सर्वच भाग अप्रतिम निरुपणाचे!!मधाळ स्वर आणि गाढा अभ्यास,समजावण्याची हातोटी यातून उलगडलेले यक्षप्रश्न खरोखरच मार्गदर्शक आहेत!!🙏🙏🌹🌹
@salonimali8135 Жыл бұрын
धनश्रीताई यक्षप्रश्न चे सर्व भाग खुपच सुंदर आहेत. आपण त्याचे खूप छान विवेचन केले. तुमची स्माईल खुप गोड आहे.धन्यवाद!
@sushamapawar4604 Жыл бұрын
धनश्री ताई , तुम्ही खुपच मधाळ वाणीत समर्पक उदाहरण सहीत "यक्षप्रश्न" महती सांगितले.खुप खुप धन्यवाद 🙏😊
@arunadeshpande1875 Жыл бұрын
.
@swayamtalks Жыл бұрын
धन्यवाद !
@rajashreemisal3246 Жыл бұрын
धनश्री ताई, सर्व यक्षप्रश्न मालिकांमध्ये अप्रतिम श्रवणीय निरुपम केले आहे. धन्यवाद , God Bless You 🙏🙏
@supriyagaikwad7429 Жыл бұрын
पहिला उल्लेख आपल्या नांवाचा करते.श्री हा सर्व ज्ञानाचा आधिपती आणि असं हे जगावेगळं धन तुम्ही जनमानसा पर्यंत पोचवित आहात. कोणी किती घ्यायच ते ज्याच त्यानी ठरवावं. आपण आपल्या नांवाप्रमाणेच 'धनश्री' आहात.बाकी सर्व शब्दातीत...........🙏🙏
@yuvarajbediskar6736 Жыл бұрын
ताई खूप च छान जे मी कधी वाचलं नसतं ते तुमच्या मधुर आवाज ऐकून धन्यता वाटते, आभार
@devashreemarathe8351 Жыл бұрын
धनश्री ताई .....वाह.... वा अतिशय समर्पक उदाहरण देऊन नेहमीच तुम्ही मने जिंकता. ह्यातील सत्य, तथ्य आणि पथ्य ह्या संकल्पना खूप आवडल्या. युधिष्ठिराने यक्षप्रश्न अतिशय समर्पक उत्तरे देऊन बुधिवांनाच्या डोळ्यात अंजनच घातले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मानायचे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बाकी तुमचे चिंतन आणि विवेचन असेच कायम तेजस्वी राहो. धन्यवाद.❤
@minalnalawade3691 Жыл бұрын
ताई आपले निरुपण उत्कृष्ट, समकालीन उदा. दाखले देऊन सांगितले आहेत. आता मात्र ऐकायला मिळणार नाही याची खंत आहे.
@sanjivanichavan88627 ай бұрын
Dhanshritai mi तुम्हाला माझे गुरू मानते हे प्रश्न आजच्या काळात फार महत्वाचे आहेत आणि हे सत्कार्य तुम्ही करत आहात तुम्हाला शतश नमस्कार
@pramodpatil3939Ай бұрын
अप्रतिम भाष्य आणि उत्तम प्रकारे समजून सांगण्याची हातोटी आहे धन्यवाद
@snehalrahalkar73542 ай бұрын
सर्वच भाग अतिशय उत्तम आहेत.यातून खूप काही चांगले ऐकले मिळाले,शिकायला मिळाले. खूप खूप धन्यवाद धनश्री ताई.🙏🙏🙏
@sunandadandekar90817 ай бұрын
सर्वच भाग उत्तम , निरुपण अतिशय सुंदर 11 भाग विशेष आवडला धन्यवाद
@vinodinisinkar7504 Жыл бұрын
यक्षप्रश्न चे सर्व भाग खूप चांगले आहेत.. प्रत्येक प्रश्नावर युधिष्ठिराने दिलेली उत्तरे तुम्ही उदाहरण देऊन सांगता हे खूप महत्त्वाचे आहे... धन्यवाद ताई.... अशीच आमच्या ज्ञानात भर पडो अशीच प्रार्थना...
