राम सातपुते यांनी दिले मोहिते पाटलांना ओपन चॅलेंज | Ram Satpute

  Рет қаралды 30,591

Yes News Marathi

Yes News Marathi

Күн бұрын

राम सातपुते यांनी दिले मोहिते पाटलांना ओपन चॅलेंज | #Ramsatpute
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
• Playlist
TOP 20:
• Playlist
Crime News:
• Playlist
Headlines:
• Playlist
Ads:
• Playlist
Special Stories:
• Playlist
Political News:
• Playlist
Sports:
• Playlist
PRESS:
• Playlist
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Пікірлер: 86
@Msrathimanus
@Msrathimanus 4 күн бұрын
राम भाऊ मोहिते सारख्या बलाढ्य महाशक्ती विरोधात एकटा लढला अभिमान आहे मला रामभाऊ चा 🙏🚩🚩🔥
@anilkharat6237
@anilkharat6237 3 күн бұрын
आणि याच बलाढ्य शक्तीने 2019 ला आमदार केलं होतं हे विसरता कामा नये.
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 3 күн бұрын
@@anilkharat6237tyach balladya shakti la 10/15 divsat samjel ab kya hoga Tera kaliya mohite navala shillak rahnar nahi gunda giri sampnar dahashat mukta akluj Malshiras honar thoda thamba sagale gani vaztil 😂😂😂
@amrutamore2455
@amrutamore2455 4 күн бұрын
रामभाऊ आपण चांगली लढत दिली, दुर्दैव आपला पराभव झाला पण आता आपण जे बोललात त्या प्रमाणे आगामी येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत कार्यकर्त्याना बळ द्या
@BhausahebSathe-i7x
@BhausahebSathe-i7x 4 күн бұрын
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राम सातपुते साहेब खरोखर पालकमंत्री बनणार आहेत 🚩🚩🚩🙏🌹👍
@anilkharat6237
@anilkharat6237 3 күн бұрын
लोकातून निवडूण ये म्हणावं तूझ्या पालकमंत्र्यांला निघाला.
@gurunathchinchure1260
@gurunathchinchure1260 4 күн бұрын
राम बाऊ आपण हरल नाही आपण जिंकल 🎉 तुमचे कामाला salute लडत रहा धन्यवाद सोलापूर जनता तुम्हाला विसनार नाही तुमि 1 महिना मध्ये मन जिंकलात
@BhausahebSathe-i7x
@BhausahebSathe-i7x 4 күн бұрын
रामभाऊ ची हार नाही जीत आहे 🚩🚩🚩🌹🙏👍
@anilkharat6237
@anilkharat6237 3 күн бұрын
लोकशाहीत एक मताने का होईना पराभव हा पराभव असतो.
@basavrajchilla5198
@basavrajchilla5198 4 күн бұрын
भावी खासदार रामभाऊ
@Xyzwqyrrfgghj
@Xyzwqyrrfgghj 3 күн бұрын
गडी एकटा नडला पण घाम फोडला 😂😂😂❤❤❤🎉🎉🎉
@anilkharat6237
@anilkharat6237 3 күн бұрын
गड्या सोबत पैसा आणि प्रशासनाची अदृश्य शक्ती होती. हे विसरता कामा नये.
@anandsabalelive8039
@anandsabalelive8039 3 күн бұрын
सोलापुरात रडून गेला आता माळशिरस मध्ये पण रडत बस
@narayandurgam3290
@narayandurgam3290 4 күн бұрын
राम बाहू आम्ही आहे
@SahebKolekar
@SahebKolekar 4 күн бұрын
Aamche bhau rambhau ❤
@Msrathimanus
@Msrathimanus 4 күн бұрын
खरोखर माळशिरस तालुक्याची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली...... जनतेच्या मनातील आमदार रामभाऊ भाऊच असणार
@anilkharat6237
@anilkharat6237 3 күн бұрын
मनातील आणि वास्तविक मध्ये जमीन असमान फरक असतो मित्रा पराभव हा पराभव असतो. विजय किती मोठ्या मनाने स्वीकारता तितक्याच मोठ्या मनाने हार पचवण्याची ताकद पाहिजे.
@cricketlover4887
@cricketlover4887 3 күн бұрын
रामभाऊ तुम्ही भरपुर पैसा वाटला आहे 1 मताला 4 ते 5000 रुपये तुम्ही वाटले आहेत येवढा पैसा आला कोठुन ते पण सांगा जरा
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 3 күн бұрын
Mohite chi ulti ginati chalu zali ahe bahu 10/15 divasat tumhala disel lay udat hota gundagiri sampavychi ahe akluj Malshiras madhun thoda thamba mohite navala shillak rahnar nahi aage aage dekho hota he kya 😂😂😂😂
