Vijay Kumar Gavit | आदिवासी समाजाच्या प्रश्नावर बोलत विजयकुमार गावित काय म्हणाले पाहा? | Zee24Taas

  Рет қаралды 5,781

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#vijaykumargavit #adivasi #Zee24Taas
Vijay Kumar Gavit | आदिवासी समाजाच्या प्रश्नावर बोलत विजयकुमार गावित काय म्हणाले पाहा? | Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 70
@suvidhamadavi5412
@suvidhamadavi5412 4 сағат бұрын
Pesa bharti झालीच पाहिजे..आदिवासी विरोधी सरकार चा जाहीर निषेध
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म 3 сағат бұрын
आदिवासीनो तुम्हाला मराठा समाजाचा जाहीर पाठींबा...?? अजिबात एसटीत घुसखोरी करुन देऊ नका..!!
@Yuvanshi-y2t
@Yuvanshi-y2t 3 сағат бұрын
थँक्यू भावा ,आम्ही पण मराठा समाजाच्या पाठीशी
@suvidhamadavi5412
@suvidhamadavi5412 4 сағат бұрын
Court Court Court....हेच ऐकून राहिले आम्ही..1 वर्ष होत आहे.....आता आम्ही rastyavr alyavr जागा आल्या तुम्हाला
@suvidhamadavi5412
@suvidhamadavi5412 4 сағат бұрын
काही टेक्निकल अडचण नाही...कराची नाही bharti यांना..आमची..कारन हे सरकार आदिवासी विरोधी आहे
@nirmalagaikwad3660
@nirmalagaikwad3660 4 сағат бұрын
आदिवासी असून सरकार ची बाजू घेतो
@LalsingBarela-x9o
@LalsingBarela-x9o 4 сағат бұрын
Pesa bharti jhalich pahije
@bachutumbada5217
@bachutumbada5217 3 сағат бұрын
गावित साहेब कोर्ट काहीच नाही. कोर्टअधीन ऑर्डर द्या
@nirmalagaikwad3660
@nirmalagaikwad3660 4 сағат бұрын
तूझे लेकरू नाही णा... पेसा मधी. Mnun तू असं बोलत आहेस
@dineshatram101
@dineshatram101 4 сағат бұрын
त्यांची आहे आणि तुझी जबाबदारी नाही का...😡😡
@suvidhamadavi5412
@suvidhamadavi5412 4 сағат бұрын
गावीत आदिवासी नाही अस vatat
@SDudve-me1yr
@SDudve-me1yr 3 сағат бұрын
कोर्टाने स्टे नाही तुझ्या सरकार ने स्टे लावला आहे ते सांग
@nirmalagaikwad3660
@nirmalagaikwad3660 4 сағат бұрын
तूझे लेकरू नाही णा... पेसा मधी. Mnun तू असं बोलत आहेस
@ShioiuK-bt3yc
@ShioiuK-bt3yc 4 сағат бұрын
कोर्टाचा काही च संबंध नाहीं.. आता GAD न पत्रक काढावं... निवड याद्या लाऊन.. नियुक्त्या द्या
@suvidhamadavi5412
@suvidhamadavi5412 4 сағат бұрын
समाजातील काम करत nasel तर..पद सोडावे..vijendr gavit
@shivajig.suryawanshi8247
@shivajig.suryawanshi8247 3 сағат бұрын
उपोषण ठिकाणी, मुख्य मंत्री महोदय येणे अपेक्षित आहे.
@ganeshpawara5628
@ganeshpawara5628 3 сағат бұрын
गावित साहेब तुम्ही पण आदिवासी आहेत, मंत्री म्हणून तुमचं कोणीच ऐकत नाही का सरकारमध्ये
@rajeshjadhav7105
@rajeshjadhav7105 4 сағат бұрын
साहेब तुम्ही आदिवासी विकास मंत्री आहेत, हे विसरू नका, 🙏🙏
@AnilMhaskar
@AnilMhaskar 2 сағат бұрын
आदिवासी नेत्यांनी समाज विरोधी भूमिका घेऊ नये, सर्व आदिवासी नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून एकत्र यावं!सरकारची भूमिका ही आदिवासी समाज विरोधी आहे, आपल्या समाज बांधवानी आपल्याला समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून दिले आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे!
@SDudve-me1yr
@SDudve-me1yr 3 сағат бұрын
तुझ्या सरकार ने स्टे लावला आहे पेसा भरतील ते सांग ना
@nirmalagaikwad3660
@nirmalagaikwad3660 4 сағат бұрын
तू नाहीस का आदिवासी..... तू त्यान्च्या sobt बसायला पाहिजे
@kundlikambekar1991
@kundlikambekar1991 3 сағат бұрын
गावित साहेब तुम्ही आदिवासी मंत्री आहात आदिवासी आहात याचे भान ठेवा आदिवासी कोट्यातून तुम्ही आदिवासी मंत्री झालात आदिवासींना सपोर्ट करायचा नाही तर तुमचं पद पण देखील जाईल आणि आदिवासी म्हणून तुम्हाला आदिवासी वाटते मला
@BrijlalGavit-w4c
@BrijlalGavit-w4c 3 сағат бұрын
Tyachi kangi bharun vahte aahe.nishkriy trible minister.yala pada
@LalsingBarela-x9o
@LalsingBarela-x9o 4 сағат бұрын
Amhala courtchyaadhin niyukti dya
@LalsingBarela-x9o
@LalsingBarela-x9o 4 сағат бұрын
Dusrya category la kas kay dile courtachya adhin rahun tasach amhala pan dyana ata
@Omkarj0707
@Omkarj0707 2 сағат бұрын
राजिनामे द्या..
