हे मुख्यमंत्री तर दिलखुलास वक्ता आहे, शिवसैनिक शोभतात मुख्यमंत्री साहेब अप्रतिम 👌👌👌👌👌🚩
@Vasanti94412 жыл бұрын
खरोखर मन ओढून घेतले एकनाथ शिंदे यांनी, एक निर्मळ भाषण व नवीन योगी नेतृत्व सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले ...💐💐💐
@JP-ks1qr2 жыл бұрын
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून काही तरी शिकावं सच्चा शिवसैनिक बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेब यांचा.
@SanketBunage72 жыл бұрын
याला म्हणतात जमिनीशी जोडलेला कार्यकर्ता💐 शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩
@satishshivajipawarpawar8625 Жыл бұрын
Gret saheb
@niknewmail2 жыл бұрын
मला आयुष्यात आवडलेला कोणा एका पॉलिटिकल व्यक्ती चा भाषण...... दिल खुलास... एकनाथ साहेब बेस्ट आहात तुम्ही
@बाळशिजाधवजाधव2 жыл бұрын
ट
@gauravshinde15742 жыл бұрын
@@बाळशिजाधवजाधव 1111e0 to 11
@xxxqwerty2469 Жыл бұрын
@@gauravshinde1574 ..
@smitashinde-yadav97644 күн бұрын
@@gauravshinde1574lliikl
@MBnawal2 жыл бұрын
काल पर्यंत यांच्या बंडा साठी विरोरोध होता पण आज मनातून सांगतो आज याचा सपोर्ट मध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
@vijaynalawade12 жыл бұрын
लाखात एक झालं भाषण साहेब . मनापासून बोललात. धन्यवाद. जयहिंद जय महाराष्ट्र.
@rajkumarkarad22682 жыл бұрын
आजपर्यंत जे चांगले मुख्यमंत्री झालें त्यांच्यासारखेच आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब काम करतील याची आम्हांला १००% खात्री आहें. सबका साथ ।एकनाथ।। जय भवानी।जय भगवान।।.💐👌
@Mantradixnxcv62 жыл бұрын
100% true'
@anilkodag21272 жыл бұрын
💯💯 true
@govindpatil2152 жыл бұрын
100% true
@kakarkhanis5888 Жыл бұрын
Salute to you Eknaathjee and Devendrajee
@sat95952 жыл бұрын
सुंदर भाषण.. कोणावर टीका टिप्पणी नाही.. ठाकरेसारखे बाईमाणसाप्रमाणे कोणाला टोमणे नाही..कुजकट बोलणे नाही.. अतिशय नम्र माणूस🙏 साहेब तुम्हाला दीर्घकाळ मुख्यमंत्री पद मिळो हीच सदिच्छा!
@rajnatekar29022 жыл бұрын
Thakre sarkhe ....pramane 🤣
@mohanjadhav15682 жыл бұрын
Udhav thakare Tika Kay kartay ti tyanchi natural swabhav ahe... Tynchywar gun nastana responsibility Ali ti tyani pelali. . Te kunala hi jamne awghad
@ajitlotlikar66692 жыл бұрын
uddhav patalyantri ahe
@kiranlonkar64722 жыл бұрын
दिल जीत लीया है शिदे साहेबांनी आजपासून फक्त शिंदे साहेबांचा भक्त
@rss65742 жыл бұрын
🙏🚩🚩
@snehaldeshmukh33228 ай бұрын
🚩🚩🚩🚩
@nareshnatkar14352 жыл бұрын
अस्सल शिव सैनिक... जय भवानी, जय शिवाजी.. दमदार भाषण.. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब..
