Zalya Tinhisaanjha with lyrics | झाल्या तिनी सांजा | Usha Mangeshkar | Tumcha Aamcha Jamla

  Рет қаралды 2,539,412

Saregama Marathi

Saregama Marathi

Күн бұрын

Пікірлер: 375
@VaibhavJadhav-st1qt
@VaibhavJadhav-st1qt Жыл бұрын
मला चांगल आठवतंय हे गाणं मी २६जुलै २००५ ला ऐकलं होत तेव्हा खुप पाऊस पडला होता. मी क्लासमधून सुटलो तेव्हा गिरगांव मध्ये आंग्रे वाडी मधील एका चाळीत हे गाणं मोठ्या आवाजात लावलं होत. गाणं खूप आवडलं होत अर्ध्या तासात ३ वेळा त्या गृहस्थांनी लावलं होत. तेव्हापासून तर आतापर्यंत पावसाळा जवळ आला किव्वा पाऊस पडायला लागला की माझ्या तोंडून नकळत आपोआप हे गाणं गायलं जात 🥰🥰
@Instagramsreel.
@Instagramsreel. Жыл бұрын
@sunitaslifestyle2458
@sunitaslifestyle2458 11 ай бұрын
ग्रेट
@sachinjadhav5029
@sachinjadhav5029 7 ай бұрын
@suryakantnikam1882
@suryakantnikam1882 Жыл бұрын
मराठी मातीतला भोळा भाबडा प्रेक्षक दादांच्या ठिकाणी स्वतःला पाहतो आणि दोन घटका सर्व चिंता व काळजी विसरुन भाव विश्वात रमतो हे दादांनी अचूक हेरले होते. मराठी प्रेक्षकांची नाडी त्यांना बरोबर सापडली होती. आपल्या प्रत्येकाच्या मनातील स्वप्न विश्व दादा अचूकपणे पडद्यावर साकार करायचे. त्यामुळेच सर्वांना ते हवेहवेसे वाटायचे. झाल्या तिन्ही सांजा हे अप्रतिम गीत तर आहेच शिवाय एक नायिका संध्याकाळी कामावरून कष्ट करुन परत येणा-या धन्याची किती आपुलकीने वाट पाहते व तीचे त्यांच्या आठवणीने रोमांच पुलकित होतात ही भावना तीव्रतेने व्यक्त होतांनाचा प्रसंग जसाचा तसा डोळ्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही. दादांची कल्पना,अचूक शब्दरचना सुंदर वाद्यमेळ व गायिकेचा लाघवी आवाज म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच. लावणीच्या कार्यक्रमात हमखास वन्स मोअर घेणारे हे गाणे माझे सर्वात आवडते गीत आहे. दादांचा वारसदार पुन्हा निर्माण होणे शक्य नाही. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन!!
@sadhanarote
@sadhanarote Жыл бұрын
व्वा
@pradnya1228
@pradnya1228 11 ай бұрын
Usha Mangeshkar yanch avaj ahe.
@sonusakhare1896
@sonusakhare1896 11 ай бұрын
खुप सुंदर
@rainbowpre-schoolhipparga856
@rainbowpre-schoolhipparga856 11 ай бұрын
Beautiful & unforgettable melody
@prabhakarthombre7858
@prabhakarthombre7858 10 ай бұрын
Very nice sir, I love 💕💕💕💕 this song. This song evergreen and will be upto the end of world.
@justway123
@justway123 Жыл бұрын
पुणे ते कोल्हापूर रात्रीचा प्रवास होता दादांना झोप येत नव्हती पुणे ते कोल्हापूर प्रवासात दादानी हेगीत लीहीले होते!
@Ps..India2024
@Ps..India2024 Жыл бұрын
Ohh .. so sweet of you .. Really thankful to you . मला खरेच हे माहित नव्हते..👌👌👍👍🙏🙏🙏🙏 दादा कोंडके अप्रतिम व्यक्तिमत्त्व होते.... I miss him... लोकांनी त्यांना एकच इमेज मध्ये अडकवले..so sad..
