एकनाथ शिंदे धोकेबाज आहे?आर,आर पाटील जे म्हणाले तेच आज घडलं?RR Patil speech On Eknath shinde

  Рет қаралды 2,733,092

MISSION MARATHI

MISSION MARATHI

2 жыл бұрын

Пікірлер: 802
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 3 ай бұрын
R. R. पाटील असेही म्हटले होते की जर मोदी चुकून पंतप्रधान झाले तर देशात हुकूमशाही येईल आणि ते सुद्धा आज खरे झाले.
@rushishete3103
@rushishete3103 3 ай бұрын
अगदी खरं आहे
@genupatil
@genupatil 3 ай бұрын
आपणास कदाचित हुकुमशाहीचा अर्थ माहीत नसावा... हुकुमशाही झाली असती तर आपण कारवाईच्या भीतीपोटी कमेंट केली नसती किंवा कमेंट युट्यूबवरून हटवली गेली असती किंवा युट्यूब, फेसबुक, ट्विटर हे ॲप्स बॅन झालेले असते.... कॉंग्रेसी लोकांची हुकुमशाहीची व्याख्याच वेगळी आहे. I.N.D.I. Alliance जिथं निवडून येतं तिथं लोकशाहीचा विजय होतो, त्यांच्या कामामुळं मतं पडतात आणि जिथं हारतं तिथं लोकशाही खतरे में है, EVM हॅक झाले, हुकुमशाही आहे हे रडगाणं सुरू होतं.... ED च्या धाडीला का भिता; 'कर नाही त्याला डर कशाला'... BJP चुकीची आहे, पण बाकीचे तर त्याच्याही खालच्या पातळीवर आहेत...
@siddharthkedare6677
@siddharthkedare6677 Ай бұрын
❤​@@rushishete3103
@Wgmrbal1313---
@Wgmrbal1313--- Ай бұрын
झोपा शांत लय नका डॉक चालवू फालतु कुणीकडले😂
@akbarmulani7678
@akbarmulani7678 Ай бұрын
kay tar ughach bhurat bolu naye
@surajpethkar9177
@surajpethkar9177 3 ай бұрын
बाळासाहेब, विलासराव,R R पाटील गोपीनाथ मुंडे हे लोक गेले आणि हे महाराष्ट्राचं राजकारणआत मजा संपली
@BajiraoKadam-ve3td
@BajiraoKadam-ve3td Ай бұрын
१००%
@BajiraoKadam-ve3td
@BajiraoKadam-ve3td Ай бұрын
डोळ्यात पाणी येत आबा ना ऐकायची मजा च वेगळी आहे.... मी एक कट्टर शिवसेना समर्थक असून राजकारणातिल..... माझे आवडते राजकारणी बोलाल तर स्वर्गीय बाळा साहेब... नंतर आबा...ग्रेट ग्रेट ग्रेट.... चांगली मानस खरच जास्त हया पापी जगात रहात नाही... विनम्र अभिवादन आबा...💐💐
@sanjujoseph786
@sanjujoseph786 Ай бұрын
विलासराव आणि गोपीनाथ नी काय दिवे लावले.
@govindkale4457
@govindkale4457 Ай бұрын
आतापर्यंत वाचलेल्या कॉमेंट मध्ये ही आपली कॉमेंट मला खूप भावली आणि हे अगदी बरोबर आहे. विलासराव,मुंडे, आणि आबा हे जरी एकमेकाच्या विरोधात असेल तरी त्यांनी घाणेरडं राजकारण कधी च नाही केलं. खुर्ची साठी एकमेकांना पुढं करत होते पणं कधी एकमेकांना खेचत नव्हते. असे होते महान नेते.. मिस यू साहेब 😢
@jagdishvichare1934
@jagdishvichare1934 28 күн бұрын
​@@BajiraoKadam-ve3td❤😂🎉😢😮😅😊
@riyajmulani2956
@riyajmulani2956 Жыл бұрын
खरच आबा तुमच्या सारखा नेता आता परत होणे नाही 🙏🙏🙏🙏
@kantapatil6568
@kantapatil6568 Жыл бұрын
आबा तुम्ही ग्रेट च होते. सुशिक्षित सुसंस्कृत सुसंवादी. शब्दात वजन होते. आता विश्वास घातकी आणाजीपंत. पाठीत खंजीर खूपसणारा गद्दार रिक्षावाला अरे किती वाईट वेळ महाराष्ट्रावर आली आहे. देव आपणास जिथे असाल तेथे जसे होतै तसेच आनंदात ठेवो. ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 🙏
@bhalchandradesale313
@bhalchandradesale313 Жыл бұрын
right
@shrinivassuryavanshi9290
@shrinivassuryavanshi9290 Жыл бұрын
सोयीचे तत्त्वज्ञान सांगता का? पवारांनी आजवर किती खंजीर खुपसले ते विसरलात का
@kantapatil6568
@kantapatil6568 Жыл бұрын
@@shrinivassuryavanshi9290 पवारांनी जे केले ते बहुजनांच्या हिताचेच केले.पण तू आणाजीपंताच्या औलादींचा आहे.का भारत जलाओ पार्टीने तसे हिंदू ना फसवून स्वतः च्या मुली लांड्यांना देवून झवून घेतल्या व त्यांना केंद्रात मंत्री ही केले.ही आहे फसवेगिरी.
@prashantbhosale1772
@prashantbhosale1772 Жыл бұрын
@@shrinivassuryavanshi9290 gappre kiti खुपसले ugi bombalata
@sunillandge1932
@sunillandge1932 Жыл бұрын
आबा म्हणजे रावणाच्या कंपुतील विभीषण होते.एकनाथ शिंदे गद्दार नाही.खरे गद्दार तर ठाकरे बापलेक आहेत,ज्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि बाळासाहेबांच्या तत्वाला काडी लावली.
@vickyboss4330
@vickyboss4330 Жыл бұрын
असा नेता पुन्हा होणार नाही.... Miss you आबा
@bhalchandradesale313
@bhalchandradesale313 Жыл бұрын
100 takke saty aahe aba
@SudhakarPawar-jz5po
@SudhakarPawar-jz5po 3 ай бұрын
Aaba😢 best leader ever❤❤❤ love piece for you in heaven😢😢😢😢 aapan pahije hota
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 Ай бұрын
खरोखरचं आर. आर. पाटील साहेबा सारखे नेतृत्व होणे नाही.
@avi3727
@avi3727 Жыл бұрын
आबा , तुमच्या साध्या राहाणी , उच्च विचारसरणी आणि सुसंस्कृत वागणुकीसाठी तुम्ही सदैव स्मरनात राहाल. म्हनुनच देव तुम्हाला फार लवकर घेऊन गेला। जो आवडतो सर्वांना , तोचि आवडे देवाला.
@dineshraut6221
@dineshraut6221 Жыл бұрын
O
@Angry_Buddha
@Angry_Buddha Жыл бұрын
साधी गायछाप
@shakuntalamahamuni335
@shakuntalamahamuni335 4 ай бұрын
अशा नेत्यांची आज देशाला गरज होती .सलाम तुमच्या कारकिर्दीला आबा.
@vasantichikane3006
@vasantichikane3006 Жыл бұрын
पहिला विश्र्वास आनंद दिघेनी ठेवला ,तरी बाळासाहेब ठाकरे त्यांना बोलले होते हा दाढी वाला कोण त्यांच्या मनात ही संशय होता,तो खरा ठरला.
@sudhir1873
@sudhir1873 Жыл бұрын
घराणेशाही चे चाटुकार कुठले जाऊन एकदा इतिहास बघ आनंद दिघेचा घात कुणी केला
@kirtivaidya7047
@kirtivaidya7047 Жыл бұрын
@@sudhir1873 mg tyanch naav kashala paije shindela...jyancha ghat kela te pan paijet..jyanchyabar aarop karta tyanch saglach paije
@prashantchavan2897
@prashantchavan2897 Жыл бұрын
@@kirtivaidya7047 bahu jaynch nav ghetat te aaplya deshache ahet jar nav nko ghevu mahnat tar mg tyana sanga tyanch nav sglikadun kada and gharat teva fkt mg nahi koni ghenar nav
@prafullasawant8044
@prafullasawant8044 3 ай бұрын
​@@sudhir1873ye makdya gp bas re
@pankajtambave
@pankajtambave Ай бұрын
​@@prashantchavan2897😅
@rajaramchougule1163
@rajaramchougule1163 3 ай бұрын
महाराष्ट्र आपले उपकार कधिच विसरणार नाहीआबा .डान्स बार बंद करून तरूणांना देशो धडी ला लागण्याआधीच वाचवले तुम्ही❤🙏🙏
@user-sg7kr8cq4g
@user-sg7kr8cq4g 2 ай бұрын
फडणवीस ने महाराष्ट्राचा राजकारणची वाट लावली, जुने राजकारणी लोक छान होते
@handle8745
@handle8745 Ай бұрын
राजकारणाची वाट लावायला तर शरद पवारांनी सुरुवात केलीय . जुना इतिहास बघा जरा. कुणी तिकी घर आणि पक्ष फोडले. कुणी कुणाला धोका दिला
@JhggHgdr
@JhggHgdr 15 күн бұрын
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 5 күн бұрын
हे राजकारण नाही यांचा धंदा केलाय
@amarnathsawant963
@amarnathsawant963 Жыл бұрын
खाल्लेल्या मिठाला न जागणे हे एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडुन शिकण्याची गरज आहे
@Shri_1989
@Shri_1989 4 ай бұрын
कोणाचे मिठ
@rohidaspadekar1854
@rohidaspadekar1854 3 ай бұрын
​@@Shri_1989भाऊ ठाणे जिल्ह्यातील सात महानगरपालिका ताब्यात होत्या.
@harishchandralondhe7943
@harishchandralondhe7943 Жыл бұрын
आर आर आबांचे ते भाषण आज खरे ठरले, एकनाथ शिंदेसाहेब वर उध्दव साहेबांनी विश्वास ठेवला व तीच चुक झाली
@bhaitawade6297
@bhaitawade6297 4 ай бұрын
आबा... तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेचे भूषण होता व आजही आहात तुमच्या सारखा अष्टपैलू वक्ता मिळणं अवघड आहे तुमची सतत आठवण येत राहील 😢😢
@sudhakaradkhale9078
@sudhakaradkhale9078 Жыл бұрын
त्या काळात राजकारण्याच्या टिके मध्ये पण प्रेम असायचं पण आता ते नाही आबा साहेबांच भाषण हे आताच्या राजकर्त्यांनी जरूर एकावे...आणि त्यातून शिकावे..
@SanjayGavaliNaturopathy
@SanjayGavaliNaturopathy Ай бұрын
त्यांचं शिका राजकारणांनो
@ramkandewad854
@ramkandewad854 Жыл бұрын
राष्ट्रवादी सांभाळण्याची खरी ताकद होती अबांची ,असा नेता होणे नाही, असे त्यांच्या शब्दतून कळतेय ,
@rajkumarshikhare7173
@rajkumarshikhare7173 2 жыл бұрын
आबा बरोबर बोलले होते.
@ratansalunkhe8757
@ratansalunkhe8757 Жыл бұрын
Thett5
@ravimethe8971
@ravimethe8971 Жыл бұрын
तूमचे विचार कीती चांगले होते आबा । आता राजकारण खूप गढूळ केले आहे या भाजपने। 🙁
@amrutpatil7832
@amrutpatil7832 Жыл бұрын
Shinde ky manus ahe tyaveli volknara manus
@kedaripowar9967
@kedaripowar9967 Жыл бұрын
आबा साहेब तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या त्या बद्दल जनता व पोलीस खुश आहेत. तुम्ही नसल्याने बरेच नुकसान झाले तर आहेचं परंतु एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगावसा वाटतो की सेवानिवृत्त झालेल्या ASI च्या खालील पोलिस सांना जर सेवानिवृत्त पोलिसांना हयात असेपर्यंत हाॅसस्पिटलस् सुविधा दिल्या असत्या किंवा मान्य करुन घेतल्या असत्या तर आम्ही सर्व पोलिस मेल्या नंतर पण स्वर्गात भेटायला आलो असतो. आंणि तुमचा फोटो फेम करुन रोज पोलिस कर्तव्यावर जातांना तुमच्या पाया पडूनच गेलें असते. आतां ही तुम्ही आमच्या काळजामध्ये जागा दिली आहे? प्रत्येकांची परिस्थिती सारखी नाही साहेब? ही गोष्ट आतांचे मुख्य मंत्री शिंदे साहेब यांच्या पर्यत पोहचुन सुविदा दिली तर सर्व पोलिसांचे सार्थक होईल?👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@amrutpatil7832
@amrutpatil7832 Жыл бұрын
@@kedaripowar9967 मोट्या sahebana vicharle pahoje
@vasantgaikwad2055
@vasantgaikwad2055 Жыл бұрын
अबा तुम्हाला सलाम साहेब आपण लवकर गेलात आज तुमची आठवण येथे
@nehapatil737
@nehapatil737 Жыл бұрын
आबासाहेब आबासाहेब होते आहेत आणि पुढेही राहणार आहेत तेही आपल्या मनात 🙏🚩
@sampatshendage7341
@sampatshendage7341 4 ай бұрын
साहेब कधीच नव्हते आमचे आबा होते . तासगांव चे लाहन असताना आमच्या गावी आले की हात हातात घेत .आता फक्त आठवणी
@lifesecret4420
@lifesecret4420 Жыл бұрын
आबा सारखी लोकप्रियता फडणवीस ला,शिंदे ला कधीच मिळणार नाही,,,हे आतल्या गाठीची लोक
@shetkarigrow622
@shetkarigrow622 2 жыл бұрын
आबा तुम्ही ग्रेट होते
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Жыл бұрын
त्यांनी त्या वेळेस भाकीत केले होते त्या वेळेस बाळासाहेब होतें
@dilipkhedekar7070
@dilipkhedekar7070 Жыл бұрын
आंबा साहेब तुमच्या सारखे देव माणूस भेटणार नाही
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 Жыл бұрын
आबा आत्ता तुमची खरी गरज आहे महाराष्ट्राला वजनदार प्रामाणिक निष्ठावंत नेता
@nitinasapure
@nitinasapure 2 жыл бұрын
आबानी बरोबर ओळखले होते जे अनंत तरेनी सांगितले होते
@ramchandrashinde2085
@ramchandrashinde2085 Жыл бұрын
T
@nishantbhoir7275
@nishantbhoir7275 Жыл бұрын
Barobar
@BajiraoKadam-ve3td
@BajiraoKadam-ve3td Ай бұрын
तरे नि ही गेल्या ५ वर्षी पूर्वी च भाष्य केलं होतं... ते १००% खरं झालं
@chandrakantthorpe4255
@chandrakantthorpe4255 2 жыл бұрын
शेवटी आमदारांचे कुशल संघटन कामी आले याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
@b.d.1887
@b.d.1887 Жыл бұрын
एकदम चुक. शेवटी आमदारांची कुशल खरेदी काही आली.
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 11 күн бұрын
​@@b.d.1887right
@tanishqshinde6388
@tanishqshinde6388 2 жыл бұрын
आबा का एवढे लवकर गेलात ? एक सभ्य राजकारणी
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Жыл бұрын
उध्दव साहेब नी aati विश्वास ठेवला त्याने विश्वास घात केलाय
@shulbhawaghmare9140
@shulbhawaghmare9140 Жыл бұрын
हेच झालं उद्धव साहेबांच्या बाबतीत... नको तितका विश्वास ठेवला शिंदे साहेबांवर
@devanandgavade1580
@devanandgavade1580 Жыл бұрын
Ek sadha saral manus fakt vishwasch theu shakato karan Ekhadyacha Vishwas ghat Karan raktatch aasav lagat te bahutek Shinde sahebanchyat bharalel aahe tyanchyvar tyanche sakhe tari Vishwas thevtil ka
@vikramkhanolkar7801
@vikramkhanolkar7801 Жыл бұрын
Uddhav has left the hindusim
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
@@vikramkhanolkar7801 हिंदूत्व, हिंदूत्व नाटकं आहेत. सत्ता उपभोगता आली पाहिजे . फक्त.
@sawantlife
@sawantlife Жыл бұрын
@@devanandgavade1580 tumcha Uddhav sahebani hindu matan sobt vishwas ghat kela te tari amhi kas visaru
@rameshnirkar5662
@rameshnirkar5662 Жыл бұрын
जनतेनं नको तितका विश्वास ठेवला उद्धव साहेबांवर ,शेवटी सोनियाच्या मांडीवर जाऊन बसले
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 Жыл бұрын
मा आदरनिय स्वर्ग वासी आबा पाटील यांनी असे नेते पुन्हा होणार नाही धन्यवाद
@babajimankar9976
@babajimankar9976 Жыл бұрын
हे आज खरं तरतेय 🙏बरोबर बोलत होता साहेब 🙏
@onlineindia2659
@onlineindia2659 Жыл бұрын
पूर्ण सभागृह हसवणारा आणि आगदी अध्यक्ष सुद्दा येवढे आदराने बोलणारे नेता म्हणजे आबासाहेब .....
