युट्यूबने केलं माझं पेमेंट बंद ❌ YouTube Channel Demonetize

  Рет қаралды 2,169

Darya Sagar

Darya Sagar

Күн бұрын

‪@tambaldeg‬

Пікірлер: 16
@pravinpatil1945
@pravinpatil1945 Ай бұрын
भाऊ खूप वाईट वाटलं राव..😢😢
@mayurmane9055
@mayurmane9055 Ай бұрын
सर जी, सागर सर २ ऑगस्ट बद्दल काही तरी बोलत होते 🤔? काय बोलणार होते? आपण मध्ये बोलल्या मुळे त्यांची लिंक तुटली, आणि चाहत्यां ना देखील सागर जीं ना काय सांगायचे होते कळाले नाही😮
@tambaldeg
@tambaldeg Ай бұрын
उद्याच्या व्हिडीओमध्ये आठवणीने रिपीट करतो.
@sujataloke5186
@sujataloke5186 Ай бұрын
अगदी खरे गावातील अपडेट मिळत राहतील हीच अपेक्षा
@tambaldeg
@tambaldeg Ай бұрын
धन्यवाद 🙏
@Ashp2845
@Ashp2845 Ай бұрын
बंद करणारच व्हिडिओ चांगले हवे ना फक्त मासे आणि मासे बाकी काय नाही आहे काय यूट्यूब वाले पण kantale म्हणुन बंद केलं
@tambaldeg
@tambaldeg Ай бұрын
देवाच्या कृपेने माझ्या मासेमारीच्या व्हिडीओना चांगले पैसे मिळतात. गावातल्या गावात कुठलीही इन्वेस्ट्मेंट न करता. आणि पब्लिक ही खुश........ अर्धवट व्हिडीओ बघुन अर्धवटासारखी कमेंट करणारे तेही भ्याडासारखे स्वतःचे नाव लपवून.... 🤣 🤣 🤣 धन्यवाद असेच येत जा अधूनमधून
@Ashp2845
@Ashp2845 Ай бұрын
@@tambaldeg तुझा आधी तोंड बग आणि म्हणे tambaldek चां महेश
@Akshay_Gabhale_0305
@Akshay_Gabhale_0305 Ай бұрын
माझ पण झाले होते अस
@tambaldeg
@tambaldeg Ай бұрын
Reapply केलय आता.
@prabhakarchitale14
@prabhakarchitale14 Ай бұрын
कारण काय demonetize करण्याच .
@tambaldeg
@tambaldeg Ай бұрын
Copyright Claim जास्त झालेत...त्यामुळे असेल बहुतेक...
@satishgadge5200
@satishgadge5200 Ай бұрын
Kay karan asel
@tambaldeg
@tambaldeg Ай бұрын
Copyright Claim जास्त झालेत...त्यामुळे असेल बहुतेक...
@shahrukhmulla1552
@shahrukhmulla1552 Ай бұрын
Taintion gheu naka
@tambaldeg
@tambaldeg Ай бұрын
Thanks Bhai
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 2,8 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 215 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 36 МЛН
BABILONE GROUP BOAT COMING UTTAN BANDAR PAINTING BY IRFAN PATEL
16:16
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 2,8 МЛН