@totaremahesh777
@totaremahesh777 Жыл бұрын
कोणते दादा
@aniljadhav-5776
@aniljadhav-5776 Жыл бұрын
दादांचे खरे व्यक्तिमत्व इतके सुंदर होते 😊😊
@deepakphuke59
@deepakphuke59 Жыл бұрын
दादा
@savanttutorials7910
@savanttutorials7910 Жыл бұрын
​@@totaremahesh777 छछछछछछछ
@krishnapatil4563
@krishnapatil4563 Ай бұрын
🙏हे गाणं म्हणजे वय झालेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा तरुण पणात घेऊन जाते, गोडवा काही वेगळाच आहे, कितीही ऐ का कंटाळा येत नाही असे हे एव्हरग्रीन गाणे आहे, धन्यवाद दादा, खरंच तुम्ही फार मोठा मराठी भाषेला देऊन गेलात. 🙏🚩🙏
@sachinbkamble
@sachinbkamble 10 ай бұрын
मी स्वतः 4तासात 35वेळा गाणं ऐकल... अप्रतिम.
@vaibhavshere898
@vaibhavshere898 Жыл бұрын
बिलगून बसावी शंभुला गिरिजा.... दादा शिव भक्त होते त्यांच्या प्रत्येक गाण्यात शिवाच नाव आहे ❤❤❤❤
@shubhamvairat5171
@shubhamvairat5171 Жыл бұрын
सारजा आहे ना ते गिरिजा नाही
@rajendrahelkar9467
@rajendrahelkar9467 Жыл бұрын
सोसवेना बाई, हिला यौवनाचा भार.... ह्यातल्या भार या शब्दाला दिलेला सुर, लय किती अप्रतिम आहे...
@nitashirwale1523
@nitashirwale1523 Жыл бұрын
इतकी सुंदर शब्दरचना आहे की किती वेळा गान ईकल तरी मनच भरत नाही. अप्रतिम आहे गाणे. कितीही गाणे आले तरी हे गाणे. कायम स्मरणात राहील.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@harshavardhanovhal3700
@harshavardhanovhal3700 11 ай бұрын
दादा फक्त तुम्हीच करू शकता. तुमच्या काळात तुम्ही अजरामर कलाकृती सादर केली. त्याबद्दल मानाचा मुजरा🙏
@sanjaykumarmeshram1032
@sanjaykumarmeshram1032 9 ай бұрын
संगीतकार राम लक्ष्मण यांची अप्रतिम चाल आणि दादांचे जबरदस्त बोल , अगदी 1978, 79 पासून लाऊडस्पिकर वर नेहमी हे गाणं वाजत होत आणि मग नागपूर आकाशवाणी वरून तर कित्येकदा है गीत वाजलं वा माझ्या आईला खूप आवडायचं हे गीत , दादांना विनम्र अभिवादन
@ajayg9057
@ajayg9057 Жыл бұрын
लता दीदी आणि अशा ताई यांच्या तुलनेत उषा मंगेशकर यांना कदाचित प्रसिद्धी कमी मिळाली असेल, पण त्यांची गाणी पण जबरदस्त आहेत. दादांची लेखणी आणि उषा ताईंचा आवाज अजरामर आहेत.
@maheshgharage8480
@maheshgharage8480 9 ай бұрын
खरंय
@vijayb1360
@vijayb1360 Жыл бұрын
अप्रतिम दादा. मराठमोळ्या व्यक्तीत्वाला मार्क्सिस्ट मीडिया ने किती हि हिणवले असले तरी जन माणसांनी तुमच्या गगनचुंबी प्रतिभेला भरभरून दाद दिली. हे अजरामर गाणे लिहिल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद.
@kpatil8732
@kpatil8732 9 ай бұрын
एकदम बरोबर बोललात.
@kundlikkarhale3850
@kundlikkarhale3850 Жыл бұрын
लता, आशा, उषा, तिघी बहिणी म्हणजे त्रिवेणी संगम. अतिशय सुंदर आवाज.
@omkarthorat4083
@omkarthorat4083 Жыл бұрын
आमची नवीन पिढी सुद्धा हे गाणी आवर्जून ऐकते अशी ही आजरामर गाणी परत होणे नाही❤❤❤
@mrudulakadam2504
@mrudulakadam2504 2 жыл бұрын
काय शब्द रचना आहे....वाह...अप्रतिम दादा सलाम तुम्हाला कायम अजरामर राहील गाणे ....