@nimbapatil9462
@nimbapatil9462 Жыл бұрын
कीती अभ्यासु होते आबा कीती दीवसा अगोदर केलेल भाकीत आता सत्येझाल वारे आबा. धन्यवाद 🙏
@DilipKumar-sq2ve
@DilipKumar-sq2ve Жыл бұрын
आबा पाटलांच्या दुरदुशटीला सलाम. खरंच आबांची भविष्यवाणी अगदी तंतोतंत खरी ठरली.
@surendra1990
@surendra1990 Жыл бұрын
Murkha video nit aaikit jaa Aba tyana kadhich vavge bolale naahit tar te tyanchyaa paksh pramukha vishayi bolale hote. Upload Karnaar ek mrkh ni tumhi shat miurkh
@amrutkesarkar5182
@amrutkesarkar5182 Жыл бұрын
खर खर आहे
@sachinkhedker2905
@sachinkhedker2905 2 жыл бұрын
बरोबर सांगितलं होतं
@avi3727
@avi3727 Ай бұрын
खरंच मित्रांनो , अश्या माणसाला देवाने लवकर स्वर्गात न्यावं हा आमच्यावर फार मोठा अन्याय आहे. आबा तुम्हांला आम्ही खूप मिस करतो.
@ravindranathandurlekar1388
@ravindranathandurlekar1388 4 күн бұрын
आबा पाटील खरे देशभक्त आणी सच्चा माणुस। मोठे नुकसान झाले महाराष्ट्राचे।
@rajendrakorhale4053
@rajendrakorhale4053 Жыл бұрын
वा आबा तूम्हारा तो जवाब नही असा वक्ता परत होणे नाही महाराष्ट्राचा सिंव्ह गर्जतो शिव शंभू राजा जय जय महाराष्ट्र माझा
@vishnumohite4976
@vishnumohite4976 Жыл бұрын
L
@maheshchaudhari1180
@maheshchaudhari1180 2 ай бұрын
4 तारखे नंतर एकनाथ एकच एकनाथ होईल, जय भवानी जय शिवाजी
@rajendrapowar65
@rajendrapowar65 2 жыл бұрын
आबा तुम्ही Great,we miss u sir.
@sadhanagujjar1833
@sadhanagujjar1833 Жыл бұрын
आबा ग्रेट
@namdevkonale7314
@namdevkonale7314 Жыл бұрын
आर.आर.पाटिल साहेब हे फार दुरदृष्टी ठेवून वक्तृत्व करायचे खरोखरच आबा पाटील यांच्या सारखा नेता होणे नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🏹🚩🚩🙏
@jalindarshirsath4569
@jalindarshirsath4569 2 жыл бұрын
आबा तुम्ही जिवंत आहात तुम्हाला प्रोटेक्शन ची गरज काय महाराष्ट्र पोलीस आपल्या शेवेत आहेत, जालिंदर रावसाहेब शिरसाट,
@amrutpatil7832
@amrutpatil7832 Жыл бұрын
👍👍
@balashabnikam9633
@balashabnikam9633 2 жыл бұрын
आबा आता तुम्ही पाहिजे होता खूप आनंद झाला असता
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 жыл бұрын
कशाला उपटायला
@shrirameshwarpatil7367
@shrirameshwarpatil7367 Жыл бұрын
@@eknathshelat7582 जाड्या गांडीच्या फडणवीस पेक्षा आबा सारखा माणूस परवडतो
@bhutpnilloneacent5943
@bhutpnilloneacent5943 Жыл бұрын
@@eknathshelat7582 hona tuzya mayche
@mohanpatil6856
@mohanpatil6856 2 жыл бұрын
हो आबा तुमची bhavishwani खरी ठरली
@maltilonandkar6655
@maltilonandkar6655 Жыл бұрын
aabanch bolan akdam khare zale
@NagziriWaliGang
@NagziriWaliGang 2 ай бұрын
आबासाहेब तुमच्या मुळे आम्हाला चांगलेच दिवस आले आहेत आजही आबा तुमची आठवण येते मन भरून येतो आबा आपल्याला मनापासून कोठी कोठी प्रमाण
@dagduchavan1973.