@droneclub56152 жыл бұрын
आमचे आनंद दिघे साहेब, शिंदे साहेबांच्या रूपात परत आहे. धर्मवीर शिंदे साहेब.💐💐💐
@sakshigadgil5992 жыл бұрын
agdi khara aahe
@sandeshbombatkar52662 жыл бұрын
Kharch
@sachinpawar82862 жыл бұрын
आज धर्मवीराची सावली बघीतली मी भाषण करताना 💐💐💐❤️❤️
@VertexExp2 жыл бұрын
आख्या महाराष्ट्राला 'आपला माणूस' वाटेल असा हा 'सामान्य जनतेचा मुख्यमंत्री'. 👍 सोबत भरभक्कम फडणवीस साहेब.. म्हणजे एकदम ओक्के 👍👍👍
@Dude-292 жыл бұрын
best thing is....He was very genuine in his speech
@manishvyawahare2802 жыл бұрын
हा माणूस मुख्यमंत्री वाटतच नाही हा माणूस घरातील सदस्य वाटतो.... जबरदस्त माणूस आहे भाऊ
@shahajishamraopawar11612 жыл бұрын
खुप छान.....समज गैरसमज.....दूर होऊन....आज वाटतय...."एकनाथ साहेब" हेच "मुख्यमंत्री...." बरोबर आहेत..महाराष्ट्रसाठी....त्यांचा निर्णय बरोबरच होता...आणि आहे..साहेब खुप छान भाषण....अगदी मनाला आरपार करुन टाकल.....जय महाराष्ट्र...🚩🚩
@vishalbhosale74212 жыл бұрын
काय आवाज,काय विचार,काय अभ्यास सगळं ओकेच आहे बाबा
@pradeepmohite15222 жыл бұрын
फर्स्ट क्लास रांगडा शिवसैनिक.... जो लोकांना भावतो.. 👍👍👌👌
@mayur69842 жыл бұрын
After hearing this speech I came to conclusion....He deserves to be CM of this great State Maharashtra 👏🏻
@nareshjadhav68342 жыл бұрын
True 👍👏👏
@salimbawazir53992 жыл бұрын
Yes I agree 👍 with you
@shahajishamraopawar11612 жыл бұрын
Absolutely Correct ❤️
@cr7ptya2912 жыл бұрын
True
@Thelegend-xm9xq2 жыл бұрын
I agree 👍
@VertexExp2 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनता अक्षरश: वैतागली होती त्या सुडाच्या, टोमण्यांच्या आणि भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना.. आज खर्या अर्थाने 'जनतेच राज्य' प्रस्थापित झालंय. खुप खुप मनापासून शुभेच्छा !!
@trendsettervastvideoes422 жыл бұрын
प्रामाणिकपणे मनापासून केलेले भाषण... मोठ्या मनाचा माणूस...🚩🚩🚩🚩
@sharadkonduskar8992 жыл бұрын
Rao sahebni me manto ank tumlala pan chichali nko aahe amhala
@kushalwani43362 жыл бұрын
One of the finest and a speech that directly came from heart! Shindeshahi begins🚩🚩🚩
@kanaramprajapat39212 жыл бұрын
Shinde shahi begins
@samyakkranti2 жыл бұрын
I would like to donate 25 paisa to this speech
@nileshmali38962 жыл бұрын
@@samyakkranti sambhalun thev mitra...Ahet te pan deshil mag ky bheek magnares ka ata
@sagarcreations80552 жыл бұрын
@@samyakkranti jevdi layki aste tevdech donate kartat lok mitra
सर्व साधारण व्यक्तीमत्व आज मुख्यमंत्री रुपी महाराष्ट्राला लाभल . जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@vishalmahatme94232 жыл бұрын
Today He cleared all misunderstandings... One of best speech... 🚩🚩❤❤🙌🙌
@sandeepbhosle50962 жыл бұрын
आभिमान आणि आभिनंदन,साहेब शिवसैनिक केंद्र बिंदू ठेवावा। जय महाराष्ट्र ।
@hrithikX2 жыл бұрын
@@sandeepbhosle5096 l)) l) 0)
@prasnnabhosale77452 жыл бұрын
@@sandeepbhosle5096 na ki kkkmkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
@prasnnabhosale77452 жыл бұрын
@@sandeepbhosle5096 na ki kkkmkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
@aslamshaikh29772 жыл бұрын
Ĺuķe
@padmadabke41062 жыл бұрын
बाळासाहेबांच्या विचारांची पाठराखण करता म्हणूनच उठांच्या खेम्यात तुम्हाला जागा नाही. त्यांना घराणेशाही हवी. त्यासाठी तशाच पक्षांशी त्यांनी संधान बांधले.
@mayurmungase992 жыл бұрын
याला म्हणतात मातीशी नाळ जोडलेला नेता💯 मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब😎
@nittm86302 жыл бұрын
महाराष्ट्र राज्य चे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका भीमसैनिका कडून क्रांतिकारी जय भीम..!
@snehaldeshmukh33228 ай бұрын
पहिल्यांदा अस कॉमेंट वाचलं.. एका सच्चा साधारण प्रामाणिक माणसाच तुम्ही गुणगान केलं.. है एका भारतीयाचे बोल.. सादर प्रणाम..🙏🙏 नायतर रोज तुमची काही लोक उठसूट हिंदूंना हिंदू धर्माला शिव्या देत राहतात.. शेवटी आपण सगळे भारतीय, जो चांगल काम करेल त्याला सपोर्ट करायचा..😅 जय महाराष्ट्र 🚩
@nittm86308 ай бұрын
@@snehaldeshmukh3322 मित्रा हिंदू धर्मात ज्या नीच कुप्रथा, अंधश्रद्धा,आणि एकाच धर्मात वेगळ्या जात सोबत जातीयवाद आहे. त्या गोष्टी ला शिव्या हिंदू धर्मात असलेले लोक सुद्धा घालतात. आम्ही तर खूप नंतर ची गोष्ट आहे.
@deshbhakt4072 жыл бұрын
DAWOOD विषयी आजवर् कोणी विधान भवन मधे बोला हे मी येकल् नवत, खरा शिवसैनिक शिंदे साहेब 🙏
@docmaulek2 жыл бұрын
Very emotional speech
@pradeepbaji63762 жыл бұрын
महाराष्ट्राला आता सुरक्षित आणि चांगले दिवस येतील एवढं नक्की ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब ! 🙏🚩
@prakashpawar55312 жыл бұрын
शिंदे साहेब खरा छत्रपती शिवाजी राजांचे मावळा पुर्ण पणे रयतेचा राजा अघळपघळ मराठी मनाचा माणूस
@akashkadam96972 жыл бұрын
एक दम कडक भाषण मा.एकनाथ शिंदे 🚩🚩🚩
@shubhampatil4212 жыл бұрын
*ह्या भाषणं नंतर खरंच मन परिवर्तन झाला बरं केलं जे केलं शिंदे नि*
@vijaykarle27022 жыл бұрын
Realy great
@jagatrathod45182 жыл бұрын
❤ great 👍
@peoplesvoice70732 жыл бұрын
शिंदे सरकार
@krishnajadhavpatil21512 жыл бұрын
👌
@vinitphatak91472 жыл бұрын
याला म्हणतात "Go With the Flow"........Great Speech Shinde Saheb✌🏻💐
@vikasmahajan94332 жыл бұрын
शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाले याबद्दल अभिनंदन खुपचं छान भाषणं केली
@kartikthorve10952 жыл бұрын
आनंद दिखे साहेबांचा मोठा स्मारक उभे करा इंटरनॅशनल लेवलच.... ❤️ प्लीज
Eknath Shinde saheb is very humble, honest and outspoken person. Really it is live speach. Its a good change.....
@anjalideshmukh48342 жыл бұрын
श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या प्रत्येक शब्दातील सच्चाई मनाला भिडणारी आहे. काळजाला भिडणारे शब्द आहेत.आपल्या युतीने जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना!
@aparnahande59452 жыл бұрын
I am Aparna Hande from USA , sister of Bhai Tilve from Thane ( expired 2019), when he used to his family USA , he used to phone you from USA. He also had Riksha and he become social worker later on in Thane. I am proud of you that you are CM of Maharashtra. He would have been very happy for you. I congratulate you with my bottom of the heart. Wish you the best.