@alakhniranjan5757
@alakhniranjan5757 11 ай бұрын
दादा , माणूस कितीही म्हातारा झाला तरी हे गाणे सदैव "तरुण" राहील ! आय लव्ह यू दादा 😢❤🙏👑
@balaksir9496
@balaksir9496 Жыл бұрын
सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून हे माझे आवडते गीत आहे. शब्दांना जोड भावना आणि मधुर गायनाची. म्हणून तर हे गाणं मनात घर करून आहे. मराठी चित्रपट दादांची ऋणी आहे.
@Ultimatewriter
@Ultimatewriter Ай бұрын
"सदाबहार" शब्द फक्त याच गाण्यासाठी बनलेला असावा❤
@satishkolhe9317
@satishkolhe9317 8 ай бұрын
जबरदस्त शब्द रचना कितीही वेळ ऐकतच रहावे असे वाटते म्हणून मी दिवसातून एक वेळा तरी हे गाणं ऐकतो
@sayaligaikwad1631
@sayaligaikwad1631 2 жыл бұрын
येवढं गाणं भारी आहे की डोळे झाकून ऐकलं तर .सगळ खर घडत आहे असं वाटतं
@arunanaik6254
@arunanaik6254 Жыл бұрын
खरं आहे 😊
@terrorakshay9093
@terrorakshay9093 9 ай бұрын
किती सुंदर आणि सोज्वळ गाणे आहे हे किती सुंदर बोल आहेत याचे काळजाला लागतंय हे गाणे डायरेक्ट ❤❤❤दादा मिस यु आणि खूप खूप प्रेम आमच्याकडून तुम्हाला❤❤
@manikbhosle806
@manikbhosle806 Жыл бұрын
दादा तुम्ही खुप ग्रेट होता, गेले ते दिवस राहिल्या त्या अजरामर आठवणी 🙏
@arjunnalge7612
@arjunnalge7612 Жыл бұрын
उषा ताईंनी किती मधुर आवाजात हे गीत गायलंय जोड नाही 🙏
@neetvlogs373
@neetvlogs373 Жыл бұрын
प्रत्येक अंतराच्या मधले बासरीचे notes / composition👌🏻👌🏻👌🏻
@akjain7
@akjain7 7 ай бұрын
किती दा ही एकले तरी पण मन शांत होत नाही . अप्रतिम . डोळे बंद करून एकले की मन धुंदच होते .❤
@prshantsuryawanshi8028
@prshantsuryawanshi8028 10 ай бұрын
I don't know how many thousand times I have listened this time while watching Sunset... Kavi Dada Kondake was great person with great mind
@ashishrahere3477
@ashishrahere3477 8 ай бұрын
दादा सारंखा माणुस या जगात होणार नाही पुन्हा त्यांचे काम एकदमच भारी होते हे गाण मला खुप आवडले दादा गरीबातुन वर आले होते दादाला माझा मणापासुन सलाम
@SanjayMane-ht5gm
@SanjayMane-ht5gm 2 ай бұрын
1975 te 1985 kal aathavato,pratek karyakrama madhe he gane lavle jayache,far aathavato balpanicha kal,hats up DADAAAA ......
@surekhajamale651
@surekhajamale651 Жыл бұрын
खूप च छान गीत,शब्द, चाल, आज किती दिवसांनी सारे ग म मुळे परत परत ऐकावं वाटत 😊
@Omtheprogamer04
@Omtheprogamer04 Жыл бұрын
दादा आपणास सलाम....अजरामर गीत आहे.... कितीहि ऐकले तरी मन भरत नाही........❤❤
@rameshwarsawant3090
@rameshwarsawant3090 Жыл бұрын
या मराठी गाण्याणे जुन्या आठवणी उचंबळून आल्या आणि काही वेळ स्तब्ध झालो.
@santoshtupkare5777
@santoshtupkare5777 Жыл бұрын
Right💯❤
@moreshwardhageofficial4962
@moreshwardhageofficial4962 Жыл бұрын
Really bhava ,,same here..