@rahulpiseAlpha
@rahulpiseAlpha 4 күн бұрын
गोर गरिबांचा कैवारी.... राम भाऊ ✌️✌️✌️
@RahulPatil-bo1wv
@RahulPatil-bo1wv 3 күн бұрын
राम भाऊ तुम्ही बोलतय हे दिलं ते दिलं मोहित पाटील नि भाजप la काय दिलं 1.2019 ला एक खासदार दिला 2. तुम्हाला आमदार पण त्यांनी च केलं 3. सोलापूर जिला परिषद दिली 4. माळशिरस तालुक्यातील सगळ्या पॉवर भाजप दिलाय 2024 la मोहित पाटील भाजप नाही तर तुमीच काय दशा ah बागा एकदा Result काल ch लागला ah 1. माळशिरस 2. सांगोला 3. माढा 4. मोहळ रणजित दादा तुमच oposit ओपन केलं असत tumi kute दिसला पण नसता आधी त्यांच photo लावून vote मागितलं आता पडला की लागला रडाया la
@Bhajap
@Bhajap 3 күн бұрын
लाडकी बहिण नसती तर मग कळलं असता ऊस तोडणी वाल्याला
@TechIndiaBharat
@TechIndiaBharat 20 сағат бұрын
Tu nako radus...tyanchyasathi,😁🤣
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 3 күн бұрын
Mohite patil yana chall3nge deu naka
@shubhamraut9749
@shubhamraut9749 3 күн бұрын
रामभाऊ डेअरिंग बाज नेता.... 💥👑 मोहिते ला पुरून उरेल 😂
@dadabarkade5586
@dadabarkade5586 4 күн бұрын
शेट काढा मोहीतेचीं आणि उत्तम राव जानकर यांची शेमनया
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 4 күн бұрын
Good
@adityac2001
@adityac2001 4 күн бұрын
गडी एकटा लढला 🚩🚩🚩🚩
@udayrajpise6836
@udayrajpise6836 3 күн бұрын
Great 👍
@anilkharat6237
@anilkharat6237 3 күн бұрын
याची मस्ती किती आहे बघा. आरे तू पहिला पराभव मान्य कर. आणि तुझ्या नंतर बोलू बच्चन चालू ठेव
@onkardeshatti7218
@onkardeshatti7218 3 күн бұрын
baherun aalelya umedvarala milalelya matavrchi bhavana aahe ti
@anilkharat6237
@anilkharat6237 3 күн бұрын
@onkardeshatti7218 काही फायदा नाही साहेब. वेळ कोणासाठी थांबत नाही
@anandvadtile6044
@anandvadtile6044 3 күн бұрын
रामभाऊ ❤❤
@VijayKulkarni-zw8vv
@VijayKulkarni-zw8vv 22 сағат бұрын
राम सातपुते खरं बोलत आहेत
@YuvrajBodakepatil
@YuvrajBodakepatil 3 күн бұрын
जय श्रीराम जय भाजप
@kishorahiwale5425
@kishorahiwale5425 3 күн бұрын
राम भाऊ आम्हाला खुप आशा होती माळशिरस तालुक्यात एमआयडीसी होईल उद्योग निर्मिती होईल तालुक्यात दळणवळण वाढेल छोटे मोठे उद्योकाना चालना मिळेल आपली युवा पिढी गाव सोडून गेलीत खूप वाईट वाटते काहितरी करायला हवे हे फक्त तु्हीच करू शकता आता नाही तर कधीच नाही 😢
@jadhav6808
@jadhav6808 3 күн бұрын
राजकारणात भाषा चांगली लागते कोणी कोणाचं दुश्मन नसते तुम्हाला केव्हाही गरज पडू शकते समोरच्याची ठीक आहे समोरच्याने काम केलं आहे तुम्ही राजकीय लोकांनी पण काहीतरी केलेले आहे ना याच्या आधी कोण केव्हा मदत करेल ते काही सांगता येत नाही त्याच्यामुळे हार जीत होत असते
@shahajishinde8492
@shahajishinde8492 4 күн бұрын
ऊपरा उमेदवार
@RahulBhaleraosaheb
@RahulBhaleraosaheb 3 күн бұрын
Tu asa kay zagirdar ahe
@balasahebkadam1706
@balasahebkadam1706 3 күн бұрын
हा 2029 पर्यंत घर दार विकून तालुक्यातून गायब होत असतो
@tatyasoshingade6060
@tatyasoshingade6060 4 күн бұрын
पैसा भरपूर वाटला आहे भाजपने
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 3 күн бұрын
परत रामभाऊ च नाद करू नक...लय सहन केले आता रामभाऊ सोबत कायम saamnay जनता
@Mixvideo-k9f
@Mixvideo-k9f 4 күн бұрын
वाघच आहे
@BruceWayne0999
@BruceWayne0999 2 күн бұрын
रामभाऊ तुम्ही ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे एकदा तरी वडलाचा नाव घे सारखं फडणवीस च नाव घेतोय 😂😂😂
@sagarwaghmode2938
@sagarwaghmode2938 2 күн бұрын
