай бұрын
ये तो शुरुवात आगे आगे देखो होता है क्या सर्वांची वाट लागणार आहे जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩 आमच्यासारख्या तळागाळातील शिवसेना म्हणजे ओरिजनल शिवसेना ठाकरे साहेब जिंदाबाद 🙏🙏🚩🚩
@sampathandge2996
@sampathandge2996 2 ай бұрын
देशाची.. वाट लागलेलीच आहे.. आगडोंब झाला. पूर्ण जंगल जळाल्या सारखं... भारत वाचेल असे वाटते कां मोदी श्रीमंत देश न . १ क रेल
@sharadtiprale166
@sharadtiprale166 2 ай бұрын
जसे कर्म तसेच फळ
@dhamalesuhas2828
@dhamalesuhas2828 2 ай бұрын
एकदम सही है धन्यवाद अण्णा
@santoshpandit6025
@santoshpandit6025 2 ай бұрын
Kon Anna😂
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 2 ай бұрын
असं असेल तर शिंदे चे हिंदुत्वर रक्षण कुठे गेले.
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@aditi8181
@aditi8181 2 ай бұрын
योग्य निर्णय नवले सायेब
@Shri-Kiranj
@Shri-Kiranj 2 ай бұрын
येळ गेल र
@abhijeetpatil3886
@abhijeetpatil3886 2 ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajaramjadhav8139
@rajaramjadhav8139 2 ай бұрын
नवले साहेब तुम्हाला उशिरा सुचलेला शहाणपणा आहे घ्या आता मशाल हातात
@sanjayba322
@sanjayba322 2 ай бұрын
शेण खाल्ले त्याची चव आता कळाली वाटत
@narendrachaudhari4800
@narendrachaudhari4800 2 ай бұрын
👍👍
@sureshgurav5708
@sureshgurav5708 2 ай бұрын
जय महाराष्ट्र फक्त एकच वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय भवानी जय शिवराय जय भीम जय हिंद
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 2 ай бұрын
फक्त मशाल जय शिवराय जय जिजाऊ
@bharatagavane5312
@bharatagavane5312 2 ай бұрын
उशिरा सुचलेले शहाणपण.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 ай бұрын
शिवसेनेला विधान सभेत १५ जणांना उमेदवारी दिली जाईल.
@arunnarvekar4678
@arunnarvekar4678 2 ай бұрын
बंजरंग,सोनवने,जिंदाबाद
@gajananmonde8900
@gajananmonde8900 2 ай бұрын
नवले साहेब तुम्ही .....,. .हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कष्ट करून संघटना मोठी केली. आणि तुमच्या सारख्यानी दळभद्री राजकारण खेळून शिव सेना संपवायचा कटत सामील झालात फालतू लोकांना पाठिंबा दिलाय आता कर्माची फळे भोगावी लागतात. त्या दयाळू श्री उद्धवजी ठाकरे साहेबाना तुम्ही खुप दुःख दिले. तुम्ही शिव सैनिक नाही. बेगडी सैनिक आहात. जय महाराष्ट्र
@bharatagavane5312
@bharatagavane5312 2 ай бұрын
लोकसभेसाठी दैना, विधानसभेसाठी कंगना.
@vivekpatil9030
@vivekpatil9030 2 ай бұрын
भा ज पा चा सर्व्हे एवढाच जर बरोबर असेल तर त्यांनी जे उमेदवार निवडून येणार आहेत त्यांची नावेही जाहीर करून टाकावित म्हणजे निवडणूक घेण्याची गरजच लागणार नाहीत आणि लोकशाही ही जिवंत राहील
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 ай бұрын
हा नवरी प्राध्यापक असल्यामुळे ह्याला थोडीशी अक्कल असल्यामुळे त्याला हुशारी आली
@bhikajikhose6420
@bhikajikhose6420 2 ай бұрын
लई भारी
@sunildeshmukh9859
@sunildeshmukh9859 2 ай бұрын
सुरेश जी नवले खरोखर तुम्हाला भाजप काय आहे कळले धन्यवाद
@prakashmate6091
@prakashmate6091 2 ай бұрын
नवलेना , लवकर शहाणपण आले
@rajudhadwe4691
@rajudhadwe4691 2 ай бұрын
अगदी सत्य. जाऊद्या चूक केली पण घरी येता हे महत्वाचे. आता योग्य इमानदारी दाखवा
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 2 ай бұрын
नवले साहेब, अभिनंदन, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला !
@janardhanwakchaure8821
@janardhanwakchaure8821 2 ай бұрын
सत्यमेव जयते। मशाल लोकसभा नाही तर विधानसभा सुध्दा जिंकणार.
