ओबीसी आमदार घेऊन भाजप मध्ये जाणार....अजीत दादा शिंदे चया पाठिंबा ची गरज राहणार नाही.....😂
@ravirajdeshmukh20877 сағат бұрын
भाजपा हा त्यांचा शेवटचा पक्ष ठरेल... 😂😂😂 जामिनावर रहाण्यापेक्षा जेल पासून सुटका.
@pravindeore32757 сағат бұрын
कुत्रा सुद्धा फुटणार नाही😂😅
@VilasShinde-h8u6 сағат бұрын
Obc आमदाराणी एकत्र या
@AjitKadam-n7y7 сағат бұрын
भुजबळ यांनी स्वतःचा पक्ष काढावा
@bhalchandrapawar58776 сағат бұрын
नक्कीच काढावा नारोबा राणे सारखा
@laxmanghanwat85057 сағат бұрын
भुजबळ साहेब निर्णय घ्या जातीवादी अजित पवार चा साथ सोडा तो जातीवादी निघाला😊
@RohitSharma-m2y3q6 сағат бұрын
Ani kuth sharad pawar kd jaych kq
@prasadjadhav16306 сағат бұрын
घोटाळेबाज.....😂😂😂😂
@vinodkajale79296 сағат бұрын
ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब यांना मंत्रिपद द्यावे,ओबीसी समाजाची दिशाभूल करू नये अजित दादा पवार
@Cartoonkatta07107 сағат бұрын
साहेब होऊन जाऊद्या तिसरा उठाव
@sindhujadhawale61766 сағат бұрын
आज दिवसभर भुजबळ यांच्या बिथरलेल्या अवस्थेत दिलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहून महाराष्ट्रातील जनता अचंबित झाली असेल.भुजबळ हे सर्वात जुने अनुभवी नेते आहेत तेव्हा संयम महत्त्वाचे आहे.
@VishwanthShirale7 сағат бұрын
होऊद्या एकदा धमाका.
@ramdaskadbane73067 сағат бұрын
20आमदार फुटणार आज्या तुझं लिहून ठेव
@aruntayade62286 сағат бұрын
✅ असं होवू शकते . अजित पवार व शिंदे दोघांचेही पक्ष कमकुवत करू शकतात .
@Hsywhwkeywwuwde50686 сағат бұрын
शिंदे चे काही अजित पवार काही आमदार घेऊन बीजेपी ला द्या पाठींबा
@Hsywhwkeywwuwde50686 сағат бұрын
नाराज आमदार ने संदी भेटेल तिथे जावा काहीं हरकत नाही
@rohidasbergal5177 сағат бұрын
शरद पवारच्या सांगण्या अजित पवारला सांगितले छगन भुजबळ ला मंत्रीपद देऊ नका
@saurabhthorat6227 сағат бұрын
काही फरक पडणार नाही गेलं तर जाउदेया हे घान तरी निघून जाईल
@rajendradange32196 сағат бұрын
पिठलं भाकरी खावून परत आलाय. सहजा सहजी भुजबळ संपणार नाही.
@santoshk35116 сағат бұрын
हो..तूझ्या आईच्या हातचे पिठलं 😂😂😂
@digamberjaikar39355 сағат бұрын
अजित दादाला आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नेत्याचा सन्मान करावा याची जाणीव नाही
@ShobhaWaghmare-nv4ed7 сағат бұрын
Jay OBC Jay Bhujbal saheb....
@subhashsalvi91115 сағат бұрын
भुजबळ साहेब तूम्ही आमचे आयकॉन होतात, परंतु तूम्ही BJP la डोक्यावर घेतले. आता तुम्हाला खाली टाकलं अजित पवार यांनी 😂😂😂
@RajPatil7336 сағат бұрын
मागेच बीजेपी मध्ये जावयास पाहिजे होत,, यांनी,,,❤
@rameshbasudepatil87506 сағат бұрын
राज्यात OBC पक्ष स्थापन करावे.
@arjuneadegavkar62717 сағат бұрын
भुजबळ साहेब झिंदाबाद साहेब तुम्ही आता BJP मध्ये जावं
@patil40177 сағат бұрын
काल शपथविधीत दोन चार सोडले तर प्रस्थापित व परिवारवाद्यांनीच “गुजराती गरबा” खेळला. 😂😂😂😂😂 🍉🍉🍉राव तुम्ही परत आला पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा...... 😂😂😂😂😂
@sunilingawale2176 сағат бұрын
नाराज आमदार गुवाहाटी ला जा
@swapniljadhav40497 сағат бұрын
Bhujbal💪💪🔥
@sidhheshwaranarse88827 сағат бұрын
साथ सोङा
@A_B_P_7 сағат бұрын
कुठ जाणार जाऊन जाऊन कुठे गेले तरी महायती मध्येच सत्ता आहे
@sanjaygawande7946 сағат бұрын
सविधानात असा कायदा लागु करा ज्यानी पक्ष बदललात्याना निवडनुकित त्याना तिकिट देऊ नये
मंत्रीपद नाही मिळाले तरीही भुजबळ युती सोडून जाऊ शकत नाही . नाहीतर पुन्हा जेल .