साहेब तुम्हाला 2019 च्या आधी माळशिरस तालुका माहीत होता का मोहिते पाटील यांनी सांगितले म्हणुन तुम्हाला लोकांनी 2019 ला आमदार केले मोहिते पाटील काय आहेत़ हे तुम्ही बघितले आहे लोकसभा नंतर विधानसभा पराभव केला तुमचा आजुन काय करायचं तुमच तुम्ही आता आले 5 वर्षे झाली माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील लहानाचे मोठे झाले आहेत माळशिरस मध्ये आपण पाहुणे म्हणून आले होते पाहुणे म्हणून रहा उगाच तालुक्यात कशाला भांडण लावताय आज पर्यंत तालुक्यात जे काही काम झाले ते कोणी केली आपण tr आता आले लोकांना माहीत आहे मोहिते पाटील यांची ताकत उगाच काहीतरी बोलू नका
@tatyasoshingade6060
@tatyasoshingade6060 4 күн бұрын
बांगला कुठून आणला
@saipanshaikh7717
@saipanshaikh7717 4 күн бұрын
Kay re mastichi bhasha tujhi Bai na padlvtula😂
@rampedkar3706
@rampedkar3706 2 күн бұрын
आमचं कसं झालं गड आला पण सिंह गेला
@shahajishinde8492
@shahajishinde8492 4 күн бұрын
बिड ला जा तिकडे लक्ष दे
@UmaAgalave
@UmaAgalave 3 күн бұрын
भाऊसाहेब तूम्ही च आता चे खरे आमदार आहे त
@anilwaghmode8608
@anilwaghmode8608 4 күн бұрын
नोटा कुणी वाटलेत सगळ्यांना माहीत आहे
@AvinashHibare-yj4rd
@AvinashHibare-yj4rd 3 күн бұрын
Ram saheb tumhi gharanashahi modun kada Amhi tumcha barobar aahe
@bapuravmohite-vc4yh
@bapuravmohite-vc4yh 2 күн бұрын
पार्सल पाठल जनता बीडला
@navnathkarche1095
@navnathkarche1095 3 күн бұрын
Prabhav sabha
@dadabarkade5586
@dadabarkade5586 4 күн бұрын
पैसे फेकुन मते मिळाली झयाटु आता बस बोंबलत
@ganesh_solankar90
@ganesh_solankar90 3 күн бұрын
उपट रामभाऊ तू आता😂
@RahulBhaleraosaheb
@RahulBhaleraosaheb 3 күн бұрын
Bhau Tula halka vatla ka
@anilkharat6237
@anilkharat6237 3 күн бұрын
मग भरपूर जड आहे का
@shahajishinde8492
@shahajishinde8492 4 күн бұрын
अडाणी चे पैसे कोणी खाल्ले
@limbajijadhav443
@limbajijadhav443 3 күн бұрын
Bhau tumhi vidhan arikshatche amdar honar nakki
@PradipkumarMane-y7k
@PradipkumarMane-y7k 4 күн бұрын
Bid la paltuka kas
@DilawarManeri
@DilawarManeri 3 күн бұрын
दोन वेळेस जनतेने नाकारल साहेब पुढे जनता स्विकारलका शंका च आहे
@vb9386
@vb9386 3 күн бұрын
Rambhau ❤❤❤
@SagarGaikwad-m5p
@SagarGaikwad-m5p 4 күн бұрын
काय फरक पडत नाही
@AyanShaikh-in3pt
@AyanShaikh-in3pt 3 күн бұрын
,are veda zala ha
@navnathkarche1095
@navnathkarche1095 3 күн бұрын
Hi padal ti yedyasarkh bolayala lagal
@uvarajbodare4738
@uvarajbodare4738 3 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂?
@limbajijadhav443
@limbajijadhav443 3 күн бұрын
Bhau tumhi asech ladhat raha mohite nacha maz tumhi utarvnar
@PradipkumarMane-y7k
@PradipkumarMane-y7k 4 күн бұрын
kelya bid la pal ST त basvun देतो
@erenyeager2868
@erenyeager2868 3 күн бұрын
अकलूज मधे सर्वा 40 च्या आतील माणसानी सातपुते ला मतदान केलाय 40 व्हा पुढच्या लोकांनी जानकर ला मत केलेय एक सांगतो तरुण मुलांना जात धर्म घराणे यासाठी काही घेणे देणे नाही जो काम करेल त्याला मत दिले जाणारे जर आमदार एवढे काम करू शकतोय तर खासदार ने किती काम केले पाहिजेल?
@somnathmane2985
@somnathmane2985 3 күн бұрын
maratha arkshan cha mudda ghya, varishthanshi bola saheb🙏🙏🙏🙏
@RahulBhaleraosaheb
@RahulBhaleraosaheb 3 күн бұрын
Ram bhau age badho
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 3 МЛН
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 4,7 МЛН
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН