खूप सुंदर,धन्यवाद ब्राह्मण सेवा संघ,बोरिवली.यांना मनापासून धन्यवाद,त्यांनी यू tube var व्याख्यान उपलब्ध करून दिले.
@smitadesai8624Күн бұрын
अप्रतिम विषय छान समजला
@sunitapathak8294Күн бұрын
फारच छान
@sukahadavaishampayan67055 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई आणि नमस्कार. आयोजकांचे आभार
@rangchata15073 күн бұрын
खूपच सुंदर व्याख्यान खूप छान माहिती ऐकून समाधान झाले धन्यवाद ❤
@geetapednekar86814 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली डॉ. धनश्री ताई लेले. ❤ नमस्कार आणि धन्यवाद 🙏🙏
@veenabedarkar52972 күн бұрын
खुप खुप छान
@ashapanchawagh17174 күн бұрын
सुप्रभात फारच सुंदर खुप छान माहितीपूर्ण ऐकुन आनंद झाला
@sachindivakar6324 күн бұрын
ताई साष्टांग दंडवत 🙏
@abhaykanetkar70826 күн бұрын
धनश्री लेले यांची व्याख्याने नेहमीच छान असतात..... .. त्यानी असे सांगितले की ' समाजाला धारण करतो तो धर्म ' .. वेदांत सांगते की धर्म हे ' मुक्तीचे साधन ' ... जर धर्माने समाजाचे धारण केले तर मुक्ती कशी मिळणार?.... एक शंका! ... समरसता नको तर एकरसता हवी, हे बरोबरच आहे!.. पण RSS ने समरसता स्वीकारली आहे...