भावना वहिनीचा स्वभाव खरचं खूप चांगला आहे सर्वात मिळून मिसळून राहते ,अशीच रहा वहिनी . बाकी व्हिडिओ एक नंबर विनू बाबल्या
@saileebansode9604 Жыл бұрын
भावना वहिनी , विनु भाऊसारखीच सुंदर स्वभावाने.सतत हसी मजाकवाली.आजचा गौर विसर्जन खुप छान पण डोळे भरुन आले .विनुभाऊ पूनग्या नाय तर मजा नाही.
@user-cw9qe2mh2c Жыл бұрын
भावना वहिनींच्या smaile. ने छान सुरुवात झाली. Vlog छान होता. पण विसर्जन म्हटले की मन भरून येते. लहानपणीची आठवण आली.
@priyankaprakashsawant1689 Жыл бұрын
VINU & BABLYA ❤ without Punam suddhha aaple vlog baghnare subscriber vadhle pan kami nahi zale .....so tumha doghan madhe Talent aahe ..... keep it up 🎉🦚🎊
Bhavana vahini khup chan ahe swbhavane,ani khup chan gaureeche visarancha video zhala. Keep it up.vinu bablyachi mehnat falala yeo hich Bappacharni prarthana🙏🏼🤗🤗
@aashikiwaghu386511 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@pp-ll8xl11 ай бұрын
खुप छान
@rajanpawar2941 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात असेच व्हिडिओ नेहमी पाठवा दररोज कारण subscriber ना नेहमी नवीन बघण्याचा आवड असते ,सातत्य ठेवला तर subscriber पाठीशी असतं तुमच्या ,खूप छान घाबरायच काय कारण नाय😊😊
@ColoursofKonkan Жыл бұрын
Nakkich👍👍
@ayaanshaikh976 Жыл бұрын
Khup chan gauri visarjan 👌👌👌❤
@manasi5815 Жыл бұрын
Khup Chan Gauri visarjan
@shravanipilankar3314 Жыл бұрын
All the ganapati special videos were ek number. We are from kudal. My mom loved all your videos
Vinu दादा भावना वाहिनीचे माहेर आमच्याइथे आहे वातूळ ला माझे घर पण watulat राहतो आणि त्यांच्या काकी आमच्या खास ओळखीच्या आहेत व्हिडिओ बघितल्यावर ओळख झाली आता भावना वहिनीच्या काकी भेटल्या की विचारतो आमच्याकडे परत कधी आलात की या
@ColoursofKonkan Жыл бұрын
Ho nakki👍
@mahadevvanjare6447 Жыл бұрын
Ganpati Bappa morya
@tusharghodvinde5726 Жыл бұрын
तेजग्या बारीक आवाजात कोणाक हाक मारता, गे परभिनि😂😂
@deepalibhatade9201 Жыл бұрын
विनू गौवर वाजत गाजत घेऊन जायची होती
@sandipchavan4678 Жыл бұрын
दीड दिवसाच्या पावनिक भाजी भाकरीचं घातलास की पुरना वरणाचो निवेद पण दाखवलास 😄 ह्या सगळा बघितला की, ऊर आनंदान भरून येता. अश्याच रूढी परंपरा जपा. 👌♥️ 👍
तिला माणुसकी हा विषय नाहीय ती तिच्या भावांची किंमत नाही विनू ला बोलते दारात पवुल ठेवू नको तिला गरज नाहीय कोणाची ती नकोच या ब्लॉग मदें
@amrutapatkar8554 Жыл бұрын
माणुसकी नाही हे तुम्हाला फक्त काही मिनिटाच्या व्हिडीओ मधून कळले का ? प्रत्येकाच्या घरात काही ना काही छोटी - मोठी भांडणे असतात ..... गैरसमज निर्माण होऊन त्याचे रूपांतर मोठया वादात होते .... जर पुनमचा व तिच्या घरच्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो त्यांनीच मिटवायाचा आहे पण व्हिडीओ टाकून नाही ....घरातल्या सर्वच गोष्टी बाहेरच्यांना सांगायच्या नसतात कारण काही लोक आगीत तेल टाकायचे काम इमानेइतबारे करतात .... दुसरे म्हणजे पूनम मनात एक व ओठावर दुसरे अशा स्वभावाची नाही तर जे काही आहे ते तोंडावर सांगणारी आहे .... मेहनती आहे !