@jayamalapatil8876 Жыл бұрын
धनश्रीताई सर्व भाग अप्रतिम. तुमची कथन करण्याची हातोटी विलक्षण आहे. तुमचं बोलणं ऐकत रहावं वाटतं. सर्व यक्षप्रश्नांना तुम्ही जी समर्पक उदाहरण दिलीत त्यामुळे विषय पटकन समजतो. धन्यवाद 🙏
@anitaathawale7509 Жыл бұрын
ll जय जय रघुवीर समर्थ ll
@uttarakeskar6683 Жыл бұрын
सुरेख विवेचन, चांगली माहिती आणि आचरणात आणणे महत्वाचे
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
अहा किती सुंदर विचार आहे हे.आचरणात आणणे म्हटले तर सोपे व तितकेच अवघड.जीवनाची कसोटी म्हणतात ती हीच..धन्यवाद ताई..👌👌🙏
@kanchansapdhare5401 Жыл бұрын
विषय कुठलाही असो त्या विषयीचे निरूपण त्यातली सत्यता त्याच्यातले भव्यपण अनुभवायला मिळते ते धनश्री ताई तूमच्या प्रत्येक कथेतून खरच खूप छान वाटत ऐकायला आणि आपोआप मन प्रसन्न होतं शांत होतं स्थिर होतं तूम्हाला माझा मनापासून नमस्कार 👏
@jyotishiwalkar9116 Жыл бұрын
वाह वा, सुरेख विवेचन. किती छान उदाहरणं व सद्विचार सांगितलेत आपण. खरच खूप चिंतन करणारे अभ्यासात्मक हे यक्षप्रश्नाचे भाग आहेत. आपण त्यास योग्य दिशा दिली आहे. मनापासून धन्यवाद. 🙏
@swayamtalks Жыл бұрын
धन्यवाद !
@kirtiganu-desai5642 Жыл бұрын
अतिशय उत्तम आणि सोप्या शब्दात सर्व समजावले आहे....
@ashokranade5292 Жыл бұрын
सौ.धनश्री ताई नमस्कार :!! आज आपण जे सांगितले त्यात आपण सार्वकालीक हा शब्द प्रयोग केला. मी आग्रहाने आपणांस ते त्रिकालाबाधित आहेत हे सांगावे अशी काॅमेंट पाठवत होतो. पण आपण त्याकरता स्वतंत्रपणे एक एपिसोड केलात त्यामुळे अतिशय समाधान झाले. आता ऐकणारे अधिक लक्ष देऊन ऐकतील व आपले प्रबोधन अधिक परिणामकारी होईल. या एपिसोडबद्दल मनापासून आभार !! आपण त्याच जोडीला प्रश्नोतरांची सार्वजनिकता , आचरण, अंतरंग विचार यांचा उल्लेख केलात त्यामुळे अधिकच समाधान झाले. आपल्या अलौकीक योग्यतेमुळेच अपेक्षा वाढतात. आज जे आपण सांगितलेत त्यामुळे ऐकणारे त्या प्रश्नोत्तरांचे चिंतन करतील. त्यांचा त्यांना अध्यात्मिक उन्नती करताही उपयोग होईल. मुळात ही उत्तरे व प्रश्न हे त्तवज्ञानाचे सारं आहे. ती उत्तरे म्हणजे सनातन वैदीक धर्मावर आधारीत आहेत. आज कलीयुगातील काळ जरी अनुकुल नसला तरी ती जरी आदर्शवादी वाटली तरी स्वात्म विकास व मनाचे समाधान या दृष्टीने ती महत्वाची आहेत.असो !!व उदा. किम आश्चर्यम् ? का वार्ता ? ( हा प्रश्न जरुर घ्यावा ) पुन्हा एकदा स्वतंत्रपणे सांगितल्याबद्दल मनापासून आभार:!! बाकी आपला अभ्यास,प्रतिभा ,शैली ई.अत्यंत उच्च दर्जाची व आनंददायक आहे.त्याकरता आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असेच नितीशतकातील सुभाषितेही करावीत असा नम्र आग्रह व विनंती आहे. आपणांस मनापासून शुभेच्छा !! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@leledhanashree Жыл бұрын
छान वाटलं आपला अभिप्राय वाचून.
