No video

♦️यंदा माढ्याचा आमदार कोण ? पहा 'महाराष्ट्र माझा'चा ग्राउंड रिपोर्ट👍

  Рет қаралды 15,367

Maharashtra Maza News

Maharashtra Maza News

Ай бұрын

#maharashtramazanews #madhavidhanasabha #madhagroundreport #babandadashinde #ranjitshinde #madha #dhoryashilmohitepatil #2024madhavidhanasabha #sanjaykokate #shivatejbanamohitepatil #madhyachaamadar #minalsathe

Пікірлер: 71
@bapushinde9683
@bapushinde9683 Ай бұрын
भावी आमदार शिवाजी राजे कांबळे
@shivajisolankar2774
@shivajisolankar2774 Ай бұрын
शिवाजी राजे कांबळे
@user-ms7nx2jh6s
@user-ms7nx2jh6s Ай бұрын
माढा बबनदादाला पाडा
@amirshaikh933
@amirshaikh933 Ай бұрын
ओन्ली शिवाजी कांबळे
@HarivijayNarsale
@HarivijayNarsale Ай бұрын
भावी आमदार आबासाहेब
@navnathkarche1095
@navnathkarche1095 Ай бұрын
Shivtejsingh mohite patil madha aamdar
@rajendrakedar4472
@rajendrakedar4472 Ай бұрын
माढ्याचे फिक्स आमदारचं धनराज दादा शिंदे ❤❤❤❤❤
@namdevg2645
@namdevg2645 Ай бұрын
शिवाजीराजे कांबळे
@samadhanlatake896
@samadhanlatake896 Ай бұрын
भावी आमदार ॲड मीनल ताई साठे
@bapushinde9683
@bapushinde9683 Ай бұрын
आता नाही आता फक्त शिवाजी राजे कांबळे
@kiransolankar9582
@kiransolankar9582 Ай бұрын
मोडनिंब च्या वड्यला किती पाणी आल लक्ष्यात ठेवा
@ShrikantGhodake-sr5wo
@ShrikantGhodake-sr5wo Ай бұрын
माढा बबन दादा पाढा
@user-wg8rf8oy9u
@user-wg8rf8oy9u Ай бұрын
बबनदादा ची माणसं गोळा करून त्यांची प्रतिक्रिया घेताय सामान्य माणसाला विचारा
@vishalmote6068
@vishalmote6068 Ай бұрын
मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी निवडून कोणी का येईना पण फाईट चांगली होणार एवढं नक्की
@ranjitsonawane2852
@ranjitsonawane2852 Ай бұрын
ओन्ली धनराज दादा
@balajikawade6377
@balajikawade6377 Ай бұрын
सर्व कमेंट वाचल्या सगळे लोक म्हणतात ह्यो होईल त्यो होईल अरे सोतहाच बघा कोणीतरी समन्य माणूस गरीब माणूस निवडून द्यायला आवडेल
@user-vi8og5bc4x
@user-vi8og5bc4x Ай бұрын
Only Shivajiraje kamble
@sanjaykale.
@sanjaykale. Ай бұрын
शरद पवारांनीच मराठा समाजाचं वाटोळं केलं आज पवार साहेबांनी स्टेटमेंट दिला आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Ай бұрын
हे खर आहे
@Pkanna.
@Pkanna. Ай бұрын
हे मात्र 100% खर आहे
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Ай бұрын
@@sanjaykale. हे खर आहे पन बबनदादा म्हनाला होता ठेका घेतला आहे का
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 Ай бұрын
एकच वादा बबन दादा रंजित भैय्या फिक्स आमदार
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Ай бұрын
@@balasahebnagtilak6721 no never
@balajipatil5304
@balajipatil5304 Ай бұрын
भावी आमदार मिनल ताई साठे
@ArjunR-gk3eg
@ArjunR-gk3eg Ай бұрын
Shivaji Raje Kamble only
@Abhijitpatilsamrthak9799
@Abhijitpatilsamrthak9799 Ай бұрын
माढ्यात फक्त अभिजित आबाच
@nilkanthpawar452
@nilkanthpawar452 Ай бұрын
Only shivajiraje
@balajipatil1582
@balajipatil1582 Ай бұрын
भावी आमदार मिनलताई दादासाहेब साठे च
@deepakpinjare7203
@deepakpinjare7203 28 күн бұрын
घरी घेऊन जा लगा तालुक्यातील रस्ता एक नाही निट
@sagarlokhande8018
@sagarlokhande8018 Ай бұрын
बबन दादा
@goutamtonape3989
@goutamtonape3989 Ай бұрын
आणखीन बऱ्याच कारखान्यांनी ऊसाची बील आजुन दिलेली नाही परंतु दादांनी मात्र ऊस बील दिलेले आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या कल्याणासाठी दादाच आमदार होणार
@saudagardevmane9771
@saudagardevmane9771 Ай бұрын
गुरुवारी कुर्डुवाडी बाजार चा रिपोर्ट मुकेश जी
@yashavantsalunke8106
@yashavantsalunke8106 Ай бұрын
माढ्या चा आमदार शांत, संयमी, हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय रणजित भैय्या शिंदे च होणार.
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Ай бұрын
@@yashavantsalunke8106 त्याला आम्ही होऊ देणार नाही
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Ай бұрын
@@yashavantsalunke8106 त्याला आम्ही होऊ देणार नाही
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Ай бұрын
त्याला आम्ही होऊ देणार नाही
@BapuJadhav-wh4uc
@BapuJadhav-wh4uc 10 күн бұрын
आमचा आमदारा रंजीत भाई शिंदे
@akashdevkate1381
@akashdevkate1381 Ай бұрын
बदल हवा
@balajipatil1582
@balajipatil1582 Ай бұрын
शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढा आणि लय विकास केला म्हणता
@pranavjadhav4365
@pranavjadhav4365 Ай бұрын
Only jilhyache baap mohite patil..
@ganeshgurav4043
@ganeshgurav4043 Ай бұрын
Only Nana
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 Ай бұрын
दादा सारखा आमदार होणे नाही माढयात
@user-bx9vw4gj6j
@user-bx9vw4gj6j Ай бұрын
कसाबालाच गाय धारजीन शिंदे तर नकोच
@sppawar8441
@sppawar8441 25 күн бұрын
जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे. त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही.मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते. त्यामध्ये एक प्रमुख मागणी ॲट्रॉसिटी हटवण्याची होती.परंतु ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे.मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर SC आणि ST चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात.मराठा समाजाला कुणबी चे आमिष दाखवून ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी जरंगे पाटील धनगरांना एसटीमध्ये आरक्षणाचे आमिष दाखवत आहे परंतु धनगर बांधवांना माहिती आहे की आपल्याला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही सुप्रीम कोर्टाने धनगरांना एसटीमध्ये आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे याचा धनगर बांधवांनी अभ्यास केलेला आहे.मराठ्यांना ओबीसी मध्ये घुसायचं होतं म्हणून याच मराठ्यांनी धनगर बांधवांच्या डोक्यात एसटी आरक्षणाचं खुळ घातलं होतं म्हणून हा धनगर बांधव आता वेडा राहिलेला नाही त्यामुळे जरंगे पाटील तुमच्या या एसटीमध्ये घुसवतो असं बोलण्याच्या आमिषाला धनगर बांधव बळी पडणार नाही .जरंगे पाटील धनगारांना एसटीमध्ये घुसवतो अशी जाणून बुजून भूमिका जर घेत असेल तर ST तुमच्या बाजूने कसे काय राहील.आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण SC आणि ST समाजा वर सतत मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठ्यांवर 90% केसेस आहे त्या मुळे SC आणि ST कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे.आता OBC मध्ये कुणबीच आमिष दाखवून OBC(NT,VJNT)मध्ये मराठा घुसण्याचा प्रयत्न करत आहे.ओबीसींना गावाचे सदस्यांचे किंवा सरपंच चे आरक्षण आहे.ओबीसींना तालुक्याला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष साठी आरक्षण आहे. ओबीसींना जिल्ह्याला सदस्य किंवा महापौरांचे आरक्षण आहे.परंतु OBC(NT,VJNT)नां आमदारकीचे आणि खासदारकीचे आरक्षण नाही. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले किंवा मिळाले तर सदस्य,सरपंच ,नगरसेवक,नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या सामाजिक पदावर आणि सरकारी नोकरीवर कब्जा होणार आहे आणि ओबीसी कॅटेगिरीतील समाजाचा गावाचा सदस्य,सरपंच तालुक्याचा नगरसेवक ;नगराध्यक्ष जिल्ह्याचा सदस्य,महापौर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद चा सदस्य,सभापती होणार नाहीत आणि सरकारी नोकरी ही लागणार नाही आणि ओबीसी समाजाला इथून पुढे जी हुजूर जी हुजूर करत राहावे लागेल त्यामुळे OBC(NT,VJNT)काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगडावर अतिक्रमणाच्या नावावर मराठा समाजकंटकाने झुंडशाहीने मुस्लिम मस्जिद,आई,भगिनीवर बांधवांवर हल्ला केला मराठ्यांना माहितीनुसार सांगतो की आत्ता राजे महाराजे शाही नसून लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये गड किल्ले हे शासनाच्या आणि सरकारच्या ताब्यात आहे गड किल्ल्यावरील अतिक्रम काढण्याचा अधिकार हा शासनाला आणि सरकारला आहे प्रत्यक्षात कायदा हातात घेऊन कुठल्याही समाजाला हल्ले करून अतिक्रमण काढण्याचा अधिकार नाही अतिक्रम काढण्याचे मागणी सरकार कडे शासनाकडे जरूर करू शकतात त्यामुळे महाराष्ट्रातला मुस्लिम बांधव सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे.जर मराठा समाज जरंगे पाटील आणि मराठा समाजकंटक यांच्या नादी लागून असे वागत असेल तर मराठा समाजाला गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या मोठ मोठ्या पदावर बसवण्याचा मान सन्मान ओबीसी एससी एसटी समाज करत होता करत आहे परंतु ओबीसी(एनटी,विजेंएटी),एसी,एसटी समाजाबरोबर समाजावर मनोज जरंगे यांच्या नादी लागून मराठे असे वागत असेल तर भविष्यात मराठा समाजाला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मोठमोठ्या पदावर बसण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.ओबीसी(एनटी,विजेंटी),एससी,एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही.जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही,झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही.आता बस झालं जी हुजूर जी हुजूर करायचं आता ओबीसी,एसी;एसटी आणि मुसलमान एकत्र येऊन एक मुख्यमंत्री तीन उपमुख्यमंत्री आणि आपले सरकार केले पाहिजे मगच आपल्यावर होणारा मराठ्यांचा दहशतशाही,झुंडशाही संपवता येईल आणि आपल्याला विकासासाठी लागणारा विकास निधी घेता येईल :-🙏👊
@mahadeogund232
@mahadeogund232 28 күн бұрын
माढा मध्ये तुतारी वाजणार फिक्स
@AjayChavan-hu2dk
@AjayChavan-hu2dk Ай бұрын
Bhavi amdar Adv.Minaltai Dadasaheb Sathe 💯✌️✌️
@rahulkadam8613
@rahulkadam8613 Ай бұрын
9799
@mohannaikwade3309
@mohannaikwade3309 Ай бұрын
ओन्ली रंजीत भैया शिंदे
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Ай бұрын
No never
@balajipatil1582
@balajipatil1582 Ай бұрын
सुलतानपुर राहुलनगर चा तीस वर्षामध्ये रोड कर्ण झाल नाही
@anilgaikwad73
@anilgaikwad73 Ай бұрын
बदलाचे वारे
@sanjaykale.
@sanjaykale. Ай бұрын
आमदार फक्त बबनदादा शिंदे
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Ай бұрын
त्यालl पाडनार आहे
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Ай бұрын
पडनार आहे तो
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Ай бұрын
पडनार आहे तो
@sanjaykale.
@sanjaykale. Ай бұрын
@@nitinsalunkhe9800 बघू की
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Ай бұрын
बघुच
@user-bl2eo5ho1v
@user-bl2eo5ho1v Ай бұрын
तुतारी चा उमेदवार येणार
@raghunathchavan904
@raghunathchavan904 Ай бұрын
संजय कोकाटे
@comedy_short70
@comedy_short70 Ай бұрын
आरछन दिल। तर
@Abhijeet_Patil_RAMA-AGROTECH.
@Abhijeet_Patil_RAMA-AGROTECH. 29 күн бұрын
Baban dada var lay focus hy re tuja dusrya lokanch nav ghetlyal davnay re tuu live dakhav na edit karun kay dakhavtoy
@nitinsathe1050
@nitinsathe1050 Ай бұрын
Bhavi amdar adv minaltai sathe
@dattatrayalokare7497
@dattatrayalokare7497 Ай бұрын
अभिजीत आबा पाटील #तुतारी
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Ай бұрын
शिवाजी राजे कांबळे
@kiransolankar9582
@kiransolankar9582 Ай бұрын
शिवाजीराजे कांबळे
@prashantjadhav6784
@prashantjadhav6784 Ай бұрын
भावी आमदार सौ मिनलताई दादासाहेब साठे 💯✌️
@AmolKoli-p4o
@AmolKoli-p4o Ай бұрын
ओन्ली शिवाजी कांबळे
@Gamblingvala
@Gamblingvala Ай бұрын
9799
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 41 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН