कर्जमाफी कुणाला? किती फॉर्म भरावे लागणार? मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण

  Рет қаралды 2,514,803

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 403
@amadarkale9415
@amadarkale9415 11 ай бұрын
कजॅ माफ करा ही विनती महोदय साहेब
@नितीननदवंगे
@नितीननदवंगे 11 ай бұрын
2024 परत कज् माफी द्या साहेब
@RajendraShimpi-p2x
@RajendraShimpi-p2x 11 ай бұрын
पतसंस्था सहकारी बँक कर्ज माफ होणार का
@RoshniAttarkar
@RoshniAttarkar 11 ай бұрын
Thank you so much sir 🙏💕
@baliramchate8130
@baliramchate8130 11 ай бұрын
We X
@SatishShinde-hn8dy
@SatishShinde-hn8dy 10 ай бұрын
औंँ
@uttambhor4792
@uttambhor4792 10 ай бұрын
Thanks so much sir
@SubhasMisal
@SubhasMisal 11 ай бұрын
धन्यवाद सर
@hgvccdffdufghgy3273
@hgvccdffdufghgy3273 2 жыл бұрын
आदरनीय क्षिमान सन्माननीय फडविनस साहेब यांना माझा नमस्कार आपन जे बोलतो हे 100%सत्य बोलत आहे मी आयकत आहे आणि माझे डोळे भरुन आले तुम्हारि जय हो जय महाराष्ट्र
@shantaramphapale8199
@shantaramphapale8199 2 жыл бұрын
@वेजनातबारोळे
@वेजनातबारोळे 2 жыл бұрын
वैजनाथ ञिबक बारोळे रा गोलेगाव ता लोहा जि नांदेड अर्ज आहे साहेब धन्यवाद दिले बातमी
@ravindrapatil6793
@ravindrapatil6793 2 жыл бұрын
सर मि सन सप्टेंबर 2019लाकर्ज घेतले आहे.तर ते मला माफ झाले नाही.मि कर्ज माफी मध्य बसतोय तरतेमला माफ होईल कि नाही.
@shrikantrtambe9188
@shrikantrtambe9188 5 ай бұрын
बरोबर बलताय
@vijaygawali6075
@vijaygawali6075 Жыл бұрын
सर बरोबर आहे खत बी बाहेरूनच आणावे लागते
@babakokewar9348
@babakokewar9348 11 ай бұрын
Siwanimharajsnmam yojnet patr setkrikdhi krjmukt honar? 3 wrsh zali kiti wat phaychi bank krj detnahi wrun pise yetnahi .
@SatishLashkare-b5m
@SatishLashkare-b5m 5 ай бұрын
पहिल्या द्या सबसिडी तरी द्या.मिनी स्पिरींग कलरची द्या.महाराष्टाराची सबसिडी बुडवे.काय करणार शेतकरी कर्ज काढून भरले. दोन वर्ष पुर्ण झाले.दोन दोन लाख भरुन.
@dineshwaghmare933
@dineshwaghmare933 5 жыл бұрын
आम्हाला कर्जमाफी हवी
@SankarChavan-bu1so
@SankarChavan-bu1so 10 ай бұрын
2019 कर्ज माफ करा
@उद्धवरावआहेर
@उद्धवरावआहेर 2 жыл бұрын
उद्धव राव आहेर आजरसोडा मुख्य मंत्री साहेब हिच माझी समस्या आहे ती आजतागायत कायम आहे तरी आपण ती आज सोडवाल. का? १७ सप्टेंबर २०२२ ला विनंती करतो
@KishorThakare-bc6iv
@KishorThakare-bc6iv 11 ай бұрын
मुख्य मंत्री साहेब 2 हेक्टर चे पीक कर्ज माफ करा
@namitramteke7714
@namitramteke7714 11 ай бұрын
देवेंद्र साहेब मोठ्या उद्योग पती लोकांचे तुम्ही 15 - 15कोटी रुपये माफ करतात एका व्यक्तीचे...... आणि शेतकऱ्यांना फक्त 1.50 रुपये कर्ज माफी देता जर BJP च्या रक्तामध्ये खरंच दम असेल तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा....
@laxmandhawale894
@laxmandhawale894 10 ай бұрын
निर्णय खुप छान आहे पण त्याची अंमलबजावणी तातडीने व्हायला हवी.. 😀
@puruahoottmwankhade3573
@puruahoottmwankhade3573 11 ай бұрын
फडणवीस साहेब खुलं म खुलं बोलतात मनमोकळ अनुभवी नेता
@akashsokare608
@akashsokare608 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@amadarkale9415
@amadarkale9415 11 ай бұрын
धीरज साहु कडील 350 कोटी घया आणी शेतकयाला वाटप करा साहेब.
@bharamgondapatil7714
@bharamgondapatil7714 Ай бұрын
निर्यामितपणे कर्ज फेडणारे शेतकऱ्यांचे . पीक कर्ज ( 2023/2024 ) साल पर्यंत माफ व्हायला पाहिजे .
@keshavbhakte608
@keshavbhakte608 2 жыл бұрын
तीनशे वर्षांपूर्वी जे राजे आणि सरदार होते त्यांचे वाडे त्यांचे कपडे दागिने हे सगळं पाहिलं ती समृद्धी आता मोठमोठे मंत्री मोठमोठे सरदार जे लहान निवडणुकीतून निवडून येतात त्यांच्या घरी गेल्यावर तीनशे वर्षाच्या पूर्वी ज्या राज्यांकडे आणि ज्या साधारण कडे ज्या माळगुजाराकडे ज्या जागीदार कडे समृद्धी होती ती समृद्धी आज जनसमृद्धी जनप्रतिनिधी यांच्याकडे आहे का हे जर तपासलं तर कळेल की तुम्ही जे बोलता ते खरं आहे की वस्तुस्थितीवर पांघरून घालून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे कार्यक्रम आहेत हे आपणास स्वतःलाच कळेल
@yogirajsarode1068
@yogirajsarode1068 7 ай бұрын
आमदार खासदारांनी जर पगार घेतला नाही तर सर्वांचा कर्ज फिटेल सर्व शेतकरी कर्जमुक्त होईल
@madhukaewavare4599
@madhukaewavare4599 11 ай бұрын
महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील. राहीलेले शेतकार्याना कर्ज माफी मिलेल का
@RavindraSathe-p5m
@RavindraSathe-p5m 11 ай бұрын
खो बोल
@nilkanthdeshmukh4558
@nilkanthdeshmukh4558 11 ай бұрын
Congratulations
@RoshniAttarkar
@RoshniAttarkar 11 ай бұрын
Waw sir
@vickymeshram642
@vickymeshram642 2 жыл бұрын
I liked vichar
@SantoshRaut-w2c
@SantoshRaut-w2c 11 ай бұрын
सर मी 2015 ला 250000 रू कर्ज घेतले होते व मी 210000 रू! भ रले सुघा व 2021 ला माझा मुलाला ब्लड कॅन्सर चा आजार jala व माज कर्ज थकित जाल व आता 2023 ला मजकडे बँके चे 400000 लाख जाले ? माझा मुलआला 1500000 लाख लावले अा नी तो मरण पावला आता मी काय करू
@SantoshRaut-w2c
@SantoshRaut-w2c 11 ай бұрын
मजजवळ 3 ऐकर शेत आहे
@prashantgorale5309
@prashantgorale5309 Жыл бұрын
फडणवीस साहेब पुढचे पंतप्रधान 👍
@shankarkolhal7409
@shankarkolhal7409 11 ай бұрын
पुन्हा फसवी कर्ज माफी लोकसभा 2024
@sudhakarbhosle5979
@sudhakarbhosle5979 6 жыл бұрын
अतिशय चांगलि कर्जमाफि सामान्य मि मानतो माझा अनुभव मुख्यमंत्रि साहेब कै कृषिमंत्रि पां फुंडकर यांचा अभारि आहे
@naraynbade1150
@naraynbade1150 5 жыл бұрын
नालायक
@annasahebgaikwad-zj6fe
@annasahebgaikwad-zj6fe Жыл бұрын
फडणवीस यांना फडणवीस साहेब आपण एकदा शेतकरी होऊन पहा आज टोमॅटोचे भाव काय आहे 20 किलोचा भाव 20 केजी चा भाव 30 ते 40 टोमॅटो तोडणीचा भाव ₹20 गाडी भाडे 25 रुपये शेतकऱ्यांना नक्की कर्ज कसे कसे फेडावे कर्जमाफी नाही केली तर 50% लोक आत्महत्या कार्तिक त्यासाठी आपल्याला कर्जमाफी करणे काळाचिगरज आहे शेतकरेना कर्ज माफी नहीं दिलीतर शेतकरेना आत्महत्या शिवाय परेयनइ😢
@rajusingal8379
@rajusingal8379 5 жыл бұрын
साहेब फक्त ४ महीने शेतकऱ्यांच्या शेतात काम करा मग तुम्हाला कळेल की शेतकरी काय आहे तुम्हाला काय कळणार साहेब शेतकर्यांचे जीवन भाषण देण्यात चॅलेंज नाही साहेब
@bhanudasmharnur3527
@bhanudasmharnur3527 11 ай бұрын
