यक्षप्रश्न' म्हणजे काय? | Dhanashree Lele | Yakshaprashna - Episode 1

  Рет қаралды 115,756

Swayam Talks

Жыл бұрын

महाभारतातल्या वनपर्वात 'यक्षप्रश्न' नावाचा एक सुरेख प्रसंग आहे.
पाणी पिण्यासाठी एका तळ्याशी गेलेले नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन एका यक्षाने केलेल्या सूचना न ऐकल्यामुळे मृत्युमुखी पडतात. धर्मराज तळ्यातील त्या यक्षाच्या सर्व प्रश्नांची अतिशय चतुराईने उत्तरे देतात आणि आपल्या सर्व भावांना जिवंत करतात.
पण हे घडलं महाभारतात ! त्या प्रश्नांचा आजच्या जगाशी काय संबंध?
नेमका हाच संबंध उलगडून सांगतायत सुप्रसिद्ध वक्त्या व विदुषी धनश्री लेले!
यक्षप्रश्नाचा हा प्रसंग जरी महाभारत काळातला असला तरी त्याचे संदर्भ आपण आजच्या काळाप्रमाणे बदलायला हवेत आणि आजच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी त्याचा अभ्यास करायला हवा असे धनश्री लेले यांना वाटते.
आपल्या रसाळ व ओघवत्या वाणीने एखादा कठीण विषय देखील सोपा करून सांगणाऱ्या धनश्री ताईंच्या 'यक्षप्रश्न' या व्हिडीओ सिरीजमध्ये तुम्हालाही तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आम्ही आशा करतो.
'यक्षप्रश्न' मालिकेचे सर्व १२ भाग
'Swayam Talks' App वर उपलब्ध
Download Swayam Talks App now - swayamtalks.page.link/GM2DL
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - talksswayam
Facebook - SwayamTalks
Twitter - SwayamTalks
LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/
Subscribe to our website swayamtalks.org/register/
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#धनश्रीलेले #inspirationalvideo #mahabharat

Пікірлер: 112
@VijayUpadhye-fq2ev
@VijayUpadhye-fq2ev 4 ай бұрын
.अप्रतिम. Tumahla. कोटि कोटि. नमन
@pushpagadre9345
@pushpagadre9345 11 ай бұрын
धनश्री ताई तुम्ही अतिशय सुंदर बोलता, ऐकत राहावेसे ‌वाटते
@shwetasawant4612
@shwetasawant4612 Жыл бұрын
खूपच अप्रतिम आणि महत्वपूर्ण सदर चालू केल्याबद्दल सौ. धनश्री ताईला खूप खूप हार्दिक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sadananddate6163
@sadananddate6163 Жыл бұрын
अप्रतिम! मूळ कथा आणि कल्पना रंजक आणि गहन आणि निरूपण देखील त्याच तोडीचं. धन्यवाद!!
@deepamulay2852
@deepamulay2852 Жыл бұрын
नमस्कार तुम्ही खूप छान विवरण करता. शब्दाशब्दाचे अर्थ समजतात. बोलणे अतिशय सुरेख .
@meghabapat6956
@meghabapat6956 11 ай бұрын
खूप मस्त माहिती सांगितली धन्यवाद. पुढील माहिती ऐकण्यासाठी उत्सुक आहे.
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 11 ай бұрын
खूप छान, सुंदर निरूपण 👌👌👍👍 ताई, आपल्यावर माता सरस्वतीची कृपा आहे...आपली व्याख्यानं खूप छान, ओघवत्या भाषेत, अतिशय श्रवणीय असतात... पुढील भागांत आम्हाला खूप छान विवेचनं ऐकायला मिळणार आहेत हे नक्की 😊🙏🩷
@diwakarnene9276
@diwakarnene9276 Жыл бұрын
नमस्कार, एक छान उपक्रम, शुभेच्छा पुढील प्रवासासाठी
@bhushanpadhye2403
@bhushanpadhye2403 Жыл бұрын
अप्रतिम मांडणी ताई खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी
@udaysinggujar2851
@udaysinggujar2851 11 ай бұрын
Wah. Khup sunder🙏
@seemaharkare6344
@seemaharkare6344 Жыл бұрын
खुप छान सदर चालू केल्याबद्दल धन्यवाद
@Innocent_Buds
@Innocent_Buds Жыл бұрын
वा क्या बात है 👌🙏 उत्सुकता वाढली पुढे ऐकायची🙏
@deepagore574
@deepagore574 Жыл бұрын
फारच सुंदर निवेदन..