@dagduchavan1973. 2 жыл бұрын
आर आर आबांनी बरोबर बोलले होते
@hanumantbankar6533
@hanumantbankar6533 Жыл бұрын
आदरणीय आबासाहेब खुप आठवण येते तुम्हाला मनापासून साष्टांग दंडवत नमस्कार
@sanjaybhosale5099
@sanjaybhosale5099 2 жыл бұрын
त्यावेळी किती खेळी मेंळीत चर्चा होत होती
@vijaybaviskar8904
@vijaybaviskar8904 Жыл бұрын
आबा राजकारणी कधीच वाटले नाही..... गोड असा नेता!..... आताच्या राजकारणात आबांची उणीव जाणवते! 🌹
@santoshpilane5630
@santoshpilane5630 Жыл бұрын
अनंत तरे साहेब ह्याच गोष्टीला सांगत होते
@ravindrawaghmare65
@ravindrawaghmare65 Жыл бұрын
अब्बा जे बोलले ते आज खर झाले जय शीव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@RahulYadav-qv9dn
@RahulYadav-qv9dn Жыл бұрын
आबांनी अगोदरच ओळखल होत
@bharatmohol7969
@bharatmohol7969 Жыл бұрын
आबा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला त्या बदल जय महाराष्ट्र
@Nikhil143-jg2un
@Nikhil143-jg2un 4 ай бұрын
साधी राहणी मान उच्च विचारसरणी आबा परत येणे नाही साहेबाना कोटी कोटी प्रणाम 💯💯💯💯
@dattumhatre5772
@dattumhatre5772 Жыл бұрын
म्हणजे मिंधेचे पाय तेव्हापासुन पाळण्यात होते तर .
@kirangaitonde5528
@kirangaitonde5528 Жыл бұрын
सध्या मात्र दोन नंबरला महत्त्व आहे.
@tanaji613
@tanaji613 2 ай бұрын
आर आर पाटील (आबा) यांच्या सारखा प्रामाणिक नेता परत होने नाही. ग्रेट मॅन.
@bhartighare4864
@bhartighare4864 28 күн бұрын
आबासाहेब किती चांगला विचार विरोधकांना सांभाळून बोलणे.आबा आपल्या गेल्याने नविन विद्यार्थ्यांवर पब व नशा यांच्यासह इतर नशेचा सुळसुळाट झाला.शिक्षणाचे माहेरघर म्हणून नावलौकिक प्राप्त असलेले पुणे शहरातली तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकू लागलीय. आपल्या जाण्याची खंत कायम महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळी लक्षात ठेवतील.
@shivajimore5652
@shivajimore5652 Жыл бұрын
हे एकनाथ असले आबाना त्यावेळी समजलेले होते कि भरोवसा ठेवू नका
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 Жыл бұрын
कोनाला किती मान द्यावं हे आबा कडुन शिकावं,,,,,,,, सर्वपक्षीय नेते मंडळीनीं मतभेद सोडुन जनतेची सेवा करायला पाहिजे,,,,,,
@rsgharge338
@rsgharge338 9 күн бұрын
आबा,, सर्वसामान्य जनतेला आपली नेहमीच आठवणं येत राहणार... आपली ओळख कायम राहणार..
@user-pi3bi7hw8r
@user-pi3bi7hw8r Жыл бұрын
जय महाराष्ट्र आर आर आबांचे म्हणणं आज खरं ठरलं पण धोकेबाजांचा अस्तित्व राहत नाही अस्तित्व ज्यांचं राहतं संविधानाला धरून राज्य करतात त्यांचा अस्तित्व राहत राम कृष्ण हरी
@surendra1990
@surendra1990 Жыл бұрын
Kharech khryaa dhoke bajaach astitw rahtaa kaamaa naye 19 bangle jase astitw heen jhale..
@singwithmilindmane1171
@singwithmilindmane1171 Жыл бұрын
​@@surendra1990 k opp ko ko
@Jayshivray.....
@Jayshivray..... Ай бұрын
पुर्वी राजकारण कसे होते आणि आजचे राजकारणात किती फरक आहे. जसे फडणवीसांची राजकारणात इंटरी झाली आणि राजकारणाचं गजकरण झालं. सगळे राजकारण आता आर्थिकरण झाले आहे हे आसेच जर कायमस्वरूपी चालु राहिले तर जनताच हे सरकार ताब्यात घेईल आणि हे दिवस लांब राहिले नाही.
