आदरणीय मॅडमचे शैक्षणिक क्षेत्रातील काम ही अतिशय उल्लेखनीय व दर्जदार होते. आम्हा शिक्षक वर्गासाठी आजही ते आदर्शवत आहे. सेवानिवृत्ती नंतर ही अनेकांना प्रेरणा मिळेल असे काम त्यांच्या कडुन होत आहे. खुप खुप शुभेच्छा
@Top_shorts_12345 Жыл бұрын
मॅडम आपले कार्य कौतुकास्पद, प्रशंसनीय! शिक्षिका ज्ञानदान आणि आता दुधदुभत - सामाजिक उत्तरदायित्व भावनेतून - अप्रतिम,सुंदर! शुभेच्छासहित. श्री.माळवे सर दि. ०६/०३/२०२३ -सोमवार
@sangitadeshmukh9842 Жыл бұрын
मॅडम खूपच प्रेरणादायी कार्य आहे तुमचे..... शिक्षण क्षेत्रात असतानाही खूप हिरीरीने ज्ञानदानाचे काम केले...जीवन कसे जगावे आणि बहरावे.... हे तुमच्या कडूनच शिकावे.....आम्हा नवीन शिक्षकांना सक्षम घडविण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे....अशा महान व्यक्ती बरोबर काम करण्याची संधी मला लाभली...हे माझे परमभाग्य...... खूप खूप अभिनंदन...
@shrikantbartakke7189 Жыл бұрын
अतिशय अभिमान आहे आम्हाला तुमचा, येत्या महिला दिनानिमत्त सर्व महिलांना प्रेरणादायी ठरणारा तुमचा प्रवास आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
@bharatnanaware6766 Жыл бұрын
मॅडम खूप कौतुकास्पद!!आपल्या कडून प्रेरणा घेऊन अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय कडे वळतील...आपल्या मुलाखतीचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल..धन्यवाद
@tanajisalunke9138 Жыл бұрын
मॅडम अभिमान आहे आपले नियोजन खूपच आवडल धन्यवाद
@nehapachankar3689 Жыл бұрын
खूपच कौतुकास्पद मॅडम . सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
@surekhapatil8409 Жыл бұрын
ग्रेट मॅडम तुमचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे 🌹🌹👍🏻👍🏻🌹🌹