@sharadam3348
@sharadam3348 2 ай бұрын
नवले नी कमीत कमी सत्य बोलायचं धाडस तरी केलं जनते समोर आणल आता फक्त महाविकास आघाडी जय महाराष्ट्र
@jyotirambansode4254
@jyotirambansode4254 2 ай бұрын
नवले साहेब तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतला अभिनंदन 15:04
@Sangammadan8380
@Sangammadan8380 2 ай бұрын
वस्तुस्थिती धन्यवाद नवले सर
@user-tl1js6sk1d
@user-tl1js6sk1d 2 ай бұрын
Very nice
@travelous_tejas4114
@travelous_tejas4114 2 ай бұрын
भाजप बद्दल एवढं सगळं माहित असताना मग कशाला शेट्ट उपटायला गेला का भाजप बरोबर
@shashikantsawant9168
@shashikantsawant9168 2 ай бұрын
आम्हाला मिंदे गटात गेल्याल्यांचे विचार अजिबात अकण्याची ईच्या नाही पण पूर्ण व्हिडिओ पहिला कारण आम्हाला बघायचं आहे की तुमची तिकडे हालत.. आणि वाईट अवस्था किती झाले ते😂
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 ай бұрын
उध्दव साहेबांनी उगाच सोडली का bjp ची साथ
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 2 ай бұрын
राजकीय परीवर्तन होणारच
@sanjaykharade8466
@sanjaykharade8466 2 ай бұрын
देर आये दुरुस्त आये आत्ता घरी बसा आणि भांडी घासा
@rachanagaikwad7779
@rachanagaikwad7779 2 ай бұрын
ह्या सगळ्या गोष्टी शिंदे बरोबर जाताना माहित नव्हत्या का?
@anilkamble5107
@anilkamble5107 2 ай бұрын
डोळे उघडले का
@arunnarvekar4678
@arunnarvekar4678 2 ай бұрын
गधार,ते,गधार
@sharadam3348
@sharadam3348 2 ай бұрын
नवले साहेब एकदा सांगली मधे जाऊन भाषण करा आपल्या चंद्रहार पाटील साठी जनतेला समजल पाहिजे आत काय चालू आहे . आपल एक मत माहाविकास आघाडीला
@samadhanbansode9148
@samadhanbansode9148 2 ай бұрын
महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे कडे वकृत्व नाही ते एक अंतर्मुखी नेता आहेत आणि अंतर्मुखी नेत्याची वैशिष्ट्ये हे राजकारणात फार दिवस टिकत नाही
@gunajitivarekar9324
@gunajitivarekar9324 2 ай бұрын
सत्यमेव जयते खरे बोला शिव सेना कोणाची❤❤😮😮
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 15 күн бұрын
धन्यवाद नवले साहेब तुम्ही खरे बोलले उशिरा आलेले sahanpun सेनापती च
@anantkhamkar5401
@anantkhamkar5401 2 ай бұрын
ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत ते काय बोलणार आणि काय करणार. त्यांना माहीत नाही की तेही राजकारणातून संपणार आहेत
@rafikshaikh-mr9kb
@rafikshaikh-mr9kb 2 ай бұрын
आज 1997 वाले नवले सर पाहायला मिळाले....माझे गुरु always right
@dattatraytandale8796
@dattatraytandale8796 2 ай бұрын
रामदास आठवलेंच्या पक्षाची कायदशाकेलीएकहीजागादिलीनाहीहेविसरताकामानये
@ashokmatre
@ashokmatre 2 ай бұрын
कोणतरी बोलणारा पाहिजे होतं ते तुम्ही केले
@user-tt8es1vh9y
@user-tt8es1vh9y 2 ай бұрын
खुप छान नवलेसाहेब
@sunilchaudhari9939
@sunilchaudhari9939 2 ай бұрын
ग्रेट
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 2 ай бұрын
एकनाथ शिंदे बूल्ली नाही 😊😊😊😊😊
@dilipdongare4976
@dilipdongare4976 2 ай бұрын
नवले साहेब हे उशिरा सुचलेल शाहनपन आहे
@ushadeshpande277
@ushadeshpande277 2 ай бұрын
शिंदे लास्ट नंबर ला जाणार तेव्हा तुम्हाला अक्कल नव्हती का
@satishmore399
@satishmore399 2 ай бұрын
Barobr ahe
@user-fe3yx7of8c
@user-fe3yx7of8c 2 ай бұрын
का राजा अक्कल उशिरा आली
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 ай бұрын
40 मधील ही एकाची तळमळ आहे आणखीन बाकीच्यांची 39 यांची तळमळ चालू होणार आहे आणि 105 मधल्या ची सुद्धा होणार आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार सुधा असच कार्यक्रम होणार आहे त्याला विधानसभेला शेठ विचारत नाही ती कोण
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 2 ай бұрын
नवले साहेब पाठीमागचे विसरा आतातरी उद्धव साहेब यांना साथ द्या बाळासाहेब यांनी दिलेला शब्द पाळा
@vasantraut5862
@vasantraut5862 2 ай бұрын
Bahot khub
@popatkarkhile9253
@popatkarkhile9253 2 ай бұрын
धन्यवाद सर
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 2 ай бұрын
शिंदेंनी स्व:ताच्या फायद्यासाठी ४० आमदारांचे भवितव्याची राखरांगोळी केली विधानसभेत याचे परिणाम दिसून येतील