@vishnurakibe2590
@vishnurakibe2590 Жыл бұрын
खूप खूप सुंदर गीत आहे. असी रचना पुन्हा होऊ शकत नाही. सलाम
@cookwithragini4089
@cookwithragini4089 Жыл бұрын
फारच सुंदर गाणं आहे मला माझ्या मिस्टरांची खूप आठवण आली. एवढी सुरेख गाणी मराठीतच असू शकतात
@jagdishdhumal
@jagdishdhumal Жыл бұрын
क्रिकेटपटू सुनील गावस्कर सरांना सुद्धा दादांची गाडी खूप आवडायची
@N_K_555
@N_K_555 11 ай бұрын
वाह काय सुंदर गाणं आहे पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं❤
@bhimraosonawane2006
@bhimraosonawane2006 Жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत .हे गीत अजरामर झाले.❤❤
@kgjain6552
@kgjain6552 2 жыл бұрын
मराठी भाषेला त्रिवार नमन
@popatgite878
@popatgite878 3 жыл бұрын
अप्रतिम आहे हे गाणे जुन्या आठवणींना उजाळा दिल्याशिवाय राहत नाही्..........,
@saritabale4728
@saritabale4728 3 жыл бұрын
Fantastic gaane
@ravirajeshirsat2187
@ravirajeshirsat2187 2 жыл бұрын
सर्व मित्रांनो / भावांनो कळकळीची विनंती करतो आता तरी जागे व्हा या इंग्रजी भाषेला फक्त आपल्या कामापुरते वापरा. आपली मराठी भाषा लोप पावत चाली आहे. फक्त मुंबई मध्ये नाहीतर पूर्ण महाराष्ट्र भर परप्रांतीयनी आपले जाळे पसरवले आहेत त्यात अडकू नका . आपल्या लोकांना प्राधान्य द्या नाहीतर एकदिवस आपण आपल्या घरातील पाहुणे होणार हे मात्र नक्की.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Жыл бұрын
मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्व मराठी भाषिकांनी जाणीव पूर्वक प्रयत्न केले पाहिजेत
@supriyakodre8323
@supriyakodre8323 8 ай бұрын
Shaley shikshan jar marathit Zale trch marathi bhasha tikel
@manojkavade1533
@manojkavade1533 7 ай бұрын
आपली तळमळ समजू शकतो रवी भाऊ. सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवा यश नक्की येणार
@kalindijagtap7827
@kalindijagtap7827 6 ай бұрын
😊😊😊
@sharadpatil366
@sharadpatil366 Жыл бұрын
एकच दादा होते ते सगळ्या ना ।काही वेळ का असे ना दुःख विसरण्यास भाग पाडत असत।
@adv.rohitkamble2082
@adv.rohitkamble2082 10 ай бұрын
काय शब्द.... मायेच्या मिठीचे त्यांच्या गळ्यात घालीत हार
@sunilpagar-ju1uv
@sunilpagar-ju1uv 8 ай бұрын
हे गाणं ऐकुणच राहावं असं वाटतं की जूण्या जमान्यात असलेले उषा मंगेशकर ह्यांनी गायलेले हे गाणे जणू प्रितीची झूळुक येते सर्वांगाला लपेटून जाते, जोपर्यंत ही पृथ्वीवरील माणसं असतील तोपर्यंत तरुण काय तर म्हातारी माणसे सुद्धा झोपेतून खडबडून जागे...अशी प्रितीची...
@namdeojadhav3478
@namdeojadhav3478 Жыл бұрын
दादांच्या शब्द रचना आणि गाण्यांना पोवाड्यांना मानाचा मुजरा
@sanjaykadam2596
@sanjaykadam2596 5 ай бұрын
आता कोण वाट पाहतय, मालिका चालू असतात. फोन केला कि झालं, फरक......😂..ते दिवस.
@rajanipundlik
@rajanipundlik Жыл бұрын
.. गाणं एवढं अप्रतिम आणि सुंदर आहे की.,...किशोर कुमार प्रमाने दादा साठी -love jihad- ची योजना बनली असती तर त्या साठी कोणती अभिनेत्री सत्कारनी लागली असती हे ही समजत नाही. निदान आत्ता तरी.