@chandrashekharbagul8514
@chandrashekharbagul8514 Жыл бұрын
महाराष्ट्रातील 1 सच्चा आणि अभ्यासू नेता हरपला हे दुःख महाराष्ट्रतील जनता कधीही विसरू शकत नाही
@akashbhosale7376
@akashbhosale7376 Жыл бұрын
100percent right
@yusufarab1877
@yusufarab1877 3 күн бұрын
R r पाटील ग्रेट
@satishpatil33
@satishpatil33 Жыл бұрын
आबा इज ग्रेट.खरंच आबा आज तुमची महाराष्ट्राला गरज आहे.तुमचं ओघवतं वक्तृत्व, हजरजबाबीपणा, मिश्किल टिपणी, हवा तुम्ही पाहिजे होता हो आज.आज लोकशाही संविधानच अडचणीत आहे.तुमच्यासारख्या धर्मनिरपेक्षी नेत्याची आज देशाला गरज होती.
@ushaingolepatil4249
@ushaingolepatil4249 2 жыл бұрын
Miss you आबा
@snehakanade6986
@snehakanade6986 Жыл бұрын
R.R.Patil was very true leader.We cannot compare anyone past and present state also central ministery. salute him 💐
@dasappannair1152
@dasappannair1152 Жыл бұрын
You are right saheb. Jai maharashtra
@madhurideshmukh9174
@madhurideshmukh9174 3 ай бұрын
खरोखर अतिशय विचारपूर्वक आणि सभ्यपणे बोलणारा नेता🙏🙏🙏🙏
@ajaykhopade8576
@ajaykhopade8576 Жыл бұрын
Best speech....
@rajendrabhosale6438
@rajendrabhosale6438 4 ай бұрын
वा रे आबा ...याला म्हणतात दिलदार मनांचा माणुस. जरा आजच्या सत्ताधारी फडणवीस. नाममातर दादा.शिंदे याना दाखवा हा व्हिडीओ.आठवणीतल्या आबा ना सलाम
@shankarnadre5458
@shankarnadre5458 2 жыл бұрын
आगदी बरोबर
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 Жыл бұрын
आबा खरचं आज तूमची गरज होती महाराष्ट्र ला भाजप वाल्यानी वाट लावली महाराष्ट्रची
@kakaparekar8007
@kakaparekar8007 2 жыл бұрын
Miss you aaaba
@RavindraSonawane-zu7rs
@RavindraSonawane-zu7rs 20 күн бұрын
असा मोहरा झाला नाही पुढे न होणार....आर. आर. आंबा हे नाव गर्जत राहणार
@mahindrashinde1603
@mahindrashinde1603 Жыл бұрын
पुन्हा असे नेता होने नाही🙏 Miss you aaba🙏
@nandapurushottam1612
@nandapurushottam1612 Жыл бұрын
Eknath shinde shevati riksha walach gaddar asnarach
@rajeshkengar2701
@rajeshkengar2701 2 жыл бұрын
Only Aaba
@shakursayyad314
@shakursayyad314 Жыл бұрын
Late R R Patil alias Aaba was a unique personality. We cannot compare him with anyone in the present state ministry.
@kacharuthorat982
@kacharuthorat982 Жыл бұрын
Yp g Aaj b s
@kanchanjadhav8121
@kanchanjadhav8121 Жыл бұрын
Miss you aaba tumhi aaj have hotat
@pramodjarange
@pramodjarange Жыл бұрын
Thanks again much k VB myself7 in love . D
@devidasjidhobale
@devidasjidhobale Жыл бұрын
t
@bhimsen8369
@bhimsen8369 Жыл бұрын
​@@kanchanjadhav8121 a
@seemababar6529
@seemababar6529 Жыл бұрын
माणूस ओळखता आला पाहिजे
@santoshrajput2384
@santoshrajput2384 Жыл бұрын
बरोबर बोलले साहेब तुम्ही भरोसा त्याचा कामाचाचणी गद्दार
@RohitMetkar-nu8lg
@RohitMetkar-nu8lg 8 күн бұрын
काय कमी केलंत पक्ष पण शेवटी गदर
@deepraj2830
@deepraj2830 4 ай бұрын
आंबा स्पष्ट वक्ते होते.त्यांचे शिंदे साहेब यांचे बाबतीत ल वक्तव्य खरं ठरलं.. शिंदे साहेब यांचे वर उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवला.पण ते आजारी पडले आणि फंदफीतुरी झाली... शिवाजी महाराजांच्या काळापासून हे चालू आहे.महाराष्ट्रा लागलेला कलंक आहे.