@thegreatmaratha49332 жыл бұрын
Good mam need of time
@preetam7432 жыл бұрын
As a Marathi manus today we feel proud that we have a a leader who has zero family background and silver spoon 🥄 If Raut saheb had not abused these 40 MLAs they may have come back home. But nevertheless whatever happens Maharashtra should prevail, the nation should prevail. Satya mev Jayate 🇮🇳
@sangeetadavari86242 жыл бұрын
मनात न काय ठेवता मन मोकळे पणाने बोलणारा रांगडी सामान्य माणसा सारखं बोलणारा सामान्य रांगडी मानुस हा महाराष्ट्रला लाभलेला पहिला मुख्यमंत्री मी आज बघितला 🙏😍❤️🐯🚩 एकनाथ शिंदे साहेब 🐯🚩🚩
@shrikrishnapohekar13342 жыл бұрын
अप्रतिम आणि हृदयस्पर्शी असे भाषण। दादांनाही चांगले खडे बोल सुनावले।
@shashikantdeshmukh95742 жыл бұрын
Incredible session. . Straight from the heart. .Simple, grounded man as a CM. .Great. .Best wishes to this team 💐💐💐
@shashikantdeshmukh95742 жыл бұрын
Everyone seemed so chilled, relaxed yet empowered. .Even the opposition too. .That's the power of simplicity & genuineness
@जयहिंदजयभारत-ड4म2 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकतच रहावे शिंदे साहेबांना असं भाषण... चला यापुढे टोमणेबाजी बघुन चॅनल बदलण्याची गरज नाही पडणार . 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@nandkishorbarlawar5042 жыл бұрын
खूप छान बोलले CM साहेब... सगळ काही क्लिअर केले... जे काही ढग दाटून आले होते ते दूर सारले.... महाराष्ट्र आता तुमचा आहे आणि आपण महाराष्ट्रा ला विकासाचा मार्गावर न्यावे हीच इच्छा.....💐💐💐💐
@Navnathstories2 жыл бұрын
मातीतून स्वतःला मंत्रा प्रमाणे सिद्ध करणारे युग पुरुष. त्यांच्या बोली भाषेतून आणि विचारातून ते किती स्वछ मनाचे असतील हा भास झाला . येणारी पिढी समृद्ध असेल आमचा इतिहास जपला जाईल याची पूर्ण खात्री आहे . माझ्या महान राष्ट्राची महिमा संपूर्ण जग गाईल. हा मजबूत विश्वास.. आणि सत्य परेशान हो सकता हे पराजीत नही. याचा पुन्हा एकदा अनुभव शिंदे साहेबांच्या बोलण्यातून झाला .. या राष्ट्र साठी संपूर्ण जीवन व्यथित करण्यास तयार असण्याऱ्या प्रत्येक युवकांसाठी ते प्रेरणा स्थान आहेत . अश्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र जणू वाट पाहत होता ... साहेब गौ हत्येवर बंदी आणावी हीच अपेक्षा ......मी आज या शना पासून एकनाथांचा शिष्य... जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩
@yashrajvidhate93952 жыл бұрын
खरं मुख्यमंत्री मिळाला शिवसेना चा अगोदर चा काँग्रेस चा होता
@pankajnaik96772 жыл бұрын
So innocent n frank CM... Wish him all d very best to him...
@lt20262 жыл бұрын
अतिशय सुंदर मुख्यमंत्री आहेत नायक पिक्चर आठवण झाली
@vishnujadhav67662 жыл бұрын
Nayk nahire ganpat gawde
@user-dj5uk2oz8f2 жыл бұрын
साहेब सगळे संभ्रम दूर केले🙏 शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार ❤️🙏
@sahildarekar20142 жыл бұрын
खूप मस्त भाषण केलं CM साहेबांनी विधानसभा गाजवली 👏🚩
@aniruddhakarpe82952 жыл бұрын
Ha माणूस खरा मुख्यमंत्री आधीचा नुसताच सोन्याचा chamcha तोंडात घेऊन टोमणे मानणारा jaminishi नाळ नाही लोकांशी काडीचा samparka नाही.जो हक्कदार है vahi राजा banega अणि हे शिंदे साहेबांनी सिद्ध केले
@power34332 жыл бұрын
👍🏻
@sachiware65922 жыл бұрын
👍
@snehaldeshmukh33228 ай бұрын
🎉🎉🎉
@prabhat-oi6gm2 жыл бұрын
दिलखुलास अन मनमोकळा मुख्यमंत्री साहेब.