Bhanudas maharanur fadanvis saheb he je bolata he niyamat basava tumache bolane barobar ahe
@ganeshbhagwatshindeshinde1960
@ganeshbhagwatshindeshinde1960 5 жыл бұрын
Cm सर छान आय याम प्रौढ़ ऑफ यु
@raviteli1752
@raviteli1752 2 жыл бұрын
ज्यांनी कर्ज भरलेले आहे त्यांचं काय
@rajupawar4938
@rajupawar4938 11 ай бұрын
Devendar saheb kharach marathwada aani vidhraba che setkari garib aahe ho v kirdhahu jamin aahe
@ravindramarathe3556
@ravindramarathe3556 11 ай бұрын
हो साहेब नियमितपणे कर्ज भरणाऱ्या त्यांचे काय त्यांच्याकडे काय भरपूर पैसा आहे म्हणून ते कर्ज परतफेड करता असे नका करू त्यांच्यावर बी दया मया दाखवा उपकार करा साहेब
@vishaljagtap1630
@vishaljagtap1630 11 ай бұрын
कर्जमाफी उंचीत राहिलेल्या त्यांची पण कर्जमाफी 2 लाखापेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली
@raviteli1752
@raviteli1752 2 жыл бұрын
जे शेतकरी नेमित कर्ज भारतात त्यांचं काय
@ravindrapachbhai5488
@ravindrapachbhai5488 5 ай бұрын
Amahala form bharta yet nahi
@mahaduandhale6753
@mahaduandhale6753 11 ай бұрын
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वाटोळे केले त्याबद्दल बोला
@manojkulkarni1880
@manojkulkarni1880 11 ай бұрын
साहेब 2008 2009 चे कर्जमाफी होईल का
@mayurjoshi3332
@mayurjoshi3332 4 ай бұрын
बँकेत यादी द्या
@jagdishgangurde6011
@jagdishgangurde6011 4 ай бұрын
पण साहेब जे लेगुलर आहे त्या ला पण कज माफी होयला हवं तरच कर्ज माफि झाली पाहिजे ते थकित असो किंवा लेगुलर असो तर ते कर्ज माफी होईला पाईजे तर ते माफी झाली नाही चुकीचे ठरेल जर आज तारीख 27/6/2024आहे तर तूम्ही ह्याला पण माफी दिली तर तुम्ही कर्ज माफी केली असं समजावं लागेल
@govindandhale1900
@govindandhale1900 10 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांनी या वर्षी चे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही तेवढं अनुदान शेतकऱ्यांना द्यावे हि नम्र विनंती बीड जिल्हा तालुका परळी वैजनाथ
@vilaspatil3036
@vilaspatil3036 10 ай бұрын
फक्त शेतकऱ्यांना धरण बांध बांधून दोघे साईड कालवे कडून द्या आणि हमी भाव द्या तुम्हाला एक ही रुपय कर्ज माफी व कोणतीही मदत शेतकऱ्याला गरज राहणार नाही पण हे कोणतीही सरकार करूच शेकत नाही कारण शेतकरी हा उत्तम होऊन जाईल आणि बाकी कनिष्ठ होतील
@subhashkardile1712
@subhashkardile1712 11 ай бұрын
Shindhe saheb ,Devendra saheb ,thakit shetkari karj maafi karaa (2019-2023).😢😢
@sudhakarbedke2351
@sudhakarbedke2351 5 ай бұрын
निरोध देणार jhavYla
@mahaduandhale6753
@mahaduandhale6753 11 ай бұрын
फडणवीस साहेब कोरे राहिले
@popatjagtap7092
@popatjagtap7092 11 ай бұрын
माझे घरात आज पर्यंत माफी नाही पुढारी या साठी द्या ते मोठे झाले पाहिजेत गरीब हा गरीब राहणार
@ajitdadasajitdadas9743
@ajitdadasajitdadas9743 11 ай бұрын
साहेब जे शेतकरी नेमीत कर्ज भरतात त्यांना दिड लाख रूपये दया. आणि जे कर्जबाजारी आहेत. त्याना ईनसेटीव दया . तेव्हाच हे कर्जबाजारी कमी होतील.
@dnyanaeshwaermore5682
@dnyanaeshwaermore5682 5 жыл бұрын
सातबारा कोरा करण्याचा मुख्यमंत्री तसेच नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, यांना सरसगड कळले नाही, धन्यवाद
@balasahebgole1309
@balasahebgole1309 11 ай бұрын
जे रेगुलर कर्ज भरतात त्यांची चुक होती ते मूर्ख आहेत अस म्हणावे लागेल.
@kiranaembadwar2645
@kiranaembadwar2645 11 ай бұрын
नियमित शेतकरी 2023 मधील कर्जदा र यांच पण पूर्ण कर्ज माप करायला पाहिजे तरच याला सरसकट कर्ज माफी मंतात.
@SOHAM-u6q
@SOHAM-u6q 11 ай бұрын
@shrikantrtambe9188
@shrikantrtambe9188 5 ай бұрын
कजे माफि सरसगट करायला हवी साहेब.
@prashantgorale5309
@prashantgorale5309 Жыл бұрын
2023 मध्ये पुन्हा होऊद्या सरसकट थकीत कर्जमाफी होऊ द्या 712 कोरा करा
@namitramteke7714
@namitramteke7714 11 ай бұрын
अरे देवेंद्र साहेब तुम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा n वी. पी. सिंग सारखी कर्ज माफी करा n .... नसेल सातबारा कोरा करणं होत तर तुम्ही महाराष्ट्र मधल निवडणूक जिंकून येणार नाही याची ग्यारंटी आम्ही शेतकरी तुम्हाला देतो
@nilphomane3986
@nilphomane3986 Жыл бұрын
गणेश स
@dnyaneshwarshedge564
@dnyaneshwarshedge564 5 жыл бұрын
मस्त बातमी
@achetanbhutkar8939
@achetanbhutkar8939 6 жыл бұрын
सर माझ्या वडिलांना कजे माफ झाले नाही65 गुठे शेती असताना सुध्दा कधी होनार
@ganeshdange-wh8se
@ganeshdange-wh8se 11 ай бұрын
कर्जमाफी पाहुण डोळ्याला पाणी आल.....दरवषीॅ माझ 2 लाख कर्ज माफ होतय सर ....धन्यवाद आशीच कृपा ठेवावी ......तुम्हाला माघच्या 5 वाषीॅकला.त्यामुळच मतदान केलत......आणी यंदा कर्जमाफी केली ना माझ 1 मतदान तुम्हालाच .😂😂😂😂😂
@nageshkhedkar8248
@nageshkhedkar8248 6 жыл бұрын
साहेब मला हे बोलायचंय माझं बोलनं तुम्ही समजुन घेतलं तरच मी म्हणतो 2008 साली 20,000 रुपये प्रती शेतकरी हे कर्जमाफी झाली तर मला हे म्हणायचंय की तुम्ही 50,000 रुपये प्रती शेतकरी का करीणात कारण ज्याच्यांकडे 2 ते 2,50 लाख कर्ज आहे ना तो शेतकरी बाकिचे पैसे भरीन पन ज्यांच्याकडे 50 ते 60 हजार कर्ज आहे तो पैसे भरणार नाही प्रती शेतकरी 50,000 माफ झाले तर सर्वच शेतकरी कर्ज भरतील आणी 30 ते 35 टक्के शेतकर्याचे 1,50 लाख रुपये माफ केले तर कोणताही शेतकरी कर्ज भरणार नाही कारण त्याला 1,50 लाख माफ झाले आणी आम्हाला 50 हजार सकट माफ नाही झाले? धन्यवाद मंत्री महोदय.मी आहे सर्व सामान्य शेतकर्याचा मुलगा नागेश बबन खेडकर
@ajitpawar659
@ajitpawar659 3 ай бұрын
7/12 Kora fakt pawar sahebannich krawa
@gajendraalokar3508
@gajendraalokar3508 6 жыл бұрын
सर मेलघाट मध्ये जारीदा इलाबाद बँक आता पर्यत कर्ज वाटप नाही
@santoshdhage995
@santoshdhage995 2 жыл бұрын
NV संतोष ढगे वारा जहगीर शेतकरी 🕉🚩
@AyodhyaSanap
@AyodhyaSanap 5 ай бұрын
शेतकऱ्यांना साठी निर्णय हाय सावकाराकडून कर्ज काढून अर्ज भरायचा आहे लागणारे कागदपत्र फुकटात येत नाहि मग प्रर्याय नाही
@lahudhait5179
@lahudhait5179 Жыл бұрын
2016 मधे दोन लाखावरिल पुनर गटन झालेल्या शेतकरी बधावाच व्याज आनी मुदल जे काही होइल ते संपूर्ण माफ झाले पाहिजे कारण बीजेपी सरकार ने व महाविकास आघाड़ी केलेली कर्ज माफी पासुन वंचित राहिलेला शेतकरी आपल्या चुकीच्या धोरना मुले कर्ज बाजारी झाला आहे तरी आपन सर्व मुदल व 2016 व्याज है सरकार ने भरना करवा ही नम्र विनंती
@mangeshdubale3177
@mangeshdubale3177 Жыл бұрын
साहेब मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे. दोन्ही तुम्ही कर्जमाफी केली. मला एकही वेळा लाभ मिळाला नाही. कारण की मी 19 मध्ये कर्ज परतफेड केलं होतं. आणि वीस मधी भरलं नाही. म्हणून मी बँकेकडे गेलो मला बँक मध्ये सांगितलं तुम्ही कर्जमाफीत बसू शकत नाही. प्रोत्साहन पण मिळू शकत नाही. माझ्यासारखे शेतकरी असे बरेचसे आहे. मग आम्ही कोणत्या कर्जमाफीत बसेल ते सांगा.
