केवळ अप्रतिम , माता सरस्वती ची कृपा तुमच्यावर आहे. ऐकत रहावस वाटत 😊
@AshokRaner-jx2if4 ай бұрын
धनश्रीताई लेले कितीही ऐकत राहावे वाटते. मन भरतच नाही. मी सर्वात अधिक फायदा घेतला आहे. अशोक महाराज परभणीकर रामकृष्ण हरि
@svr463 Жыл бұрын
धनश्री ताई तुमच्या नावाप्रमाणेच तुमच्या जवळ विविध प्रकार च्या अनुभावाच व माहितींच धन आहे जे तुम्ही आमच्या पयॆंत पोहचवता.धन्यवाद. आजचा मन हा विषय खूप आवडला.बहिणाबाईंनी पण सांगितल आहे मन वडाय वडाय.....
@meghanashah8358 Жыл бұрын
अतिशय सुंदर, तुम्हाला ऐकणं म्हणजे कानांना मेजवानी असते.🙏
@archanaagavekar45564 ай бұрын
नमस्कार धनश्री ताई, तुमचे अतिशय उच्च विचार ऐकायला कान आसुसलेले असतात. तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे व तुमचे विचार ऐकायचे आहेत.
@sanjayjoshi25669 ай бұрын
ताई केवळ आणि केवळ अप्रतिम. देवी सरस्वस्ती चा वरद हस्त.
@rajanipuranik7 ай бұрын
आम्ही ऐकलेले आहे प्रक्ष्न लीहीलेले आहेत प्रवचन यांच्चे ऐकावे खुप छान सांगतात मी बघते
@yashodhangadkari Жыл бұрын
रथ पूढे धावत असताना, मागे धावणाऱ्या ध्वजाचं रुपक ... अतिशय सुंदर !!
सुंदर विश्लेषण, असे म्हटले आहेच की मन चिंती ते वैरी न चिंती.
@rambhaushende3971Ай бұрын
अती छान सादरीकरण,🎉 जय जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठल भगवान की जय हो,🎉
@ujjwalatandel95074 ай бұрын
खूप सुंदर ताई!! तुम्ही सांगितलेली ओळ न ओळ लिहून ठेवावी असं वाटत. पण युद्धिष्टीराने जे उत्तर दिल त्याप्रमाणे तो वागला का? दयूत खेळतांना त्याने मनाला का आवरलं नाही.आणि मग त्यामुळे त्याला व त्याच्या भावंडांना व पत्नीला सुद्धा किती शोक करावा लागला. म्हणून यक्षाने प्रश्न विचारून त्याला आरसा दाखवणाचेच काम केले. कारण ह्या प्रसंगानंतर युद्धिष्टीर पूर्णपणे बदललेला दिसून येतो. वनवासा आधी युद्धिष्टीर कधीच पत्नी व भावांच्या बाजूने उभा नव्हता.कधीच त्यांच्यासाठी stand घेताना दिसला नाही. पण नंतर मात्र त्याने कधीच अर्जुन व भीमाला अडवलं नाही. युद्धात मोडता घातला नाही. कारण यक्षाने त्याला प्रश्न विचारून त्याच्याकडून उत्तरे काढून त्याचे डोळे उघडले होते. त
@Ramani-f1z7 ай бұрын
ज्याप्रमाणे संतांनी सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत शिकवण दिली त्याचप्रमाणे आपण सरळ सोप्या शब्दांत हे मौलिक ज्ञान देत आहात. 🙏🏼 आम्ही सामान्य माणसं. आम्हाला अशा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. परन्तु हे सर्व ज्ञान असूनही युधिष्ठिराने जी पापे केली ती कोणत्याही राजाने, कोणत्या सामान्य पति ने ही केली नाहीत आणि त्यामुळेच “धर्मराज” ही पदवी अनुचित वाटते. आपण शुद्ध मराठीत भाष्य केले आहे! 👏🏼🙏🏼हे आजकाल अगदी विरळ आहे. संपूर्ण भाष्यात केवळ “गरज” हाच अेक शब्द अुर्दू आहे!