@Itsme-032 жыл бұрын
सगळं उघड करू नका was the epic natural reaction..😂😂😂😂
@umeshthote4771 Жыл бұрын
एकनाथ साहेब माणुस एक नंबर १००% सच्चा माणुस ... या देवमाणूसाला अपयश कधीच येणार नाही
@radheshyamrnakhate3982 жыл бұрын
शिंदे साहेब तुमच्या कार्याला व योग्य दानाला व तुमच्या मेहनती लाख लाख सलाम 🇮🇳🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
@sok27162 жыл бұрын
विधान सभेतलं आत्ता पर्यंत चं सर्वात सुंदर अप्रतिम भाषण 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@katesuraj89362 жыл бұрын
Lokancha Nath Eknath🔥🔥
@TravelwithdoctorRRP Жыл бұрын
Ek number saheb ❤
@rhitptil52372 жыл бұрын
दिघे साहेबांचा खरा शिवसैनिक..... शिंदेसाहेब 🙏🙏
@NBIL32 жыл бұрын
धर्मवीर शिंदे साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥
@shamskidsart67342 жыл бұрын
Very transparent person ❤️
@karishmapatil59712 жыл бұрын
Classic attitude 🔥🔥🔥🔥
@kalurammodak57242 жыл бұрын
स्पष्ट बोलण्या वरून हा माणूस साच्चा आहे असे वाटले.जे काही निर्णय होतील ते चांगले आणि फास्ट होतील असे वाटते.
@navinnair62502 жыл бұрын
I love Shinde Saheb... Proud to be a Thanekar
@swordfish96772 жыл бұрын
Absolutely fantastic and honest words, Straight from the heart.. Love n wishes to Bhai ♥
@diptividiya97242 жыл бұрын
साहेब तुमचं खरोखर मनापासुन अभिनंदन आहे तुमच्या सारखेच मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजेत. साहेब तुमच्यावर बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे आयुष्यात खुप मोठे व्हा आणि गोरं गरिबांना मदतीचा हात द्या गरिब शेतकऱ्यांना पण मदतीचा हात द्या
@jyotiramraut5932 жыл бұрын
दिलखुलास व्यक्तिमत्व आणि मनाचा मोठेपणा असणारे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असेच सर्व जनतेवर प्रेम करा आणि महाराष्ट्राचा विकास करावा हिच अपेक्षा 🙏🙏🙏🙏🙏
@vip_in2 жыл бұрын
Maharashtra's Yogi Adityanath 🔥
@tejpalpatil84692 жыл бұрын
चांगले मनमोकळे मुख्यमंत्रि साहेब
@mrunkown79442 жыл бұрын
अरे तो निधी वाटप नको संपला तो विषय very genuine speech 🤩
@supercool46572 жыл бұрын
😂😂
@slayergaming3520 Жыл бұрын
😂
@pramodmule51552 жыл бұрын
मी भाषण पुन्हा ऐकले.बऱ्याच काळानंतर एका राजकीय नेत्याच एवढं उत्स्फूर्त भाषण ऐकले.
@nitinsonar8955 Жыл бұрын
खरच आम्ही भाग्यवान आहोत साहेब तुम्हाला जे योग्य वाटेल रे करा आम्ही मरेपर्यंत आपल्या पाठीशी खंबीर उभे आहोत साहेब खरच तुम्ही खूपच चांगले आहात
@shivch50802 жыл бұрын
I am proud to be Maharashtrian and I know Marathi very well but I think this video should be available with subtitles, so that any one who don't understand Marathi, will not only understand....but will definitely came to know why BJP supported Eknath Shinde as a CM candidate.
@sachinbodke27642 жыл бұрын
ooool.
@rajulokhande71572 жыл бұрын
नं
@smartumesh2 жыл бұрын
BJP supports true hinduism, Eknath shinde is a true hard core shiv sainik, this speech is straight from his heart.