@vasudevghogare4148
@vasudevghogare4148 5 жыл бұрын
Mast
@vilastayade7235
@vilastayade7235 11 ай бұрын
पीक विमा जमा झाला नाही यवतमाळदि ग्रस
@ganeshbhagwatshindeshinde1960
@ganeshbhagwatshindeshinde1960 5 жыл бұрын
Cm सर ots खुप छान आहे
@vaishalikhandare6692
@vaishalikhandare6692 5 жыл бұрын
CMसाहेब तुम्ही ज्या लोकाना कजं माफी हि फवत पुढारी यानाच लाभ भेटला जो व्यकती दुसर्या कडुन उचलुन कजं फेडतो आणि तुमचे सरकार त्याचेच कजं माफ करतं नाही याला तुमचा न्याय म्हणावा का
@satyapalkhewale6534
@satyapalkhewale6534 5 жыл бұрын
Very good news
@dongarebalu2743
@dongarebalu2743 5 жыл бұрын
उद्योगपतींचे करोडपतींचे अवाढव्य कर्ज विनाअट,त्वरित माफ होते। मग गरीब शेतकरी राजाचे कर्ज माफ करताना कशी भीक लागते ते कळत नाही।
@shamraochindhalore282
@shamraochindhalore282 2 жыл бұрын
@BaliramChonde
@BaliramChonde Жыл бұрын
​@@shamraochindhalore282वळवळ ‍,}?❤😊
@stanykafan
@stanykafan 11 ай бұрын
❤❤❤❤
@Monti1123
@Monti1123 11 ай бұрын
Qqqqq😊😊
@priyankaactivity3074
@priyankaactivity3074 5 жыл бұрын
मूखयमंत्री साहेब आगोदर 50000परयत कज॔ माफ करा
@kamalgiri2668
@kamalgiri2668 2 жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब आमची 13 हजारांची सोसायटी माफ झाली नाही तर कशाला भाषण देतात आमच्या गरिबांच्या काहिच कामाचं नाहीत
@ganeshbhagwatshindeshinde1960
@ganeshbhagwatshindeshinde1960 5 жыл бұрын
Cm साहेब मि तुमचा खुप फँन आहे Please माझे कर्ज माफ करा कारण मि तुमचा मानुस आहे
@ganeshwasekar7475
@ganeshwasekar7475 5 жыл бұрын
केल
@rajendrabhamare7933
@rajendrabhamare7933 5 жыл бұрын
मी रेगुलर कर्जभरतोतरी मला आजपर्यंत 25000रु भेटलेले नाहीत
@ghushalsonwane6953
@ghushalsonwane6953 5 жыл бұрын
बल्ला बल्ला बल्ला बल्ला लेना
@ghushalsonwane6953
@ghushalsonwane6953 5 жыл бұрын
मोला भुला तो ना दोगे
@prafuldongre4346
@prafuldongre4346 Жыл бұрын
👍
@chhaganmeshram216
@chhaganmeshram216 5 жыл бұрын
जो दररोज शाळेत जातोय तोच नापास झाला भीक मागून कर्ज भरनारा भीकारीच राहणार म्हनुन आम्ही सगळे गरीबच राहनार
@vijayjraut2047
@vijayjraut2047 11 ай бұрын
🌷🙏🌷
@kuldeepmagar7529
@kuldeepmagar7529 4 жыл бұрын
माझे.2011. च.फकत.37.हजार.माफ.झाल.नाही.फसवनीक.कजॅ.माफि
@krishnanagargoje275
@krishnanagargoje275 5 жыл бұрын
Helpline
@rutujapastkar6561
@rutujapastkar6561 6 жыл бұрын
regular vale mele ki rao
@MahadevWadalkar-wf2eo
@MahadevWadalkar-wf2eo 11 ай бұрын
कर्जमाफी या पद्धतीने करायची त्या पद्धतीने कर्जमाफी होत नाही तुम्ही चालू वाले थकीत पुनर्घटन या नवीन कर्जमाफी द्या 2 लाखाची आठ टाकले आसन सर एक लाख रुपये द्या पण सरसकट कर्जमाफी द्या कोण्या शेतकऱ्याचा कर्ज माफ होते कोणाकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही तुम्ही शेतकऱ्याला भीक नाही द्याले
@sumittodase7451
@sumittodase7451 2 жыл бұрын
Amit
@amolgurmule3752
@amolgurmule3752 7 жыл бұрын
How to make correction if former do any mistake in form ??
@bhimraoshelke36
@bhimraoshelke36 5 жыл бұрын
5 वर्षे झाली तरी बडबड करते साहेब फक्त आकडे सांगते साहेब
@vithobakulal6069
@vithobakulal6069 2 жыл бұрын
ैईउ
@shivramrathod4196
@shivramrathod4196 2 жыл бұрын
good news
@sunilgurav2105
@sunilgurav2105 5 жыл бұрын
दरवर्षी जे कर्ज फेडतात ते त्यांच्याकडे पैसे भरपुर आहेत म्हणुन नाही फेडत...तर पुन्हा थकीत कर्जात अडकत जाऊ नये म्हणुन तो दुसरिकडिल थोडे कर्ज आणि उपलब्ध पैसे देऊन कर्ज फेडत असतो...
@sachindharankar3472
@sachindharankar3472 3 жыл бұрын
Barobr sar fasve Sarkar regular karj barnarena 50000₹ de agodr mag takt rahanarena de teva te regular barna kartil
@raviteli1752
@raviteli1752 2 жыл бұрын
ज्यांनी कर्ज भरलेले आहे त्यांचं काय
@yashjogdand437
@yashjogdand437 Жыл бұрын
Ml l
@अण्णासाहेबसौदागर
@अण्णासाहेबसौदागर 5 жыл бұрын
कर्जमाफी नाही .धनगर आरक्षण नाही फक्त घोषणा
@vaibhavdethe886
@vaibhavdethe886 2 жыл бұрын
LC
@avinashpatange3821
@avinashpatange3821 11 ай бұрын
हिवाळी अधिवेशनामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार काहीच होणार नाही शेतकऱ्यांचं
@सुमंतकोळपे
@सुमंतकोळपे 10 ай бұрын
एफडण वीस साहेब माझ्या कड सोन तरण कर्ज आहे दोन लाख आणि पीक कर्ज आहे स्तर हजार रुपये याचं काय संक्रात आली आहे तेवढं माफ करा
@namdevdevramshelke1330
@namdevdevramshelke1330 2 ай бұрын
Pik krg maf honarka
@SandipPete-b6p
@SandipPete-b6p 11 ай бұрын
त्याला विमा पैसे नको कर्ज माफी नको सातबारा कोरा नको फक्त मालाला भाव द्या आमच्या नुसता खोट्या घोषणा करू नका नाहीतर माझ्याबरोबर एक दिवस प्रेरण करू लागा कोणता शेतकरी तुम्हाला म्हणणार नाही की मलाला भाव द्या कर्जमाफी द्या म्हणून जनाजी नाही तर मनाची काहीतरी वाटू द्या
@KautikDhangar
@KautikDhangar 4 ай бұрын
फडनविस.साहेब.कोरडवाहु.पेक्षा.ओलित.वाले.जास्त.दुखि.आहे.
@sandipthombare7103
@sandipthombare7103 5 жыл бұрын
कधी होनार सरसकट कज माप
@priteshwavre9714
@priteshwavre9714 6 жыл бұрын
Mazha online form barycha rahila ahe. Tya var ky parquet ahe please sanga.
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 3,1 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,6 МЛН
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 3,1 МЛН