ना मिक्सर, निर्लेप तवा,ना गॅस,ना सिलिंडर,आहे त्यात सुंदर स्वयंपाक,ना पुरणाच्या पोळ्याचे टेंशन, हसतमुखाने ही अन्नपूर्णा ही सर्वांचे मन व पोट भरत आहे.बानाबाई तुला मनापासून 🙏🙏🙏.
@vanitaskitchen53112 жыл бұрын
दादा तुमचा खुप आभिमान वाटतो आम्हाला फिरतीवर असताना तुम्ही आपली हिंदू संस्कृती विसरत नाही सगळं छान पद्धतीने साजर करतात 🙏🏻तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे 👌🏻बाणाई वहिनी तर साक्षात अन्नपूर्णा आहे 🙏🏻🌹संक्रांतीच्या शुभेछा तुम्हाला सगळ्यांना 🌹
@rajanikamble50992 жыл бұрын
खुप छान
@vishalkeer85982 жыл бұрын
Nice
@shailajabangar1374 Жыл бұрын
बाणाई आणि हे पूर्ण कुटुंब च मूर्तिमंत आपली पारंपरिक महाराष्ट्र संस्कृती...बाणाई ग्रेट, एवढ्या उघड्यावर पालात काही सुविधा नसताना ,ऊन पाऊस थंडीत..सार उत्साहात हसतमुखाने करते...🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@vidyadeore3382 Жыл бұрын
बानाई अर्चना दोन्ही खुप हुषार आहेत मला बांधणी खूप आवडली बनायचे मिस्टर पण खूप मोकळ्या मनाचे आहेत मोठ्या मनाचे आहेत किसन खूप कामसू व्यक्तिमत्व आहे तुमचा परिवार मला खूप आवडला सागरला गोड गोड पप्पी बानाई म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्ण
@vijayadhamdhere79442 жыл бұрын
वा.. दादा आज सगळे खुप खुशीत.पिल्लू तर भारी नाचतय.😍 वहिनीने पुरण आणि मसाला एवढुशा तळीवर किती व्यवस्थीत वाटलाय.रानावनात सुद्धा किती स्वच्छता.स्वयंपाक करायला कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत तरी सगळ आवडीने करताहेत.आमटीचा कलर पण एकच नंबर.पोळी पण अगदी टम्म फुगलेली.बघतच रहावस वाटल.वहिनीला सांगा दादा खुप सुरेख पुरण पोळी. आपल्या ग्रामीण भागात अजूनही जुन्या परंपरा टिकून आहेत...🙏 तिळगुळ घ्या गोडगोड बोला
@rekhakamble62882 жыл бұрын
Right
@sangeetagurav1170 Жыл бұрын
वाह दादा खूप खूप कौतुक बानाई व अर्चनाचे..कसल्या सुखसुविधा नसताना इतका सुंदर सण साजरा केला..खूपच सुरेख फुगलेल्या पुरणपोळ्या बानाईने केल्या..ना देवाला दोष ना कर्माला दोष देत बसत तुम्ही सगळे..तरीही आनंदाने सगळे सणवार देवाला न चुकता नैवेद्य दाखवून साजरे करतात..तुम्हाला असं आनंदी समाधानी बघुन धन्य वाटले व आम्हांलाच आमची लाज वाटते..सगळं मिळूनही काहीतरी कमीच आहे असं वाटतं आमच्यासारख्यांना.
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@shobhagaikwad2529 Жыл бұрын
एक नंबर पोळी आमटी भात बनवला कुठलीही सुविधा नसतानाही खूप छान स्वयंपाक बनवत आहात बनाई असेच खुश रहा👌👌👌👌🌹 खूप छान
@vikrammadane5237 Жыл бұрын
Kharch tai jeone khup mast banvtey
@alkapacharne272 Жыл бұрын
छान पुरणपोळ्या व आमटी बनवून दाखवली तुमचं
@anupritashah624 Жыл бұрын
दादा बाणाआईचा आवाज येत नाही खरच तुमच्या कष्टाला सलाम आहे काही सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा कती समाधान आहे खरच खुप खुप सलाम
@pratibhagaikwad2728 Жыл бұрын
खूपच खडतर आणि कष्टाचं जीवन
@shamashinde4971 Жыл бұрын
Vah tavabhar poli....tamm fugleli...best.
@surekhakore6464 Жыл бұрын
खुपच छान सुंदर vasपोळ्या केले बानाईने 🌹🌹👌👌👍👍🎊🎉🌹🌹🙏🙏
@jyotinikam18812 жыл бұрын
बानाई ची साडी खूप मस्त आहे कलर पण मस्त आहे
@satwashilasadaphule70942 жыл бұрын
रानावनात पण सगळे सण अगदी छान पद्धतीने साजरे करता व्हिडिओ खूप मस्त
@bhaushabtekale57832 жыл бұрын
बानाईला मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
@savitakaduskar38932 жыл бұрын
शिवाय ओवसा वगैरे पण सर्व चालीरीती चालू ठेवत आहे.धन्य आहेस तु.
बाणाई ताई सर्व प्रकार चा स्वयंपाक खुप छान बनवता 👍👌👌👍
@sudhapatole55972 жыл бұрын
Apratim World Madhe Aashi Puran Poli Milnar Nahi 👌👌👌👌👌😋😋😋😋😋 Apratim
@sunildivate92582 жыл бұрын
भानाई एक नंबर आचारी आहे
@ashumanwar62732 жыл бұрын
खूप छान स्वयंपाक बनवला ताई ने आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
@sushmavartak1692 жыл бұрын
मस्त पुरणपोळी आणि येळवणी आणि गुळवणी
@aakashirkule70002 жыл бұрын
बानाई खूप स्वयंपाकात सुगरण आहे रानात राहायचं पण किती छान स्वयंपाक केला
@shobhawaghmare65812 жыл бұрын
खुप सुंदर पुरणपोळी बाणाई ..खुप छान स्वयंपाक करते बाणाई.मला तुमचे विडीओ आवडतात खूप कष्ट करता..
@sushilamhatre7198 Жыл бұрын
कीती सुंदर समाधानी जिवन.सलाम तुम्हाला.दादा.बाणाई वहिनी
@B-xe7cj2 жыл бұрын
राना वनात राहून ही तुम्ही आपली संस्कृती जपता ,जे असेल त्यात समाधानी राहता खरंच खुप सुंदर मकरसंक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा💐👍
@sangitasuryavanshi8801 Жыл бұрын
बानाई खुपच छान, तुझा स्वयंपाकही छान आणि टेस्टी बोंबील, सुकट रेसिपी छान आहेत 😋👍👌
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Very Nice Recipe Aahe
@mansimurkar6157 Жыл бұрын
Khuch chhan jewan
@rekhaparekar39182 жыл бұрын
खूप आनंद वाटला संक्रांत निमित्त पुरणपोळी चा नेवेद्य बाणाई आणि अर्चना दोघींनी मिळून तयार केला. व्हिडीओ अप्रतिम बनवला आहेस आवडला.
@santoshkapadi29032 жыл бұрын
दादा तुमचे चित्रीकरण मला खूप आवडते. मी पण शेळी राखली .,रानात छान वाटते., जय मल्हार.
@manjushakulkarni21812 жыл бұрын
मस्त बेत केला पाहूनच पोळी आणि गूळ वणी खाऊ वाटले तुमचं जीवन खूप सुंदर आहे शेतात बसून सगळं जेवणाची मज्जा घेता आणि पारंपारिक पद्धतीने सण साजरा करतात
@meeramhaske6900 Жыл бұрын
कीर्ती छान पुरनपोळी फुगनारी
@jyotihonrao2037 Жыл бұрын
तुमचे जीवन बघून मी थक्क झाले आहे आनंदी राहायला पैसे नाही लागत मन लागते हे तुम्ही दाखवून दिले आहे. ..देव करो तुम्हाला सुखी ठेवो ...तुम्ही चे बायका पण मस्त साथ देणाऱ्या आहेत देव सुखी करो तुम्हाला
बाणाई ने खूपच सुंदर स्वयंपाक केला आहे .मला उत्सुकता आमटीची होती पण बनाई ने आमटीच्या मसाल्याबद्दल डिटेल माहितीच दिली नाही. बाकी बाणाई खरंच सुगरण आहे.आहे त्या परिस्थितीत उत्कृष्ठ रित्या adjust करणारी. बानाईला माझा सलाम🙏
@ramdasbabar39842 жыл бұрын
मकर संक्रातीचा सण आपण व आपले कुटुंबीय, आप्तेष्ट, अगदी मनापासून उत्साहाने सर्वजण सहभागी होऊन साजरा केलात, महत्वाचे म्हणजे आपल्या कुटुंबात कुणालाही अंहकार, स्वार्थ जाणवत नाही, सर्वजण साधे,सरळ, सज्जनपणे(कष्टमय असले तरी)जीवन जगतात .
आम्ही पण असेच गुळवणी आणि पोळी शिवाय मजा नाही मस्तच🌹🌹
@kondirammane38332 жыл бұрын
लय भारी ताई दादा
@devidashintu93252 жыл бұрын
मस्त वाटली संक्रात दादा
@Gavran_Tadka_Production47542 жыл бұрын
खुप छान हाके पाऊन व्हिडिओ
@harshawarade5565 Жыл бұрын
Khup chan 👍
@balubhikupol77902 жыл бұрын
दादा खूप सुंदर रानावनात राहून परंपरा जपता खूप आदर वाटतो तुमचा
@ranipatole9317 Жыл бұрын
खूपच छान सोयपाक ऐक नंबर 👍🏼👌👌👌
@aniketbalchireaniketbalchi90922 жыл бұрын
तुम्हाला पण सर्व कुटुंबाला संक्रातीच्या गोड गोड शुभेच्या तुमच्या कष्टाला सलाम
@shankarapatange18032 жыл бұрын
खुप छान पुरणपोळी झालीय
@pandharinathshelke78262 жыл бұрын
Sidu भाऊ हाके, तुमची पत्नी बना बाई खुप मेहनती आहेत. सुगरण आहेत. पदर कायम डोक्यावर असतो. कामात खुप मेहनती आहेत. तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे सुखी रहा आनंदी रहा असेच एकमेकावर प्रेम करा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे
@aparnaamriite8155 Жыл бұрын
Khupch chan.
@sushilayankanchi53272 жыл бұрын
बाई सुंदरसुशील तर घरसुंदर सुगरण छान पुरण पोळया काय संसाकार खर धनय झाले खर तर तुमचाया सारखान लाखोंची मधतभकशीस दीले पाहिजे असे वाटतेय बाळु मामा आपलाया पाटीशी आहे बाळ आहे तो बाळु मामा आहेत अस वाटतोय मला खुभच छान आहे खुभ खुभ शुभेच्छा हजार मेंढ्यांच्या मालीख हो दादा नमस्कार
@nandajadhav77972 жыл бұрын
खूप छान आहे
@virajhake46362 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
@shivajichaure49622 жыл бұрын
Khup chhan Tai
@SujataDudhagoankar4 ай бұрын
दादा तुमचे विडिओ खुपच छान असतात मी तुमचे सर्व विडिओ पाहते
Khup chan tai kiti sunder svayampak karta...svachta kiti aahe ..pratikul parasthitit anandane rahta....mi tumche vdo nehmi pahte..mla khup aavadtat vdo godbless you
@yogitanaik34692 жыл бұрын
तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.
@meenakshimore69372 жыл бұрын
Purn poli Khup sunder ❤❤
@pramodghugare4822 жыл бұрын
मस्त जय मल्हार दादा 👌🏻👌🏻
@pappubhople2472 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sujatakanse86302 жыл бұрын
Khupch chhan sankrant 👌😊
@Dhangarilife2 жыл бұрын
Khupch sundar video 👍🏻👍🏻
@ashwinidalvi1860 Жыл бұрын
All the best kup shubechaa mastch n1 😊
@rajuhublikar43752 жыл бұрын
खूप छान आहे ,
@rahuljadhav36082 жыл бұрын
छान स्वयंपाक करते वहिनी
@satishbhondway8342 жыл бұрын
जय मल्हार दादा
@vatsalazende8256 Жыл бұрын
सगळे सण साजरे करता छान वाटले
@pratibhaudmale55482 жыл бұрын
Khup chhan dada
@manishatamboli15902 жыл бұрын
सर्व 1no आहे 👌
@youcankc2 жыл бұрын
आपल्या सुंदर आनंदी कुटुंबियांना मकर संक्रातिच्या खूप खूप शुभेच्छा सदू भाऊ 😊💐💐🙏
@nandinipatil74522 жыл бұрын
Mastch
@allvideo74192 жыл бұрын
खुप छान साध्या भोळ्या त देव असतो खुप छान पुजा केली कटाची आमटी किंवा आमच्या विदर्भातील साराची भाजी सेम पध्दतीने बनवले जाते शेतातील जेवनाचा आनंद लय भारी मकरसंक्रांत च्या हार्दिक शुभेच्छा💐💐 🙏🙏👍