@RameshMawaskar-qh8dv
@RameshMawaskar-qh8dv 3 сағат бұрын
गावित साहेब 12500 आदिवासी पदे कोर्ट आदेश के बावजुद भरती प्रक्रिया नाहि हुवा अभि तक ,और पेसा भरती मे कोर्ट का बहाना क्यो, आदिवासियो को नोकरी देना या नाही देना स्पष्ट काहो क्यो गोल गोल गुमा रहे .
@shivajig.suryawanshi8247
@shivajig.suryawanshi8247 3 сағат бұрын
महाराष्ट्र सरकार, हेतुपुरस्सर धनगर मागच्या दरवाज्यातून आदिवासी बनवत आहेत.
@sandipnaik14
@sandipnaik14 3 сағат бұрын
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आंदोलन ठिकाणी येऊन निर्णय द्यावा.... नाही तर आम्ही येतोय पूर्ण मुंबई जाम करण्यासाठी जय आदिवासी जय भीम ❤❤❤
@archugavit-26
@archugavit-26 2 сағат бұрын
कोर्टाने सांगितलेच नाही पेसा भरती ला स्थगित द्यावी असं, कोर्टाअधीन राहून नियुक्त्या देता येतात.
@ganeshjopale7089
@ganeshjopale7089 2 сағат бұрын
कोर्टाचे कारण दाखवणे चुकीचे आहे कोर्टाच्या अधीन राहून नियुक्ती द्या कारणे सांगून का
@kundlikambekar1991
@kundlikambekar1991 3 сағат бұрын
गावित साहेब आजपर्यंत खूप अन्याय सहन केला अधिवेशन तुम्ही आदिवासी आहेत हे विसरू नका आदिवासी कोट्यातून आदिवासी मंत्री झालात तेव्हा आदिवासी यांचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे चुकीचे बोलू नका
@karanNyaymurti-p2q
@karanNyaymurti-p2q 27 минут бұрын
आदीवाशी मोर्चा राहिला तेव्हा आमचे मंत्री समोर करतो🍉🍉🍉 ज्या
@ramkumare4631
@ramkumare4631 2 сағат бұрын
गावित पण सकारात्मक वाटत नाही जिरवळ साहेब यांचे सारखे
@nirmalagaikwad3660
@nirmalagaikwad3660 4 сағат бұрын
Board वर तर सारखं येत आहे णा.... तोंड वर करून बोलत आहेस
@ravindraishi3826
@ravindraishi3826 2 сағат бұрын
सरकार पुढे सेप्ट हलून काही पाहिदा नाही, तु राजेंनामा देऊन समाजा सोबत बसला पाहिजे होता,तु पुन्ना येत नाही,
@santoshtalde9627
@santoshtalde9627 4 сағат бұрын
धनगरआरक्षणाची आदिवासी
@MayaPendam-l8d
@MayaPendam-l8d 2 сағат бұрын
PESA bharti zalich pahije jay adhivasi
@nirmalagaikwad3660
@nirmalagaikwad3660 4 сағат бұрын
काय प्रयत्न krayle te
@r.d.satara7623
@r.d.satara7623 2 сағат бұрын
Bjp pranit Hake ani Gopi padkar, yanna atta tri samanya Dhangar samajane olakhave. Hyanche varche nete, Dhangar samajala santapt karnya sathi hya lachkhau Adivasi mhanvun ghenarya Zirval la andolan karayla lavle ahe
@vilastelam9394
@vilastelam9394 3 сағат бұрын
पेसा भरती चा मुद्दा लावून धरा
@kishordhumaleK.D.
@kishordhumaleK.D. 3 сағат бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे.
@ramdaspawara9580
@ramdaspawara9580 Сағат бұрын
हा गावित साहेब कदी कामात येईल समाजाला
@kailasbhoye9143
@kailasbhoye9143 4 сағат бұрын
Gavit saheb tumi jar basle aste tar kebinet sodun yav lagla asat tyana pan kay karnar apan
@BAHIRUKARVANDE
@BAHIRUKARVANDE 3 сағат бұрын
He ashe amdar kashala pathavtay yar
@LalsingBarela-x9o
@LalsingBarela-x9o 4 сағат бұрын
Amhala nyay dya nyay
@SDudve-me1yr
@SDudve-me1yr 3 сағат бұрын
भाऊ ला हिंदी येत नाही 😂
@nirmalagaikwad3660
@nirmalagaikwad3660 4 сағат бұрын
तू आपटूस लवकर
@ganeshjopale7089
@ganeshjopale7089 2 сағат бұрын
जय आदिवासी
@ramkumare4631
@ramkumare4631 Сағат бұрын
Tribale minister fake hai
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 3 сағат бұрын
विजयकुमार गावीत साहेब अगदि खोटे बोलत आहेत गावितांना आदिवासी सामाजा बद्दल ढोंगी पणा आहे पण आता आदिवासी जनता धडा शिकवतील अशी खात्री आहे
@MansingGavit-kw9dy
@MansingGavit-kw9dy 4 сағат бұрын
Jai johaar
@nirmalagaikwad3660
@nirmalagaikwad3660 4 сағат бұрын
फालतू
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,7 МЛН
ENGLISH SPEECH | PALKI SHARMA: India's Right Path (English Subtitles)
14:44
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,7 МЛН