@yogeshsavle3463
@yogeshsavle3463 3 ай бұрын
आबा आणि विलासराव देशमुखसारखी सुसंस्कृत जोडी महाराष्ट्राला परत मिळणं अशक्य
@preetiraskar4277
@preetiraskar4277 Жыл бұрын
Gem of a person. ...
@shashikantmore3722
@shashikantmore3722 Жыл бұрын
आबा बोलले ते खरे आहे 👍 सत्य झालं 😀
@pawarm220
@pawarm220 Күн бұрын
हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते जर शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी एस पी सोबत जाण्याची वेळ आली तर मी मा़झ दूकान बंद करीन शिवसेना सपविन पण उध्दव ठाकरे यांनी शिवसेना सोनिया पवार यांच्या चरणी नेऊन ठेवली आहे उध्दव ठाकरे आज बाळासाहेब यांचे विचार सत्तेच्या मोहापायी माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असे उद्धव ठाकरे हल्ली बोलत नाही त शिवसेना सफवण्यात महाविकास आघाडी ला यश आले
@user-ur7yd5ql1i
@user-ur7yd5ql1i 4 ай бұрын
आबांना कोटी कोटी प्रणाम आबा मी तुमची सतत आठवण काढत असते तुमच्या सारखा नेता आता या महाराष्ट्रात काय पण देशात पण कोणी नाही मानाचा सलुट आबा तुम्हाला ❤❤❤
@pravinlatke9212
@pravinlatke9212 Жыл бұрын
Shiv sena ne sagle dile pan ED pude kay karnar
@dattagaikwad6537
@dattagaikwad6537 Ай бұрын
Patil saheb एकनाथ शिंदे cha amdar ha mazha hota mehkar madhun परंतु ha amdar sudha pach lakh rupaye sathi vikla gela आहे🙏😂🙏
@seemababar6529
@seemababar6529 Жыл бұрын
आबा तुम्ही ओळखले पण ठाकरे साहेब नी विश्वास ठेवला हिच चूक महागात पडली पण पुन्हाशिवसेना भक्कम पणे ऊभी राहणार शिवसेना जिंदाबाद
@yogeshbagle3789
@yogeshbagle3789 2 күн бұрын
बरोबर
@uddhavraut6615
@uddhavraut6615 Жыл бұрын
जय महाराष्ट्र....
@Rajendrawadikar-ot3hg
@Rajendrawadikar-ot3hg 3 ай бұрын
आबांच भाषणाला तोडच नाही..आजही भाषण ऐकल की जुन्या आठवणी ला उजाळा देत मनाला हुरूप येतो..मन भरून येतय.
@narsinhgangthade9739
@narsinhgangthade9739 Жыл бұрын
भविष्यवाणी खरी ठरली
@lalubadade71
@lalubadade71 3 ай бұрын
खरच आबा तुमचा सारखा नेता हुशार होणार नाहीत ,या महाराष्टा ला तुमची खुप खुप कमतरता भासते आबा खरचं तुम्हास सॉलुट🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishwanathgaikwad5200
@vishwanathgaikwad5200 Жыл бұрын
नक्कीच आबासाहेब खुप उत्तम बोलत आहेत. पण bjp नें हुकूमशाही कशी येईल असे राजकारण सुरु आहे.
@pawarm220
@pawarm220 Жыл бұрын
बाळासाहेब यांचे विचारा विरूद्ध राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे बरोबर जाऊन शिवसेना संपवली
@kalpanapatil2646
@kalpanapatil2646 Ай бұрын
आबा आज तुमच्या सारखे नेत्याची खरंच गरज आहे महाराष्ट्रला. असा नेता परत होणे गरजेचे आहे.
@SachinChavan-se3cy
@SachinChavan-se3cy Ай бұрын
आगदी बरोबर बोललात साहेब तेच झालं
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42