@appasahebraktate62907 сағат бұрын
आता कस वाटतय गार गार वाटतय बस घरी गप
@NanaMadake7 сағат бұрын
Bhujabal saheb mantri pada pahije hote
@kishoregawande98347 сағат бұрын
Ajit pawar yanche MLA.50% changan bujbal janar
@kishorangarakh90647 сағат бұрын
हातच सोडल.
@babanraopawar-dw1sk7 сағат бұрын
आहों जाऊ द्या न काही फरक पडणार नाही 😂
@bapushelke84236 сағат бұрын
😂😂
@madanh99996 сағат бұрын
😂😂😂😂
@anuradhakothare63077 сағат бұрын
Kahi karu shakat nahi bas bomblat
@abhishekkanade59797 сағат бұрын
Ajit pawar shame on you
@sanjaygaikwad18176 сағат бұрын
ओबीसी पक्ष काढ मग समजेल तुझी खरी ताकद
@जयश्रीरामराम-भ5छ6 сағат бұрын
लवकर जा भुजबळ आता मंदीराची पाउल उचला
@prakashnanavare17697 сағат бұрын
काही अपेक्षा नाही . . .नाराज ही आहे
@vishnubasan79527 сағат бұрын
Swarti lok aase kartat yan phatka malai oaje
@BhartiSalve-y1r6 сағат бұрын
भुजबळ साहेब आता तुमच वय झालं तुम्ही भरपूर मंत्री पदे भोगले आता दूसर्यासाठी संधी द्या
@somnathtaware15877 сағат бұрын
Sagle jan tumhi asech swarthasathi firat raha ani mhana samajasathi maharastra sathi challa ahe.
@harikulkarni35326 сағат бұрын
वय जास्त असल्यामुळे मंत्रीपद मिळाल नसेल.
@rajendratungar5287 сағат бұрын
अजितदादा तुमची टीम पुचकट निघाली, फक्त आणि फक्त शिंदे साहेबच 💪🚩
@sanjaygawande7946 сағат бұрын
Matlbhi ahet
@asaramdhonde68247 сағат бұрын
जरांगे पाटलाचे आव्हान स्वीकारले तरी भुजबळ साहेबांनी विजय मिळवला आशा माणसाला आपण का डावले हे काही कळले नाही,आसे अजित पवार साहेबांनी का केले याची कल्पना येईना
@ravirajdeshmukh20877 сағат бұрын
दादाचा पक्ष चोरून रा.काॅ.3 निर्माण होण्याची जनता वाट पहात आहे... 😂😂😂
@harikulkarni35326 сағат бұрын
आओ दया ना दुसऱ्या लोकांना संधी कुठपर्यंत आता मंत्रीपद भोगत बसणार शांत बसा तरुणाना संधी दया राज्यपाल व्हा छगनराव आता तुम्ही आता वय काय आहे तुमच ७७ आहे ना बस करा आता
@DurgaDhawne7 сағат бұрын
भुजबळचे राजकारण खच्ची होणार राजकारणात काही दिवस चलती राहते
@jedhekaka40617 сағат бұрын
महाराष्ट्राचा सातबारा कुनाच्या बापाचा आहे हे स्पष्ट केले आहे का
@ShubhamHolkar-bo4lh7 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@VaibhavIngavale-v4i7 сағат бұрын
Soda sath
@दादामोरे-व2म6 сағат бұрын
भुजबळांना नांदगांव भोवले
@pintupatil3196 сағат бұрын
राहू ध्या भुजबळ साहेब,हे आहे ते चालू ध्या.नाहीतर पुन्हा महारष्ट्र सदन घोटा हळा बाहेर येईल.जरा जपून
@vikramkakade79066 сағат бұрын
जा 😂
@harikulkarni35326 сағат бұрын
१७६० आजार वाढलेल वय पहाता आता भुजबळाना मंत्रीपद पेलणार नाही चालताना दम लागतो काही ऑपरेशन सुद्धा झालेली आहेत हे पाहात छगन रावानी शांत बसलेल बर
@shankarchavan88947 сағат бұрын
बिन कामाचा भुजबळ
@ManojahireAhire-cb6hz6 сағат бұрын
संपणार नेता नाही भुजबळ
@marotinawle12367 сағат бұрын
😅😂😂😂😢
@APEXPREDATOR55576 сағат бұрын
भुजबळ मध्ये दम नाही एवढा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@bharatpatil57006 сағат бұрын
दम कोणातच नाही... फक्त एकनाथ शिंदे यांच्या मागे दिल्लीतील महाशक्ती होती म्हणून सक्सेस झाले 😂
@jayramgite82297 сағат бұрын
कोण आहे हा
@dnyaneshwarwashimbe35917 сағат бұрын
bjp त अस्वस्त करन्याचे दोन्ही राष्ट्रवादिचे प्रंयत्न सुरु आहेत.
@mohangholap-sx8li6 сағат бұрын
Chchagan Ed bagh gapp bs
@RAMESHCHAVAN-b9i7 сағат бұрын
ja tu dadala shait farakh padat nahi
@RAMESHCHAVAN-b9i7 сағат бұрын
tuzi jaga turungat...
@Pune1225 сағат бұрын
भुजाबा चे राजकारण संपले, आता ५ वर्षे फक्त साधी आमदारकी, २०२९ मध्ये पत्ता कट काहीही करायची हिम्मत होणार नाही !