@ashokranade5292 Жыл бұрын
@@leledhanashree सौ.धनश्री ताई नमस्कार :!! आपण माझ्या काॅमेंटला स्वतः इतक्या कमी वेळात प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपला आभारी तर आहेच पण ही कृती आपला मनाचा मोठेपणा दर्शवते यात शंका नाही. किती व्ह्युअर्स वा सबस्क्राईबर्स आहेत हे व्यावहारीक दृष्ट्या महत्वाचे आहेच पण त्यापलीकडे ही जाऊन आपले विद्वत्तेचा व इतर सर्व सद्गुणांचे कौतुक असणारे जे माझ्यासारखे व्ह्युअर्स आहेत ती खरी दुधावरची साय आहे. व तिथेच आपले सुयशाचे खरे मर्म आहे. कारण आपले त्यामागचे लोकांना काहीतरी ऊत्तम देण्याची क्षमता,धडपड , प्रेरणा व स्पिरीट आहे ते वंदनीय आहे. हल्ली शब्द फार पातळ झाले आहेत. पण आपले सर्वच सादरीकरण उत्तम असते. आपण निवेदकांपेक्षा फारच उच्च स्थानावर आहात व निवेदनाचा दर्जा व त्याची गुणवत्ता फार उच्च कोटीची आहे. १६ वर्ग शाळेत घेत आपण करीअर केले आहे. एखाद्या विषयावर जर एक तास बोलायचे झाले तर काही दिवस व काही तास त्याकरता संदर्भ मिळवणे, नोटस् काढणे व मग अर्क काढणे यात जातो याची मला कल्पना आहे. हे सर्व तुम्ही सातत्याने करता त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारण नुसती प्रतिभा व पाठांतर यामुळे हे जमत नाही.आपण त्यामुळे विषयाचा अंतरंग उलगडता व ते खरंच हल्ली फार दुर्मिळ झाले आहे.असो !! आपणांस प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद :!! आपले कडून अजुनही खूप ऐकता येईल अशी खात्री आहे कारण आखलेला नाही तर पुर्वी सारखाच जिवंत आहे व पुढेही खळाळून वहात राहील.!! आपणांस मनापासून शुभमंगल शुभेच्छा !! कल्याणं अस्तु :!! शुभं भवतु :!!
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
@@ashokranade5292 खूपच छान माहिती दिलीत..आपलेही विचार वाचून आनंद झाला..समान दर्जाची माणसे एकमेकां विषयी किती छान लिहितात..आवडलं..धन्यवाद..🙏🙏
@ashokranade5292 Жыл бұрын
@@mrs.smitaraut5733 स्मिताताई नमस्कार :!! आपल्या प्रतिसादाबद्दल आभार :!!
स्वयं संस्थेतर्फे यक्षप्रश्न हा कार्यक्रम सगळेच बारा भाग आपल्या निवेदनात खूपच श्रवणीय झाले. या काळातही ही उत्तरे समर्पक वाटतात. आपले सादरीकरणही उत्तम आपणांस धन्यवाद आणि नमस्कार.
@anjalibhavthankar6415 Жыл бұрын
धनश्री ताई, यक्ष प्रश्न पण आवडले व उत्तरे देखील. खुप छान!🙏🌹👌👌🌹🙏
@madhurimaphatak5163 Жыл бұрын
अतिशय सुं द र👌👌
@vaijayantibendre244910 ай бұрын
धंनश्री ताई तुंम्ही खूप छान बोलता सांगता अगदी ऐकत राहावे . धन्यवाद
@rashmilanke Жыл бұрын
धनश्री ताई तुमची ओघवती भाषा शैली ऐकून कान तृप्त झाले. अतिशय सुंदर विवेचन.
@ranjanajoshi174 Жыл бұрын
Dhanashree tai, So nicely explained,v.good guidance. Last episode vicharpravartak. Itakyaa chhan navya dnyandalanat gheun gelat. All respect,namaskar to you. Expressing gratitude.
@dnyanmeghsakshay9080 Жыл бұрын
Khup chaan
@raghunathrawool4110 Жыл бұрын
धनश्री ताई, खूपच छान माहिती आणि विवरण सुद्धा🎉
@pihugawand2272 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏 खूप सुंदर धनश्री ताई.