@ankushdixit1009 Жыл бұрын
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने..... नेहमीप्रमाणे तुम्हाला ऐकताना ही उक्ती सार्थ ठरते....🙏🙏
@gunawantnaik62482 ай бұрын
खूप छान , त्रिकालाबाधित सत्य !
@VilasVyas-pd8bz5 ай бұрын
खूप छान आहे तुमचे बोल कानवर पडल्यावर खरोखर मन अगदी प्रसन्न होऊन वेगळा आनंद मिळतो
@rekhagokhale8 ай бұрын
ताई तुम्ही जे सादरीकरण केले ते खूपच अप्रतिम आहे विचार लक्षात ठेवा
@smitabhide37129 ай бұрын
माननीय, धनश्री ताई, आपलं ऐकणं तर मेजवानीच आहे,पण आपला अभ्यास आणि चपखल उदाहरणं फार सुंदर असतात त्यामुळे ती परत परत ऐकाविशी वाटतात. आपली सर्व पुस्तकं मला कुठे मिळू शकतील हे आपल्या व्यस्त वेळेतून सांगू शकाल का मला ती हवी आहेत.आपण अशाच बोलत रहा आमच्या आनंदा करीता.ही विनंती .आपली ,स्मिता भिडे . नाशिक.
@savitadeshpande21355 ай бұрын
खूप छान व विचार करायला लावणारे मनाचे सुंदर निरूपण
@jayalumpatki50239 ай бұрын
खूप सुंदर ,नेहमी मनाला प्रसन्न करण्यासठी तुमचे व्हिडिओ उपयुक्त असतात. साक्षात सरस्वती आपल्या ओघवत्या वाणीतून प्रगट होते
@bharatilad68189 ай бұрын
खूप छान मनाचे खरे आणि तंतोतंत. सध्या तर मनाबरोबर हा मोबाईल चे आभासी दुनिया हे ही आवरले नाही तर शोक. 🙏🙏🌹
@savitabhujbal12579 ай бұрын
🙏 🙏 🙏 त्रिवार दंडवत प्रणाम....ताई आपले शब्द ऐकले की कान आणि मन दोन्ही तृप्त होते...!!
@vasantsonmale1069 Жыл бұрын
ताई, खूपच सुंदर विवेचन. मंत्रमुग्धहोण्यासारखे.
@bk.er.dr.tulsiramzore74305 ай бұрын
सुंदर/अप्रतिम निरूपण सादरीकरण केलं ताई 🎉!
@VinitaPapde Жыл бұрын
किती वाचन व्यासंग अन् तेवढच रसाळ निर्पण बस अद्भुतअन् अचंबीत करणार🎉
@pramilajadhav98957 ай бұрын
अतिशय सुंदर ताई 🙏🙏🌹
@sujatapandit17319 ай бұрын
अप्रतिम नि: शब्द सुंदर प्रवचन माहितीपूर्ण 😊
@anilsardesai4024 Жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारे विवेचन ! खूप खूप आभार🙏
@aartibawane6217 Жыл бұрын
तुमचं नाव अगदी सार्थ आहे धनश्री श्री म्हणजे संपत्ती धन सुद्धा संपत्ती तुम्ही सगळ्या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आहात कारण तुमच्याजवळ ज्ञानरूपी गंगा सतत जगाला ज्ञान देत वाहत आहे❤❤❤❤
@prabhakarbapat10945 ай бұрын
Apratim. No words to express my thoughts.
@suneetajoshi6783 Жыл бұрын
नमस्कार . अतिशय सुंदर बोधप्रद . ऐकतच रहावे असे वाटते.
@sanjivanikulkarni24345 ай бұрын
🙏🙏🙏अतिशय सुंदर 🌹🌹
@amoghdeodhar3474 Жыл бұрын
मी, देवधर. नमस्कार 🙏 धनश्रीताई. समर्थ सदन सातारा येथे आपली चातुर्मास मध्ये प्रवचने श्रवणानंद खूप वेळा मिळाला आहे. सुंदर सांगण्याची शैली आपणांस उपजत आहे.हे सुध्दा स्तुत्य उपक्रम आहे. धन्यवाद.
@DnyanrajaDTPServices5 ай бұрын
वाया मन हे नांव......जयचेनी संगे जीव दशावस्तु
@madhavsathe86954 күн бұрын
अप्रतिम मॅडम
@sandeepdatar9283 Жыл бұрын
तुम्हाला दुर्गा भागवत यांचा प्रमाणे विदुषी अशी उपाधी दिली तर नक्कीच सार्थ ठरेल..! परमेश्वर तुम्हाला निरामय दीर्घायुष्य देवो ही त्याचा चरणी प्रार्थना...!🙏🙏 श्रीराम....!👍
@rekhavaidya7983 Жыл бұрын
Dhanashri ताई तुम्हाला बघितल की प्रसन्न वाटतय. सरस्वती माता तुमच्या वर अशीच krupa barsavit राहो
@appasomohite45032 ай бұрын
अतिशय सुंदर आहे
@fakiramahajan9872Ай бұрын
Khup Sundar dhanyvad.
@anjalibhavthankar6415 Жыл бұрын
धनश्री ताई, आपणांस विनम्र अभिवादन!
@dhanashreekulkarni3833 Жыл бұрын
फार सुंदर,अप्रतिम..काय प्रतिभा आहे. मनापासून नमस्कार.शब्द पायाशी लोळण घेतात ताई .🎉
@gsb575 Жыл бұрын
Marathi manasaachya Jibhewar, bhasheche Prabhutw aste.
@sangitavyas1861 Жыл бұрын
धनश्री ताई असच माझं मन कुठेच लागत नाही तेव्हा मात्र मी रात्री 2,2 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त तुमची वाणी yikte तेव्हा मला खूप शांत वाटते धन्यवाद
@nilimajoshi7691 Жыл бұрын
नमस्कार ताई, खूप सुंदर, पुढच्या एपिसोडची उत्सुकतेने, वाट,पहातोय,धन्यवाद
@urmilaapte2363 Жыл бұрын
अतिशय सुंदर आपले सांगणे अतिशय पटणारे आहे.
@sujatakale1673 Жыл бұрын
फारच छान संकलपना आणि सादरीकरण धनश्री ताई..
@SmitaDeshpande-t6b Жыл бұрын
खूप छान धनश्री ताई तुमचे कोणते ही भाषण संवादा सारखे वाटते मन तल्लीन होऊन जाते
@smitaainapure50265 ай бұрын
अप्रतिम
@supriyakane49585 ай бұрын
खुपच सुंदर
@sunandasambrekar207 Жыл бұрын
नुसते ऐकत राहावे वाटते❤
@shivajibhoite80745 ай бұрын
अप्रतिम..❤
@utkarshingale7193 Жыл бұрын
खुप छान विवेचन मंत्रमुग्ध करणारं
@VinayakJagtap-k4r10 ай бұрын
हिच आहे संत वाणी. धन्य.
@archanapatil77202 ай бұрын
अप्रतिम👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@damyantipatil49739 ай бұрын
Khup ch chann bolatat tumhi .....ani mala aikat ch rahave etke te chann aste.... thanks Tai
@meerakulkarni7925 Жыл бұрын
अप्रतिम खूप चछान
@audumbarnavatre8153 Жыл бұрын
अतीशय सुदंर
@Ashwini992210 ай бұрын
निःशब्द...फक्त ऐकत राहावं🙏
@swayamtalks10 ай бұрын
यक्षप्रश्न या मालिकेचे सगळे episodes नक्की बघा kzbin.info/aero/PL_FkQxMaUHj9j9RSntDs--W_vPUQbwICv
@govind.pujari20535 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली❤❤
@sunandasohoni9653 Жыл бұрын
खूप दिवसांनी ऐकलं तुम्हाला. खूप बरं वाटलं!