@abhishekpatil6623
@abhishekpatil6623 Жыл бұрын
Only true music lovers will love this such a wonderful amazing song.. I am grateful for this.. ❤
@onkarborhade5685
@onkarborhade5685 Жыл бұрын
❣️
@pandurangSarkale-cz2pc
@pandurangSarkale-cz2pc 11 ай бұрын
🎉³5🎉🎉🎉😂❤😊
@pandurangSarkale-cz2pc
@pandurangSarkale-cz2pc 11 ай бұрын
😮😂
@sudhirgahule5305
@sudhirgahule5305 Жыл бұрын
एचार च पडला बिचाऱ्या मनाला... काय लिहावे....अप्रतिम
@onkarborhade5685
@onkarborhade5685 Жыл бұрын
विचारच पडला बिचाऱ्या मनाला 🤗
@nikhilkhandare1336
@nikhilkhandare1336 6 ай бұрын
खरंच आपली माय मराठी भाषा खूप छान आहे जय महाराष्ट्र ❤❤
@sunildan3579
@sunildan3579 Жыл бұрын
हे गाणं दादांच्या स्वर्णं काळांत घेऊन जाते व मनाला त्या काळात बहरून जाऊन रममान होण्यास भाग पाडते
@ganeshrede5928
@ganeshrede5928 Ай бұрын
M father like son's. My father no more
@vinaysarode8494
@vinaysarode8494 9 ай бұрын
मराठी चित्रपट सृष्टी मधला माझा सर्वात आवडता गीत😊
@subhashthorat1979
@subhashthorat1979 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या मातीला सुगंध देते हे गाणे
@vijaytambe265
@vijaytambe265 Жыл бұрын
No word proud of everyone Marathi songs only Dada.
@jagdishdhumal
@jagdishdhumal Жыл бұрын
मराठी गाण्यांचा आविष्कार म्हणजे दादा
@sanjivaneegarje3271
@sanjivaneegarje3271 Жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टीतले प्रतिभावान आणि अजरामर व्यक्तिमत्व..
@sandeepkhopade
@sandeepkhopade 4 жыл бұрын
Dadana Salam... Apratim geet lihile ahe.
@MUKESHBHAI-gb7bs
@MUKESHBHAI-gb7bs 4 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना,दादा तुशी ग्रेट थे
@dilipbangar2947
@dilipbangar2947 Жыл бұрын
Khup chhan ase git ahe Ani kadhi boring hot nahi 🎉🎉 awesome 👍
@anuraglonkar3287
@anuraglonkar3287 5 ай бұрын
खूपच सुंदर सादरीकरण ऐकायला छान वाटतंमन प्रसन्न होतं
@akashmore9153
@akashmore9153 10 ай бұрын
Kon Kon reels baghun ala ahe 😊😊😊love this song ❤❤😂
@pravinjadhav5560
@pravinjadhav5560 4 ай бұрын
Tu chutiya aahes jo hi reel baghun aalays...he collection tumchya faaltu reels chya aadhi junya aani Navin पिढीनी डोक्यावर घेतलं आहे...
@prashantkorde-gw2uo
@prashantkorde-gw2uo 9 ай бұрын
Tavha kiti Sundar gane yet hote aani aata
@kavitasatvi3206
@kavitasatvi3206 4 ай бұрын
Khup chhan kavya...god
@nagoraobongane9450
@nagoraobongane9450 2 ай бұрын
❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे
@manojgajare2020
@manojgajare2020 3 жыл бұрын
❤️❤️ जुने ते सोने ❤️❤️
@ganpatsadar8373
@ganpatsadar8373 Жыл бұрын
दादा कोंडके यांच्या रचनेला मुजरा
@theanalyzer1972
@theanalyzer1972 3 жыл бұрын
Would have been appropriate if you could have used background pictures related to movie or atleast Marathi culture
@nice.placebagade5131
@nice.placebagade5131 Жыл бұрын
Agree with you
@surajgambhir1426
@surajgambhir1426 2 жыл бұрын
Jayni he gana Banvla Ani tyla Ashi music dili Ani kay te June kalakar ty saglyna maja agdi manapasun salam🙇🙏
@surajgambhir1426
@surajgambhir1426 2 жыл бұрын
Kharach apratim 💯💯
@manoharmahale9664
@manoharmahale9664 3 жыл бұрын
हे गाणे भविष्यात होऊ शकत नाहीत
@niketaniketa297
@niketaniketa297 4 жыл бұрын
Te kal ata kadhich yenar nahi atache gane mhanje lagirvane pahile che gane kiti sundar ahet usha ji majhya avadtya gayi ka aahet
@ashutoshsonar7208
@ashutoshsonar7208 Жыл бұрын
अत्यंत सुंदर शब्दांकन माझं आवडतं गाणं 🌹🧡♥️💙💚💛
@mangeshkhandare6724
@mangeshkhandare6724 9 ай бұрын
King of Marathi Dada Kondake
@iamShubhamMote
@iamShubhamMote 2 ай бұрын
My mom’s favourite song ❤ :)
@TheRival901
@TheRival901 Ай бұрын
I hope your mom gets as long as, a long life with you brother..Lots of Love for mother ❤..