@girishsalaskar97449 ай бұрын
धनश्री ताई धन्यवाद आम्ही धन्य झालो...
@ushakadam360Ай бұрын
खूप छान धन्यवाद 🙏🙏
@SnehaThuse-t1l Жыл бұрын
Abhari aahot, namaskar
@shailajak37347 ай бұрын
Khoop Chan
@vaishalikulkarni1903 Жыл бұрын
खूपच सुंदर
@sakshipatekar9627 Жыл бұрын
धनश्री ताई यक्षप्रश्न चे सर्व भाग खूप सुंदर, आपले सुरेख विवेचन, मनापासून धनयवाद.
@dhananjaysahasrabudhe Жыл бұрын
एकूणच खूप छान माहिती दिलीत
@ranjanasidhaye76910 ай бұрын
Khup chan
@spupadhye8842 Жыл бұрын
अप्रतिम , भरपूर काही शिकायला मिळाले.
@jayashrijoshijoshi4394 Жыл бұрын
🙏100टकके बरोबरच आहे.
@sandhyajoshi9002 Жыл бұрын
Khup sunder . Namaskar.
@vrishaliphalak3411 Жыл бұрын
Khup Chaan
@JayaGokhle-bh3kd Жыл бұрын
खूप छान व्याख्यान आहे.धनयवाद.
@deepaliumarane5141 Жыл бұрын
धन्यवाद उरलेले भागही ऐकायला मिळाले
@prabhavatimane5604 Жыл бұрын
खूप छान समजावले. तुमचा आवाज तुमचा बोलणं खूप आवडतं.❤
@surekhatawade7822 Жыл бұрын
Wow chan sumdhur
@vinayapradhan2369 Жыл бұрын
अप्रतिम विवेचन
@ravindraagnihotri7703 Жыл бұрын
Mast mast mast.
@swayamtalks Жыл бұрын
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
@shubhadavyas8968 Жыл бұрын
खूप छान निरूपण!खूप खूप आभार!
@asdaditya1 Жыл бұрын
याचाच अर्थ कर्ण पण योग्य आहे त्यानं पण दुर्योधनाला अंतिम सहन पर्यंत साथ दिली
@vaidehigadre9787 Жыл бұрын
यक्षप्रश्ना विषयीची माहिती खूपच छान आपली ओघवती भाषा ऐकून हे संपूच नये अस वाटल !!!!
@sunandasambrekar207 Жыл бұрын
खूप आवडले.धन्यवाद ताई ❤
@aasawariabhyyankar9196 Жыл бұрын
नेहमीप्रमाणे च खूप छान
@sandhyakudchadkar641 Жыл бұрын
Thank you for the explanation in all episodes
@rupeshthakur6784 Жыл бұрын
यक्ष ❤
@deepalakshmibhat3963 Жыл бұрын
❤
@alkapatil7410 Жыл бұрын
युधिष्ठिर चं हे खुप खुप छान सर्वात छान पटेल आसीच उत्तरे आहेत आता ठाणे येथे आहे काय कार्यक्रमाचे आयोजन खुप छान ऐकतच रहावे आसी वानी शतशः नमन माझे आसो
@vrushalitamhane31956 ай бұрын
🙏🙏🙏
@swaradaranade16 Жыл бұрын
👌👌👌🙏
@harshadashrotriya6389 Жыл бұрын
इतर ग्रंथांवरचे निरूपण ऐकायला नक्की आवडेल
@smitashashikantmulay9260 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@deepalikamble6327 Жыл бұрын
💐💐🙏💐💐
@sulabhakelkar18696 ай бұрын
अप्रतिम विवेचन , रसाळ वाणी , संयत मुद्राभिनय ! यक्षाने युधिष्ठिराला एकूण किती प्रश्न विचारले ? ते सर्व वनपर्वात आले आहेत का?
@sunandasambrekar207 Жыл бұрын
रोज तुमचा आवाज ऐकून समाधान वाटते❤
@jadhavjaywant5804 Жыл бұрын
O o o o. Oo o oi oo. O i
@meenabhole63698 ай бұрын
एक्षप्रश्न नाचे उत्तर तुमचामध्ये आहे आणि तुम्ही ते तुमच्या गोड वाणी वरून वाटते
@TheShashin Жыл бұрын
🙏🙏🙏
@paragmogre4148 Жыл бұрын
,,🎯🙏💯
@pralhadsinhsamant6317 Жыл бұрын
Tai plz explain Swadhyay ?meaning
@ImSanjuDeepa Жыл бұрын
ताई मी भागवत गीता तर नेहमीच वाचतो त्यामुधुन खुप काही चांगल शिकावयास मिळत पण मी कुराण ची १५० पान वाचली त्यातून काही आध्यात्म दिसत नाही त्यामध्ये फक्त दिसते जबरदस्ती , कायदे
@rarjun1009 ай бұрын
Amala yaksha cha uchhar (aaplya pramane) keva jamanaar hach prashn padlay
@shashidange1439 Жыл бұрын
धनश्रीताई,तुम्ही गीतेच्या प्रत्येक अध्यायावर बोलाना.Please.
@sanjaygundewar1729 Жыл бұрын
सनातन धर्म की जय
@zhingaru518 Жыл бұрын
अहो,' सनातन धर्म की जय' सनातन धर्म संपवण्याच कारस्थान किती मोठे प्रमाणावर चालू आहे काही कल्पना?
@devdasharolikar5739 Жыл бұрын
madam pandav dyut ka khele?
@rajanimunde4631 Жыл бұрын
ताई तुम्ही युद्धीष्टीर बद्दल खूप छान बोलत आहेत पण त्याने द्रौपदीला डावावर लावले तेव्हा त्याची बुद्धी का नाही चालली आणी बायको डावावर लावणारा कसा स्वर्गात पोहचला मी अजून कुठे वाचले किंवा ऐकले नाही त्याला या गोष्टीची शिक्षा मिळाली किंवा पश्चाताप होऊन प्रायश्चिते घेतले माग बायकोच्या छळ नवऱ्याने केला तर ते पाप ठरत नाही असे आहे का?
@savitalimaye3571 Жыл бұрын
मनास भिडणारं विचार नित्य स्वःता आचरण केल तर उच्चार करावा नाही तर करु नये उच्चार सुद्धा.हरि ओम!
@maheshgaikwad2024 Жыл бұрын
आम्हाला स्वर्गगमनचे पण एपिसोड पाहायचे आहेत विस्तृत
@sarikapatil2084 Жыл бұрын
ताई तुम्ही भागवत सुद्धा अशा सोप्या भाषे सांगाल का
@anubhutiyoga Жыл бұрын
Contact no milel ka plz
@sanjaymanwatkar6722 Жыл бұрын
नमस्कार
@manishapurandare7290 Жыл бұрын
ऐकून वाचून खूपच समाधान झाले हे यक्षप्रश्न जरा उशीराच माझ्या वाचनात आले त्याबद्दल खंत वाटते पण आता तरी सतत वाचेन तुमचे आभार मानते मनिषा पुरंदरे मारिशस
@madhavisamant8145 Жыл бұрын
तुम्हाला माझं पुस्तक पाठवायचे आहे...आपला संपर्क क्रमांक किंवा पत्ता द्यावा ही विनंती
@prakashpalshikar383 Жыл бұрын
युधिष्ठिर यांची राशी कोणती असावी ?
@vasantsathe7470 Жыл бұрын
Aapan boat rahave w aamhi aikat rahave.please, Mala marathit type karata yet nahi.
@meghachandorkar2611 Жыл бұрын
फक्त12च प्रश्न विचारले का😢
@user-mq6ts4yo8s Жыл бұрын
Only suggestions for others and zero following by himself. Barking dogs seldom bite.
@suunilgaikwad7119 Жыл бұрын
Dyut kride sarkha jugar kheltana dharmaraj udhishtaranchi buddhimatta kute geli hoti dusara prashn jya udhishtarala swargat kutryala nenyasarhi aagrah kela tyach udhishtarane satachi bayko jila pach Jananchi property hoti ti sudhha jugarat lavli tyachabadhhla Kay tevha dharmrajacha Vivek kute Gela hota Jo yakshala sagli uttare det hota