@snehashahani623
@snehashahani623 2 ай бұрын
Suresh Shinde excellent bhashan ❤❤
@arunnarvekar4678
@arunnarvekar4678 2 ай бұрын
भाजपा,प्रतेक,ठिकानिमिंधे,अजितपवार,यांना,भाजपा,गोटया,खेलायला,,लावनार
@shrikantbankar7190
@shrikantbankar7190 2 ай бұрын
एक नंबर
@jobjob6232
@jobjob6232 11 күн бұрын
Only uddhav saheb only UBT shiv Sena Jay Maharashtra 🚩
@user-lr4gt2qe2m
@user-lr4gt2qe2m 12 күн бұрын
Right bole navle saheb jai Maharashtra
@user-tt8es1vh9y
@user-tt8es1vh9y 2 ай бұрын
खरा शिवसैनिक
@AnilJadhav-vk1sl
@AnilJadhav-vk1sl 2 ай бұрын
सत्य कधीच हारत नाही फक्त संयम ठेवावा लागतो ऊधव ठाकरे यांच्या सारखा पापाचा घडा आता भरला आहे तुमचा वापर भाजप सरकारने केला आहे
@vitthalpawar7265
@vitthalpawar7265 Ай бұрын
हे होनारच होत पश्चताप येनारच हीतर ट्रेलर है पीकचर आभी बाकी है ही सूरवातआहे
@subhashgdawoor873
@subhashgdawoor873 2 ай бұрын
Jase Kram Tase। Fal
@shivajigawande8475
@shivajigawande8475 2 ай бұрын
आता परत येऊन घान करू नका म्हणजे मिळवलं .
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 2 ай бұрын
नवले साहेब आपण खरेच अनुभव घेतला हे पहिलेच झाले पाहिजे होते २०१४सालीच युती तुटली त्यावेळी अनुभव भाजपची कुटनिती आहे मराठ्याची आवलाद हि गद्दारी करू नये
@user-tm8hd7hv3u
@user-tm8hd7hv3u 2 ай бұрын
जया,माहराष्टार
@khan1502
@khan1502 2 ай бұрын
Uday thackeray zinda baad
@chandudon3200
@chandudon3200 2 ай бұрын
ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sindhukhule6845
@sindhukhule6845 2 ай бұрын
मग नवले साहेब खरी शिवसेना कोणती ते सांगा
@sudammalwal1620
@sudammalwal1620 2 ай бұрын
Sai re wagha
@vasanttandel7563
@vasanttandel7563 2 ай бұрын
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हाच जर महाराष्ट्र राज्य भाजप पक्षाच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतोय तो जनतेच हित काय पहाणार म्हणून जनतेने यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना दूर ठेवेलेच पाहिजे.
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 2 ай бұрын
खरेच नवले साहेब आता तरी उद्धव साहेब यांना साथ द्या भाजप हटाव
@shankarsalunke848
@shankarsalunke848 2 ай бұрын
Very nice vishleshan ❤
@user-eh8xl8ou5d
@user-eh8xl8ou5d 2 ай бұрын
नवले साहेब बिड जिल्हा मराठा लाचार नेत्याला तुम्ही सरळ करा एक मराठा लाख मराठा 🚩
@kerappasurve2482
@kerappasurve2482 2 ай бұрын
Achuk nirnay Nawale saheb salute
@user-rn5hs8xo5d
@user-rn5hs8xo5d 2 ай бұрын
Well described Navle saheb well done sir
@omananakadi2246
@omananakadi2246 2 ай бұрын
कपात बटर भिजवले गेले आहेत.
@milindpawar7394
@milindpawar7394 11 күн бұрын
खरी शिवसेना उध्दव ठाकरे यांची आहे
@dattatoraskar987
@dattatoraskar987 2 ай бұрын
जगदंब
@subhashgaikwad6465
@subhashgaikwad6465 2 ай бұрын
नेता असावा तर अर कार्याकत्याचे ऐकणारा
@vijayjangam123
@vijayjangam123 2 ай бұрын
Aykdam barobar
@BhimraoPatil-tg8hw
@BhimraoPatil-tg8hw 2 ай бұрын
नवले साहेब झालं गेलं विसरून जा आणि भाजपा मुक्त भारत यांच्यासाठी आता काम करा
@dnyandevkharad9499
@dnyandevkharad9499 2 ай бұрын
छान
@user-nc7di9ox5u
@user-nc7di9ox5u 2 ай бұрын
Khar ahe
@shivajipungle5069
@shivajipungle5069 2 ай бұрын
khari shivsena lokana mahit ahe kon ahe.....❤❤❤
@padurangwaghule2051
@padurangwaghule2051 8 күн бұрын
ऊदव बाळासाहेब ठाकरे एक च नबंर
@RoshaniKarval
@RoshaniKarval 2 ай бұрын
❤ Only Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤
@umeshthote4771
@umeshthote4771 2 ай бұрын
ज्या भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता भोगली आता त्याना शिव्या वारे वा
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 30 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 14 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 64 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 30 МЛН