@@surajkate4268 sheth tar tumhi saheb..aamhi sadhi Mansa
@surajkate42682 жыл бұрын
@@TheGj2323 kharch apalacha maharashtra ahe sadhya mansancha tyat tumhi kay aani aamhi kay Pn aamhi satarkr aahe mg thoda abhiman tr vatnar Ch na Karan cm pn sadha manus ch aahe 🤞😊
@anvikshakamble67822 жыл бұрын
शिवसेना चालवायला ठाकरेंचा रक्ताचा वारस असावा असं काही नाही, रक्तात ठाकरेंची शिवसेना असणं गरजेचं आहे, आणि ते फक्त शिंदे साहेबांत दिसून येते, जय महाराष्ट्र साहेब, असेच निस्वार्थी राहून हिंदुत्वाची सेवा करत रहा आम्ही मावळे आहोत तुमच्या सोबत💐
@uvi99292 жыл бұрын
Love this CM ✨✨✨he is honest and he knows how to shut dumb people with shinde style. Eknath shinde we our with you sir
@swapnilkashid12542 жыл бұрын
पुढील 25 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री च राहतील. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@manan19642 жыл бұрын
Devendra for p.m
@snehaldeshmukh33228 ай бұрын
फडणवीस PM ❤🚩
@swapnilkashid12548 ай бұрын
@@snehaldeshmukh3322 मग योगी काय करतील ताई, संन्यासी पंतप्रधान हवा. देवेंद्र जर पंतप्रधान झाले ते ती अमृता काय करील विचार करवत नाही.
@amrutaraut_2 жыл бұрын
Proud of you CM Shinde Sir.... 🙏🏻
@akashshinde31822 жыл бұрын
Only eknath shinde saheb
@darshanchandekar592 жыл бұрын
याला म्हणतात मुख्यमंत्री ।♥️♥️
@vishalbansode83382 жыл бұрын
O my god 😳 😍 🙌 jabardast saheb 🚩
@योगब्रम्ह2 жыл бұрын
अस्सल मातीतला कार्यकर्ता ..ज्याचा सुगंध आपोआपच येणार खूप खूप शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब नुसता बेस्ट CM संयमी CM बोलून नाही तर प्रत्यक्षात असावं लागतं आई भवानी तुम्हांस सामर्थ्य देवो उभा महाराष्ट्र तुमच्या कडे नव्या दृष्टीने पाहतोय.... Best of Luck Sir
@abhijeetgalande127 Жыл бұрын
मी हे भाषण 10 ते 15 वेळेस पाहिले आहे मस्त साहेब
@pramoddalvi8112 жыл бұрын
True CM ,Eknathji deserves to be CM of Maharashtra. He has spoken from his heart ! Real Shiv Sainik of great Hindu Hrudaysamrat
@pramoddalvi8112 жыл бұрын
Best wishes to Govt With BJP and support of Dy. CM and Kendra Sarkar !
@yogeshpatil46952 жыл бұрын
बेस्ट cm speech 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻👍🏻👍🏻
@dayanandkurude58082 жыл бұрын
शिवसेना का सही शेर अब आ गया है मैदान मे । बहत बहुत शुभकामना ...💐💐💐
@sachinthorat91932 жыл бұрын
The Transperant speech ever heart from politician...Great person have become CM..he is the new hope...He does not speak...he can do things.
@theeternal68902 жыл бұрын
*What a speech.* Historical.
@snehaldeshmukh33228 ай бұрын
सच्चा शिव सैनिक..❤❤ एक साधा माणूस मुख्यमंत्री झाला, महाराष्ट्राचं भाग्य.. घरात बसून राजकारण करणार्यांना कळणार नाय.. उत्तम बलवान हुशार नेतृत्व..❤🚩🚩
@suchetajahagirdar8432 жыл бұрын
Best speech, open minded .👍👍
@artcreations66822 жыл бұрын
Ek ch number Eknath saheb 🙏🏻🙏🏻
@lalitarajwade32752 жыл бұрын
Excellent speech - witty as well as hard hitting!!