@ramchandrayeotikar8410
@ramchandrayeotikar8410 2 жыл бұрын
खुप सुंदर गीत...आवडलं...
@shashankkaryakarte8463
@shashankkaryakarte8463 2 жыл бұрын
Lyricist: Dada Kondke Film Star: Dada Kondke Director: Dada Kondke Producer: Dada Kondke Simply great, we can call him poet Dada Kondke for this song....
@Take_the-name.
@Take_the-name. 2 жыл бұрын
अप्रतिम मराठी शब्द रचना 👍❤💥
@manishamuthe4754
@manishamuthe4754 Жыл бұрын
अप्रतिम गाणे. ❤
@Snjax3
@Snjax3 4 ай бұрын
the great dada kondke 🫡❤
@samsuddinpatel3240
@samsuddinpatel3240 10 ай бұрын
जुन्या आठवनी जागे जाल्या,,❤❤❤❤❤❤❤
@asifpatel8610
@asifpatel8610 5 жыл бұрын
Superrr song mast mast mast . Tanlya harni la haluch pani paaja. 👌👌👌💖
@krantipawar9762
@krantipawar9762 4 жыл бұрын
Mla pn tech jast avdl
@pratibhagodse1441
@pratibhagodse1441 26 күн бұрын
Beautiful song miss you old memories always a ❤❤
@abhijitbamne
@abhijitbamne 7 ай бұрын
Lahanpani pratek langnat loud speaker war he gaan Lavelle asayche ...awesome lyrics...❤❤❤ 1990...
@bhaktikolhapur9270
@bhaktikolhapur9270 6 ай бұрын
Khup chhan geet aahe he❤❤
@amolkulkarni9194
@amolkulkarni9194 Жыл бұрын
अप्रतिम रचना दादांची , मी रोज एकदा ऐकतोच ❤
@tejaswinidehankar4465
@tejaswinidehankar4465 11 ай бұрын
Khupach surekh geet aahe
@satturamsadake9581
@satturamsadake9581 4 жыл бұрын
no one can compite with marathi word and lyrics
@damansurvase8001
@damansurvase8001 4 жыл бұрын
🔊ओरिजनल आवाज 🎵🎵👌👌जून ते सोन 🎵🎵
@Vinodtodkari-by8xb
@Vinodtodkari-by8xb 10 ай бұрын
Khupchan
@amitx9
@amitx9 11 ай бұрын
Miss you Dada kondke
@sachinmemz1072
@sachinmemz1072 Жыл бұрын
Childhood Memories With This Song ❤
@sanjayfukat6147
@sanjayfukat6147 7 ай бұрын
❤mi pratyek divasi ekda tari he gane aikato❤
@astrovision9502
@astrovision9502 6 ай бұрын
मी मराठी भाष्या सारखी एकही भाषा आवडली नाही. लहानपणी आम्ही मराठी बोलायचो माझं इंग्लिश कच्छ राहिले ते हेच गाण्या मुळे
@akashbvanjare2762
@akashbvanjare2762 6 ай бұрын
विजय दादा सरतापे लासूरणे
@shyamudevikumawat8065
@shyamudevikumawat8065 2 жыл бұрын
Epic ,no words to express
@tulshirambide2572
@tulshirambide2572 4 ай бұрын
खुप अवघड आडवे तिडवे शब्द सुरात बसवलेले आहे🙏
@rajesahebhake4442
@rajesahebhake4442 Жыл бұрын
खूपच सुंदर गीत.. दादांना लाख लाख सलाम 🙏🙏🌷
@bhushanghag9103
@bhushanghag9103 5 жыл бұрын
अप्रतिम आहे गाणं
@rameshgajare677
@rameshgajare677 4 жыл бұрын
Fantastic song
@DivyaKesari-u5t
@DivyaKesari-u5t 10 ай бұрын
Khupch Chan lihilela a songs😊❤
@ganpathinge7591
@ganpathinge7591 Жыл бұрын
खरच खुप सुरेख गीत आहे. अजरामर गीत आहे.
@akataimali3871
@akataimali3871 Жыл бұрын
दादांना सलाम
@chandrashekharkatkar1376
@chandrashekharkatkar1376 Жыл бұрын
Khup chhan sangeet. Khup chhan avaj.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 30 МЛН