@pandharinathkhandekar2864
@pandharinathkhandekar2864 Жыл бұрын
आपल निरुपण अप्रतिम असते
@kiranfadnavis2182
@kiranfadnavis2182 7 ай бұрын
एकदमच छान मांडणी,,🌹🙏
@rajashreemisal3246
@rajashreemisal3246 7 ай бұрын
सुंदर, अप्रतिम व्याख्यान, मधुर आवाज, भाषाशैली 👌धनश्री ताई
@vaishalikulkarni1903
@vaishalikulkarni1903 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@malatiphatak6367
@malatiphatak6367 Жыл бұрын
सहज फेसबुक उघडले, तर धनश्री लेले यांचा हा एपिसोड चालू होता. त्यांना पाहून ऐकून सकाळ अगदी प्रसन्न झाली. पुढच्या एपिसोड ची वाट पाहते
@vijayadhotre9662
@vijayadhotre9662 Жыл бұрын
खूप छान हातोटी.चित्र उभं राहिलं समोर.
@veenaprabhudesai3820
@veenaprabhudesai3820 Жыл бұрын
Apratim kathan
@bhalchandraphadtare5008
@bhalchandraphadtare5008 Жыл бұрын
अप्रतिम! उत्सुकता शिगेला पोहचली, कथनाची हातोटी सुपर्ब!पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे!धन्यवाद!
@pramilajadhav9895
@pramilajadhav9895 2 ай бұрын
अतिशय सुंदर ताई🙏🙏 🌹
@padmjadivekar3672
@padmjadivekar3672 Жыл бұрын
अप्रतिम
@nitadhavale4505
@nitadhavale4505 Жыл бұрын
पुढच्या भागाची वाट पाहतोय ,खुप छान ...........
@vijayamore6142
@vijayamore6142 11 ай бұрын
खूप छान ऐकायला मिळतं आहे
@anjalishendye44
@anjalishendye44 10 ай бұрын
सुंदर!!!सोपी भाषाशैली,गोड आवाज!!पुढचे भाग नक्की पहाणार!!नमस्कार तुम्हांला!!!
@jyotijoshi907
@jyotijoshi907 11 ай бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏🙏
@kiranfadnavis2182
@kiranfadnavis2182 7 ай бұрын
🎉 एकदमच छान माहिती 🌹🙏
@geetakannadkar9615
@geetakannadkar9615 Жыл бұрын
खुप छान ऐकत राहावे आसे
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Жыл бұрын
वा!धनश्री ताई, खुप छान!
@leenashembavanekar4681
@leenashembavanekar4681 9 ай бұрын
Chhan🙏🙏
@sharmilasoni8899
@sharmilasoni8899 Жыл бұрын
🙏🙏
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i 8 ай бұрын
ताई नक्की सागाल हं हि विनंती 🎉प्रणाम👏
@shraddhawankar163
@shraddhawankar163 Жыл бұрын
पुढच्या भागाची वाट पहात आहे बरेच दिवसानी चांगले ऐकायला मिळणार आनंद झाला
@svaijwade9519
@svaijwade9519 11 ай бұрын
राधे राधे दीदी
@bharat_khode
@bharat_khode Жыл бұрын
Nice.
@seemaharkare6344
@seemaharkare6344 Жыл бұрын
खुप छान मॅडम
@SwatiRajhansa
@SwatiRajhansa Ай бұрын
Apratim❤
@swayamtalks
@swayamtalks Ай бұрын
यक्षप्रश्न या मालिकेचे सगळे episodes आजच पाहा kzbin.info/aero/PL_FkQxMaUHj9j9RSntDs--W_vPUQbwICv
@kundapatil2232
@kundapatil2232 5 ай бұрын
@sujatagangatirkar5961
@sujatagangatirkar5961 Жыл бұрын
एक गोष्ट इथे मला शेअर करावी अशी वाटते. मी दहावीला असताना इंग्लिश मध्ये आम्हाला एक धडा होता. १९८९-९० ची गोष्ट. Yaksha's Question... तेव्हाची परीक्षा पद्धती ही comprehnsion type नव्हती. प्रश्न उत्तर पाठ करावे लागायचे आणि या धड्याचे question answers अवघड होते धडा पण समजायला अवघड होता. त्यामुळे तो फारसा केला नव्हता. पण धडा मात्र पूर्ण आठवतो आहे आणि आता तुमचा हा व्हिडिओ पाहून तो धडा माझ्या डोळ्यासमोर आला. छान वाटलं मला खूप. मी सगळे भाग बघणार आहे. 😊 THANQ..
@gauri9677
@gauri9677 Жыл бұрын
Namaskar Dhanashree. An absolutely delightful and novel concept !! One wonders how come one doesnt hear much about this in Mahabharata elsewhere . And how did this Yaksha have such power ? Who is he ? Many thanks once again!🎉
@preranawankhede6214
@preranawankhede6214 7 ай бұрын
Dhanshree Tai sarv 12 bhag ekale tumhi atishay utkrusht vivechan kele v aamhas shahane karun sodale. Pudhil bhagachi apeksha aahe. Dhanyawad
@rocket9able
@rocket9able 5 ай бұрын
अप्रतिम... श्री कृष्ण अर्जुन यांच्या बद्दल विवेचन करावा अशी विनंती
@aditikulkarni9100
@aditikulkarni9100 Жыл бұрын
मधूरवाणी
@prasadmahadik5
@prasadmahadik5 Жыл бұрын
उत्तम.. संपूर्ण मालिका पाहण्यासाठी उत्सुक
@gsb575
@gsb575 Жыл бұрын
Vishay, nirniraale astil ki Mahabharata vishayich Astil, hi hi utsukta ashe.
@geetanjalipawar1047
@geetanjalipawar1047 Жыл бұрын
🙏🙏 पुढे ऐकण्याची इच्छा आहे
@vaishalikulkarni1903
@vaishalikulkarni1903 Жыл бұрын
रोज एक भाग पाठवा
@Megh6675
@Megh6675 10 ай бұрын
महाभारत असो वा रामायण, दोन्ही महाकाव्यांमध्ये ज्या घटना प्रसंग मनुष्यस्वभाव आपण पाहतो ते कुठे न कुठेतरी सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करतात. या व्यक्ती महान, दैवी होत्या की नाही हा प्रश्न काहींना किंवा काही वेळा पडतो, त्या वेळी त्यांनी केलेल्या चुका किंवा घडलेल्या घटनांकडे केवळ आपण आपल्या आयुष्यात काय करू नये यासाठी ही शिकवण आहे अशा दृष्टीने पाहिले तर या कथा समजणे सोपे जाईल. नाहीतर, पाणी पिऊ नका हे सांगूनही चारही पांडवांना स्वतःला थांबवता आलं नाही, याचं आश्चर्य वाटत राहील. 😊
@prajakta_munge
@prajakta_munge 10 ай бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩
@yogitamarathe7774
@yogitamarathe7774 Жыл бұрын
वा ..मस्त👏👏
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 Жыл бұрын
अप्रतिम कथन
@ashwinipatankar7408
@ashwinipatankar7408 10 ай бұрын
Please start a series on the original Bhagvat Gita without the various interpretations..
@ashokranade5292
@ashokranade5292 Жыл бұрын
मासऋतु दर्वी परीघट्टनेन भूतानी काल: पचति इति वार्ता असे वाचावे
@mohangokhle3020
@mohangokhle3020 11 ай бұрын
युधिष्ठिर ह्या शब्दाचा अर्थ नव्याने कळला .ह्या मालिकेच्या निमित्ताने बर्‍याच नवीन कथाही कळतील .धन्यवाद ....राधा गोखले .
@ketakighanekar4217
@ketakighanekar4217 Жыл бұрын
ताई, तुम्ही ऑनलाईन संस्कृत क्लासेस घेऊ शकता का
@vaishalikulkarni1903
@vaishalikulkarni1903 Жыл бұрын
मला रोज एक भाग पाठवा
@sadhanaparanjpe6416
@sadhanaparanjpe6416 10 ай бұрын
He was human being and every human had it's weak moment treat pandavas as humans and not as God you will get your answers
@priyapandit7108
@priyapandit7108 7 ай бұрын
Whatsapp, facebook var pan Epi. kara. Ticha dp , tyachi post bday wish n karne chan che emo tyane nahi takle mag mi ka karu? Like nahi kel wish n karne social media sources chi example sangun tar bagha , lokana tumhi tyanchya manatale olakhale as vatel.
@sanjaygothad2524
@sanjaygothad2524 11 ай бұрын
ताई खूप छान शब्द फेक आणि उत्तम मांडणी
@NutanPhatak-qf8mh
@NutanPhatak-qf8mh Жыл бұрын
God bless you🙏 prabhu yeshu Aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhade vachan ke nousar chale vachan souno samjo sikhao paap se dour ho jitna ho sake khudko kabu kare prabhu yeshu ka din jaldi aayega puri manav jati ke liye bhari hoga Koi halke mein na le🙏🙏 prabhu yeshu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karta hai🙏 yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane Aur ek denial raj ka video ko dekhe satya🙏 jane khari sikh paye shears kare prabhu ka rajyya bhade🙏
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 Жыл бұрын
हा कसला प्रचार म्हणायचा!!! उद्योग नाही तो उद्योग
@vidyadate
@vidyadate Жыл бұрын
नाव फाटक आणि येशु ?
@yashodhangadkari
@yashodhangadkari Жыл бұрын
छान, उत्कंठा वाढलीय. फक्त एक प्रश्न पडलाय. जलाशयातून पाणी आणायला गेलेला पहिला भाउ, काठावर मूर्छित - गत:प्राण होऊन पडलेला पाहूनही पूढील भाऊ थेट पाणी ओंजळीत घ्यायला गेले असतील का ? आणि याच क्षणी त्यानाही तो आवाज आला असेलच. त्याने पाणी पिण्यास यांनादेखील मनाई केली असेल. मग आपला भाउ गत:प्राण का झालाय हा प्रश्न ईतर तिघांना पडला होता का ? किंवा नाही ? कि ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले. तसं असल्यास, आपल्या भावंडास शोधण्यापूर्वीच पाणी प्यायची घाई त्यांनी (का) केली ? तेही आवाज आला असताना !? याबद्दल खुलासा व्हावा.
@mvs7926
@mvs7926 Жыл бұрын
मलाही हाच प्रश्न आहे पण वाचन करणाऱ्याला हा प्रश्न पडलेला दिसत नाही म्हणून उत्तर देत नाहीत शेवटी ही कथा आहे भाकड
@poojashinde1340
@poojashinde1340 Жыл бұрын
प्रतिकात्म कथा आहेत त्या त्यातून पुढे प्रश्न उत्तर होऊन ज्ञान मिळते मूर्ख लोक लॉजिक शोधतात हे सगळ्यांना माहितेय की यक्ष वैगरे अस काही नसतं
@yashodhangadkari
@yashodhangadkari Жыл бұрын
@@poojashinde1340 खरय मॅडम.
@vaishaliathavale7588
@vaishaliathavale7588 Жыл бұрын
हो, यक्षाने प्रत्येकाला तेच सांगितले होते पण 'मला कोण काय करणार आहे', असा स्वतःच्या ताकदीबद्दलचा अहंकार आणि पाणी पीण्याची घाई यामुळे त्यांनी यक्षाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
@zhingaru518
@zhingaru518 4 ай бұрын
खुलासा केला का संस्कृत विदूषीने ? रामायण/ महाभारत इ.च्या नावाखाली यांची पचपच चालू. समाजातील प्रश्न यांना दिसत नाही त. महिला सुरक्षेसारखा महत्वाचे प्रश्न साॅरी यक्षप्रश्न, याविषयी बाई काही बोलत नाहीत. उज्जैनला, काय भयंकर प्रकार घडला, अल्पवयीन मुलीसोबत, तेव्हा ही विदुषी आणि बाकीचे संस्कृत पंडित, प्रवचनकार बुवे/ बाया स्वतः चे खाजवत बसलेले असतात की काय कोण जाणे डोके.
@GauriJoshi-nb2xv
@GauriJoshi-nb2xv Жыл бұрын
नमस्कार
@manjirikulkarni3004
@manjirikulkarni3004 5 ай бұрын
यक्ष म्हणजे काय? तसेच याक्षणी म्हणजे काय ते सांगाल का?
@manjirikulkarni3004
@manjirikulkarni3004 5 ай бұрын
यक्ष म्हणजे काय? तसेच याक्षणी म्हणजे काय ते सांगाल का? 6:50
@kimayapjoshi
@kimayapjoshi Жыл бұрын
एक प्रश्न - जर युधिष्ठिर इतका स्थिर होता की युद्धात अर्जुनाची चलबिचल झाली पण याची नाही, मग द्यूत खेळत असताना का मात्र स्वतःच्या बायकोला निलाम करायला तयार झाला? का स्थिर राहू शकला नाही?
@poojashinde1340
@poojashinde1340 Жыл бұрын
तो अधर्म होता हे त्यांनी ही कबुल केल पण तुला तिथच अडकाचेय का
@vidyadate
@vidyadate Жыл бұрын
द्युत हा युधिष्ठीराचा weak point होता. राजाला द्युतासाठी आमंत्रित केलं की ते त्यानी स्विकारायचं असतं असा त्या काळी एक संकेत होता.
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 Жыл бұрын
शिवाय नियती हा देखिल एक भाग आहे
@anuradhakhanzode8692
@anuradhakhanzode8692 Жыл бұрын
जुगार हे व्यसन आहे. युधिष्ठिर देखील बळी पडला म्हणून व्यसनं दूर ठेवावी हा संदेश.
@jayprakashbhave3588
@jayprakashbhave3588 Жыл бұрын
क्षत्रियाने दयूत आणि युद्धाचे आव्हान स्वीकारावे. हा धर्म आहे.
@sadhanachincholkar5464
@sadhanachincholkar5464 11 ай бұрын
आपले व्याख्यान खुप सुंदर असतात तर आपला नंबर मिळेल का आपले व्याख्यान ठेवायचे आहे पुणे
@nehamusicnikumbh449
@nehamusicnikumbh449 11 ай бұрын
स्वयं वरती यक्षप्रश्न साठी 6/7मिनीटाचेच भाग आहे
@vrushalibtech
@vrushalibtech Жыл бұрын
Yaksh mhanaje pan kon ahe? Ya var hi ek episode hou shakato. Krupya sanga
@anitakarandikar3182
@anitakarandikar3182 Жыл бұрын
यक्षप्रश्न चे दोन भाग ऐकले पण पुढचा भाग group वर टाकला आहे का
@swayamtalks
@swayamtalks Жыл бұрын
About YakshaPrashna series , all Swayam Talks App subscribers would get the opportunity to (binge) watch ALL Episodes in one go. On the other hand, KZbin audience would get to watch 2 episodes per week and hence they would need to wait for 6 long weeks to watch all the episodes. You can Download the Swayam Talks App and watch all episode today - swayamtalks.page.link/GM2DL
@shraddhawankar163
@shraddhawankar163 Жыл бұрын
जरा थांबा पुढे ऐका म्हणजे कळेलच
@alkaphatak2002
@alkaphatak2002 Жыл бұрын
Camera man म्हणायच आहे
@saygod7139
@saygod7139 11 ай бұрын
नमस्कार, चारही बंधू गतप्राण झालेले धर्मराजांना दिसले, तसे सुरुवातीलाच नकुल गतप्राण झालेले सहदेवांनाही दिसले असेल.. मग तरीही त्यांनी जलस्पर्श कसा काय केला ?
@zhingaru518
@zhingaru518 4 ай бұрын
पचपच करायला हीच काय जातंय?
@mvs7926
@mvs7926 Жыл бұрын
अहो कोणीच खुलासा करत नाही फक्त चॅनेल चालवतात आधी राम उल्लेख मग पांडव कुठे आले
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
कशाला करतील खुलासा? कोणाला रस आहे लोकांपर्यंत ज्ञान पोहचवण्यात? याबाई मारे उच्च विद्या विभूषित आहेत पण ऋषींचा उल्लेख एकेरी करतात,कोणालाच कसं खटकत नाही? कोणी खुलासा करणार नाही ज्या ला त्या ला स्वतः ची चॅनल चालवायचित, सबस्क्राईबर वाढवायचेत.
@alkaphatak2002
@alkaphatak2002 Жыл бұрын
धनश्री मॅम आपण ईतक्या छान बोलता की ऐकत रहावे असे वाटते. पण मी आपल्याला एक सुचना करु इच्छित आहे. आपण video तंत्र वापरुन बोलत असताना आपल्या समोर श्रोते आहेत असे समजुन बोलता तेव्हा आपण समोरचा कॅमेरा बघता पण आपला कॅमेरा नाला जेव्हा आपल्या डाव्या बाजुला कॅमेरा मधुन व्हिडीओ चित्रिकरण करतो तेव्हा आपल्या डाव्या हाताचा कॅमेरा मधे पाहुन बोलायला पाहिजे. कदाचित माझे चुकत असेल तर माफ करा , पण आपण हि गोष्ट चित्रिकरण पाहुन ठरवा. मी छाया चित्रकार नाही पण तस पहाताना थोड विचित्र वाटल. आपण योग्य व्यक्तिशी चर्चा करा मग ठरवा आणि माझ चुक असेल तर माफ करा. योग्य वाटले तर जरुर उत्तर द्या.
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
धनश्री ताई, तुम्ही सांगितली ती हकीकत आहे, महाभारतातील. मग तुम्ही भूतकाळात न बोलता, सामान्य वर्तमान काळ कसा काय वापरला आहे? चित्रपटाची कथा सांगताय का ? ऋषींचा उल्लेख एकेरी आजवर कधीही ऐकला नव्हता, संस्कृत पंडित,विदूषी आहात ना तुम्ही? मग ऋषींचा उल्लेख एकेरी करता काय???
@richved4567
@richved4567 Жыл бұрын
उगीचच shodhun chuka kadhu nyet
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
@@richved4567 चुक काय प्रतिची आहे ते बघा. आम्ही ऋषींचा उल्लेख कधी ही एकेरी करत नाही.जर कोणाला पटत असेल तर काय बोलणार? एका संस्कृत विदूषीकडून माझ्या कमेंटमधील एक ही गोष्ट अपेक्षित नाही.
@vaishalikulkarni1903
@vaishalikulkarni1903 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@manjirikulkarni3004
@manjirikulkarni3004 5 ай бұрын
यक्ष म्हणजे काय? तसेच याक्षणी म्हणजे काय ते सांगाल का?
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 16 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 46 МЛН