@suchetachaskar236710 ай бұрын
अतिशय सुंदर ,ऐकत राहवेसे वाटते
@amityeske1357 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम🙏🙏😊😊धन्यवाद😊😊😊
@vasudhar65509 ай бұрын
खूप छान.❤
@shailahindalgekar63397 ай бұрын
अप्रतीम वक्तव्य..धन्यवाद
@smitakulkarni269 ай бұрын
खूप सुंदर सांगितलंय
@vijayagawali78369 ай бұрын
खूपच सुंदर विवेचन... खुप खुप आभारी आहे
@sunandaphadke5530 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन.
@meenalswapnildeshmukh8489 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन! आणि तेवढ्याच स्थिरते ने सांगितले! आभार!
@vedadeshpande34919 ай бұрын
मधुरवाणी छान विवेचन
@dnyaneshwarphalak9772 Жыл бұрын
मॅडम आपल्या जीभेवर साक्षात सरस्वती नांदते
@anilsabnis84910 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन फक्त ऐकत rahav
@nandinichandavale688 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती
@gourijoshi4147 Жыл бұрын
अतिशय सुंदर!
@vidyapatil5552 Жыл бұрын
Great khoop kahi nahi sarvch dhenyasarke
@madhavisamant8145 Жыл бұрын
अप्रतिम...नमो नमः
@swayamtalks Жыл бұрын
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
@pandurangargade4877 ай бұрын
छान 🙏🙏🙏
@avinashtambe759610 ай бұрын
ताई खरंच मन खूप खूप छान आहे 🙏🙏🙏
@veenabuwa416911 ай бұрын
धंनश्री तैतुमच्यावर सरस्वतीचे क्रपा प्रसाद तुमच्यावर आहेच असेच कायम कृ पद्रश्टी राहुदेत
धनश्री ताई मी जेव्हा जेव्हा तुम्हाला एैकतो तेव्हा दरवेळी डोक्यावरून पदर घेतलेल्या गोड हसणार्या शान्ताबाई शेळके मला तुमच्यात दिसतात ❤️❤️❤️
@rekhadesai1417 Жыл бұрын
सुंदर सादरीकरण …🙏🙏
@sushmachavat2265 Жыл бұрын
ऐकतच रहावस वाटत ,अतिशय सुंदर विवेचन
@anjalishendye44 Жыл бұрын
आजच्या भागातला 'मन' विषय आवडला!!
@supriyakolhatkar2540 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन!!
@bhushanpadhye2403 Жыл бұрын
ताई अप्रतिम मांडणी
@rasikasakpal9601 Жыл бұрын
Hello Madam I am Prof. Rasika Sakpal. Teaching at Jeevandeep Educational Institution Khardi.Your lectures are very beautiful. Mind blowing. Encourages positive change. I like it a lot. I request you to come to our college as a seeker and guide our students.
@mohinikardale5618 Жыл бұрын
भागवत केव्हा पासून आहे ते जरुर कळवा
@seemakulkarni1438 Жыл бұрын
अतिशय सुंदर निरूपण 👌👌👍👍👏👏 तुमच्याकडून असेच अजून छान छान व्हिडिओ येवोत आणि आम्हाला छान मार्गदर्शन आणि आनंद मिळो 🥰💗
@kirandeshmukh119011 ай бұрын
ओघवती शैली, खूप छान ताई
@swayamtalks10 ай бұрын
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद! यक्षप्रश्न या मालिकेचे सगळे episodes आजच पाहा - kzbin.info/aero/PL_FkQxMaUHj9j9RSntDs--W_vPUQbwICv
@kaluramdhotre89811 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम सादरीकरण व जीवनाला आवश्यक बोध..
@swayamtalks10 ай бұрын
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद! 'यक्षप्रश्न' या मालिकेचे सगळे episodes आजच पाहा - kzbin.info/aero/PL_FkQxMaUHj9j9RSntDs--W_vPUQbwICv
@sulabhavyawahare357010 ай бұрын
kupach sunder ❤❤
@SP-mx6ik Жыл бұрын
खुपचं सुंदर......👌👌🙏
@bharatiwadone3519 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान,ऐकतच रहावेसे वाटते.
@swayamtalks Жыл бұрын
तुम्ही दिलेल्या प्रतिसदासाठी तुमचे खूप खूप आभार! आम्ही असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.